आम्हाला शिकवल्याबद्दल धन्यवाद मॅडम. या धड्याचा सराव करण्यासाठी माझ्याकडे कोणीही शिक्षक नव्हता. परवापासून माझी परीक्षा सुरू होत आहे. खूप खूप धन्यवाद मॅडम
मराठी व्याकरण बद्दल खूप भीती वाटत होती पण क्लास सुध्दा लावले पण अवघडच वाटायचे बघा. पण तुम्ही अगदी शॉर्ट कट ते संधरबा सहित सांगता त्यामुळे माझी 60% भीती कमी झाली.😊🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
वाक्य :- त्याने स्वतः भांडण केले भांडण करणारा कोण? - तो (तो - कर्ता )( तो या सर्वनामला ने प्रत्यय लागून त्याने हे सर्वनाम तयार झाले आहे ) तो हे सर्वनाम तृतीय पुरुष वाचक आहे... त्यामुळे वाक्य तृतीय पुरुष वाचक सर्वनामाचे आहे
Mam अशी च पुर्ण मराठी व्याकरण ची series complete करून घ्या , खुप छान शिकवता तुम्ही ... तुमच्या मेहनतीला सुद्धा एक लाईक व सलाम🙏🙏
मराठी व्याकरण चे सर्व टॉपिक चे 84 व्हिडीओ टाकलेले आहेत... Playlist बघा
Palylist madhe dist nahi madam
एक ढ म्हणजे मी मॅडम तुम्ही शिकवलेले समजतो मोठी गोष्ट आहे ताई आई मॅडम all respectful words to you..... Thankyou tai aai madam
खुप छान शिकवता आपण... व्याकरण आधी कंटळ वान वाटायचं... पण आता आवड निर्माण होत आहे... धन्यवाद मॅडम ❤
खरच एक दम सोप्या पद्धतीत शिकवता तुम्ही .मॅडम मनापासून आभार तुमचे ❤❤❤
Mam tumhi khup chhan Ani clear Ani sadhya bhashet shikvta 🙏🏻
Thanks
आम्हाला शिकवल्याबद्दल धन्यवाद मॅडम. या धड्याचा सराव करण्यासाठी माझ्याकडे कोणीही शिक्षक नव्हता. परवापासून माझी परीक्षा सुरू होत आहे. खूप खूप धन्यवाद मॅडम
सर्व टॉपिक चे व्हिडीओ चॅनेल वर मोफत उपलब्ध आहेत... नक्की बघा... Best luck
Thanks for the amazing lecture and guidance 😇😇
God bless u mam 😇
Thanku बाळा.. Gbu
👍👍👍
Excellent mam I am beginer and your teaching is very nice. Please cover all toipcs thanks 🙏🙏🙏🙏🙏🙏
Thanks!
Thanku so much.. Gbu... आपल्या चॅनेल वर मराठी ग्रामर चे सर्व टॉपिक चे 84 व्हिडीओ अपलोड आहेत.. नक्की बघा
@@Aseducation007 madm te Marathi chi note nhi ka taych
मराठी व्याकरण बद्दल खूप भीती वाटत होती पण क्लास सुध्दा लावले पण अवघडच वाटायचे बघा. पण तुम्ही अगदी शॉर्ट कट ते संधरबा सहित सांगता त्यामुळे माझी 60% भीती कमी झाली.😊🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
मैडम you are very nice teaching thanks mam
मॅडम खुपचं छान प्रकारे माहिती दिलीत
Nice Teaching method
तुम्ही खूप खूप खूप सुंदर शकवता मॅडम. माझा कडे शब्दच नाही आहे तुमचा शिकवणी बद्दल. सलाम आहे madam 🎉👍👍👏🏻👏🏻🙏🏽🙏🏽🙏🏽🎉🎉🎉💐💐💐
Thanku बाळा... Gbu
छान शिकविता मॅडम
Mam khup Chan coaching krtay tumhi. Mam English che pn tricks ahet ky
Thank you madam.
Mam khub khud jio gareeb bacho ka liya vaisiha ho ap ❤
🔥👍
Thanku tai
❤ खूप छान वाटले
Khup chan mam 👌👌
She is really good teacher.
Thanku
Maydum tumi khup chaan shikvata...
Vanraksk sathi sampurn English pattarn kasa aasu shakto sanga..
Ok
🔥🔥😍👍
❤❤
Anekvachan mdhe ti napusakling kasa
स्वतः हा शब्द replace होत नाही
Please explain
Mam note nhi ka taychya
Telegram cha video chalat nahi
मॅडम त्याने स्वतः भांडण केले हे वाक्य प्रथम पुरुष वाचक येणार नाही का
वाक्य :- त्याने स्वतः भांडण केले
भांडण करणारा कोण? - तो (तो - कर्ता )( तो या सर्वनामला ने प्रत्यय लागून त्याने हे सर्वनाम तयार झाले आहे )
तो हे सर्वनाम तृतीय पुरुष वाचक आहे... त्यामुळे वाक्य तृतीय पुरुष वाचक सर्वनामाचे आहे
@Aseducation007 धन्यवाद मॅडम
मॅडम व्हिडिओ मध्ये उत्तर तुम्ही आत्मवाचक सांगितले आहे मग बरोबर उत्तर कोणते @@Aseducation007
त्याने स्वतः भांडण केले.. या वाक्यात स्वतः या शब्दाला अंडरलाईन असेल तर आत्मवाचक सर्वनाम होईल
@@Aseducation007 धन्यवाद मॅडम
❤❤❤
Anekavachan mdhe ti napusakaling kasa
Mam note nhi ka taychya