Live | सुप्रसिद्ध व्याख्याते यशवंत गोसावी यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित व्याख्यान

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 сен 2024
  • आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या संकल्पनेतील
    भारतीय जनता पार्टी व शिवनेरी फाउंडेशन चाळीसगाव आयोजित
    चाळीसगावचा एकदंत भव्य सांस्कृतिक महोत्सव 2022
    चाळीसगाव शहरात प्रथमच
    सुप्रसिद्ध व्याख्याते यशवंत गोसावी यांचे
    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित जाहीर व्याख्यान
    विषय - “शिवविचार - कालं, आज आणि उद्या”
    #चाळीसगावचा_एकदंत #GaneshUtsav #ganpatibappamorya

Комментарии • 29

  • @sanduanna6442
    @sanduanna6442 7 месяцев назад

    दादासाहेब ना आहे संस्कार संस्कृती ची जान आसनारे देव देश धर्म कार्य साठी सर्वप्रथम मानुन सेवा करणारे गोर गरीब च्या पाठिशी खंबीर पणे उभे राहणारे गरीबीतुन पुढे आले आणि आपल्याला संस्कार संकृती च्या मार्ग ने नेत आहेत दादासाहेब आपणास प्रणाम 🙏

  • @sanduanna6442
    @sanduanna6442 7 месяцев назад

    दादासाहेब सारखे आज आपल्या तरूण पिढीला नविन आदर्श देणारे म्हणून आहे तरुण मित्रांनो आसा आमदार आपल्याला लाभले हे आपले भाग्य आहे सात मात्र सोडू नका 🙏🚩

  • @shivajipawar8078
    @shivajipawar8078 Год назад

    गोसावी सरांसारखं बोलता आलं तरी काहितरी मिळवलं असं म्हणता येईल.
    टिका करणारे रिकामटेकड्यानो हेहि लक्षात ठेवा.
    त्यासाठी तलवारच नव्हे तर लेखणीहि समाजजागृती करू शकते.सरांच व्याख्यान छानच आहे.
    छत्रपती शिवाजी महाराज की जय.....

  • @sachinpawar6791
    @sachinpawar6791 Год назад

    Can't express in words! So much inspired 😭🙏

  • @yogeshthakare124
    @yogeshthakare124 Год назад

    Jay Shree shivaji maharaj ki jay jay Shree Sambhji maharaj ki jay jay Shree jijamata jay Shree tuljabhavani mata ki jay jay Shree Ram jay Shree hanuman ki jay jay Shree har har mahadev jay Shree parvti mata ki jay 🌹🌷⚘️🌷👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ajaypuri9144
    @ajaypuri9144 Год назад +1

    👍🔥

  • @rajeshkamble6112
    @rajeshkamble6112 6 месяцев назад +1

    यशवंत गोसावी सरांना मानाचा मुजरा व शिव विचारातुन प्रेरणा मिळाली

  • @सरपंचदहेगाव

    गोसावी साहेबांचं नंबर मिळेल का

  • @navnathshinde2610
    @navnathshinde2610 Год назад +3

    शिवरायांचे निधन झाले तेव्हा बहादूर गडावर औरंगजेब कसे काय

    • @anilyewale
      @anilyewale Год назад +1

      Right aurangjeb maharaj hote to paryant maharastrat aala nahi gosavi sir

  • @suchibidkar7960
    @suchibidkar7960 Год назад +3

    गोस्वामी सर.. कार्य पण करा शिवराय न सारखं.. नुसत भासण ठोकण्यात काही अर्थ नहीं

    • @rushikeshjadhav4307
      @rushikeshjadhav4307 Год назад

      तुम्ही त्यांचं कार्य बघा मग बोल....

    • @shubhamchavanpatil1459
      @shubhamchavanpatil1459 8 месяцев назад

      एकदा यशवंत सर यांच्या बद्दल सगळी माहिती घ्या
      उगीच हुशारी मारू नका

  • @swapnilkasalepatil3739
    @swapnilkasalepatil3739 Год назад +2

    प्रथमता मी मंगेश संराचे आभार मानतो. की.त्यांनी गोसावी सरांना आमञींत केले.मंगेश सर, तुमचा भुतकाळ पाहिला,.तर तुम्ही गरीबीतुन,कष्टातुन संघर्षामधुन वरती येऊन,तळागाळातल्या गोरगरिबांन साठी चांगले काम करताय.तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच..आणी दुसरं म्हणजे गोसावी सरांन सारखे व्याख्याते यांचे विचार आम्हांला ऐकायला भेटणे आमच्या साठी परम भाग्याची गोष्ट आहे.माझ्या मते देश सेवा म्हणजे काय?
    ज्याचे कडे वेळ आहे त्यांनी वेळ द्यावा.
    ज्याचे कडे पैसा आहे त्यांनी पैसा द्यावा
    ज्याचे कडे ताकत आहे त्याने श्रम द्यावे.
    आणी ज्याच्याकडे चांगले विचार आहेत कला आहे.त्याने चांगल्या प्रकारे प्रबोधन करावे.आणी समाजा मध्ल्या माथ्या फिरुचे मस्तक सुधरावे. ज्याच्याकडे काही नाही त्यांनी गप्प्प बसावे.आणी याच्या.त्याच्या विषयी वाईट कमेंट करावी.जे चांगले कार्य करतात त्यांना साथ द्या प्रोत्साहन द्या.ऐवढच सांगण...आहे जय श्री राम जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदूराष्ट्र ....जय गोमाता

  • @entertainmentkiduniya30
    @entertainmentkiduniya30 Год назад +1

    कन्हैर गडावर दिलरखानने आक्रमण केले तेव्हा त्याच सैन्य 30000 होतं आणि आपले मावळे 700 होते आणि त्यात रामजी पांगेरा मारले गेले नव्हते आणि 700 मावळ्यांनी 30000 सैन्याला परतीचा रस्ता दाखवला होता

  • @vishnukende8726
    @vishnukende8726 8 месяцев назад

    मा यशवंत गोसावी सर मानाचा मुजरा सर, खुप खुप धन्यवाद खुपच छान विचार मांडले व भाषण केले धाराशिव 👍💐💐💐🚩🚩🔥🔥🙏🙏

  • @MauliGosavi-re8lq
    @MauliGosavi-re8lq 3 месяца назад

  • @kirandhabadge1640
    @kirandhabadge1640 Год назад +2

    Best motivational speaker

  • @shivajipawar8078
    @shivajipawar8078 Год назад

    असा मोठ्या मनाचा आमदार महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात विभागात असते तर
    खरचं मंगेश साहेब जय हो....
    खूप खूप सुंदर विचार...
    नतमस्तक होण्याची मोठ्या मनाची प्रवृत्ती...
    नाहितर आहेतच काहि नालायक
    स्वार्थ साधणारी आमदार मंडळी...
    असा आमदार पुन्हा पुन्हा हवा.,

  • @purogamibharat9906
    @purogamibharat9906 Год назад +1

    जय जिजाऊ...जय शिवराय

  • @nileshkadam4516
    @nileshkadam4516 Год назад +1

    अप्रतिम ! रडवलंत सर तुम्ही.

  • @ईश्वरीविगांजरे

    वरुड ता. पंजाबराव देशमुखांचं गाव नाहीं सर ते हर्षवर्धन देशमुख आहेत व्याख्यान खूब सुंदर सर 💐💐👏

  • @allprograme8542
    @allprograme8542 Год назад +1

    Chhaan Sir Prenadai

  • @abhishekbharti3106
    @abhishekbharti3106 Год назад

    जय शिवराय...

  • @mahendrakadam5422
    @mahendrakadam5422 Год назад

    Very Nice

  • @dagadupawar1308
    @dagadupawar1308 Год назад

    Good 👍👍

  • @ganeshmahajan4381
    @ganeshmahajan4381 Год назад +1

    Great Speech..
    Thank You Sir...

    • @suvaranabairagi6633
      @suvaranabairagi6633 11 месяцев назад

      😊😊😊😊ौशौऔऔऔऔऔऔऔ😊ओओओ😊😊 झोपले ़़ं😊😊😅😊

  • @sopanpatil77
    @sopanpatil77 Год назад +2

    कामे शुन्य