नाही.किमान 15 दिवसांनी. , धन्यवाद,वेगवेगळ्या रेसीपी चे योग्य मार्गदर्शन,पदार्थाचे आहारातील महत्व सांगीतले आहे. व्यवसायिक करणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन पहावयास मिळेल .नक्की च्यानल सबस्क्राईब करा.रेसिपी ग्रुप,mitra-maitrni,नातेवाईक यांना शेअर करा.काही शंका असल्यास त्याचे निवारण करू.
काश्मीरी मिरची पावडर वापरा फक्त .छान.ok😊धन्यवाद .रेसिपी लाईक व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .इतर छान छान रेसिपी आहेत . पौष्टीक आहेत .महत्व सांगितलेले आहे .नक्की पहा .
छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.
खुपच चवदार आणि चटकदार आंबटगोड लिंबाचे लोणच्याची रेसिपी
धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.
}} असा ला😅😊😊@@pratibhafirodiyaskitchen8702
चव खूप चांगले छान झाली 👌
Ok,धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चेनल सबस्क्राईब करा व रेसिपी शेअर करा. खुप धन्यवाद.
प्रतिभाताई तूमची रेसिपी खुप छान आहे
धन्यवाद.
Khup Chan recipee aahe.
खूपच छान झाले आहे
छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.रोजचे वातावरण सारखे बदलत आहे.आठवणीचे धान्य चेक करा.
खुप छान झाले लोणचे
Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.
Wah mast lemon pickle. Watched fully.
Thanks
छान सांगितलं.मी असच करते फक्त मीठ गरम न करता घालते ते यापुढे गरम करुन घालेन. मीठ तीन मद्यम लिंबांना अर्धा चमचा या प्रमाणे घातल्यास बरोबर होते.
मस्तच
छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.रोजचे वातावरण सारखे बदलत आहे.आठवणीचे धान्य चेक करा.
Mast lonche,tai
Khup chan
ok😊धन्यवाद .रेसिपी लाईक व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .इतर छान छान रेसिपी आहेत .
पौष्टीक आहेत .महत्व सांगितलेले आहे .नक्की पहा .
मस्तच👍👌
Loved it
😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .
Khup chhan
धन्यवाद🙏☺️.
Khoooooop masttttttttt 👌👌😋 thanks Mam 🙏🌹
धन्यवाद🙏☺️.
Khup chhan.
धन्यवाद नक्की करून पहा🙏☺️🙏
Namaskar Tai limbache lonche gar jhalyavar sakhar ghatli tor sali ka
धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..चेनल सबस्क्राइब नक्की करा.
मस्त
धन्यवाद.
लोणचं झाल्यावर लगेच खावू शकतो का
नाही.किमान 15 दिवसांनी.
, धन्यवाद,वेगवेगळ्या रेसीपी चे योग्य मार्गदर्शन,पदार्थाचे आहारातील महत्व सांगीतले आहे. व्यवसायिक करणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन पहावयास मिळेल .नक्की च्यानल सबस्क्राईब करा.रेसिपी ग्रुप,mitra-maitrni,नातेवाईक यांना शेअर करा.काही शंका असल्यास त्याचे निवारण करू.
मी पण रेसिपी नुसार बनवले.
पण मुरण्यासाठी उन्हात बरणी थोडे दिवस ठेवु का
हो,चालेल,धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चेनल सबस्क्राईब करा व रेसिपी शेअर करा. खुप धन्यवाद.
Khup cahn
धन्यवाद 🙏☺.
लिंबाच्या फोडी उकडुन थंड झाल्यावर साखर घातली तर चालेल का . सांगण्याची पद्धत खुप छान आहे . नमस्कार ताई .
चालेल ,साखर घातल्यावर थोडे शिजवून घ्यावे.
नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .
Kiti divas tikte he lonche
2/4वर्षे
Mast hey recipe.Aap kahase ho? Aapki sagli recipes khup mast reve.Samjavanki shailipan chokhi hey.,,
Ahamdanar aur Pune
Thank you
सैंधव मीठ गुलाबी रंगाचे असते ना?
होय.कमी जास्त फिकट रंगाचे असते.
Khup chan recipe
१किलो लीबासाठी गुळ किती वापरावा
1किलो घ्या.आवडीनुसार kami-jast करू शकता.
छान,धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चेनल सबस्क्राईब करा व रेसिपी शेअर करा. खुप धन्यवाद.
Bhokarach recipe dakhva na
हि रेसिपी टाकलेली आहे.लिस्ट मध्ये😊.
लिंबाच्या फोडी उकडुन थंड झाल्यावर त्यात साखर घालली तर चालेल कां . नमस्कार ताई .
Pratibha Tai your receipes are very tasty. I mdae mango pickle ,it was very tasty and liked by all in my family.
Mast
साखरे ऐवजी गुळ क्रश करून टाकला तर चालेल का ?
हो चालेल, चांगले शिजवून घेणे.
Yummy food
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
Aho kaku tuhmi fansach lonch sangnyachi krupa kara changl hoil
सॉरी मी कधी केलेले नाही हे लोणचे .
@@pratibhafirodiyaskitchen8702 tumche sarv paharth baghto kaku fanscha lonch sanga
उपवासाच्या लोणच्यात गूळ चालतो का?त्यामुळे चवीत फरक पडतो का?
गूळ चालतो,छान व पाचक बनते.
Very nice 👍🏻
Which masala you added in your recipe
ल हू
He lonche chancha ahe pan gul ghalu shaktat ka?
गुळाने खराब होण्याची शकता असते.
काळ मीठ आणि शेंदे मीठ वेगळं आहे का?
की एकच आहे?
हो,
वेगवेगळे आहे.
शेंदे मिठा ऐवजी काळ मीठ वापरलं तर चालते का?
Shende mit nahi ghatl tar zamel ka lonch
हे मुरण्यास उन्हात ठेवावे का?
ठेवले तरी चालेल पन पाक होऊ पर्यन्त ठेऊ नका ,वातट होतात फोड़ी. काळजी घेतली तर 2/2वर्ष खराब होत नाही.
@@pratibhafirodiyaskitchen8702 ठिक आहे. धन्यवाद😊
Ok I'm
नक्की करून पहा .इतर रेसिपी ट्राय करा .
Yummy 😋😍
Masala ghatlyavar sakhar kami ghalaychi ka?
साखर आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त टाकू शकता.
धन्यवाद🙏☺
Like, share आणि subscribe नक्की करा.
Nice
धन्यवाद 🙏☺
Mast.
धन्यवाद🙏☺
Like, share आणि subscribe नक्की करा.
तुम्ही जुनं मसाला लोणचे कसे बनविले ते दाखवा धन्यवाद
हो नक्की
मोसंबी कॅन्डी कशी बनवायची
मो९९२३७९५०९९
Avla c lyonc resipi sangna
हो लवकरच, धन्यवाद🙏☺.
nice
होय नक्कीच
धन्यवाद🙏☺
Like, share आणि subscribe नक्की करा.
लिंबाच्या उपवासाच्या लोणच्याला थोडा कलर पाहिजे त्यासाठी काय करायचे
काश्मीरी मिरची पावडर वापरा फक्त .छान.ok😊धन्यवाद .रेसिपी लाईक व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .इतर छान छान रेसिपी आहेत .
पौष्टीक आहेत .महत्व सांगितलेले आहे .नक्की पहा .
बरणी उन्हात ठेवून पण लोणचे करतात ना
होय करतात.
मोठ्या मिरचीचे(हिरव्या मिरच्या)लोणचे सांगा
लिंबाचे लोणचे उत्तम
हो
@@pratibhafirodiyaskitchen8702 nnnn
हे लोणच किती दिवस टिकते
काकी, ते मसाल्याचे लोणचे दाखवले ना , त्याचा मसाला सांगा ना कारण मला तसेच लोणचे करायचे आहे
माझ्या इतर लोणचे रेसिपीची लिंक खाली देत आहे ते सुद्धा आवश्य पहा. 👇👇👇
कमी तेलात बनवा कैरीचे लोणचे.
ruclips.net/video/UqBxOMokeQU/видео.html
कारल्याचे लोणचे | karlyache lonache
ruclips.net/video/rtX0SKoaH0g/видео.html
कमी तेलात बनवा कैरीचे लोणचे.
ruclips.net/video/UqBxOMokeQU/видео.html
कैरी मिरचीचे चटपटीत लोणचे.
ruclips.net/video/FlUhock9Faw/видео.html
झटपट बनवा चटपटीत गुळाचे लिंबू लोणचे.
ruclips.net/video/IAMfrkMn4zk/видео.html
लिंबू क्रशचे चटकदार लोणचे.
ruclips.net/video/nTLjWWdN0UU/видео.html
बीना तेलाचे लिंबू मिरचीचे लोणचे
ruclips.net/video/S3g2HmWYVAo/видео.html
घरी बनवा बिना तेलाचे कैरीचे पाण्यातले लोणचे.
ruclips.net/video/ErJnoiNXJKQ/видео.html
लोणचे बनवायचे शिका तेही सोप्या, सहज,आणि योग्य पद्धतीने.
ruclips.net/video/ZTk5UlUHJ9o/видео.html
चटकदार लोणचे मसाला.
ruclips.net/video/rDiYrrC6wFE/видео.html
घरी बनवा रंग, चव आणि तिखटपणा असेलली मिर्ची पावडर.
ruclips.net/video/UzVYaQtUytE/видео.html
घरगुती काळा मसाला । गोडा मसाला रेसिपी योग्य माहिती सह
ruclips.net/video/7XQWE851zx8/видео.html
काळा तिखट मसाला अर्धा किलो प्रमाण मध्ये
ruclips.net/video/tailgly92Jc/видео.html
👍
छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.
Kokm kadhl
कृपया किलोग्रॅमनुसार मापं द्या.
कृपया दिलेले माप मोजून घ्यावे . व त्या पटीत तुम्हाला हवे तेव्हडे करू शकता.
Kachechya bowlmadhe sagle mix karun nantar barnimadhe bharun thevle tari chalel na.
Ho
Very nice recipe mam. I like very much.
धन्यवाद
@@pratibhafirodiyaskitchen8702 bahut badiya
Tai barnichya tondavr patl kapda bandla tr lonchyacha pak chan ght hoto
होय, धन्यवाद 🙏
Yummy.mast.
धन्यवाद🙏☺
Like, share आणि subscribe नक्की करा.
@@pratibhafirodiyaskitchen8702 v
व
ok .हो 😊धन्यवाद .रेसिपी लाईक व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .इतर छान छान रेसिपी आहेत .पौष्टीक आहेत .महत्व सांगितलेले आहे .नक्की पहा .
Limbu v mirchi lonch resipi sanga na
हो लवकरच, धन्यवाद🙏☺.
नमस्कार प्रतिभा मॅडम आपण केलेल्या लिंबू लोणचे फार चवदार असणार आपण अशी लोणची करून विकता का?
नाही.
धन्यवाद🙏☺
Like, share आणि subscribe नक्की करा.
खूप छान. मला हिच रेसिपी हवी होती. धन्यवाद.