Hindu Burud Prachar 2018

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024

Комментарии • 13

  • @lalitkumarkhaire9191
    @lalitkumarkhaire9191 7 месяцев назад

    छान दादा. आपल्या अभ्यासा बद्दल धन्यता वाटते 🙏🏻

  • @akashsurve1862
    @akashsurve1862 4 года назад +5

    बुरुड़ समाजाची कुलदैवत कोण?

    • @bharatkhaire9195
      @bharatkhaire9195  2 года назад

      महाराष्ट्रातील मराठा बुरुड समाजाचे कुलदैवत हे खंडोबा व कुलदेवता आई तुळजा भवानी आहे.

  • @shubhamkhaire802
    @shubhamkhaire802 5 лет назад +3

    अप्रतिम बापू 👌👌👌

  • @sudinsawant649
    @sudinsawant649 2 года назад +2

    भरतजी छान योग्य माहिती दिल्या बाबत धन्यवाद
    आपण दिलेल्या माहिती नुसार थोडी जास्त माहिती देतो भारताच्या प्रथम राजपत्रात बुरुड जात ही OBC मध्ये समाविष्ठ होती परंतु सांगलीकर समाज बांधवांनी अथक प्रयत्न करून मा. वसंत दादा चव्हाण यांच्या मुख्यमंत्री कालावधीत थेट दिल्ली पर्यंत धडक देऊन आपल्या समाजाला SC मध्ये समाविष्ट करून समाज बांधवांवर थोर उपकार केले त्या मुळे आज समाज बांधव शैक्षणिक प्रगती करून रोजी रोटीला लागुन त्याचे फायदे घेत आहे.

  • @narsimha-shivprabhu
    @narsimha-shivprabhu 3 года назад +1

    अतिशय उत्तम अभ्यासपूर्ण माहिती

  • @akshaysalunke161
    @akshaysalunke161 3 года назад +2

    Khup chan mahiti

  • @sagarjamkar9
    @sagarjamkar9 2 года назад

    Dada humari surname barudiya hai or hum log gujarat se hai or hamare mai bhi bambu se sab bartan banate hai hum ko hamari kul devi kon hai wo janna hai sir ap hume kuch bata sakte ho?

    • @bharatkhaire9195
      @bharatkhaire9195  2 года назад

      आप महाराष्ट्र के मूल निवासी है । आप छत्रपती शिवाजी महाराजां के मराठा वंश मे से है। आप बम्बू का ( बास ) काम करते है , इसिलीये आप बुरुड जाती मे गीने जाते है। आपका मूल गांव सातारा जिल्हा मे *जांब * नाम का है , और आपका आड नाम *पवार* है । आपका कुलदैवत खंडोबा है , और कुलदेवता वाघजाई है । वह मंदिर पुणे जिल्हा मे भोर गांव मे है ।

  • @adityakhaire
    @adityakhaire 5 лет назад +1

    धन्यवाद , आमच्या नव्या पिढी साठी उत्तम माहिती दिले बद्दल

  • @shingerbhaskar9304
    @shingerbhaskar9304 4 года назад

    Burud samjala uttatr bhatat Dom manhtat burud samajane sikshnachi kas dharavi. Tarch samajchi pragati hoiel.lokani tyani daivvadi honar nahi yachi kalji ghya.

    • @narsimha-shivprabhu
      @narsimha-shivprabhu 3 года назад +1

      नुसत्या शिक्षणाने समाजाची प्रगती होत नाही,त्यासाठी उत्तम संस्काराची आवश्यकता आहेस

    • @bharatkhaire9195
      @bharatkhaire9195  2 года назад

      दैववाद हा फार खोल विषय आहे.