एका पत्र मध्ये जागा Convert होत नसतात त्या साठी मेहनत घ्यावी लागते सर्वांनी एकत्र यावे संधटनेसोवत या. आरोग्य विभाग आज पत्र काढले तर २ महीन्यांनी काम करण्याचा विचार करतो भरती जर लवकर व आचार सहीता आधी करायची असेल तर भारतीय विध्यार्थी मोर्चा सोबत संघटीत व्हावे अशी माहीती द्यावी विध्यार्थांना
सोबतच हे DHS च जे पत्र आहे ते..मुलांच्या आंदोलन त्यांचा प्रयत्न व संघटन मार्गदर्शना मुळे झालं आहे...नाही तर दोन महिने झाले काहीच हाल चाल नव्हती त्या विभाग मधे..ना तुम्ही त्या बद्दल काही इफर्ट् घेतले..बा व्हॉट्स ग्रुप वर माहिती भेटली की लागले व्हिडिओ बनव्याला..अस हासीचे पात्र बनू नका..मुलांना योग्य माहिती द्या.. व त्यांना सांगा की जर गरज पडेल तर मी माझ्या विद्यार्थ्यानं साठी मैदानात पण उतरेल...अशी अपेक्षा तुमच्या कडून आह्मी सर्व विद्यार्थी ठेवतो..
🙏 सर मी छत्रपती संभाजीनगर येथे सार्वजनिक आरोग्य विभागमध्ये सरळ सेवेमार्फत आरोग्य सेवक या पदासाठी अर्ज केला होता. आरोग्य सेवक या पदासाठी SC मधून मी 1st Waiting candidate आहे. Selection list मधील 3 candidate बाद झाले तरीही त्यांनी माझी selection list लावलेली नाही. मी छत्रपती संभाजी नगर आरोग्य उपसंचालक येथे जाऊन माहिती घेतली तर तेथील अधिकारी यांनी सांगितले की तुझ सेलेक्शन नाही होणार म्हणून आणि एक्स सर्व्हिस मेन जागा पण कन्व्हर्ट होणार नाही असे सांगितले.
सर मी छत्रपती संभाजी नगर येथे सार्वजनिक आरोग्य विभागमध्ये सरळ सेवे मार्फत आरोग्य सेवक या पदासाठी अर्ज केला होता. आरोग्य सेवक या पदासाठी SC मधून मी 1st Waiting candidate आहे. Selection list मधील 3 candidate बाद झाले तरीही त्यांनी माझी selection list लावलेली नाही. मी छत्रपती संभाजी नगर आरोग्य उपसंचालक येथे जाऊन माहिती घेतली तर तेथील अधिकारी यांनी सांगितले की तुझ सेलेक्शन नाही होणार म्हणून आणि एक्स सर्व्हिस मेन जागा पण कन्व्हर्ट होणार नाही असे सांगितले.
सगळं tumhi प्रत्येक्ष लढा दिल्यासारखे आयत्या इन्फॉर्मेशन वर vedio बनवू नका जे प्रत्येक्ष लढत आहेत त्याना माहित आहे यामागे किती मेहनत घेतली आहे आणि अजून किती घ्यावी लागणार आहे ... तुमचं दुकान चालवत बसू नका
See if seats are available for ex servicemen and if they will not get ex servicemen then surely they will convert it but for this you have to give representation
एका पत्र मध्ये जागा Convert होत नसतात त्या साठी मेहनत घ्यावी लागते सर्वांनी एकत्र यावे संधटनेसोवत या. आरोग्य विभाग आज पत्र काढले तर २ महीन्यांनी काम करण्याचा विचार करतो भरती जर लवकर व आचार सहीता आधी करायची असेल तर भारतीय विध्यार्थी मोर्चा सोबत संघटीत व्हावे अशी माहीती द्यावी विध्यार्थांना
सगळं tumhi प्रत्येक्ष लढा दिल्यासारखे आयत्या इन्फॉर्मेशन वर vedio बनवू नका जे प्रत्येक्ष लढत आहेत त्याना माहित आहे यामागे किती मेहनत घेतली आहे आणि अजून किती घ्यावी लागणार आहे ... तुमचं दुकान चालवत बसू नका
Je student hya mahiti sathi sir chi khup wat bhagat astat he video tyanchya sathi aahe plz tumhala kahi problem asel tar te tumchi aahe pan tumhi amcya sir la ase bolu naka aani tumhi negative comment pass Karu naka
एका पत्र मध्ये जागा Convert होत नसतात त्या साठी मेहनत घ्यावी लागते
सर्वांनी एकत्र यावे संधटनेसोवत या.
आरोग्य विभाग आज पत्र काढले तर २ महीन्यांनी काम करण्याचा विचार करतो
भरती जर लवकर व आचार सहीता आधी करायची असेल तर भारतीय विध्यार्थी मोर्चा सोबत संघटीत व्हावे अशी माहीती द्यावी विध्यार्थांना
सोबतच हे DHS च जे पत्र आहे ते..मुलांच्या आंदोलन त्यांचा प्रयत्न व संघटन मार्गदर्शना मुळे झालं आहे...नाही तर दोन महिने झाले काहीच हाल चाल नव्हती त्या विभाग मधे..ना तुम्ही त्या बद्दल काही इफर्ट् घेतले..बा व्हॉट्स ग्रुप वर माहिती भेटली की लागले व्हिडिओ बनव्याला..अस हासीचे पात्र बनू नका..मुलांना योग्य माहिती द्या.. व त्यांना सांगा की जर गरज पडेल तर मी माझ्या विद्यार्थ्यानं साठी मैदानात पण उतरेल...अशी अपेक्षा तुमच्या कडून आह्मी सर्व विद्यार्थी ठेवतो..
Mag karu ka delete?
डिलिट करण्या पेक्षा सर मुलानं सोबत.. मैदनात उतरा व त्यांना पाठींबा द्या..ते योग्य राहणार सर..
🙏
सर मी छत्रपती संभाजीनगर येथे सार्वजनिक आरोग्य विभागमध्ये सरळ सेवेमार्फत आरोग्य सेवक या पदासाठी अर्ज केला होता. आरोग्य सेवक या पदासाठी SC मधून मी 1st Waiting candidate आहे. Selection list मधील 3 candidate बाद झाले तरीही त्यांनी माझी selection list लावलेली नाही. मी छत्रपती संभाजी नगर आरोग्य उपसंचालक येथे जाऊन माहिती घेतली तर तेथील अधिकारी यांनी सांगितले की तुझ सेलेक्शन नाही होणार म्हणून आणि एक्स सर्व्हिस मेन जागा पण कन्व्हर्ट होणार नाही असे सांगितले.
कवर्ट नाही होणार का मग ex च्या जागा @@rupakash_1999
@@rupakash_1999 He kas shakya aahe Tyanna patra dakhava gr dakhava
खूप chhan information (vedio) sir ji ❤
Zp gramsevk la getil ex man chi jaga
Hach rule zp arogya sewak la pn lagel ka n tyasathi kay karave lagel..
Sir cast wise jevdya jaga ex service man cha dakhvlya hotya tevdya srv bhrtil ka ki khi empty thevtil
Sir ZP aarogsevak cha pan jaga convert hotil ka
Ex servicemen chya sandarbhat navin update vishayi please video banvavi kadhi parynt convert hotil te
Exact date nobody knows.....but kahihi update aali ki video karato
Sir dhs chya ex servicemen chya jaha keva paryant convert hotil any update?
Sir dhs cha ex service man cha jaga convert kdhi prynt honr plz khi updat asel tr kdva
Thank u sir for this information
सर मी छत्रपती संभाजी नगर येथे सार्वजनिक आरोग्य विभागमध्ये सरळ सेवे मार्फत आरोग्य सेवक या पदासाठी अर्ज केला होता. आरोग्य सेवक या पदासाठी SC मधून मी 1st Waiting candidate आहे. Selection list मधील 3 candidate बाद झाले तरीही त्यांनी माझी selection list लावलेली नाही. मी छत्रपती संभाजी नगर आरोग्य उपसंचालक येथे जाऊन माहिती घेतली तर तेथील अधिकारी यांनी सांगितले की तुझ सेलेक्शन नाही होणार म्हणून आणि एक्स सर्व्हिस मेन जागा पण कन्व्हर्ट होणार नाही असे सांगितले.
Jhal ka nahi bhau ankin selection
@@samadhansirsat2970 लिस्ट पाठवली आहे माजी सैनिक Against. Tr ti convert houn Ali ki 100 टक्के selection hoil.
Sir dmer chya not joined seats chi list kdhi lgel.....??
Coming soon
Akola kdhi lagel sir
Coming soon
सर हा पत्र zp च्या आरोग्य विभाग ला लागू होतो का. Please 🙏 Reply Sirji
Sir dhs satff nurse pagar slip 2024chi kshi asel ek vidio plz
Zp arogy sevika anm chya jagi gnm pan ghetil ka
Mg anm band karayla lawa aadi...private madhe tr anm chya post wr gnm wale kaam nh karat...government madhe tyar hai hum.
Sir only Ex service man ka baki pan ex Anshkalin , Part time ya pan convert honar 🙏🙏🙏
Saglya zalya re baga
@@LearNextNursing Okk tq Sir
Zp aarogy sevika result kdi lagel
92 marks che bolavtil ky documents la ?
सगळं tumhi प्रत्येक्ष लढा दिल्यासारखे आयत्या इन्फॉर्मेशन वर vedio बनवू नका जे प्रत्येक्ष लढत आहेत त्याना माहित आहे यामागे किती मेहनत घेतली आहे आणि अजून किती घ्यावी लागणार आहे ... तुमचं दुकान चालवत बसू नका
Dhs cha konta wating walayancha group ahe ka
Asel tr mla pn sanga apan sagle join hou
Sir, candidate ne DHS sodun Dmer join kel tr DHS tya hospital che pn vacant seat next candidate la tyach hospital la milal ka🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Can't tell you....ekada dd office la bhetun ya vishayi mahiti ghya
@@LearNextNursing sir, hingoli class 4th DHS Ex-serviceman convert zalet 14 August list
Sir99marks private staff nurse la bolu shakte dv la
Zp Sangli जिल्हा माजी सैनिक जागा उपलब्ध नाहीत कन्व्हर्ट होतील का? Please sanga
Sir tumcha no pathava majhya cast chi sbc chi pn jaga rikt ahe apan nivedan deu
Sir mi sbc cast madhe ahe aarogya sevak la majhya cast chi ex army chi jaga rikt ahe apan nivedan deuya ka
See if seats are available for ex servicemen and if they will not get ex servicemen then surely they will convert it but for this you have to give representation
Sir Dmer not joined list lagel ki nahi ?
1 month
सर 90 मार्काच्या खालील उमेदवारांना D.V. साठी बोलवतील काय ?
No
Sir dmer waiting clear kartil ka?
DMER Staff nurse सोडून Other Post convert hoel ka,sir
Ho... Honar aahet sarva ch..
Mazi senik chya
एका पत्र मध्ये जागा Convert होत नसतात त्या साठी मेहनत घ्यावी लागते
सर्वांनी एकत्र यावे संधटनेसोवत या.
आरोग्य विभाग आज पत्र काढले तर २ महीन्यांनी काम करण्याचा विचार करतो
भरती जर लवकर व आचार सहीता आधी करायची असेल तर भारतीय विध्यार्थी मोर्चा सोबत संघटीत व्हावे अशी माहीती द्यावी विध्यार्थांना
Nkki
सगळं tumhi प्रत्येक्ष लढा दिल्यासारखे आयत्या इन्फॉर्मेशन वर vedio बनवू नका जे प्रत्येक्ष लढत आहेत त्याना माहित आहे यामागे किती मेहनत घेतली आहे आणि अजून किती घ्यावी लागणार आहे ... तुमचं दुकान चालवत बसू नका
Siranch kam ahe students la information den Ani jodn tyanchi kahi chuki nahi tr krupaya hate pasravu nka
Right 👍
तुम्ही का दुकानावर चाललात..... तुमच्या कामाचं पहा..... बाकी लोक आहेत पाहणारे...
Je student hya mahiti sathi sir chi khup wat bhagat astat he video tyanchya sathi aahe plz tumhala kahi problem asel tar te tumchi aahe pan tumhi amcya sir la ase bolu naka aani tumhi negative comment pass Karu naka
@@JAYSHREEGOPALGHARE congratulations jar selection zal asel tar.....nahitar abhyas kara