शिवसेनेच्या Ashok Dhodi यांचा सख्ख्या भावाकडून घातपात? | Palghar Crime | MahaMTB

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 фев 2025
  • अशोक धोडी यांच्यासोबत नेमकं काय झालं? नेमकं काय आहे हे प्रकरण?
    मुंबई तरुण भारत दिवाळी अंक - 2024 : विषय वैविध्याने नटलेला दै. 'मुंबई तरुण भारत'चा दिवाळी अंक म्हणजे साहित्यिक फराळच! रिपोर्ताज, कला, संस्कृती, अर्थकारण आणि समाजातील ज्वलंत प्रश्नांचा विश्लेषणात्मक कानोसा... सोबत दिलेल्या लिंंकवर क्लिक करा आणि आजच आपला अंक ऑर्डर करा.
    www.amazon.in/...

Комментарии • 22

  • @yashkhadse182
    @yashkhadse182 7 дней назад +10

    महाराष्ट्रात काय तमाशा चालू आहे कल्पना करू शकत नाही गृहमंत्रालय अप यशी ठरत आहे

  • @TanajiSagar-l8f
    @TanajiSagar-l8f 7 дней назад +10

    पोलिसांनी दुजोरा दिलेला नसताना तुम्ही त्यांच्या भावाचं नाव घेऊ नये आणि जर हे सत्य असेल तर खूप भयानक आहे म्हणजे भावाने भावाची हत्या करण्याची ही दुसरी घटना आहे यापूर्वी स्वर्गीय प्रमोदजी ची हत्या त्यांचाच भाऊ प्रवीण ण केली होती केवळ संप्पती साठीच भाऊ भावाचा शत्रू होता त्याच जीवन संपवतो हे खूप भयानक आहे पुढे काय होणार हा विचार सुद्धा मनाला उदविग्न करतो

  • @yashkhadse182
    @yashkhadse182 7 дней назад +8

    कायदा आणि सुव्यवस्था गंभीर आहे

  • @SachinBambarkar-x1y
    @SachinBambarkar-x1y 7 дней назад +2

    गुन्हेगारांना कायद्याचा धाक नाही म्हणून हे असं होतं

  • @rahulrokade772
    @rahulrokade772 6 дней назад

    अमराठी

  • @djsagaofficial
    @djsagaofficial 7 дней назад

    हातावर तुर देऊन फुर्रर्र झाला..

  • @DagaduChavan-e4y
    @DagaduChavan-e4y 7 дней назад +4

    राज्यात पोलिस खाते काय करत आहे

  • @GahininathBhogal
    @GahininathBhogal 7 дней назад +4

    ग्रह मंत्र्यांनी प्रतिक्रिया द्यावी.

  • @BabaInamdar-zg2rp
    @BabaInamdar-zg2rp 7 дней назад

    गुंडांना निवडून देण्याचे परीणाम आहेत.
    सरकार च अवैध आहे.
    ईवीएम सरकार जनतेला न्याय देईल का ?

  • @ajitsawant5549
    @ajitsawant5549 7 дней назад +3

    गृहमंत्री मोदीची ऊपटायलागेला का

  • @PramodDeshpande-sy3gd
    @PramodDeshpande-sy3gd 7 дней назад +2

    Police Lok Ani Maharaj Lokghara gharat bhandane lavatat.

  • @adarshmadhale1034
    @adarshmadhale1034 6 дней назад

    आरोपींना saja hot hotch नाही तर उलट त्याला hiro.banvtat.dusar jata.baghun.shodh.ani.तक्रार. करतात महाराष्ट्र वाटोळं झाले
    बाळ ठाकरे गेला महाराष्ट्र chi.durdasha.zali.udhav.thakre.hote.towar pan.maharastr hota ata .
    Up.b.r.

  • @darkdevil25.
    @darkdevil25. 6 дней назад

    सरकार अपयशी ,

  • @ajitsawant5549
    @ajitsawant5549 7 дней назад

    नक्की कुठल्या शिवसेनेचा सांग गे बया

    • @8888the
      @8888the 7 дней назад

      शिंदे गट

  • @BaluRajput-tr1bz
    @BaluRajput-tr1bz 7 дней назад

    Gujaratcha madlik ,Gruhmantri Chitpavan Bramhhan?

  • @BaluRajput-tr1bz
    @BaluRajput-tr1bz 7 дней назад

    Mul karan Mahashtra - Gujrat shima wadha?