उन्हाळ्यातला धबधबा आणि चिकन पार्टी | Chicken Party in jungle - Dhodhavane Waterfalls, Kokan Forest

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • उन्हाळ्यातला धबधबा आणि चिकन पार्टी | Chicken Party in jungle - Dhodhavane Waterfalls, Kokan Forest
    #DhodhavaneWaterfall #SangameshwarWaterfalls #KokanWaterfalls
    आमच्या गावापासून आणि जुना घाटावर जाण्यासाठी व्यापारी मार्ग होता त्या रस्त्यावर येणार धबधबा म्हणजे धोधवणे धबधबा. आज आम्ही चाललोय निसर्गात वनभोजन करायला. एवढे चालत जाऊन तिथे जेवायचे म्हणाल काय मज्जा ? पण अशा ठिकाणी जाऊन आपण साधी चटणी भाकरी खाल्ली तरी भारी जाईल हो. आज सकाळी अचानक प्लॅन झाला मग काय सिद्धूची गाडी काढलेली आणि पोचलो तिवरे गावच्या पायथ्याशी, जेथून या ट्रेकला खरी सुरवात होते. साधारण दोन तासाची पायपीट करून आम्ही स्पॉट वर पोचलो, धबधबा बघितला कि मन कसे प्रसन्न होते. पोरांनी लगेच उड्या मारायला सुरवात केली. तोपर्यंत जेवणाची पण तैयारी सुरु झाली. पहिला भात बनवून मग चिकन रस्सा तैयार केला. दुपारी जेवण आवरून सर्व कचरा जमा करून आम्ही परतीची वाट धरली. जंगलात जाऊन वनभोजन करणे यासारखे सुख नाही.
    Note : हा पूर्ण रस्ता एकदम घनदाट जंगलाचा आहे, सह्यद्रीतल्या घनदाट जंगलात एकटा प्रवास करणे म्हणजे संकटाला आमंत्रण असते. त्यामुळे कधीही असे ट्रेक एकट्या दुकट्याने करू नका.
    धोधवणे धबधबा / धोडवणे तिवरे धबधबा - कोकणातील बारमाही धबधब्यापैकी एक. रत्नागिरीतील संगमेश्वर तालुक्यामध्ये हा धबधबा आहे. बाराही महिने वाहणारा आणि सह्याद्रीच्या खोऱ्यात निसर्गाच्या कुशीत हा धबधबा आहे. संगमेश्वर पासून १५ २० किलोमीटर अंतरावर नायरी तिवरे गाव आहे तेथे तुम्ही बस किंवा खाजगी वाहनाने येऊ शकता. तिवरे / नायरी गावातून दोन ते अडीच तास चालत गेल्यावर आपल्याला धबधब्याचे दर्शन होते. धबधब्याकडे जाणारी वाट साधी आणि सोपी आहे. थोडीफार चढण आहे पण कठीण नाही. या ठिकाणचे आणखी एक आकर्षण म्हणजे 'धामणकोंड डोह. हे देखील आकर्षक आहे.
    Dhodhavane Waterfall | Dodhavane Waterfalls | Dodavane Waterfalls | Dhodavane Waterfalls
    पायथ्याचे गाव : नायरी - तिवरे, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी, महाराष्ट्र
    निवास:
    संगमेश्वरमध्ये हॉटेल्स उपलब्ध आहेत.
    तेथे पोहोचणे:
    संगमेश्वरपासून अगदी जवळ.साधारण १५-२० किमी.
    हवाई मार्गे: सर्वात जवळचे विमानतळ दामोलिम, गोवा आहे.
    रेल्वेने: संगमेश्वर रेल्वे स्टेशन : राष्ट्रीय महामार्ग 66 (मुंबई - गोवा महामार्ग) वर स्थित आहे.
    जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे:
    कर्णेश्वर मंदिर : • कोकणातले सुंदर कर्णेश्...
    सप्तेश्वर मंदिर : • सप्तेश्वर मंदिर - संगम...
    टिकळेश्वर मंदिर : • मित्रांसोबत गेलो महादे...
    राजवाडी गरम पाण्याचे कुंड : • निसर्गाचं अद्भुत रूप इ...
    मार्लेश्वर मंदिर, धबधबा : • मार्लेश्वर मंदिर, देवर...
    गणपतीपुळे मंदिर : • गणपतीपुळे मंदिर आणि कि...
    Location - Dhodhavane Waterfall, Nayari - Tivare, Sangameshwar, Ratnagiri
    Google Guide : goo.gl/maps/pN...
    Nearest Village : Nayari - Tivare, Sangameshwar, Ratnagiri
    Dhodhavane Dhabdhaba | Dhodhavane Waterfall | Waterfalls in Konkan | Village Chicken Party | Chicken Party in Konkan Forest | Dodhavane Dhabdhaba | Dodhavane Waterfall
    Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
    Month : April 2024
    Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
    व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
    For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
    Our Others Channel :
    Recipe Channel : / @recipeskatta
    Entertainment Katta : / @entertainmentkatta
    WhatsApp Channel: whatsapp.com/c...
    Join this channel to get access to perks:
    / @kokankaravinash
    Give Review about my Channel on Google Page :-
    g.page/r/CaTOD...
    S O C I A L S
    Official Amazon Store : www.amazon.in/...
    Facebook : / kokankaravinash
    Instagram : / kokankaravinash
    RUclips : / kokankaravinash
    #KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiRUclipsr #MarathiVlogs
    Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi RUclipsr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger

Комментарии • 100

  • @anilbotle823
    @anilbotle823 4 месяца назад +14

    अविनाश तुझे गावा कडचे ब्लॉग बघायला खूप आवडतात

  • @pundliksavare8669
    @pundliksavare8669 4 месяца назад +9

    खूप खूप छान व्हिडिओ निसर्गमय वातावरण धबधबा जवळील❤❤

  • @tusharrahultushar
    @tusharrahultushar 4 месяца назад +2

    Best part of the video is giving a food to that dog at the end. This marked your trip complete.

  • @shilpayadav9674
    @shilpayadav9674 4 месяца назад +3

    Avinash khoob chan mahiti sangto. Party amhi khoob enjoy keli. Mast lai bhari......👍

  • @mahendrakadam9206
    @mahendrakadam9206 4 месяца назад +2

    Tuch. Khari life enjoyment 19:38 kartoy ahes Avinash dada...
    Hech khare sukh ahe....love u...

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 3 месяца назад +2

    क्या बात है, चिकन पार्टी फुल मस्त झाली एकदम 👌👌

  • @user-lh9fe3ey7k
    @user-lh9fe3ey7k 4 месяца назад +1

    एकच नंबर दादा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात जबरदस्त पार्टी गावाकडचे व्हिडिओ म्हणजे आमच्या साठी मेजवानीच आता पावसाळा पण जवळ येतोय पेरणी लावणी खूप सारे शेतीची कामे येतील

  • @rupalisawant7778
    @rupalisawant7778 4 месяца назад +1

    अविनाश ह्य धबधब्याला आता ऐवढे पाणी मग पावसाळ्यात खरच अप्रतिम दिसत असेले खूप छान झालाय आजचा व्हिडिओ

  • @sanjayshinde3719
    @sanjayshinde3719 4 месяца назад +2

    खुपच भन्नाट सुदंर व्हिडिओ बनवला अविनाश 👌👌👍👍

  • @roshanmahadik6927
    @roshanmahadik6927 4 месяца назад +1

    Tuji friend's sercel chaan aahe 🎉mast superb video

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 4 месяца назад +3

    मस्त आहे विडीओ Enjoy

  • @prasadtetambe2319
    @prasadtetambe2319 4 месяца назад +1

    Appla avdta volg.Piku bhau mst jevan banvtat.nice vlog.

  • @avdhootthete6272
    @avdhootthete6272 3 месяца назад +1

    Crystal clear water. 👌

  • @vaibhavshelke5266
    @vaibhavshelke5266 3 месяца назад +1

    खूप छान आहे व्हिडिओ आम्हाला पण यायला आवडेल कोकण पाहायला

  • @siddheshghadshi7790
    @siddheshghadshi7790 4 месяца назад +4

    Khup maja aali pohayala

  • @ravidhuwali4593
    @ravidhuwali4593 2 месяца назад +1

    मस्त वणभोजन

  • @tusharetam7670
    @tusharetam7670 3 месяца назад +1

    Lay bhari video astyat bhari vatat kokan bghayla party jangle pani bhasha mst ❤️

  • @nileshshirke3859
    @nileshshirke3859 4 месяца назад +2

    खूप छान

  • @sandipgarje3500
    @sandipgarje3500 3 месяца назад

    कोकण सुंदर आहे प्लास्टिक पिशव्या बाटल्या टाकून निसर्ग सौंदर्य नष्ट होईल..

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  3 месяца назад

      Patya hotat tevha kachra uchalla jato...

    • @sandipgarje3500
      @sandipgarje3500 3 месяца назад

      @@KokankarAvinash Plastic Direct Jalun Taka...

  • @jagannathjadhav3959
    @jagannathjadhav3959 4 месяца назад +1

    Khup Chan video 👌❤

  • @roshanbadad1103
    @roshanbadad1103 4 месяца назад +3

    चला रे धोधवन्यावर् 😍🐣🐔🍗

  • @devendrapawar5615
    @devendrapawar5615 4 месяца назад +1

    Ek number party.

  • @sanjaydeshmukh8792
    @sanjaydeshmukh8792 4 месяца назад +2

    मस्त

  • @ratnadeeppotdar6830
    @ratnadeeppotdar6830 4 месяца назад +3

    एक नंम्बर🏞️🌾🌱🌿🏞️

  • @SarthakPawar-pk6mq
    @SarthakPawar-pk6mq 4 месяца назад +1

    Khup chhan bhai

  • @user-mc3qt9ru1f
    @user-mc3qt9ru1f 4 месяца назад +1

    कच्चं मीठ आपल्या आरोग्यासाठी धोकादायक असतो. जेवणात मिठाचे प्रमाण कमी समजल्यावर काळे मीठ वापरत जा. ❤🙏🏽

  • @technology6743
    @technology6743 3 месяца назад

    एवढ्या जनामध्ये चिकन थोडेच होते.पण व्हिडीओ पाहिल्या वर छान वाटले मला पण माझे मामाच्या गावा कडच्या पार्टी कलेल्या आठवण झाली

  • @tembulkarmilind2592
    @tembulkarmilind2592 4 месяца назад +1

    Ek number enjoy

  • @yogeshmali2172
    @yogeshmali2172 4 месяца назад +1

    मस्तच दादा

  • @Milindbandbe
    @Milindbandbe 3 месяца назад +1

    Mi pan konkancha amachade pan same

  • @sharadkhedekar4708
    @sharadkhedekar4708 4 месяца назад +1

    खूप छान आहे 😂😂😂

  • @msrtckolhapurkar_0975
    @msrtckolhapurkar_0975 3 месяца назад +1

    मी नायारी मराठी शाळेत असताना वनभोजनाला गेलो होतो ह्या धबधब्यावर 🤩 खूप मस्त आठवणी आहेत नायारी गावाच्या आणि आसपासच्या भागाच्या

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  3 месяца назад

      जुन्या आठवणी ❣️

  • @omkarkumbhar934
    @omkarkumbhar934 4 месяца назад +1

    👏👏

  • @pratikbhiungade858
    @pratikbhiungade858 4 месяца назад +2

  • @vivekpatil1428
    @vivekpatil1428 4 месяца назад +1

    Mast nisarg

  • @somnathkumbhar5163
    @somnathkumbhar5163 4 месяца назад +1

    Lay bhari dada ❤❤❤❤❤😂😂❤😂

  • @SahilGhadshi2007
    @SahilGhadshi2007 4 месяца назад +1

    Mast video 😍❤️♥️

  • @AniketAmbhurepatil
    @AniketAmbhurepatil 4 месяца назад +1

    Very nice video avinash dada❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ABHISHEKPAWAR-zr8ct
    @ABHISHEKPAWAR-zr8ct 2 месяца назад

    Bhava me dhakmolker ❤😅

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 4 месяца назад +1

    तु गावी आहेस का अजून?
    मस्त व्हिडिओ

  • @user-jl4lp9qm4q
    @user-jl4lp9qm4q 4 месяца назад +1

    Chan video

  • @namdeotulsankar6562
    @namdeotulsankar6562 3 месяца назад

    Gavachya post chi athavan zhali. chhan.

  • @sunayborkar9449
    @sunayborkar9449 3 месяца назад

    Ekdam mast trip.

  • @ajayjadhav7466
    @ajayjadhav7466 3 месяца назад

    Nice

  • @manishkhamkar5142
    @manishkhamkar5142 3 месяца назад

    Ek no daus

  • @shoaibanwar1809
    @shoaibanwar1809 3 месяца назад

    Khutla gaav tumcha

  • @maheshghag479
    @maheshghag479 4 месяца назад +1

    Mast

  • @satyawanmayekar9493
    @satyawanmayekar9493 4 месяца назад

    International level cha levan.... Too good. 😂

  • @AniketSawant-yi4rc
    @AniketSawant-yi4rc 4 месяца назад +1

    Shikari la jat asnar na ekde

  • @vilasghadshi9666
    @vilasghadshi9666 4 месяца назад +1

    खूप सुंदर नंबर पाठव तुझा

  • @vikimachhi2986
    @vikimachhi2986 4 месяца назад +1

    Abhi bhi waterfall ho raha hai

  • @faruqmastan6766
    @faruqmastan6766 4 месяца назад +1

    Office madhun Tula evdya suttya kashe miltat dada...?

  • @pvbvideos
    @pvbvideos 3 месяца назад

    अगोदर स्वछता करून घ्या

  • @AMBILWADE1
    @AMBILWADE1 2 месяца назад

    🙏👍

  • @hhmovies2011
    @hhmovies2011 4 месяца назад +1

    How much kg chicken that was ??

  • @AniketSawant-yi4rc
    @AniketSawant-yi4rc 4 месяца назад +1

    Kajuchi bond

  • @MAHESHBait-l7g
    @MAHESHBait-l7g 2 месяца назад

    Melya maza gavala gela hota

  • @pmshenoy3500
    @pmshenoy3500 4 месяца назад +1

    Do some new videos. Don't go on doing only chicken party. Show some other villages of Konkan. Konka is Aa beautiful place

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  4 месяца назад

      येणार येणार अजून Videos येणार छान छान... सध्या जरा गडबडीत आहे. बाहेर जायला जमत नाही आहे. पावसात खूप सार्‍या Video येणार

  • @sagarreaction.rapper__295
    @sagarreaction.rapper__295 3 месяца назад

    Kachara uchal titun sarava

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  3 месяца назад

      हो. कुठेही जेव्हा पार्टी होते तेव्हा कचरा गोळा करून विल्हेवाट लावली जाते.

  • @KokaniManus-tl8yo
    @KokaniManus-tl8yo 4 месяца назад

    सारखे सारखे फक्त चिकन पार्टी

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  4 месяца назад +1

      Tumchya Channel var 9 video madhun 3 video kashedi ghatachya aahet....aata kay bolayche....party karato pan content jaga nisarg vegvegale asate na ?

  • @sandeshutekar2410
    @sandeshutekar2410 4 месяца назад +2

    परीसराची स्वच्छता देखील करा.नाहीतर प्लॅस्टिकच्या पिशव्या तश्याच टाकून जाल

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  4 месяца назад +1

      हो. आपल्या काळजी बद्दल आभारी... पार्टी करताना किंवा जंगलात फिरतो तेव्हा खास काळजी घेतो...कचराची योग्य विल्हेवाट लावतो किंवा प्लास्टिक सोबत घेऊन येतो.

    • @BgmiOfficially
      @BgmiOfficially 3 месяца назад

      Br gyani baba ale gyan chodyla 😂😂

  • @ritugamingshooter5580
    @ritugamingshooter5580 4 месяца назад +1

    Yekada rajapurcha 12 माही धबधबा लां जा

  • @ayushtiwari8168
    @ayushtiwari8168 4 месяца назад +1

    Ghari yaayla kiti vajle hote dada

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  4 месяца назад +1

      संध्याकाळी 6.30 वैगरे वाजले

  • @nileshvalvi6373
    @nileshvalvi6373 3 месяца назад +1

    गांव चागला आहें पण सरपंच नाही का य रस्ता चा ठिकाना नाही

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  3 месяца назад

      घरोघरी पाणी योजनेसाठी रस्ता खणला आहे... त्यामुळे खराब आहे.. होईल तो पण लवकरच

  • @harshadkalekar6579
    @harshadkalekar6579 3 месяца назад

    Video kashat shoot krtos dada??

  • @shivnathdisle1598
    @shivnathdisle1598 3 месяца назад

    अविनाश बीडम चा मला तुला भेटायचं कोकणात फिरवणारा का

  • @harshal_21
    @harshal_21 4 месяца назад

    प्रचितगडच्या त्या साईड सातारा आणि कोल्हापुर ना दादा.. सांगली कस काय ??😅😅

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  4 месяца назад

      Prachitgad chya yethun... left Satara..right Sangali aani bajula kolhapur.

    • @harshal_21
      @harshal_21 4 месяца назад

      @@KokankarAvinash thanx hey new samjla me aata map sarch karun bghitla tr.. Thanxx dada 😇

  • @amirshaikh6214
    @amirshaikh6214 4 месяца назад

    Avinash da ka parat parat toch video takto

  • @vitthalghevade341
    @vitthalghevade341 4 месяца назад +1

    दादा तुझा गाव कोणता सांगमेश्वरला

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  4 месяца назад

      Nivali, Sangameshwar

    • @vitthalghevade341
      @vitthalghevade341 4 месяца назад +1

      तुझे विडिओ व्हूप छान असतात मला खूप आवडतात मी गुहागर चा आहे म्हणून विचारलं गाव कुटाचा

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  4 месяца назад

      @@vitthalghevade341 धन्यवाद

  • @paragrege5096
    @paragrege5096 4 месяца назад

    Pl show something new

  • @santoshzure2465
    @santoshzure2465 3 месяца назад

    पाण्यात मुतु नि हागु नका म्हणजे झालं...😂😂😂😂

  • @samidhabhokare4176
    @samidhabhokare4176 Месяц назад

    Mala aapla contact no. Pahije thode bolayche aahe

  • @ankitdesai2962
    @ankitdesai2962 3 месяца назад

    ruclips.net/video/8wdkoe6bgLg/видео.htmlsi=ApzST3NgkndPFB4k
    Aamchya kade tumchya hun pani aahe
    Vahun jal yevadh🤣🤣

  • @nustatravel
    @nustatravel 3 месяца назад +1

  • @HistoryOfKokan
    @HistoryOfKokan 4 месяца назад +1