Dada I had seen your journey from the start of your channel it is great where you had reached today the efforts you take to make this videos are unmatchable.
Tuzhya aaju bajula jara nit bagh, daru pinare aani maharaj , ya pruthvi🌍var kuthe bi ja Tula daru bhetel , mag Kay sagde daru pinare yede aahet ka, ba...r tu daru pite nahi na mag dakhav tujhi Tim, sang tujha mahan anubhav. Gadhdicya yuvak sir video sathi kuthe kuthe fitrat aani tu tyana shikavto darula aapla virodh manhun. Ein vedi tuzya aai ne tuzya bapala virodh kela asta na tar tuzya sarkha gadhav paida jhala nasta 😶
तुम्ही स्वतःबरोबर आणलेल्या बाटल्या, प्लास्टिक व इतर वस्तू इतरत्र न फेकता त्यांची योग्य विल्हेवाट लावून व्हिडिओच्या शेवटी खूपचमोलाचा संदेश दिला तुम्ही.. खूपच छान... 🙏🙏🙏.
मी नेहमी तुमच्या विडिओ बगत असतो पण कमेंट नाही करत विडिओ खूप छान असतात पण ही विडिओ खपू आवडली त्यांची मासे पकडण्याची पद्धत खपू छान आदिवासी बांधव सर्वात भारी जेवण बनवतात मी जेवण केलंय त्याच्याकडे सर्वात भारी ते भाकरी आणि चटणी ही खाऊन बगा एक दिवस खूप छान असते 🙏🙏♥️
युवक दादा नमस्कार 🙏🙏🙏 आजचा व्हिडीओ पाहिला खूप छान आहे खूप मज्या आली... काहितरी नविन शिकायला भेटल तुझ्या सोबत जे आदिवासी बांधव आहेत.. मी पण एक आदिवासी आहे🙏🙏🙏
आपण खुपच छान संदेश दिला जे आपले सब्सक्राईबर आहेत त्यांनी तो संदेश जाणुन घ्या अतिशय सुंदर असा व्हिडिवो आमच घरबसल्या मनोरंजन करण्याबद्दल आभारी भाई स्वतःची व घरातील सदस्यांची काळजी घ्या
युवक दादा, तू लोकेशन सांगत नाहीस ते एकदम बरोबरच 👍 करतोस... अशा जागा कळल्या की लोक तिथे जाऊन घाण करतात आणि आपल्या आदिवासी बांधवांसाठी ज्या काही मोजक्या जागा त्यांच्यासाठी राहिल्या आहेत त्या टिकून राहतात... ज्यांना खरच मनापासून मासे पकडायचे असतात ते त्यांच्या जागा तेच शोधतात... तुझे व्हिडिओ बघून मी आणि माझ्या 3 मित्रांनी फिशिंग चालू केलंय,निसर्गात पूर्ण दिवस कसा निघून जातो ते कळत पण नाही... धन्यवाद आम्हाला एक नवीन निसर्गाच्या जवळ नेणारा छंद लावून दिल्याबद्दल 🎏🙏🎣 ता. क. : फिलिप्स सरांच्या दुकानात पण जाऊन आलो, भरपूर व्हरायटी आणि एकदम वाजवी किंमत..👍👌
युवक सर, तुम्हीं सर्वच गोष्टीचा अनुभव घेता, खुपचं मस्त, पुन्हा एकदा मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही जिकडे जाता त्या जागेच, स्पॉटचे नाव, गावाचे नाव कसे जायचे ते सांगत जा, जर कोणी पर्यटक त्या ठिकाणी जाऊ इच्छित असतील तर तेथील ह्या आपल्या आदिवासी बांधवांचे मोबाईल नंबर द्यावेत जेणे करून लोक त्याच्याशी संपर्क करून त्यांना गाईड म्हणून बरोबर घेतील व ह्यातून त्यांना रोजगार निर्मिती होऊ शकते अर्थात हे सर्व करोना गेल्यावर बरका
जे लोकं समजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर आणि वंचित आहेत. त्यांच्या सोबत आपण जेवलात त्याना स्वतःच्या भावा प्रमाणेच मानून त्यांचा मान ठेवण्यासाठी मद्याचा एक ही घोट घेतला.ही बाब खुप महत्वाची आहे . आणि शेवटीं आपण नदी प्रदूषण रोखण्याचे आणि इतरांना त्यापासून रोखण्याचा आणि गरिबाला मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करता हे स्तुत्य आहे. आपले मनापासून आभार 🙏🙏💐💐
खूप छान,,,मस्त......... कोळंबी लय भारी,,,,कोळंबीचं मुडकं छान लागतंच फक्त त्यांचे दात भाजीत येवून द्यायचे नाहीत,,,कोळंबीचे दात खाण्यात आले तर जुलाब लागतात......टॅगोची चव खतरनाक......लय भन्नाट लाईफ आहे.....जे जे सुंदर ,ते माझे घर, मी तर आहे , मस्त कलंदर , मस्त कलंदर हो हो
Besides the best view throughout the video shoot and the simplicity of the content, I liked the end the most that the author of this video took care to clean up all the plastics and garbage after they were done with the meal. This will ensure that the river stream doesn't pollute. All the best to you for your next videos and appreciate your sensitive approach towards environment.
खुप छान मेहनत.... इथे फिश टॅंक मधून मासे काढायला आपण नेट वापरतो आणी हाताने मासा पकडतात हाताने मासा पकडणे खुप difficult आहे... हॅट्स ऑफ to all team Good work ❤
Khup chaan video aahe Hats off to our koli Bandhan for such amazing skills. Specially Nandu who caught so much lobsters..stay blessed stay happy. Hoping for more such wonderful videos with them and their cuisine
Ataprynt cha saglyat bhari video hota ha ani shevti je kachra jama krun ghetly tyne man jinklas dada khup chan astat video me ata ata tujhe video bghyla lagloy ajun banvt rha thank u ❤
Vaa koop chhan masta prakare kolambi pakadata Ani sarva mulani koop mehanat ghetali sagale jan koop kastalu ahet Ani masta jevan kele Ani tu chhan savay lavali ahe sagale kam zale ki jaga safsutari karayachi good habits Koop chhan masta video banavala ek ki ya mulana daruchi savay sodnas pratiutar kara daru pasun dur rahanas sangane baki sagale chhan kela Tumaha sarvana maza ashirwad Dev bare karo great job keep it up avadala tuza video Ek number
Video madhe sarv ch members khup mehanati aahet... Superb 🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗👌👌👌👌 aas vatat yanchya sobat aapan sudhha aahot ki kay Aashi felling yete.... Mast👌👌👌
Dada I had seen your journey from the start of your channel it is great where you had reached today the efforts you take to make this videos are unmatchable.
@Camilo Landyn ट
नाही
Fresh kolambikary very nice but so make in trouble.
M
J
Jm
J
Ll
Jm
Upk
@@yogeshshahane596 👍
@@yogeshshahane596 uih
मी पण आदिवासी आहे...... पण दारुचा नेहमी आपला विरोध...... उत्तम टिम, उत्तम अनुभव 👍🏻👍🏻
Supar king 🤴
Mi pan bhavu 😘
Mi pan
Mi pn
Tuzhya aaju bajula jara nit bagh, daru pinare aani maharaj , ya pruthvi🌍var kuthe bi ja Tula daru bhetel , mag Kay sagde daru pinare yede aahet ka, ba...r tu daru pite nahi na mag dakhav tujhi Tim, sang tujha mahan anubhav. Gadhdicya yuvak sir video sathi kuthe kuthe fitrat aani tu tyana shikavto darula aapla virodh manhun. Ein vedi tuzya aai ne tuzya bapala virodh kela asta na tar tuzya sarkha gadhav paida jhala nasta 😶
तुम्ही स्वतःबरोबर आणलेल्या बाटल्या, प्लास्टिक व इतर वस्तू इतरत्र न फेकता त्यांची योग्य विल्हेवाट लावून व्हिडिओच्या शेवटी खूपचमोलाचा संदेश दिला तुम्ही..
खूपच छान... 🙏🙏🙏.
मी नेहमी तुमच्या विडिओ बगत असतो पण कमेंट नाही करत विडिओ खूप छान असतात पण ही विडिओ खपू आवडली त्यांची मासे पकडण्याची पद्धत खपू छान आदिवासी बांधव सर्वात भारी जेवण बनवतात मी जेवण केलंय त्याच्याकडे सर्वात भारी ते भाकरी आणि चटणी ही खाऊन बगा एक दिवस खूप छान असते 🙏🙏♥️
आदिवासी मुलान सोबत खुप मज़ा येते.… त्याचा सोबत रहायला आनी फिशिंग करायला. वीडियो खुप्प धमाल आहे 👍
खुप छान व्हिडिओ बनवलाय भावा, आणि आदिवासी बांधवानसोबत खुप धम्माल केलीस, प्राऊन्स जेवण बघुन तोंडाला पाणी सुटलं यार.
जय आदिवासी
व्हिडिओ छान आहे दादा मस्त बनवलेत जीवन वगैरे लोकेशन पण खूप छान त्या आदिवासी लोकांनी खूप मदत केले आहे
दारू पिऊ नका अतिशय वाईट व्यसन आहे तिच्यामुळे कितीक संसार उद्ध्वस्त झाले आहे
जबरदस्त..सर..अप्रतिम अगदी तोंडाला पाणीच आल..😋
युवक दादा नमस्कार 🙏🙏🙏
आजचा व्हिडीओ पाहिला खूप छान आहे
खूप मज्या आली... काहितरी नविन शिकायला भेटल तुझ्या सोबत जे आदिवासी बांधव आहेत..
मी पण एक आदिवासी आहे🙏🙏🙏
आदिवासी जीवन 1नं. बाऊ
जय आदिवासी , बंधुनों.....मस्तच.
Bhai 1 namber video ahe kolambi pakdun khnychi maja vegli je aste mal khup khup awedla ha video 👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
जबरदस्त व्हिडिओ सर अप्रतिम खुपच छान.....मजा आली
One of the best video.....I ever seen....great yuvak..... tribal also hard worker.....no word to say my feelings....great ...superb.... excellent....
युवक मित्रा covid लस घ्यायला विसरू नकोस . कारण तू सतत कोणाच्या ना कोणाच्या संपर्कात असतोस . तेव्हा लवकरात लवकर corona लस घे . तुझे आणखीन व्हिडिओ बघायचे आहेत आम्हाला . थँक्स
आपण खुपच छान संदेश दिला
जे आपले सब्सक्राईबर आहेत त्यांनी तो संदेश जाणुन घ्या
अतिशय सुंदर असा व्हिडिवो
आमच घरबसल्या मनोरंजन करण्याबद्दल आभारी
भाई स्वतःची व घरातील सदस्यांची काळजी घ्या
आदिवासी हे पण आपले बांधव आहेत . तुमचे दोन्ही व्हिडिओ खूपच छान होते .एकत्र आनंदी जीवन कसे जगावे हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे .
युवक दादा, तू लोकेशन सांगत नाहीस ते एकदम बरोबरच 👍 करतोस... अशा जागा कळल्या की लोक तिथे जाऊन घाण करतात आणि आपल्या आदिवासी बांधवांसाठी ज्या काही मोजक्या जागा त्यांच्यासाठी राहिल्या आहेत त्या टिकून राहतात... ज्यांना खरच मनापासून मासे पकडायचे असतात ते त्यांच्या जागा तेच शोधतात... तुझे व्हिडिओ बघून मी आणि माझ्या 3 मित्रांनी फिशिंग चालू केलंय,निसर्गात पूर्ण दिवस कसा निघून जातो ते कळत पण नाही... धन्यवाद आम्हाला एक नवीन निसर्गाच्या जवळ नेणारा छंद लावून दिल्याबद्दल 🎏🙏🎣
ता. क. : फिलिप्स सरांच्या दुकानात पण जाऊन आलो, भरपूर व्हरायटी आणि एकदम वाजवी किंमत..👍👌
एकदम क्लास विडिओ होता सर👌👍
खरोखर एक नंबर जबरदस्त अफलातून खरेगाव ची मजा एक नंबर
Tumche khup video bagitli but ha video kharcha khup bhari aahe ekdum kadak ❤️
एक नंबर व्हिडीओ युवक व एक नंबर गावरान भाजी गावाकडची आठवन आली
अप्रतिम video la....अप्रतिम शुभेच्छा युवक दादा....thanks for video....एनर्जी ड्रिंक खतरनाक होते.....वढ पाच ची....फक्त येवढीच घेतली तुम्ही....😀
खूप खूप आवडल,नंतर सर्व कचरा गोळा केला ते महत्वाचे आहे, तुम्हाला मनापासुन धन्यवाद.
🙏भाऊ तुम्ही आदिवाशी बांधवांसोबत खूप छान व्हिडिओ बनवला ... 👌👌 मस्त जय आदिवाशी 🙏
जय आदिवासी
युवक सर,
तुम्हीं सर्वच गोष्टीचा अनुभव घेता, खुपचं मस्त, पुन्हा एकदा मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही जिकडे जाता त्या जागेच, स्पॉटचे नाव, गावाचे नाव कसे जायचे ते सांगत जा,
जर कोणी पर्यटक त्या ठिकाणी जाऊ इच्छित असतील तर तेथील ह्या आपल्या आदिवासी बांधवांचे मोबाईल नंबर द्यावेत जेणे करून लोक त्याच्याशी संपर्क करून त्यांना गाईड म्हणून बरोबर घेतील व ह्यातून त्यांना रोजगार निर्मिती होऊ शकते अर्थात हे सर्व करोना गेल्यावर बरका
लोकेशन सांगितल्या मुळे 2-3 दा मोठ्या अडचणीत सापडलो होतो,त्यावमुळे बंद केले
@@crazyaboutfishing please used your go pro for how they catch fish by hand so excited for this
Farch chhan. Aadivasi bandhvanche Abhinandan. Khup skillful, chikatiche, uttam sharirik kshamteche, mehntiche he
जे लोकं समजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर आणि वंचित आहेत. त्यांच्या सोबत आपण जेवलात त्याना स्वतःच्या भावा प्रमाणेच मानून त्यांचा मान ठेवण्यासाठी मद्याचा एक ही घोट घेतला.ही बाब खुप महत्वाची आहे . आणि शेवटीं आपण नदी प्रदूषण रोखण्याचे आणि इतरांना त्यापासून रोखण्याचा आणि गरिबाला मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करता हे स्तुत्य आहे. आपले मनापासून आभार 🙏🙏💐💐
नाद करा पण आदिवासिंचा कुठं 💯
Ha nahi karat 100rs
मी पण एक आदिवासी आहे सर तुम्ही एकदा घोड नदी वर या मासे पकडायला जवळ आहे तिथून
मला पत्ता पाठव भावा.......
Hii
@@vinitamasne9082 hii
@@बैलगाडाशौकीन-घ2फ mobaile number betel ka
@@vinitamasne9082 ho bhetl ki
खूप छान,,,मस्त.........
कोळंबी लय भारी,,,,कोळंबीचं मुडकं छान लागतंच फक्त त्यांचे दात भाजीत येवून द्यायचे नाहीत,,,कोळंबीचे दात खाण्यात आले तर जुलाब लागतात......टॅगोची चव खतरनाक......लय भन्नाट लाईफ आहे.....जे जे सुंदर ,ते माझे घर, मी तर आहे , मस्त कलंदर , मस्त कलंदर हो हो
Zhakaas Video...good work in helping promote local communities❤️🚩..Jai Maharashtra
खूपच छान व्हिडीओ सर
चित्रीकरण खूप जबरदस्त असतं तुमचं
खुप छान व्हिडिओ झालाय सर❤️❤️
Energy drink 🤠😉
वीडियो एक नंबरच आहे आणि रेसिपी बघुन तोंडाला पाणी सुटले
जगण्याचा खरा आनंद भावा।
मस्त
Khup मस्त युवक सर खूप मस्त zala ahe video
आदिवासी समाज म्हणजे लढाऊ बाणा
❤100/
दादा खूपच छन.आणि तुम्ची आवडलेली गोष्टमजे जेउन जाल्यावर नदिकाठी जालेला कचरा सापकर्रन घेतलात...👌👌🙏🙏👍👍👍👍
Adivasi ahe tar jivanshrusti ahe
हे आदिवासी बांधव हाताने कस काय मासे पकडू शकतात...खूपच अमेझिंग आहे...
नदीचे पाणी खूपच स्वच्छ आहे .
नशीबवान आहेत ते आदिवासी लोक....
Adivasi aani Koli samaj ha khup tarbej aani tyanchya raktatch machhimaari aani shikaari ahe ...... Jai adim Jai Koli samaj .......
सर हा विडिओ खुपचं छान आणि लोकेशन मुळे हा विडिओ खुपचं छान 🙏 जय श्रीराम 🚩 जय आदिवासी 🙏
त्यामूळे आदिवासी देश का मुल मालिक सांगतात
दादा लय भारी आपल्याच मातीत जाऊन आपल्याच पोरांना वेळ दिला तू लय भारी...
एकचं नंबर तोंडाला पाणी आलं😘😘😘😘
मस्त, पाणी सुटले तोंडाला,👌👌👌
खूप छान होता व्हिडिओ आणि जो काही कचरा होता तो ही तुम्ही साफ केलात
खूप छान वाटल मस्त
खुपच छान फिशिंग व आउटडोर कुकींग
👍वा खुपचं छान कडी बनवली.👌👌
भाऊ खर सांगतो हो तुमच् जेवन् बघून एकदा तरी तोंडाला पानी सुटतो बाकी आपण खूब रिस्क आणि मेहनत घेता 👍👍👍👍👍👍
Mi pahlanda bagitlo tumacha video chan an Khun majedar lay Bhari 👍👍👍👍❤️
Bhima snakar view ek no
झिंगे विडिओ बघून माझ्या तोंडाला पाणी आलं दादा खूब छान विडिओ बनवला मी तुमच्या चॅनल ला subscribed केलं 😇
Bapre ekdam mast bhau😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋
Dada khup masta asec video banvat ja
आदिवासी बंधू एकच no तुम्हांला ..🙏👍❤
Mi kokancha aahe...Last cooking video mala majhya childhood memories madhe gheun gela..Ohhh my❤️
सुप्पर से भी उपर video bhau... असे enjoy karayla मला खूप आवडते 👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤
Mast watla.. Ekdam desi style.. Tango..
Waw dada tu jya gavi gelas te maj gav ahe ❤️
Besides the best view throughout the video shoot and the simplicity of the content, I liked the end the most that the author of this video took care to clean up all the plastics and garbage after they were done with the meal. This will ensure that the river stream doesn't pollute. All the best to you for your next videos and appreciate your sensitive approach towards environment.
Jabardast Video. Amazing. We loved watching it.
Shewat khup chhaan watla.। Swachtata keli.।।। Carry on mitra.।।।।
सुंदर प्रकारे सजरीकरण केले आवडले 👍👍 धन्यवाद
Mast yuvak bhau👌👍👍 khup chan video majja ali baghayla
खुप छान मेहनत....
इथे फिश टॅंक मधून मासे काढायला आपण नेट वापरतो आणी हाताने मासा पकडतात
हाताने मासा पकडणे खुप difficult आहे...
हॅट्स ऑफ to all team
Good work ❤
खुपच सुंदर विडिओ बनवला आहे
जय आदिवासी 🙏🙏🙏 1No Yuvak Sir
Wow Yuvak dada khup mast video kelas...👍for saglya bhavansathi ...❤️
Khup Dhamal video Yuvak Sir🤩
I always watch your videos , love the nature and cooking just like you. I belong to this place . Thanks to exploring beautiful Adivasi place.
Khup chaan video aahe
Hats off to our koli Bandhan for such amazing skills. Specially Nandu who caught so much lobsters..stay blessed stay happy. Hoping for more such wonderful videos with them and their cuisine
Nice like
God bless you tumche sarva dream purn hoil amcha support ahe tumhala
Mast video hota...Khup maja ali baghun
1number dada.
Great Yuvak Bhai....enjoyed
जय आदिवासी ..💪
जय आदिवासी
Very nice
I am from surat Gujarat
Aaji khup chan cooking karte
टैस दादा खूपच छान झाले आहे कोलबी चे कालवन
Mast ahe enjoy adivashi bandhava sobt🤣 Jay birsha Munda 🙏
Kachra uthane k liye 1 like to banta he bosss... 👍👍👍👍
Ataprynt cha saglyat bhari video hota ha ani shevti je kachra jama krun ghetly tyne man jinklas dada khup chan astat video me ata ata tujhe video bghyla lagloy ajun banvt rha thank u ❤
Vidio pahun khup mazza aali asech kolambiche kahi vidio banwa .next vidio is bestofluk.🙏
Khup Chan video Yuvak Dada. Saglya Bhava ni khup mehnat ghetli.. Aani Santosh Bhau aani Shama Bhau mule ha video khup mastch jhala..
Vaa koop chhan masta prakare kolambi pakadata Ani sarva mulani koop mehanat ghetali sagale jan koop kastalu ahet Ani masta jevan kele Ani tu chhan savay lavali ahe sagale kam zale ki jaga safsutari karayachi good habits Koop chhan masta video banavala ek ki ya mulana daruchi savay sodnas pratiutar kara daru pasun dur rahanas sangane baki sagale chhan kela Tumaha sarvana maza ashirwad Dev bare karo great job keep it up avadala tuza video Ek number
कटुटर आदिवासी जय जोहार ❤❤❤
Big fan sir
Khup mst video dada
Ha video khup interesting ahe👌😊
Dada mi himachal pradesh la rahto pan tumcha video ek dam kadk hota love you dada
Love you too man❤❤❤
🤗🤗 eka tathat jevayla khup maja yete
असा enjoy krycha life मध्ये 🤗🤗🤗
Video madhe sarv ch members khup mehanati aahet... Superb 🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗👌👌👌👌 aas vatat yanchya sobat aapan sudhha aahot ki kay Aashi felling yete.... Mast👌👌👌
भाऊ तुमचे सगळेच व्हिडीओ खूप छान आहेत मोठी कोलंबी खायला खूप मज्या होती आज माझ्या पण तोडाला पाणी सुटले मी पण आता विकत घेऊन जातो आणि मस्त रेशिपी बनवतो
Bhai apka river per Murrell pakdne Ka video bahuth Accha hota he isliye bullseye snakehead pakdne video Karo please bhai
Chhan video credit for all tim workers.
जय आदिवासी भावानो
जय आदिवासी
एकच नंबर व्हिडिओ बनवता तुम्ही
Bhau Tumche Video Khup Chan Astat Love You Bhau