अक्षय दादा BBM मुळे तुझा राग राग करायचो मी...पन आजचा हा व्हिडीओ बघताना खुप अभिमान वाटला तुझा..आपल्या धर्माबद्दल एवढा अभिमान असणे ही खुप मोठी गोष्ट आहे रे,आणि एका कलाकाराने धर्माभिमान असा उघडपणे दाखवणे हि तर खुप मोठी गोष्ट आहे💯..त्रिशुल,समृद्धी आणि तु मला कधी कुठे भेटला ना तर नक्कीच मी तुमच्या पायावर डोक ठेवीन या व्हिडीओ साठी💓💖

❤️❤️❤️👌मस्तच ब्लॉग
Khup mast vlog aahe samrudhi is my favourite ❤❤
खुप छान जय श्री राम
Kamaaal....❤❤❤
Very nice ❤❤❤❤
Khup chan..👌👌❤️❤️trishul n mummy kiti god ahe .kont shoot ahe akshay?😊
Very Nice vlog
Waiting for samyy wedding vlog!!😅❤😭
Nice volg ❤❤❤😊