सुपारीच्या घनदाट बागांसाठी ओळखल्या जाणाऱ्या कुडासे पंचक्रोशीतील वानोशी वाडीत ल्या तरुणाने सुपारीच्या पिकलेल्या पानांपासून निरनिराळ्या आकाराच्या वस्तू आणि प्लेट्स बनवण्याचा उद्योग सुरू केला आहे.. ruclips.net/video/5xxw27VF6PE/видео.html ह्या इको फ्रेंडली प्लेट्स प्लास्टिक प्लेट्स ला चांगला पर्याय ठरत आहे त्यामुळे गोव्यात सुद्धा चांगले मार्केट त्याला मिळते आहे... निसर्ग वाचवून कोकणात शाश्वत उद्योगाचे मॉडेल उभे करणाऱ्या तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही रान माणूस च्या माध्यमातून #कोकणातले_शाश्वत_उद्योग ही सिरीज चालवत आहोत.. कोकणी तरुणांनी ह्यातून नक्कीच आदर्श घ्यावा हा उद्देश आहे Daji's Eco Crafts Dodamarg contact To order from Akshay +91 75177 68001
प्रसाद आज फारच छान ठिकाणी घेऊन गेलास. हे जास्त महत्वाचे आहे की निसर्गाच्या माध्यामातून निर्माण झालेल्या या वस्तू वातावरण दूषित न करता पुन्हा निसर्गात विलीन होतात. फारच सुंदर प्रोजेक्ट. पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद
कोकणाला हृदयात भरून निसर्ग जपणारा कोकणी बडा माणूस आहेस तू हे तू सिद्ध करून दाखवले आहेस कोकणाचे भाग्य मोठे म्हणून देवाने तुला पाठवलाय इच्छा असणारे कितीक आहेतपण तुझेश्रम आणी यश जोडीने धावत आहेत अभिनंदन प्रसाद
पुणे येथे झालेल्या संघ परिवाराच्या कार्यक्रमात लाखो स्वयं सेवकासाठी अश्या प्लेट्स वापरल्या होत्या निसर्गाचा उपयोग करून प्रदूषण विरहित उपक्रम आहे हा अभिनंदन
कोकणातील सर्व यूट्यूब विनंती आहे की आपल्याच कुटुंबातील वाढदिवस लग्न रेसिपी असे व्हिडिओ यूट्यूबवर टाकण्या पेक्षा असे व्हिडिओ शेअर करा की जे पर्यावरणाशी निगडित आहेत. खूप छान माहिती.
वाह क्या बात. नक्कीच अश्या तरुणांना promote करायलाच हवं आणि ते तू उत्तम प्रकारे करत आहेस हे पाहून खुप आनंद झाला. Eco friendly is the future! Thanks दादा.
अप्रतिम विडिओ, असे तरुण कोकणात अजून तयार झाले पाहिजेत. मराठी माणसाने नक्कीच मदत केली पाहिजे, सर्व वस्तू खूप सुंदर आहेत. आम्ही प्रयत्न करु विकत घेण्याचा.
स्तुत्य ऊपक्रम, लग्न समारंभात केटररना जेवणाच कंत्राट देताना अश्या ecofriendly plates चा आग्रह केला तर पर्यावरणाच नुकसान होणार नाही व अशा छोट्या उद्दोगांना आर्थिक पाठबळ सुधा मिळणार
तुमचे सर्वांचे vlog खरंच खूप छान असतात आणि विषयहि तुम्ही छान निवडतात. प्रसादच्या vlog मध्ये निसर्गाबरोबर तेथील जीवनशैलीचा आस्वाद घेता येतो, तुझ्या vlog मध्ये नावीन्यपूर्ण उद्योगाची सविस्तर माहिती मिळते, तर अनिकेतच्या vlog मध्ये शेतीची आवड दिसून येते त्याचबरोबर त्याच्या बोलण्यातून मनोरंजनही होते. मला तिघांनाही सांगावेसे वाटते कि तुम्ही तुमच्या vlog चे सवांद इंग्लिशमध्ये स्क्रीनवर डिस्पले करा जेणेकरून भाषेतला गोडवा कायम राहील व इतर भाषिकांनाही याची माहिती होईल.e.g.साठी Traditional me ' vlog पहा. निसर्गातील प्रत्येक घटकाला प्राधान्य दया आणि जेव्हा तुम्ही कोणत्याही ठिकाणाला भेट दयाल तेव्हा तुमच्या चॅनल मार्फत लोकांना पर्यावरणाविषयी जागृत करा.काही चुकल्यास क्षमस्व 🙏😊
khup chhan video ani khup chhan prayatna aahe Kudase karancha..... ya process che patent milu shakate te pahave jene karun nakali producer market madhe yenar nahi ani ya product chi badnami honar nahi, tasech local kokani mansana yacha purna fayda hoil... Prasad khup chhan kaam karat aahes...
Prasad ... we r very fond of u . U r true konkani ratna ... who showing us lots of activities ,scenery, traditions ,business etc. Really Hat's off u bhava . 🎩🎩🎩🤗 And ...ur voice is awosome ... it's too good 👍
Hats off to Akshay , good luck and god bless you both 👍👍🙏🙏we have to follow south in one more way , that speak only Marathi and English as that is international language. This way we protect nature , our language and entry of outsiders.
सुपारीच्या घनदाट बागांसाठी ओळखल्या जाणाऱ्या कुडासे पंचक्रोशीतील वानोशी वाडीत ल्या तरुणाने सुपारीच्या पिकलेल्या पानांपासून निरनिराळ्या आकाराच्या वस्तू आणि प्लेट्स बनवण्याचा उद्योग सुरू केला आहे..
ruclips.net/video/5xxw27VF6PE/видео.html
ह्या इको फ्रेंडली प्लेट्स प्लास्टिक प्लेट्स ला चांगला पर्याय ठरत आहे त्यामुळे गोव्यात सुद्धा चांगले मार्केट त्याला मिळते आहे...
निसर्ग वाचवून कोकणात शाश्वत उद्योगाचे मॉडेल उभे करणाऱ्या तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही रान माणूस च्या माध्यमातून #कोकणातले_शाश्वत_उद्योग ही सिरीज चालवत आहोत..
कोकणी तरुणांनी ह्यातून नक्कीच आदर्श घ्यावा हा उद्देश आहे
Daji's Eco Crafts Dodamarg
contact To order from Akshay
+91 75177 68001
प्रसाद आज फारच छान ठिकाणी घेऊन गेलास. हे जास्त महत्वाचे आहे की निसर्गाच्या माध्यामातून निर्माण झालेल्या या वस्तू वातावरण दूषित न करता पुन्हा निसर्गात विलीन होतात. फारच सुंदर प्रोजेक्ट. पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद
आपली निवेदन शैली अप्रतिम! कोकणी तरुण नोकरीच्या मागे न धावता स्वतःचा व्यवसाय करतो हे इतरांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेलं!
कोकणाला हृदयात भरून निसर्ग जपणारा कोकणी बडा माणूस आहेस तू हे तू सिद्ध करून दाखवले आहेस कोकणाचे भाग्य मोठे म्हणून देवाने तुला पाठवलाय इच्छा असणारे कितीक आहेतपण तुझेश्रम आणी यश जोडीने धावत आहेत अभिनंदन प्रसाद
खूप खूप कौतुकास्पद!!!! कोकणी माणसाने असे उद्योग सुरू केले तर तो निश्चितच जगात कोकणचं नाव आणखीनच उज्ज्वल करेल.
अक्षय
पोवल्यांचो इतको सुन्दर उपयोग , खरोखरच शाश्वत जिवनशैलीचा पर्याय.
प्रसाद तुला खुप खुप धन्यवाद
देव बरें करो
पुणे येथे झालेल्या संघ परिवाराच्या कार्यक्रमात लाखो स्वयं सेवकासाठी अश्या प्लेट्स वापरल्या होत्या निसर्गाचा उपयोग करून प्रदूषण विरहित उपक्रम आहे हा अभिनंदन
कोकणातील सर्व यूट्यूब विनंती आहे की आपल्याच कुटुंबातील वाढदिवस लग्न रेसिपी असे व्हिडिओ यूट्यूबवर टाकण्या पेक्षा असे व्हिडिओ शेअर करा की जे पर्यावरणाशी निगडित आहेत.
खूप छान माहिती.
वाह क्या बात. नक्कीच अश्या तरुणांना promote करायलाच हवं आणि ते तू उत्तम प्रकारे करत आहेस हे पाहून खुप आनंद झाला. Eco friendly is the future! Thanks दादा.
प्रसाद व अक्षयला खूप खूप शुभेच्छा
अप्रतिम विडिओ, असे तरुण कोकणात अजून तयार झाले पाहिजेत. मराठी माणसाने नक्कीच मदत केली पाहिजे, सर्व वस्तू खूप सुंदर आहेत. आम्ही प्रयत्न करु विकत घेण्याचा.
खुपच छान
कारण देत रडत बसण्यापेक्षा आपल्याकडे जे काही आहे त्यामध्ये संधी शोधुन काम केले पाहिजे
Sunder mahiti purna video ani tumha doghanche abhinandan v anek anek shubhechha 👌👍🙏
खूप छान प्रोजेक्ट आवडला मला
खुप छान भावा तुझ्यामुळे एवढी चांगली माहिती सर्वांना मिळते
खुप सुंदर निसर्ग संवर्धनाच्या दृष्टीने विचार करता यांनी चांगलचं काम केलं आहे
Khupach chhan mahiti milte tumchya videos madhun.Kiti kharch ala hya machienery sathi. Thank you...🙏🏻
Uttam Marathi manus udyojak zhala,keep it up.
व्यवसाय करण्या साठी कोकणातील लोकांना मदत होईल हा व्लोग पाहून
खुप च सुंदर मिञा...
कोकृणातील अशाच कलाकृती करणार्या लोकाःना तू समोर आणतोयस हे सर्वासाठी एक चांगली गोष्ट आहे...
फारच सुंदर प्रॉजेक्ट आहे
छान आहे
plastic sathicha Khupach changla paryay aahe ha chagle kam kartoys mitra all the best
मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि त्या मित्राला आणि तुला मनापासून सलाम मित्रा तू कोकणातल्या मुलांसाठी खूप छान काम करतो आहेस.
Masta Upayog supari chya sopancha.Khup utility value aahe.Takau pasun tikaau.
This is real work for saving our nature and wildlife. Our planet needs genuine humans like him.
नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करून केलेला पर्यावरण पूरक व्यवसाय, फारच छान, पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा,
वेगवेगळ्या लोकांची ओळख करुन देत आहात.
छान वाटते बघायला
Gr8 work
फार चांगली माहिती दिली. अशा मुलांना प्रमोट करून तु फार चांगले काम करत आहेस 🙏🙏🙏🙏🙏🙏
Tumche video khup chan astat, fakta paryatanach nahi tar kokanat kay udyog karu shakto yachi he mahiti milte.
खूप छान विडियो प्रसाद.. 👍 👌❤️
मित्रा अप्रतिम विडिओ आणि प्रोडक्ट सुद्धा 👌👌
सुपर्ब व्हिडिओ. तुला खूप खूप धन्यवाद. तसेच नवतरुण उद्योगपतीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
अभिनंदनीय आणि अभिमानास्पद
भावा खूप मस्त मस्त व्हिडिओस बनवल्या आहेस.....बेस्ट ऑफ लक
खूप छान . अक्षय ला शुभेच्छा
अक्षय, खूप छान काम आहे तुझे
खूप छान व्हिडीओ
Khup chhan video .
उत्तम माहिती दिल्या बद्दल धन्यवाद🙏🙏🙏 कोकणासाठी असेच काम करीत रहा 👍👍👍
खूप छान 👍👍खूप खूप आशीर्वाद
Chaannnn supari leaf use for good healthy dish
Kharokhach chan upkram aahe सरकारने प्लास्टिक प्लेट्स वर बंदी घालून ह्या प्लेट्स ना pradynan दिले पाहिजे पर्यावरण वाचवण्यासाठी उत्तम पर्याय आहे
Khup chan kam karat ahet.. Takau pasun tikau vastu banvat ahet.. Apratim 👌👌👌👌👌
स्तुत्य ऊपक्रम, लग्न समारंभात केटररना जेवणाच कंत्राट देताना अश्या ecofriendly plates चा आग्रह केला तर पर्यावरणाच नुकसान होणार नाही व अशा छोट्या उद्दोगांना आर्थिक पाठबळ सुधा मिळणार
Very nice, good job beta, thank you for video 🎉🎉👌👌
पळस काय, अनेक झाडांचा उपयोग करता येतो,फार छान!👍
Good project, he inspiring project south india made jast aahet kochi ( kerla),tamil nadu,Karnataka.
Saglyat best use ahe aplya nisargacha, lokani hya plates vikat ghyayla motivate kela pahije
खूप छान,असेच उत्तरौत्तर प्रगती करत रहा
खुपच छान दादा
Very innovative
He is really hardworking guy
जे शेतकरी आत्महत्या करतात त्यांनी हे
हे बघितल्यावर त्यांना नक्की यातून प्रेरणा मिळेल
Same content war aapla kam chalu aahe😊
Sir mala ak help havi hoti areca leaf raw material kuthe milel
Tumi doghanche udyog promot karnya baddal dhanyawad
@@shraddhaozarkar7685 koknat ya pahije titkya miltil kiti pahije tumala tai
❤️ u are doing great bro....
तुमचे सर्वांचे vlog खरंच खूप छान असतात आणि विषयहि तुम्ही छान निवडतात. प्रसादच्या vlog मध्ये निसर्गाबरोबर तेथील जीवनशैलीचा आस्वाद घेता येतो, तुझ्या vlog मध्ये नावीन्यपूर्ण उद्योगाची सविस्तर माहिती मिळते, तर अनिकेतच्या vlog मध्ये शेतीची आवड दिसून येते त्याचबरोबर त्याच्या बोलण्यातून मनोरंजनही होते.
मला तिघांनाही सांगावेसे वाटते कि तुम्ही तुमच्या vlog चे सवांद इंग्लिशमध्ये स्क्रीनवर डिस्पले करा जेणेकरून भाषेतला गोडवा कायम राहील व इतर भाषिकांनाही याची माहिती होईल.e.g.साठी Traditional me ' vlog पहा. निसर्गातील प्रत्येक घटकाला प्राधान्य दया आणि जेव्हा तुम्ही कोणत्याही ठिकाणाला भेट दयाल तेव्हा तुमच्या चॅनल मार्फत लोकांना पर्यावरणाविषयी जागृत करा.काही चुकल्यास क्षमस्व 🙏😊
Superb.....
Keep it up 👍
You both superb keep it up you too👍 make more videos for business ideas.
Khup Chan kahi piece sample.pathu sakata ka
Awesome great eco-friendly Idea and products 👍 great
खुप छान काम करतोस.धण्यवाद
उत्तम नवीन व्यावसायिक माहिती मिळाली 🙏🙏🙏🙏
Kharch khas aahe plant aani work...aavdle mala
खुप सुंदर काम करतात
Mahiti khup changli dilit
Khoopch chhan mahiti dada....changla eco friendly vyavsay aahe.keep it up....khoop khoop shubhechya...!!
खुप अप्रतिम व्हिडिओ बनवता तुम्ही ....Keep it up,.,आणि keep your Voice toning as it is .....
खूप सुंदर आहे हे👏
मित्रा, खूपच छान!👍👌👌
Khup chan idea aahe... All the best
👌👌👌,,,,,अतिशय सुंदर आणि स्तुत्य उपक्रम,,,,,👍👍
Khup chan❣️👍
Great work
खूप छान video प्रसाद 👍👌👌❤
Very good work we are using these items
खूपच छान👍🏼
अम्ही लहानपणी ह्याच पोवल्यांन मध्ये बसायचो गाडी म्हणुन आणि एक जण ती पोवली ओढायचा.. खुप छान काम आहे.
1 nabar vlog
खूप छान व्यवसाय सुरू केला आहे भावाने 👍
Prasad khupach chan maheti delis 👍Akshay all the best n keep it up 👍🌴🌴
खूप छान माहिती
Khup mast bhava 👍
Tumche barech video pahilet. Khup chan video astat👍
Great kokan... Proudly say we r kokoni🙏
This plates are Eco friendly , whenever going for picnics you can use them. I am using them since 2005. I brought them from Gokarna Karnataka
Superb keep up the good work
Khup chan
Khup mast plates aahet 🙏👍
Wow....very nice ....this should be available all over in Maharashtra....All will prefer this than thermocoal....
तु खुप छान काम करतोस 🙏🙏
खूपच छान
मस्तच आहे
खुप छान 👍👍👍👍
very nice, eco-friendly initiative, we must support such project.
Jabardast chitrafit mhanje video. Dhanyawad bhau krupaya aapli mahiti sanga. Namaskar
Very nice and useful video for human life
खुप खुप शुभेच्छा
खूप सुंदर
khup chhan video ani khup chhan prayatna aahe Kudase karancha.....
ya process che patent milu shakate te pahave jene karun nakali producer market madhe yenar nahi ani ya product chi badnami honar nahi, tasech local kokani mansana yacha purna fayda hoil...
Prasad khup chhan kaam karat aahes...
खुपच सुंदर...
Prasad ... we r very fond of u . U r true konkani ratna ... who showing us lots of activities ,scenery, traditions ,business etc.
Really Hat's off u bhava . 🎩🎩🎩🤗
And ...ur voice is awosome ... it's too good 👍
#_दादा तु खुपच छान माहिती देतो
सर्व व्हिडिओ परत परत बघावे असे
💖🎸🎼🦋
खूप सुंदर .....
Hiii kaso asas..... Chan video👌👌👌👌
Khup mast
Hats off to Akshay , good luck and god bless you both 👍👍🙏🙏we have to follow south in one more way , that speak only Marathi and English as that is international language. This way we protect nature , our language and entry of outsiders.
Mast bhava 1no👍👍👍👍👍👍