धनश्री तू सांगितल्या प्रमाणे मी चकल्या केल्या.खूप छान झाल्या आहेत.आणि वेळ पण खूप कमी लागला.ताई ना मनापासून धन्यवाद.मी ताई आल्यावर येणार होते भेटायला पण तब्येत अचानक बिघडली.म्हणून येता आले नाही .पुढच्या वेळेस नक्की येईन.माझी मुलगी पण दातार कॉलनीत रहाते.शिंदे काकी बदलापूर.
धनश्री काकूंच्या चकल्यांची रेसीपी तु दोन वर्षांपूर्वी टाकलेली आणि आता ती सगळीकडे फेमस झाली सगळ्या युट्युबरनी काकूंची रेसीपी काॅपी केली. मी पण चकली काकूंच्याच पध्दतीने करते. 😂❤
@HouseQueen11 काकूंनी तांदूळ पीठ आणि फुटाण्याची दाळ वापरून बनवलेली चकली दोन वर्षांपूर्वी च दाखवलेली ना त्यावेळी ती कुणी च दाखवलेली नव्हती म्हणजे ती काकूंची रेसीपी झालीना बर आणि आता सगळीकडे तीच रेसीपी आहे सोपी चकली,विना भाजणी ची चकली ,झटपट चकली म्हणून म्हटले काकूंच्या रेसीपी ची काॅपी झाली. 😂😜
अग धनु.. मी पण त्या दिवशी कोल्हापूर ला होते... आणि मला तुझी प्रचंड आठवण आली ग.... आम्ही कोल्हापूर फिरलो छान... सुंदर शहर वाटलं आणि लोकं तर फार प्रेमळ.. आम्ही रंकाळा वरती गेलो तर.. असे वाटलं की राजश्री भेटली तर नक्कीच तुझ्याशी सपंर्क होईल.. पण कुणीच दिसलं नाही.... ग माझी खूप इच्छा होती तुला भेटायची, बोलायची... मी फार टेक्निकली गोष्टी रस घेत नाही.. म्हणून मी तुझ्याशी कोणत्याही प्रकारे सपंर्क सम्पर्क करु शकले.. नाही.... पण नकळतच कोल्हापूर वरून निघताना डोळे भरून आले.. ग... असो नशिबात असेल तर भेटू कधीतरी.. Happy Diwali.. मी यवतमाळ वरून आले होते..
@HouseQueen11 दिवाळी मुळे काही विडिओ बघितले नाही... म्हणून भेटू शकलो नाही... नाहीतर एवढ्या लांब येऊन... 600 km. यवतमाळ to कोल्हापूर भेट झाली नाही... तुझे माझे ऋणानुबंध असतील तर देवं जाणो... मी मनातल्या मनात खूप देवाला प्रार्थना केली धनश्री कोल्हापूर ला आली पाहिजे... आणि अचानक माझी तुझी भेट होईल... देवाने ऐकलं.. पण योग नव्हता म्हणावं लागेल.. 😔... Ok TC Dear. 🤩
Use Coupon Code: HQ15 for an additional 15% OFF on your purchase of Visconti Gift Sets - Set of 4
Purchase Link: bit.ly/48zuwsm
आरवला नीट ओवाळायचं ना, डोक्यावर अक्षता टाकून सुपारी आणि सोनं ओवाळून.
आरव,राजनंदिनी खूप गोड भाऊबीज❤❤ छान विडिओ
Thank you 😊
Happy diwali dhanu.
Shri Swami Samarth ❤
Shree swami samarth maharaj ❤️
Sadi khup sundar kutun ghetli kitila getali tai first comment keli aaj
Aamntran mhnun shop ahe bhandup west la tithun
Happy diwali 🎇 Shree Swami Samarth
Shree swami samarth maharaj ❤️
हे मंगळसूत्र तूम्ही कुठून घेतल . Link मीळेल का plz
Misho vr handmade mangalsutra mhnun search kara khup sare pahayla miltil same
He rajshri kadche ahe tichya insta page vr details aget
Me pan chakli banvli mast zalya tuzi aai ne chan chklya shikwalya
🙏😊
खूप छान भाऊबीज भाऊ भाऊ बहिणीचं नातं सहज राहू द्या अतूट प्रेमाचा..,❤❤❤❤❤
😊❤️
Rajashri cha dress khup chan aahe link milel ka
Shree Swami Samarth Shree Guru Dev Datta 🙏🙏🌹🌹🙏🙏
Shree swami samarth maharaj ❤️
Dhanshree tai hair treatment cha detail video karna upload mast vatat hairs and ur looking beautiful
Udya nkki g
Charges n kahi side effects astil tr te pn sanga plz...mazya bhaavach lagn ahe December mdhe mla pn kraychiye @@HouseQueen11
Hair tritment ky kela sang n mst vatat ahet tuje hair
Aajchaya vlog madhe sangitle aahe plz check 😊
धनु ताई आम्ही पण चकल्या करून बघितल्या तुमच्या आईच्या पद्धतीने धन्यवाद आई आणि पुरी भाजीची पण रेसिपी द्या❤
My pleasure ani ho purichi recipe nkkich
Pink saree kitila ghetli g diii
Same Sadi mi pn ghetali Diwali Sathi
Kutun ghetli tumhi Sadi?
❤️❤️
छान व्हिडिओ. मस्त भाऊबीज 👌🏼👍🏼😊❤
Thank you 😊
khup chan bhaubeej. Aarav khup ch goad ahe
Thank you 😊
Nice vlog di ❤❤❤❤❤❤ chan bhaubeej Kelis ❤❤❤❤❤ mast ❤❤ jewan ❤❤❤❤ nice ❤❤❤❤❤
Thank you 😊
Hi same saree aahe mazya kade but in skin colour❤
We r in same boat😊
Kuthna ghetli ahe Saree..
@@DhanashriKote mi Kharghar la rahte tithe shop madhe ghetli hoti..mla 3500rs la bhetli
@@varshachavan5367 Ok Tai
धनश्री तू सांगितल्या प्रमाणे मी चकल्या केल्या.खूप छान झाल्या आहेत.आणि वेळ पण खूप कमी लागला.ताई ना मनापासून धन्यवाद.मी ताई आल्यावर येणार होते भेटायला पण तब्येत अचानक बिघडली.म्हणून येता आले नाही .पुढच्या वेळेस नक्की येईन.माझी मुलगी पण दातार कॉलनीत रहाते.शिंदे काकी बदलापूर.
Ho nkki ya..kalji ghya
Happy diwali tai 🪔🪔
😊Happy Diwali ❤️
Saree kuthna Ghetli ahe Tai.. Link dey na
Saree cha pic share kar plz and saree cha blouse pn sgare kar...design baghayachi ahe
Dakhvle ahe g design
Chan dest ahes di❤
Thank you 😊
Tai saree super ahe
Thank you 😊
श्री स्वामी समर्थ ताई
Shree swami samarth maharaj ❤️
Mast vlog aahey ❤❤❤
Thank you 😊
आरव कीती कौतुकाने बघतोय राजनंदिनी कडे ❤❤❤❤❤❤❤
❤️❤️❤️❤️❤️
Same saree ghetli me diwali sathi
Kuthun purchase Keli
😊😊
Tumhala add shoot kartana hasayla yet nahi ka ? Means bhaubbahin ektra kartana
Khup hasto...😅
Happy Diwali to u and all ur family members. Rajnandini too cute 🥰🥰
Shree Swamy Samarth Maharaj
Shree swami samarth maharaj ❤️
Ag dhanu tai kal ch tuzya gavi sule la gele hote mi tuzi aathvan kadhleli pn diwali chya dhavpalit 2divsapasun tuze vlog bghu shakle nhi tyamule tu aaliyes he mahit nvht😢
Ohhh
.....me pn jaun yell Sule la vat jhali asel tr
केसाची काय treatment केले ते सांग
Udya sangte
Tai you like a pari 😊❤
You ....so sweet of you ❤️
पुढच्या वर्षी राजनंदिनी स्वतः बऱ्यापैकी ओवाळू शकेल...!
Yesss
Nice vlog ❤
😊😊😊
Tuja ani mavshi chy vayat kite varsha cha antar aah,
6 years
Omg only 6😮
Amantran shop kuthe ahe
Bhandup west ..station jvl
Ha brobr...ataval...tu boli hotis..n dohale jevnchi saree pn ghetli hotis ..tikdun..right 👍
Hi
Sadee kitila ghetaliye tai
Koop sunder vlog happy Diwali 😊 🎉
Happy Diwali ❤️
ताई नेहमी प्रमाणे खूप गोड दिसतेस केसांना कोणती Treatment keli detail sang na
Udyachya vlog madhe sangte
Tai tu kesala konti tritament kel plz sang n
Udyachya vdo mdhe sangte g rani
Sadi kutun ghetlis taii
Aamntran shop bhandup west
Ok@@HouseQueen11
Tai roj vat पाहत असते तुझ्या व्हिडिओ खूप काही घेत मी तुझ्या कडून
Me pn
My pleasure 🙏
राजश्री ने साडी घालायची छान वाटली असती
Balamule nahi g jmle tila
😊❤
❤️❤️❤️❤️
धनश्री काकूंच्या चकल्यांची रेसीपी तु दोन वर्षांपूर्वी टाकलेली आणि आता ती सगळीकडे फेमस झाली सगळ्या युट्युबरनी काकूंची रेसीपी काॅपी केली. मी पण चकली काकूंच्याच पध्दतीने करते. 😂❤
Kuni kuni keli g me pahili nahi😅😅
@HouseQueen11 काकूंनी तांदूळ पीठ आणि फुटाण्याची दाळ वापरून बनवलेली चकली दोन वर्षांपूर्वी च दाखवलेली ना त्यावेळी ती कुणी च दाखवलेली नव्हती म्हणजे ती काकूंची रेसीपी झालीना बर आणि आता सगळीकडे तीच रेसीपी आहे सोपी चकली,विना भाजणी ची चकली ,झटपट चकली म्हणून म्हटले काकूंच्या रेसीपी ची काॅपी झाली. 😂😜
अग धनु.. मी पण त्या दिवशी कोल्हापूर ला होते... आणि मला तुझी प्रचंड आठवण आली ग.... आम्ही कोल्हापूर फिरलो छान... सुंदर शहर वाटलं आणि लोकं तर फार प्रेमळ.. आम्ही रंकाळा वरती गेलो तर.. असे वाटलं की राजश्री भेटली तर नक्कीच तुझ्याशी सपंर्क होईल.. पण कुणीच दिसलं नाही.... ग माझी खूप इच्छा होती तुला भेटायची, बोलायची... मी फार टेक्निकली गोष्टी रस घेत नाही.. म्हणून मी तुझ्याशी कोणत्याही प्रकारे सपंर्क सम्पर्क करु शकले.. नाही.... पण नकळतच कोल्हापूर वरून निघताना डोळे भरून आले.. ग... असो नशिबात असेल तर भेटू कधीतरी.. Happy Diwali.. मी यवतमाळ वरून आले होते..
❤️❤️❤️nkki bhetu ek divas
@HouseQueen11 नक्कीच..👍............. तु माहूर, शेगाव... आली का कधी..? नसेल आली तर ये आमच्या कडे विदर्भा मध्ये...एखादेवेळी..छान टूर काढा एक..
@HouseQueen11 दिवाळी मुळे काही विडिओ बघितले नाही... म्हणून भेटू शकलो नाही... नाहीतर एवढ्या लांब येऊन... 600 km. यवतमाळ to कोल्हापूर भेट झाली नाही... तुझे माझे ऋणानुबंध असतील तर देवं जाणो... मी मनातल्या मनात खूप देवाला प्रार्थना केली धनश्री कोल्हापूर ला आली पाहिजे... आणि अचानक माझी तुझी भेट होईल... देवाने ऐकलं.. पण योग नव्हता म्हणावं लागेल.. 😔... Ok TC Dear. 🤩
Akshay Kumar ki jay ho😂😂😂😂😂😂😂😂...jam hasu ala
❤️😊
Hii.mi France madhan tujhe videos baghate❤
Ohh....thank you
.. keep watching ❤️🙏
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
😊❤️❤️❤️❤️❤️
@@HouseQueen11 udyach reply daycha na😛🤣
Rajila you tub payment किती आहे
कोणालाच कोणाचे पेमेंट विचारू नये. कोणीच खरं सांगत नाही आणि सांगणारही नाही
@@Savitajadhav313 ho na g tai
Rajine mla nahi g sangitle v me kdhi vicharle pn nahi
Chagle vel maru utar aahe.
Thanx for commenting..kunalahi kunache payment vicharu nye🙏😊
Dhanu Tai ag promotion sati Tula product patvaich ahe maja page ch pn Tula kasa contact Karu kiti msg kele insta la comment tr roj karte plz reply na
Mail Kar na
1 viewer tai
Thank you
1st view ☺️
Thanks for watching ❤️
Tai tu khup cute disatey ❤😅
Thank you 😊
Tumchya mavshi channel name sanga na
Meera wandre
❤
❤❤
❤❤❤
❤❤❤
❤️❤️
❤❤❤
🙏❤️❤️❤️❤️