भुताची पालखी 👻😂 | Bhutachi Palakhi 😜 | Full Episode | Marathi Comedy Video |
HTML-код
- Опубликовано: 10 фев 2025
- V V Thombare Films Presents 'वाडीवरची स्टोरी'
सादर करीत आहे धमाल विनोदी व्हिडिओ 👉 भुताची पालखी👻😂 मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे की वैभ्या आणि त्याचे मित्र शेतात पार्टी करायला गेलेले असतात तेव्हा चटणी विसरते म्हणून वैभव आणि मन्या चटणी आणायला जातात त्यांना रस्त्यात भूत दिसत👻😂 भूताला ते भीतात आणि पळून जातात जाताना त्यांना अण्णा भेटतो आणि अण्णा त्यांना भीती दाखवतो त्यानंतर अण्णाला सुद्धा भूत दिसतं अण्णा भिऊन घरी पळून जातो तेव्हा विशाल जळण आणायला जात असतो तेव्हा विशालला सुद्धा भूत दिसतं आणि विशाल भिऊन पळून जातो तर पूर्ण व्हिडिओ बघा एकदम धमाल कॉमेडी आणि हॉरर आहे😂👻
---------------------------------------------------------------------------
कथा, पटकथा, आणि संवाद लेखन-
वैभव वसंत ठोंबरे
विशाल वसंत ठोंबरे
कलाकार -
वैभव ठोंबरे
विशाल ठोंबरे
प्रसाद राजमाने
मनीष खामकर
श्रेयस शिंदे
ऋषीकेश कचरे
ऋषीकेश इंगळे
हिराबाई शिंदे
नेहा कणसे
सुयश पाटील
प्रदीप ठोंबरे
-----------------------------------------------------------------------
🔴महत्वाची सूचना -
वाडीवरची स्टोरी चॅनेलचे नाव किंवा या चॅनेलचा अधिकृत लोगो आणि चॅनेलवरील कोणताही व्हिडिओ download करून इतर कुठल्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अपलोड केल्यास संबंधीत व्यक्तीवर कॉपीराईट कायद्या अंतर्गत कलमाखाली कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. आमची intellectual property असणारे आम्ही बनवलेले व्हिडिओ अपलोड केल्याबद्दल सायबर क्राईम विभागात पोलीस FIR केली जाईल तसेच गुन्हा नोंदवला जाईल याची नोंद घ्यावी.
Our official Facebook page Managed by - Zalak Production.
#vadivarchistory #marathicomedy #comedy #navrabayko #mazibayko #comedymovies #comedyvideo #comedymarathi #funny #funnyvideo #वाडीवरचीस्टोरी #nabrabayko
#marathicomedy #comedy #navrabayko #mazibayko #comedymovies #comedyvideo #comedymarathi #funny #funnyvideos #funnyjokes #viralvideo #vinayakmali #bhootcomedy
सगळ्यात भारी वैभव भैय्या कॉमेडी करतात 😂😊
Jftur
Hii
W222🎉❤
लय भारी आहात तुमी दोघ ❤
1 no video
आतापर्यंत सगळ्यात एक नंबर एपिसोड भावांनो
एकच नंबर होता लय हासलो 🤣🤣🤣🤣👌👌👌
वैभव विशाल तुम्ही खूप छान दिसता भावांनो ❤❤❤❤
आता पर्यत सगळे भाग कोनी कोनी पाहिले
Mi
मी पण डबल डबल पहिले
Mee
Me
Ho, mi pan
कोणा कोणाला वाटते की 1 व्हिडिओ बैल गाडा शर्यत वरून व्हावं 🔥🔜
Mala
Mala
Mala
@@NOB_ff mala pan❤️
हो व्हावा
सर्वात आगोदर मीच बघितला हा व्हिडिओ.😊😊😊
नाही मी बघितला 😡😡
बर तू बघितला ओके
Thank you bhava
@@IMPACT_TYPE 😄😄😄🙃🙃🙃😄😄
Iloveindie
😂😂😂😂🎉🎉😢😢😮😅😅 विशाल तोडे.
आज पर्यंत असा video konachyach channel var nahi pahila😍😍😍😍😍
वैभव दादा विशाल दादा तुमचा व्हिडिओ टाकायचा टाइम खूपच राईट आहे ठीक आठ वाजता व्हिडिओ पडला...👍👍👍😘🙏🙏🙏
Hii
@@OnkarMore-fx4og Hi
1 number bhava 😂😂😂😂😂😂😂
Kon kon vadevarchi story pahata comment la like kara❤❤👍👍
❤❤
👍अशीच व्हिडिओ बनवत रहा विशाल आणि वैभव दादा👍
Super video...👍❤
Khup haslo..😆😂..
व्हिडिओ बघत कोण कोण कमेंट वाचता त्यांनी ठोका लाईक ❤
Ek no 👍
खूप छान आहे व्हिडिओ आहे आजचा 👌👌👌
Lay bhari khup haslo
Ek number video aahe 👍
खूपच भारी आहे वाडिवरची स्टोरी पहिल्या शिवाय रविवारी जात नाही ❤❤❤
माझा तर एक दिवस असा जाईत नाही.😊
Super comedy 😂😂😂
Khup bhari hoto video khup aaslo rav 🤣🤣🤣🤣👍🏻👍🏻👻👻👻👻❤️❤️❤️❤️❤️❤️
एकच नंबर 😂
❤❤❤ Nice video
कमेंट वाचायला आलेल्या सर्व पाहुणऱ्यांचे सहर्ष स्वागत 😂😂🎉🎉
S😅😅
Pad re 😂
भारी भावानो😍
Very good condition and must
👍👍✌✌✌✌👌👌👌
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉
I love your video and your video nice ❤😊
Kdkkkkkkkkkkk Vaibhav Dada Vishal dada 🎉😂❤️🔥🔥😍🥳👌
लय भारी विडीओ ऐक नंबर 😂😂🎉😂🎉❤❤❤❤❤❤❤
Ek number video Vishal sir kup mast kartyat ek number ❤🎉❤️🥰🤩🥰🥳
Very funny 🤣🤣🤣😂😂🤣😂😂
Ek number episode hota
Very nice
Khatarnak comedy
कोण व्हिडिओ बघतात एपिसोड आवडला आहे लाईक करा पटकन बाहेर येते व 😅😅😅😅😊😊❤❤❤❤🤭🤭🤭😝😝🥰🥰🥰🥰🥰😍😍🤌
Aana aaicha Tanna 😂😅😅🤣
भुताच ..शीन शिऱ्या ने केले हाये
मस्त शिऱ्या ...भुताच काम केले
शिऱ्या चा मी फँन हाये 🙏🏾
Very nice Video. 😂😂🤣🤣
खूपच भारी ❤❤❤🎉🎉🎉
पाट २🎉👑
भुताची पालखी हा विडिओ खुप छान आहे वैभव आणि विशाल दादा👌👌👌
😢❤🎉😂😮🎉🎉🎉
वैभव दादा विशाल दादा खुप छान विडिओ बनविता तुमी❤❤
First viewer ❤
Nice video 😍😍
खूपच छान असा एपिसोड आहे तुमचा ❤❤❤❤
हसून हसून पोट दुखलं 😂😂
Ak no kadakkk video bhawa😂😂😂😂
🔥
Very very funny 😂😂😂😂
Maharashtra no.1 comedy channel #vadivarchi story 😇
First comment
Ekdam Masta 👌👌
♥️♥️
एकच नंबर भाग झाला😂😂
प्रत्येक एपिसोड एकाचढ एक असतो💯✌️
नाद खुळा.❤️
दरवेळी नवीन काहीतरी वेगळ...वा छान..नावीन्यपूर्ण कल्पना आणि उत्कृष्ट सादरीकरण..
खूप छान होता video... पाहताना फार मजा आली...all the best....👍👍👍👍
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
कोणा कोणाला हा व्हिडियो आवडला. मला तर लई आवडला.
Nice vaibhav vishal dada
नाद खुळा
👍😂😂 fun
More booth video send to us
1 no . video aamhala pn bhetaych aahe tumhala Mazi mulgi khup moti fan aahe tumchi.
Mast Vishal Vaibhav bhava
वाडीवरची शाळा खूप छान आहे 😂😂❤❤🎉😊❤❤
Qwertyupppppp a great day and I will be in a hurry up and down 👎👇 gfhdhrhxbhr a great day and I will be in a hurry up and down 👇👎 a great day and I will thdufhy a great day and I will try to get it now and I will be in a hurry up and down to the same person who is the best for your exams k baad bhi kuch toh log kahenge ki baat hai ki nahi 😀 a great 😃 fi
कडक
🤣🤣🤣
😂😂 अप्रतिम
Nice brother 🔥🔥💯💥💯💥💯💥
No.1 video Hota
एक नंबर भाग घेतला आहे
आतापर्यंतचा सर्वात विनोदी भाग ❤️❤️✨️☺️ खूप मस्त ..
तुमचे सगळे व्हिडिओ आम्ही बघतो आमची दोन लहान मुले तुमचे फॅन आहेत खूप छान तूम्ही अजून पुढे जा👍👍👌👌
ek no episode😂
#अण्णा तुझ्या मायचा टन्ना
इथ लई हसलो मी 😂😂
Kupkup chan
खवण्या बाबा 😂😂😂😂
Khup mast hota episode😍❤ your funny😁😂 bhut pn bhari hot😀😃😨😱
खूप छान आहे व्हिडिओ
Mazaya bhutala mitarane zapatala 😂😂😂😂❤️🤩
मला खूप आवडला व्हिडिओ भावांनो 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😘😘😘😘😘😆😆😆😆😆💥💥💥💥💥💥💥💗💗💗💗💗💗💗💗💗💗
❤❤❤❤❤
Outstanding bhau🤣🤣
1 no
Khup chan 👌👌👌
Don
Bharii मित्रानो
आज सकाळी जप करायला विसरलो..😅😂
ही भाग मस्त आहे वैभव &विशाल भवा
Khoob Bhari🎉❤
🎉🎉🎉🎉
लयीच भारी आहे एपिसोड
वेभ्या विशल्या तुमचा नंबर द्या आणि विडयो A1
Bhari,bhag Don pn dhakhwa
माझ फेवरेट चॅनेल आहे ❤❤
लय भारी अशी अनेक व्हिडिओ बनवा
वाडीवरची शाळे साठी एक लाईक भावांनो
Hello
भावांनो एक नंबर विडिओ भाई बघताना भीती वाटली पण खूप भारी तुमच विडिओ असतात मी सर्व बघतो तुम्ही दोघ सख्खे भाऊ आहे आस आम्हाला वाटत पण नाही एवढं तुम्ही एन्जॉय करता पुढच्या वाटचालीस तुम्हाला शुभेच्छा
1 ek number Dada😂😂
First comment ❤
Nice❤
मी पांडुरंगा चरणी प्रार्थना करतो की तुमचे लवकर 2 million subscribers होवेत ❤️👍😊🚩🙏
खूप खूप धन्यवाद🙏😊 असेच प्रेम राहू द्या