कर्णपर्व : रवींद्र ठाकूर :भाग :४२
HTML-код
- Опубликовано: 3 фев 2025
- महाभारत हे महाकाव्य म्हणजे भारतीय जनमानसात रुजलेले एक महामिथक आहे. मानवी भावनांचा, भावसंघर्षाचा आणि तज्जन्य नाट्याचा जो असामान्य महागोफ या महाकाव्यात विणला गेला आहे त्याला जागतिक वाङ्मयात तोड नाही.
महाभारतकथेतील कर्ण ही एक प्रमुख आणि वेधक व्यक्तिरेखा आहे. त्याच्या जीवनकथेतील संघर्ष, त्याग, आणि वेदनेची गुंतागुंत कर्णपर्व या पुस्तकात वेगळीच प्रकाशझोतात येते.
✨ कर्णपर्व मधील अध्याय ऐका आणि कर्णाच्या जीवनकथेचा नवीन दृष्टिकोन अनुभवायला सज्ज व्हा!
📌 नवीन भागांसाठी SUBSCRIBE करा: / @bolati_pustake
💬 तुमचे विचार आणि प्रतिक्रिया खाली कंमेंट करा.
🔗 संपूर्ण प्लेलिस्ट येथे पहा: • कर्णपर्व कादंबरी प्ले ... #महाभारत #कर्ण #मानवीभावना #विवेक #साहित्य #कादंबरी #कर्म #धर्म #समाज #भेदभाव #दुःख #प्रेरणा #कथा #Fiction #Storytelling #Literature #HumanNature #Philosophy #Epic #Mahabharata #Karna #Emotions #LifeLessons #Books #MarathiBooks #Narrative #BolatiPustake #बोलतीपुस्तके
मस्त कादंबरी आहे
👌🙏👍