अभिनंदन माननीय कॅबिनेट मंत्री महोदय शिरसाट साहेब 💐💐💙💙☸️💯(आपण राजकारणात संयम बाळगूनच पुढे आलात, हे टीका करणाऱ्याला कुठे कळणार आहे, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल आहे शिका संघर्ष करा संघटित व्हा, पावर मध्ये येणे सोपे नाही,, समजदार को इशारा काफी है)
सिरसाठ साहेब तुमचे अगदी मनापासून खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला माझ्या कडून लाख लाख शुभेच्छा जनतेची नस ओलखनारा आणि सेवा करणारा आणि संयम पाळणारा नेता म्हणून आज त्यांना हे मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे.
राजवाड्यातला माणूस आता गावात आला, साऱ्या गावचा कारभारी आमचा येडुबा (संजय शिरसाठ) झाला, झाला सरपंच(मंत्री) बोलाया लागला जोरात, बाबासाहेबामुळं तुझ्या न माझ्या घरातं..💯❤️🔥
राजकारण म्हणजे काय ?
गरिबांच्या हक्कासाठी लढता लढता श्रीमंत होणे …!🇮🇳
💯💯💯 True
😂😂😂
Tu pan kar hai himmat😂
ज्या बापामुळे तुम्ही मंत्री झालात आमदार झाला त्या बापालाच विसरले
एसटी ड्राइवरचा मुलगा गरिबांची सेवा करताना 17 करोडचा फ्लॅट मुंबईत घेऊ शकतो का? तो सुद्धा white money.... 😃
अभिनंदन माननीय कॅबिनेट मंत्री महोदय शिरसाट साहेब 💐💐💙💙☸️💯(आपण राजकारणात संयम बाळगूनच पुढे आलात, हे टीका करणाऱ्याला कुठे कळणार आहे, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल आहे शिका संघर्ष करा संघटित व्हा, पावर मध्ये येणे सोपे नाही,, समजदार को इशारा काफी है)
जय भीम बोलायला कमीपणा वाटला का तुमाला. आज जे आहेत तूमी ते बाबासाहेबांमुळे ओके 🇮🇳
गद्दार आहे हा शिरस्या. कट्टर हिंदुत्ववादी आहे हा भडवा
अश्या गद्दारांच्या तोंडून बाबासाहेबांचे नाव नको
हे बोद्ध समाजाचे आहेत का कोडी समाजाचे आहेत ते सविस्तर माहिती द्या भाऊ
चर्मकार आहेत का?@@SunilRajput-ji6ec
@@SunilRajput-ji6ec काहीही असो sc आरक्षण खात येतो नाहीतर ओपन मधून निवडून ये म्हणावं
बाळासाहेबामुळे मोठे झाले
यशवंतराव चव्हाण तुमच्या झोपडीत आले होते,, हेच कोंग्रेस पक्षाच वैशिष्ट्य आहे,, तुम्ही कोणत्या गरीबाला मदत केली
सिरसाठ साहेब तुमचे अगदी मनापासून खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला माझ्या कडून लाख लाख शुभेच्छा जनतेची नस ओलखनारा आणि सेवा करणारा आणि संयम पाळणारा नेता म्हणून आज त्यांना हे मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे.
परिवहन खातं घेऊन
एस टी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवा.
तुम्हाला चांगलं माहिती असेल एसटी कर्मचाऱ्यांची व्यथा
गद्दारी करून सर्व भेटलंय जास्त उडू नका, नंतर ची परिस्तिथी खूप वाईट आहे तुमची
अहो साहेब बाला साहेब मुले नाही तर महामानव परमपूज्य बाबा साहेब आंबेडकर करा मुले झाले हे विसरु नका मंजे झाल नमो बुद्धा य जय भीम जय भारत
राखीव जागा आहे ते विसरला तू खातो ती भाकरी बाबासाहेब यांनी दिली लेका 😮
गरीबांचा वाली म्हणजे संजय शिरसाट. साहेब
साहेब आता लवकरच मुख्यमंत्री😊
वडिल एसटी ड्रायव्हर होते मुलगा मंत्री झाला एस कामगारांना न्याय मिळवून दिला पाहिजे साहेब
शिरसाट हे बुध्द आहेत की मांगाड?
Saheb good luck.jai shivsaina
साहेब अभिनंदन ❤
Congrats shirsat saheb.jai bhim.
आयला माझा बाप नौकरीला आहे घरात सर्व नौकरीला आहेत तरी इतकी संपत्ती नाही कमवू शकलो जितका प्रामाणिक पणाने या एसटी ड्रायव्हर च्या मुलाने कमवल
बंड खोरी करून मंत्री पद भेटते
प्रत्येक आमदाराने आदर्श घ्यावा
Great leader
साहेब एस टी कर्मचार्यांन साठी आरोग्य कँशलेश योजना आणा सातव्या वेतन आयोगाच्या बरोबरी ने पगार निमा हिच खरी बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली साहेब
हे लोक प्रॉपर्टी कुठून कमावतात हा एक PHD चा विषय आहे 😅😅😅 महाराष्ट्र चा श्रीलंका लवकरच होऊ शकतो सुधरा रे पुढाऱ्यानो 🙏🙏
Ek ch no saheb
जय महाराष्ट्र साहेब
Congratulations saheb
सिरसाठ सर खूप छान नेता
एक निष्ठ 'आडीच वर्षे संयम राखला
जय शिवराय
जय महारष्ट्र
जय भीम म्हनायला काय होते सिरसाट 😡😡
एसटी कर्मचाऱ्यांचं आर्थिक मागण्या सोडवून भलं करा मग आता.
*कॅबिनेटमंत्री होणार की राज्यमंत्री पदावरं बोलवण करणार हे अजून कळायचंय..😂*
Great ❤
अभिनंदन साहेब
साहेब महात्मा फुले महामंडळ सर्व महामंडळ कर्ज प्रकरणे माफ करा
बाबासाहेबांना बेईमान झाले
काय करणार हा मंत्री होऊन 😂
Tujhi marnar
Aaplya kade mantri fakt lokan var rubaab karayla mirvayla aani prachand Paisa kamvayla pahije asto
उपटणार
एसटीच्या लोका साठी काही तरी करा काय पगार मिळतो ते पहा
प्रीतम मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन झालं पाहिजे या फडणवीस सरकार वरती त्यांचे राजकीय पुनर्वसन केलं नाही त्यांना जन्मसिद्ध हक्क आहे
एसटी ड्राइवर होते तर याने एवढी शेकडो कोटींची सम्पत्ति कशी गोळा केली 20-25 वर्षांत?
ममाझे बाबा एसटी चालवत होते आणि मी त्यांचा नाव डूबयाला गद्दार म्हणून निघालो सत्तेपायी
एक गरिबांचा मुलगा आहे गरिबांचा जान ठेव
करोडपती गरीब
Dr Ambedkar ke vjhse garibo ke jhopdi me satta gyi ❤
आता एसटी कर्मचारी कडे बघा
Congratulations 🎉 sir brilliant leader
BabasahebamuleManha
तुमच्या वडिलांना काय वाटलं नसत कारण तुम्ही खोके घेतलेत
Only babasaheb ambedkar .....he visrla ka
पहिल्यांदा गद्दारी केली तेव्हा अस वाटलं पहिल्यांदा गधरी केली
संजय शिरसाठ वाघ आहे ❤️
आज ते असते तर 2022 jully ला हाणले असते
जय भीम.... म्हणायला तुला लाज वाटते
मग st भल करा साहेब कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार होत नाही अधिकारी यांची कामाबद्दल मनमानी कारभार 7 आयोग लावून कायमस्वरूपी समाधानी होईल
संजय शिरसाट साहेब आर आर पाटील यांनी पोलीसांचे पगार आणि भत्ते वाढवून कल्याण केलं तुम्ही सुद्धा एसटी कर्मचारी यांचे पगार वाढवा भत्ते वाढवून द्या
संजय शिरसाठ अतिशय शांत सयंमी विकासाभिमुख सर्वसमावेशक नेतृत्व आहे 💯👍
तुला जे काही जे भेटलं ते बाळ ठाकरे मुळे नाही बाबासाहेब आंबेडकर मुळे
राजवाड्यातला माणूस आता गावात आला, साऱ्या गावचा कारभारी आमचा येडुबा (संजय शिरसाठ) झाला, झाला सरपंच(मंत्री) बोलाया लागला जोरात, बाबासाहेबामुळं तुझ्या न माझ्या घरातं..💯❤️🔥
❤
कंमेंट मध्ये नपूंसक बोंबलत आहेत. तुम्हीही या राजकारणात आणी कमवा पैसे
गद्दार आहे ना हा शिरसाठ . तुम्हीं खर सांगा राव
Proud of you man!! You are a role model of persistence…
भाई st वाले नसले तर काय झाले रिक्षा वाला आहे ना शिंदे तुझा पप्पा
गरीबांची जाण आहे
शांत राहिले म्हणुन जमल
Congratulations 🎉🎉 saheb but aap ne pacchim maddhe muslimanchya area kahich Kam kel nahi
Aslya faaltu lokanna mantripad nahi milaela pahije rao. Mahayuti madhe ajun changle chehre ahet. Haa fakta swatahchya poranna shrimant karnar.
पैसे कमी कमवा विकास करा...
Challenge aahe aapl yane 1 nirnay gheil dhakhava yachya samaja sathi😂😂😂😂😂😂😂
Agodar babasahebache nav ghe
हो का, लय दिवे लावणार आहेस आता तू
Corruption
Frustrated
St darivrcha mulga mantri jala pn ksa jala te pn sang
Ho ka saheb avadhe paise kuthun asle mag 😂😂
आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला... बाबासाहेबांचे उपकार
Ata lutha 5 varshe Maharastra la
Kashala bhauk hotat ips chi pariksha dili ka? Jantechy pasyvar nivdun ala
Kam kar sanjya jast bolu nako😊
Lachar
चांगला माणूस आहे 👌 सिरसाट साहेब अभिनंदन
Congratulations ❤
❤
आता एसटी कर्मचारी कडे बघा