डॉ. आंबेडकरांना आदर्श का मानू नये ! सत्यपाल महाराजांची सत्यवाणी || SaTyaPal Maharaj Prabodhan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 янв 2025

Комментарии • 78

  • @pradeeptambe9677
    @pradeeptambe9677 3 года назад +6

    हे सत्यव्हन महाराज बुवा आहेत खूप छान भजन गायलं, सर्वा महापुरुषांचा आठवण कडून सर्वांचा समोर ठेवलात बुवा तुमाला मना पासून नमन करयो, जय भीम, जय शिवराय, जय भारत साविधान,🙏🙏🙏🙏

  • @user-pk8oc4nh2g
    @user-pk8oc4nh2g 3 года назад +6

    खरे समाज प्रबोधन करणारे बाबा म्हणजे सत्यपाल महाराज होय यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला पाहिजे परंतु आजकाल चमचेगिरी करणारयाना हां पुरस्कार मिळतो

  • @aniltamboli6649
    @aniltamboli6649 4 года назад +6

    छान! महाराजांच्या चरणी साष्टांग नमस्कार 🙏🙏

  • @nitinbhaware
    @nitinbhaware 4 года назад +5

    सत्यपाल महाराज महाराष्ट्रभूषण मिळाला पाहिजे ! खुप छान प्रभोधन ! जय भीम

    • @Bhushan_123
      @Bhushan_123 3 года назад +1

      Bhushan
      Very great probidhan,s maharaj you are going to improve the new generation of the dalit samaj as well as poor people by helping to give a book jaibhim namobuday thank 🙏 you

    • @mangeshpandekar1635
      @mangeshpandekar1635 2 года назад

      Mangesh pandkar

  • @chandrashekharmeshram3585
    @chandrashekharmeshram3585 2 года назад +10

    सत्यपाल महाराजांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले पाहिजे.केवळ तोंड पाहून किंवा जवडचा पाहून पुरस्कार देऊ नका.

  • @vijaychandratre6253
    @vijaychandratre6253 4 года назад +28

    मोहनदास करमचंद गांधी.व पं.परधान जवाहरलाल नेहरू हे भारतीय आदर्श मुळीच नाहीत.तर बाबासाहेब आंबेडकर हे खरोखर हे भारतीय संस्कृतीचे आदर्श मानतात यावेत.

  • @vaibhavgaikwad7634
    @vaibhavgaikwad7634 3 года назад +2

    No. 1 kirtankar samajprabhodhankar satypal maharaj.

  • @deepakahire2477
    @deepakahire2477 11 месяцев назад

    खूपच छान विचार मांडलेत महाराज

  • @Jitendrakhirade
    @Jitendrakhirade 3 года назад +11

    सत्यपाल महाराजाना महाराष्ट्र भुषण पुरस्कार देवुन सम्मानित केले पाहिजे

  • @sunilgaikwad4467
    @sunilgaikwad4467 3 года назад +3

    खुप खुप सुन्दर महाराज

  • @indrasingvalvi101
    @indrasingvalvi101 4 года назад +17

    Good program.

  • @prakashkamble2347
    @prakashkamble2347 2 года назад +2

    सत्यपाल महाराजांचे अभिनंदन

  • @Sln1515
    @Sln1515 4 года назад +40

    सत्यपाल महाराज यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार कधी मिळणार. खोटा इतिहास सांगणाऱ्या ना पुरस्कार मिळते. शिवाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकर, गाडगे महाराज यांचा खरा इतिहास सांगणाऱ्या ना काही च नाही मिळत

    • @gautamkhandagale760
      @gautamkhandagale760 4 года назад +5

      महाराष्ट्रातील प्रख्यात सत्त्यपाल महाराज यांना महराष्ट्र भुषण पुरस्कार मिळाला पाहिजे अशी सरकारला विनंती करतो

    • @arunsonone9633
      @arunsonone9633 3 года назад +1

      सत्यपाल महाराजांची सत्यवाणी प्रबोधनपर कीर्तन सर्वानी एकवेळ ऐकलेच पाहीजे ..

    • @नारायणमेश्राम
      @नारायणमेश्राम 2 года назад +1

      आजही आपल्या भारतात गा.ड पाहूनच पिळा अन् तोंड पाहून विळा दिल जात असे भेद चालू आहे

  • @tusharsurywanshi
    @tusharsurywanshi 4 года назад +2

    nice prabodhan
    #Tushar_surywanshi

  • @nsgthunder9790
    @nsgthunder9790 4 года назад +22

    महाराष्ट्र भूषण पुरस्कार कमी पडेल एवढ प्रबोधन करणारा आणि बहुजन समाजाला डोळस करणारा श्रेष्ठ कीर्तनकार. पदम पुरस्कार मिळाला पाहिजे महाराष्ट्र शासनाने शिफारस करावि महाराष्ट्र आपला ऋणी राहील.
    जय संविधान.....

  • @ushakharwate7364
    @ushakharwate7364 3 года назад +1

    jaxy bhim satypal maharaj ki jay

  • @buddhammeshram1121
    @buddhammeshram1121 2 года назад

    फार छान

  • @prathagawai5721
    @prathagawai5721 4 года назад +8

    सत्यपाल महाराज हे चालु घडामोडीवरच बोलतात. आणि अचुक खरे आणि जनजागृती होण्यासाठी बोलतात. आजकाल चे ढोंगी महाराज फक्त पैसा कमविण्यासाठी सोंग करतात उदा. आसाराम बाबा।।
    आजुन एक उदाहरण म्हणजे अजय देवगण चा शिंगम2 मुव्ही मधला बाबा.
    सत्यपाल महाराजांचा आदर्श समाजाने घ्यावा हीच शिवरायांच्या व बाबासाहेबांच्या चरणी प्रार्थना🙏🙏🙏🙏🙏

    • @ajitgaikwad5707
      @ajitgaikwad5707 4 года назад

      सत्यपाल महाराजला आमच्या गावा मध्ये फुकट कार्यक्रम करतो का म्हन बरे??

    • @dr.narayanbakalarts6417
      @dr.narayanbakalarts6417 4 года назад +1

      @@ajitgaikwad5707 का करायचा फुकट ...कलाकार आहेत ते. ...अमिताभ बच्चन करील का चित्रपटात फुकट काम. ..दुसरा कोणता बाबा करील काम फुकट नाही ना मग यांच्याकडून का अपेक्षा करता.

  • @kiranjanbandhu2892
    @kiranjanbandhu2892 4 года назад +6

    Khup chan

  • @nareshsawaitul2010
    @nareshsawaitul2010 4 года назад +18

    फार सूदंर सादरीकरन.सम विसम तिथी वर सतय बोललात..खरी समाज जागे कऱनारे. ईदोरीकरानी विचार करावा.

  • @chandadhavle5166
    @chandadhavle5166 4 года назад +9

    Nice

  • @SatyapalSingh-ig3ev
    @SatyapalSingh-ig3ev 4 года назад +4

    जय हो जय हो जय भीम जय भीम जय भीम

  • @balukhillare4833
    @balukhillare4833 2 года назад

    खुप छान महाराज 🙏🙏

  • @rajratnamore1266
    @rajratnamore1266 4 года назад +3

    एकमेव महाराज आहेत मला आवडतात,
    ते इंदोरीकर पेक्षा तर चांगला चं
    प्रबोधन करतात,

  • @atulsurvse8785
    @atulsurvse8785 4 года назад +3

    छान🙏🙏🙏🙏

  • @totalinfo4722
    @totalinfo4722 2 года назад

    Best prabodhan

  • @sagarshinde9256
    @sagarshinde9256 4 года назад +2

    Nice satpal maharaj tumhi amachy ghari ale hote

  • @anirudhadhok8687
    @anirudhadhok8687 2 года назад

    सत्यपाल महाराजांना माहाराष्ट भुषन द्यायला पाहीजे.

  • @dr.narayanbakalarts6417
    @dr.narayanbakalarts6417 4 года назад +11

    खरे संत आहेत सत्यपाल महाराज.
    निवृत्ती महाराज वक्ते हा पण एक म्हातारा आहे पण त्याला काही अक्कल अजून आली नाही.

    • @mangeshsuradkar4204
      @mangeshsuradkar4204 4 года назад +3

      Murkh aahe to

    • @dr.narayanbakalarts6417
      @dr.narayanbakalarts6417 4 года назад +1

      @@mangeshsuradkar4204 भाऊ तो मायचा लवडा निवृत्ति वक्ते थेरडा काही पण बोलतो.

  • @SandeepSandeep-ex4fd
    @SandeepSandeep-ex4fd 4 года назад +2

    Jay bhim🙏🙏🙏

  • @bhagwatgavhane6310
    @bhagwatgavhane6310 4 года назад +2

    Satya aahe maharaj

  • @pravindhoke2380
    @pravindhoke2380 4 года назад +9

    Super prabodhan

  • @mahadevkamble1339
    @mahadevkamble1339 4 года назад +11

    inka bakshis maine bhi hashil kiya hai sal 2004 mai mere gao mai aye the tab mai 7th mai tha ...

  • @pranaydhage3818
    @pranaydhage3818 2 года назад

    Aaplya party che maharaj 🙏

  • @satishbhagat9801
    @satishbhagat9801 4 года назад +2

    Jai bhim jai shivaji

  • @prakashnikale9597
    @prakashnikale9597 4 года назад +1

    Jay 1n

  • @dharmarajshinde3135
    @dharmarajshinde3135 4 года назад +4

    सत्यपाल महाराजजी तुम्ही प्रत्येक वेळी कीर्तनातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांना नावे ठेवता, दोष देता. तुमचे एवढे मोठे नाव महाराष्ट्रात, देशात झालेले आहे. तुम्हाला घडवण्यात काडीइतका तरी तुम्ही शिकलेल्या जि. प. शाळेचा वाटा नाही का?
    तुमच्या पाहण्यात जि.प.ची एकही चांगली शाळा आली नाही का? जी. प. शाळेत गुणवत्ता पूर्ण शिक्षण मोफत मिळते म्हणून त्याचे महत्त्व नसावे. ईंग्लिश स्कूल मध्ये पैसे देऊन शिक्षण घ्यावे लागते.ते चांगलेच वाटणार. तुमच्याच शब्दात जञेतले गाजर गोड लागते.

  • @dr.narayanbakalarts6417
    @dr.narayanbakalarts6417 4 года назад +8

    निवृत्ती वक्ते नी जरा लाज धरायला पाहिजे.

  • @vishugadekar6665
    @vishugadekar6665 4 года назад +2

    Maharashtra Bhushan Maharaj Yana milalach pahije

  • @laxmanmokle4873
    @laxmanmokle4873 4 года назад +1

    Khup Chan bolta thumi

  • @vasantdombe7124
    @vasantdombe7124 2 года назад

    Nby

  • @rajhansbawane7945
    @rajhansbawane7945 3 года назад

    #

  • @pritijadhav6485
    @pritijadhav6485 4 года назад +1

    ......

  • @siddhantchautmal3351
    @siddhantchautmal3351 4 года назад

    कैलास चौतमल

  • @satishramane1160
    @satishramane1160 2 года назад

    0

  • @shrikantpundkar4812
    @shrikantpundkar4812 4 года назад +1

    तुकड्यादासा हेचि आवडे सगड्या संतांना

  • @sureshbodele4948
    @sureshbodele4948 2 года назад

    नवरा

  • @ajitgaikwad5707
    @ajitgaikwad5707 4 года назад +1

    ह्याचा धंदाच आहे

    • @vd-in1bu
      @vd-in1bu 4 года назад

      Reality hai

    • @tularammeshram6578
      @tularammeshram6578 4 года назад +3

      अरे भाऊ हे ज्वलंत समाजप्रबोधन आहे, धंदा नव्हे !

    • @gautamkhandagale760
      @gautamkhandagale760 4 года назад +1

      तळागाळातील लोकांसाठी अंधस्रद्धा निर्मुलनाचे कार्यकरनारे निडर व कोरडवाहु भाषीक यांना माझा प्रेमाचा सलाम

    • @gautamkhandagale760
      @gautamkhandagale760 4 года назад +1

      माझं काही नाही रे देवा तुझच हे सारं ह्य
      स्रुष्टी सौदर्याचा रे देवा तुच रे राखणदार. सत्यपाल महाराज

  • @pramodgaikwad1839
    @pramodgaikwad1839 4 года назад +4

    Nice

  • @satishramane1160
    @satishramane1160 2 года назад

    0

  • @yogeshwarjadhav7666
    @yogeshwarjadhav7666 4 года назад +2

    Nice

  • @harishjadhav2553
    @harishjadhav2553 2 года назад

    Nice

  • @ki220
    @ki220 2 года назад

    Nice