नाश्ता बनवताना स्त्रियांना पैसे/अन्न वाया घालायचे नसेल तर,थंडीत इडली बॅटर फरमेंट करण्याची खास पद्धत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 янв 2025

Комментарии • 41

  • @vaishanavirajput9317
    @vaishanavirajput9317 2 дня назад +3

    खूप छान आहे आरती नेहमीप्रमाणे ही ट्रिक सुद्धा मस्त आहे तू दाखवल्याप्रमाणे मी सुद्धा आता करेल कारण बऱ्याच वेळेला माझं बॅटर खरंच वाया गेले कारण सोडा घालून चव काही चांगली लागत नाही या पद्धतीने करून पाहिल, चटणीची आयडिया आवडली नेहमीपेक्षा वेगळी आहे

  • @ujwalagharge5272
    @ujwalagharge5272 23 часа назад

    आरती ताई किती हो सोप्पी ट्रिक आहे.मी तुमचे बरेच व्हिडिओ पहाते.पण हा आता प्रथम पाहिला.मागील महीन्यात थंडीत दाळ तांदूळ भिजवून टावेलमध्ये गुंडाळून ठेवले पण पिठव्यवस्थीत फरमेंट झाले नाही.आता तुमची ट्रिकचा उपयोग करून इडली करणार.सोपी, छान उपयुक्त ट्रीट आहे. खुप खुप धन्यवाद!!!!तुमची सांगण्याची पध्दत शांतपणे, समजेल अशा भाषेत, सविस्तर माहिती पुर्ण अशी असते.मलाफार आवडते.रेसिपी तर खुप छान सुंदर अप्रतिमच असतात.ओके.

    • @aartisrecipemarathi
      @aartisrecipemarathi  23 часа назад

      खुप खुप धन्यवाद नक्की करून पहा

  • @archanabagul5744
    @archanabagul5744 2 дня назад

    खूप छान ट्रिक दाखवली बर झाल खरच थंडीत लवकर बॅटर नही होत,तुझ्या पद्धतीने मी नेहमी डोसा करते खूप छान होतो

  • @akshtakulkarni4086
    @akshtakulkarni4086 День назад

    Nice idea, even I will try

  • @ashawinipatil4019
    @ashawinipatil4019 2 дня назад

    फारच सुंदर जाळीदार झाली आहे इडली. चटणी मस्तच

  • @sumansaste1607
    @sumansaste1607 2 дня назад +2

    as usual mast

  • @PadminiPudale
    @PadminiPudale 2 дня назад

    श्री स्वामी समर्थ आरती खूप छान ईडली आणि चटणी सुध्दा झाली आहे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ❤😊

  • @jyotisabu1555
    @jyotisabu1555 2 дня назад +1

    Nice आईडिया

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 2 дня назад

    खूप छान रेसिपी 👌♥️

  • @tanushreemirkar8325
    @tanushreemirkar8325 2 дня назад

    Very nice chutney recipe with new tips to ferment idli batter ❤❤

  • @latika23
    @latika23 2 дня назад

    आरती , नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. इडली माझी आवडती आहे.पण हिवाळ्यात पिठ फुगत नाही.म्हणुन मी करायची नाही.पण आता तु सुचवल्या प्रमाणे करून बघेन.👍👌👌

    • @aartisrecipemarathi
      @aartisrecipemarathi  День назад +1

      Thankyou
      तुम्हालाही नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
      नक्की करून पहा या पद्धतीने खुप छान पीठ तयार होते

  • @JayashriChoudhari-p4r
    @JayashriChoudhari-p4r 2 дня назад

    Khup chan👌

  • @RevatiLad-oo1vw
    @RevatiLad-oo1vw 2 дня назад

    खूप छान ❤

  • @RaniChaudhary-yk4iw
    @RaniChaudhary-yk4iw 2 дня назад

    खूच छान

  • @shardhaadwani4841
    @shardhaadwani4841 2 дня назад

    Vv tasty idly chutney thanks

  • @prernavpatil7553
    @prernavpatil7553 2 дня назад

    Happy New year Aarti ❤

  • @kadambarm9723
    @kadambarm9723 2 дня назад

    Perfection means that you have a great qualities, excellent 👌👍😋😜😝🤪🩷

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 2 дня назад

    Nice

  • @rachanabhate4766
    @rachanabhate4766 2 дня назад

    आरती, खूप छान इडली झाली आहे ❤ यात सोडा घातला नाही का?

    • @aartisrecipemarathi
      @aartisrecipemarathi  День назад

      Thankyou
      नाही सोडा नाही घालायचा

  • @vidyulatashinde1674
    @vidyulatashinde1674 День назад

    असली गरम केलेली चटणी मी तर पहिल्यांदाच बघितली. कसली बकवास चटणी

  • @justlife3491
    @justlife3491 2 дня назад

    Very interesting and informative video 🩷