जुन्नरमध्ये पुणे जिल्ह्यातील मोठी कारवाई,शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यवसायिकाचे सात गाळे सील.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 окт 2024

Комментарии • 28

  • @shabiulhasan72
    @shabiulhasan72 Год назад +28

    ज्या शेतकऱ्यांनी हे उघडकीस आणले त्याला शासनाने बक्षीस द्यायला पाहिजे

  • @swapnilkabadi6079
    @swapnilkabadi6079 Год назад +16

    शेतकऱ्यांची भरपूर प्रमाणात फसवणूक करून लूट केली त्यांचे लायसन्स रद्द करून त्यांना जेल ला टाकले पाहिजे

  • @navnath2663
    @navnath2663 Год назад +9

    येनेर गाव खरचं शेती साठी ब्रँड आहे🙏
    आज तुमच्यामुळे शेकऱ्यांची लुट थांबली🙏

  • @navnath2663
    @navnath2663 Год назад +11

    यांचं दुकान परत चालू झाले तर शेतकऱ्यंनी परत यांच्या जाऊ नका🙏👍

  • @pandurangmore9828
    @pandurangmore9828 Год назад +5

    आवाज उठवणाऱ्या शेतकऱ्यांचे अभिनंदन

  • @satyawandatkhile3909
    @satyawandatkhile3909 Год назад +6

    शेखर पांडवयांचे वाद नेहेमी गुहाका बरोबर होतो कारण फक्त इतरांपेक्ष जास्त भाव घेतात विचारणा केली तर ते घमेंड करतात 2424 चे भाव 1600 रु होते यांचा भाव 1900 मी विचारले तर बापलेक आरेरावी करतात खरे चोर पकडले यांचा नाद पुरवा सत्यवान दाताखिळे मी स्वता कमेट केली आभार मानोत सगळ्या शेतकर्यांचे धन्यवाद.

  • @satishjoshi1816
    @satishjoshi1816 Год назад +5

    शेतकऱ्यांना फसविनारा लुटारू व्यवसायिक जुन्नर मध्ये नाही तर महाराष्ट्रत कोठे ही थारा देऊ नका...

  • @gorkshavani143
    @gorkshavani143 Год назад +16

    इथून माग सुद्धा शेतकऱ्यांना लय लुटलो पण आवाज कोणी उठवला नाही या शेतकऱ्यांनी आवाज उठवला त्याचं मनापासून धन्यवाद

  • @shivajikale4376
    @shivajikale4376 Год назад +7

    बळीराजाची फसवणूक करून जो धंदा करतोय त्याला माफी करू नये योग्य ती कारवाई व्हावी व त्याचे लायसन जप्त होऊन त्याला कुठेही धंदा करण्यासाठी बंदी घालावी इतरही दुकानांची चौकशी करा म्हणजे लक्षात येईल नक्की खत कुठे जातात
    जरी यांचे दुकान पुन्हा चालू झाले तरी कुणीही यांच्या दुकानात जाऊ नका

  • @kisankabadi9535
    @kisankabadi9535 Год назад +6

    पापाचा घडा भरला याचा. मागच्याच महिन्यात एक प्रकरण याने दाबलं. बंदी असलेला औषधी विकलं याने

  • @bhimagunjal
    @bhimagunjal Год назад +7

    अरे जनाची नाही किमान मनाची तरी बाळगायची ! आधीच शेतकरी संकटात आहे, कुठ फेडसाल एवढी पाप . दळभद्रयानों

  • @vipuldhole5134
    @vipuldhole5134 Год назад +7

    आशा प्रकारची फसवणूक करून शेतकऱ्यांना जमीन विकायची वेळ ह्या लोकांनी आणली आहे , आणि नंतर त्यांच्याच जमिनी असे दुकानदार विकत घेऊन मालकाला हजेरी देऊन कामाला ठेवतात !!

  • @satyawandatkhile3909
    @satyawandatkhile3909 Год назад +5

    हा पांडव पावसाळ्यात 24 24. 10126 घेतले तरच युरिया देत होता जास्त पैसे घेत होता फक्त युरिया देत नव्हता प्रती बॅग मागे जास्त पैसे मागतो नाही तर आरेरावी करतो धन्यवाद सर.

    • @kisankabadi9535
      @kisankabadi9535 Год назад

      मागच्याच महिन्यात ह्याच दुकानात Nuvan औषधावर बंदी असताना याच्या कडेसापडलं होतं डुबलीकेट औषध सापडलं होतं

  • @sushmitabhagat6752
    @sushmitabhagat6752 Год назад +7

    यांच लायन जप्त करा

  • @shivajishinde5595
    @shivajishinde5595 Год назад +9

    दुकान बंद करा, परवाना रद्द करा.
    कोणी मॅनेज होऊ नका .

  • @subhashshinde6232
    @subhashshinde6232 Год назад +2

    एका दुकानदाराची सात गोडाऊन, याचाच अर्थ किती शेतकऱ्यांना लुटलं यानी शेवटी काय झालं अति तेथे माती , याचे सर्व परवाने रद्द करुन याच्या दुकानातील सगळा माल गरीब शेतकऱ्यांना वाटुन टाका...

  • @rushikeshkhokrale3185
    @rushikeshkhokrale3185 Месяц назад

    तो मारवाडी आसुन खते औषधे विकतो , काही ही अक्कल नसताना तो हा व्यवसाय करीत आहेत. तुम्ही त्यांच्या कडून औषधे घेता ही मोठी चूक आहे.तुम्हाला भरपूर दुकाणे जुन्नर मध्ये आहेत.

  • @sandippete8548
    @sandippete8548 Год назад +1

    शेतकरी फसवणुक करुन पैसे खातात दुकानात शिल लावा सोडून नका

  • @nandarambhor3997
    @nandarambhor3997 2 месяца назад

    आवाज उठवणारा शेतकरया चे धन्यवाद

  • @santoshkale9603
    @santoshkale9603 Год назад

    या दुकांनदारावर कारवाई झाली पाहिजे.परत याच्या दुकानात पाउल ठेवू नका

  • @shinde2224
    @shinde2224 Год назад +2

    Khar ahe bahutek thikani asa chalu ahe

  • @माऊलीखोपकर
    @माऊलीखोपकर Год назад +1

    हा दुकानदार काही आजच हा प्रकार करत नव्हता... अनेक दिवस हा प्रकार सुरु होता.. असे शेतकरी याचे बोलण्यावरून जाणवत आहे... मग पंचायत समिती जुन्नर चे कृषी विभागाचे पर्यवेक्षण अधिकारी याचे ही बाब इतक्या दिवस कशी निदर्शनास आली नाही..

  • @amolaher3680
    @amolaher3680 Год назад +2

    Tyala thokayla pahije hot

  • @akshaysalunke6405
    @akshaysalunke6405 Год назад +2

    व्यावसायिक कोण आहे....