रामकृष्ण हरि महाराज.... तुम्ही संती कृपा केली गंगे चाली ओघाची..... कृपा या केली संत जणी माझी अळंकारिली वाणी प्रिती हे वाढविली किर्ती.....कृपा कटाक्षे न्याहाळीले आपणा पदी बैसविले....कृपेचीया सिंहासनी आधीष्ठाणी बैसविले.... कृपा दान केले संती कल्पांती हे सरेना......ज्यांचेनी कृपा पांगे देही न देखती देहांगे संसार टवाळ वेगे केले वाउगे स्वप्न.....ज्यांचे नी कृपाकटाक्षे आलक्ष लक्षेवीन लक्ष्मी साक्षी विसली साक्षे निज पक्षे गुरुत्वे.......कृपेसी स्वतंत्र जन्म नाही जेथे उपजे तो साधू पाहीकृपा वसे संतांचे देही त्यांचेनी ते पाही दाटूगी जगी...... कृपा त्यांचेनी महीमे आली दया त्यांचेनी जीवे ज्याली कठीणत्वाची कटी काढली समूळी उपटली निष्ठूरता...... कृपा भुतं मात्रांचा ठायीं सारखीच सर्व देही येत तेथ हे त्या नाही अवकृपा ठायी निमाली ..... निळा म्हणे ऐसे संत कृपावंत सुख सिंधू..... रामकृष्ण हरि
रामकृष्ण हरि बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत ज्ञानोबा माऊली तुकाराम
अतिशय सुंदर गायन👌👌🙏🙏
Ram Krishna Hari 🙏

Nise
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल चरणी सर्मपीत
जय जय राम कृष्ण हरि
Mauli you tube thank फॉरlive
राम कुष्ण हरी 🚩🙏
सदानंद महाराज च्या माईक द्या
दशरथे महाराजांचा काँट्याक नंबर भेटेल का
एवढ्या प्रमाणात अडकते की काहीच दिसत नाहीये.. तुम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओ चा हाच प्रॉब्लेम आहे..