Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
जय हरी माऊली असेच प्रत्येक रागाचे आलाप आणि नोतेशन द्यावे ही विनंती तुम्हाला..❤❤
1 नंबर. गुरु माऊली आपल्याकडे सादरीकरण करण्याची कला आहे ती ईश्वरीय देणं आहे .आपल्या कडील तो प्रसाद आम्हा सारख्या पामराला ग्रहण करायला मिळतो हे भाग्य समजतो .असाच गुरु प्रसाद देत रहा
रामकृष्ण हरी माऊली 🙏अगा वैंकुठीच्या राया हि भैरवी दिली तर आपले खुप खुप आभार माऊली 🙏
आता दाखवा दाखवा तुमची पाउले केशवा ही भैरवी द्या माऊली. तुमच्या विडिओ चि आम्ही कायम वाट बघत असतो माऊली ❤
छान माहीती या रागाची अलाप बृद्दलची.यापुर्वी भुप रागाबद्दलची माहीती मिळाली होती...टिपुन ठेवले आता रियाज करणार.धन्यवाद माऊली
सुंदर माऊली राग भैरवी अति सुंदर.
आपली रागाचे स्वर विस्तार देण्याची पध्दत सोपी आणि छान आहे क्रुपया मालकंस गाणे उगवला चंद्र पुनवेचा चे आलाप देणे
🙏🙏 खुप छान मार्गदर्शन माऊली 🙏🙏
समजून देण्याची कला उत्तम. आहे भैरवी सादर करीत राहावे धन्यवाद
माऊली खूप सुंदर अप्रतिम
अप्रतिम सादरीकरण गुरू माऊली 🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️
खुप सुंदर आणि सोप्या स्वरात आलाप आहे, असेच अजून आपल्या संगीत भजनातील काही भजनी गाण्यातील रागाचे आलाप सांगा
खूप सुंदर. राग समजावून सांगण्याची पद्धत अप्रतिम माऊली.🙏🙏
खूप छान सुंदर माऊली
Thanks ,sir खूप व्हिडिओ छान आहेत तुमचे notation समजतात .मी हार्मोनियम शिकतोय❤🙏🏻
अप्रतिम भावा
माऊली गुरु माऊली माझी ज्ञानेश्वर माऊली दाखवा
जय विश्वकर्मा अतिशय सुंदर
अतिशय सुंदर नोटेशन ची माहिती दिली राम कृष्ण हरी 👌👌
नमस्कार गौरव बाळ खुप छान धन्यवाद खुप दिवसानंतर नोटेशन दिले 👏👏👏👏💐💐💐🚩🚩
रामकृष्ण हरी, व्वा व्वा व्वा व्वा लय भारी
खुप छान आणि सुंदर विवरण अशीच सगळ्या रागांची माहिती द्यावी हीच महाराज ना विनंती🙏🙏🙏
खुप छान माऊली 🙏 धन्यवाद माऊली गुरू माऊली या भैरवीचे हार्मोनियम नोटेशन द्या प्लीज
Ati sunder manmohak maooli
खूप सुंदर!मधमाद सारंग, दुर्गा, कलावती, केदार, सोहनी, पुरीया धनश्री या रागावर अशीच माहिती दिली तर आभारी असू आपले.💐💐💐
राम कृष्ण हरी छान मार्गदर्शन आहे माऊली नवीन शिकनारा साठी छान
खूपच छान व सोपे सुटसुटीत
Khup Chan,,,,,aawaj tar khup Chan aahe aapla man prsanna zal
जातो माघारी पंढरिनाथा.रामकृष्ण हरि.
खूप छान
खूप सुंदर दृत लय मधील बंदिश आणि नोटेशन
Khup sundar maharaj Krupa Keli santajani hi bhairavi ghya
This very good to keep our culture live
अप्रतिम 👌👌🌹सहज आणि सोप्या भाषेत 👌👌🙏
Khup chhan alap vistar.pla Mala bhairavi ragatla vitthalachya payi thararli vit ha abhang shikval ka
Very helpful 👌👌🙏🙏
🙏👍👍👌
खुप छान सर 🎉👌👌👌👍🙏
खुप छान गुरुजी आम्हि काय कुनाचे खातो रे तो राम आम्हाल देतो ही भैरवी नोटशन द्या गुरुजी
फारछानभैरवीआपनशेवटचाआभग ्नोटैशनपावा
सुंदर बुवा
Khupch sundar
👍🏻👌🏻
Sundar shikavani
🎉🎉🎉🎉🎉
❤
बुवा, आणखी बाकी रागांचे पण स्वर, आलाप विस्तार videos पाठवा...
बुवा सिंध भैरवी रागाचा भजनी आलाप द्या🙏🙏
बूवा गैरव पाचाल
Khupach chan 👌👌🙏🙏
Good,thanks
राग भैरवी झाला शेवट हा गोड नोटेशन पाठवा काळी१
मस्त छान
Any abhang in rag bhairavi please.
ruclips.net/video/OjazEOIxXEc/видео.html
Guruji khup Chan 🙏🙏ek request hoti abhang gat Astana ataryamadhe alaap kasa gayan karwa tybaddal krupaya sangve
माऊली मला वारकरी गायन शिकायचे आहे
खुप खुप सुंदर बुवा👌👌
खुप छान ...गुरूजी अभंगाच्या शेवटी आलाप कसा करायचा त्यावर एक व्हिडिओ बनवा
Bua aakalp aayushya vhave abhangachi noteshan chi video banva e 🙏
बुवा यमन रागतल्या प्रार्थानेवर lesson टाका ना
Savla dekheyla nandacha tene
Thanks
भजन , रुपावली, अभंग , गौळण यांच ही नोटेशन द्या.
Ho dya
Lavkarch videos banva ya var
Chan
कृष्णा तूला ताकत करते गौवळण नोटेनसह
तुळशी वृंदावन
आम्हि ज्याचे दास त्याचा पंढरीसी वास या अभागाचे नोटेशन
भैरवी मध्ये थोडे बिलासखानी तोडी चे आलाप वाटतात बरोबर आहे काय?
Ghetala sakhe mi govind gavalan che noteshan dyAy
नमस्कार बुवा....राग छायानटचे आलाप नोटेशन द्या.....
स्वामी कृपा कधी करणार याचे नोट व्हिडिओ पाटवा
कधी पटवणार
Buva kay karave ya harila ya gaulaniche notation dya video karun
आपण.गायलेली.पंढरीसी.जारेआलयानो.संसारा.नोटशन
आजचं घ्यायची आहे सांगा सर
सर प्रत्येक रागाची आलाप दया
पांडुरंग नाssमी लागलासे ध्यास ही भैरवी आलापासह क्रुपया घ्यावी
बुवा तुमचा मोबाईल no द्या मला पेटी शिकण्याचा क्लास जॉइंड करायचा आहे
9284365510
R agcha alap samjahun sangitlaybadal abhari
आपण हि कोणती पेटी आहे
आम्ही काय कुणाचे खातो तो राम आम्हाला देतो नोटेशन
मन हे राम रंगी रंगले गाणे अभंगाचे नोटेशन देण्यात यावे रामकृष्ण पांचाळ
,,,HECHI DAN DEGA DEVA PLEASE NOTATION
खुप सुंदर आलाप दिले धन्यवाद
तुळसी वृदावनि उभा तो ब्राह्मण
खुप सुंदर बुवा ,आम्ही काय कुणाचे खातो ह्या भैरवीचे नोटेशन तयार करुण टाका
Bhajan patava buwa Asa ek sorasahit
पेटी कोणती घ्यावी सर उत्तर दया कृपया
जय हरी माऊली असेच प्रत्येक रागाचे आलाप आणि नोतेशन द्यावे ही विनंती तुम्हाला..❤❤
1 नंबर. गुरु माऊली आपल्याकडे सादरीकरण करण्याची कला आहे ती ईश्वरीय देणं आहे .आपल्या कडील तो प्रसाद आम्हा सारख्या पामराला ग्रहण करायला मिळतो हे भाग्य समजतो .असाच गुरु प्रसाद देत रहा
रामकृष्ण हरी माऊली 🙏
अगा वैंकुठीच्या राया हि भैरवी दिली तर आपले खुप खुप आभार माऊली 🙏
आता दाखवा दाखवा तुमची पाउले केशवा ही भैरवी द्या माऊली. तुमच्या विडिओ चि आम्ही कायम वाट बघत असतो माऊली ❤
छान माहीती या रागाची अलाप बृद्दलची.यापुर्वी भुप रागाबद्दलची माहीती मिळाली होती...टिपुन ठेवले आता रियाज करणार.धन्यवाद माऊली
सुंदर माऊली राग भैरवी अति सुंदर.
आपली रागाचे स्वर विस्तार देण्याची पध्दत सोपी आणि छान आहे क्रुपया मालकंस गाणे उगवला चंद्र पुनवेचा चे आलाप देणे
🙏🙏 खुप छान मार्गदर्शन माऊली 🙏🙏
समजून देण्याची कला उत्तम. आहे भैरवी सादर करीत राहावे धन्यवाद
माऊली खूप सुंदर अप्रतिम
अप्रतिम सादरीकरण गुरू माऊली 🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️
खुप सुंदर आणि सोप्या स्वरात आलाप आहे, असेच अजून आपल्या संगीत भजनातील काही भजनी गाण्यातील रागाचे आलाप सांगा
खूप सुंदर. राग समजावून सांगण्याची पद्धत अप्रतिम माऊली.🙏🙏
खूप छान सुंदर माऊली
Thanks ,sir खूप व्हिडिओ छान आहेत तुमचे notation समजतात .मी हार्मोनियम शिकतोय❤🙏🏻
अप्रतिम भावा
माऊली गुरु माऊली माझी ज्ञानेश्वर माऊली दाखवा
जय विश्वकर्मा अतिशय सुंदर
अतिशय सुंदर नोटेशन ची माहिती दिली राम कृष्ण हरी 👌👌
नमस्कार गौरव बाळ खुप छान धन्यवाद खुप दिवसानंतर नोटेशन दिले 👏👏👏👏💐💐💐🚩🚩
रामकृष्ण हरी, व्वा व्वा व्वा व्वा लय भारी
खुप छान आणि सुंदर विवरण अशीच सगळ्या रागांची माहिती द्यावी हीच महाराज ना विनंती🙏🙏🙏
खुप छान माऊली 🙏 धन्यवाद माऊली गुरू माऊली या भैरवीचे हार्मोनियम नोटेशन द्या प्लीज
Ati sunder manmohak maooli
खूप सुंदर!
मधमाद सारंग, दुर्गा, कलावती, केदार, सोहनी, पुरीया धनश्री या रागावर अशीच माहिती दिली तर आभारी असू आपले.
💐💐💐
राम कृष्ण हरी छान मार्गदर्शन आहे माऊली नवीन शिकनारा साठी छान
खूपच छान व सोपे सुटसुटीत
Khup Chan,,,,,aawaj tar khup Chan aahe aapla man prsanna zal
जातो माघारी पंढरिनाथा.रामकृष्ण हरि.
खूप छान
खूप सुंदर
दृत लय मधील बंदिश आणि नोटेशन