लव्हाळा तणनाशक वापरल्यानंतर या तीन गोष्टी ची चूक करू नये.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 дек 2024

Комментарии • 62

  • @rameshpawale1982
    @rameshpawale1982 2 месяца назад +1

    सेम प्रा मारल्यावर किती दीवसानि बीट लागवड करावी सागा

  • @krishnamore9328
    @krishnamore9328 Год назад +2

    कोवळा लव्हाळा असेल तर जळतो

  • @Almightyo-1e
    @Almightyo-1e 2 месяца назад

    मका लावल्या नंतर किती दिवसांनी सेम्प्रा फवारणी करू शकतो

  • @pathanriyaz1109
    @pathanriyaz1109 3 месяца назад

    हळदी च्या पिकात चालेल का?

  • @MukundBhavar
    @MukundBhavar 5 месяцев назад

    Tomato made chalel ka

  • @rajaramwagh9589
    @rajaramwagh9589 2 года назад +1

    sempra मारल्या नंतर संत्रा फलबाग लागवड किती दिवसांनी करावी...

  • @pramodpatil5929
    @pramodpatil5929 5 месяцев назад +1

    Sempra +2 4 D एकत्र चालेल का

  • @Rohityadav-cs6fg
    @Rohityadav-cs6fg Год назад +2

    मका लागण केल्यास चालेल का ?

  • @sunilkhule-wu8qr
    @sunilkhule-wu8qr 3 месяца назад

    लहान डाळिंब मध्ये चालेल का

  • @khalidphatan6735
    @khalidphatan6735 5 месяцев назад

    मका मद्ये चालतंय का

  • @navnathkshirsagar4212
    @navnathkshirsagar4212 5 месяцев назад

    Drakshbaget chalel ka?

  • @gopichandv9459
    @gopichandv9459 5 месяцев назад

    मका मध्ये बाजरी खुप उगवत आहे तर बाजरी वाळली पाहिजे अस कोणत तणणाशक आहे सांगा दादा

  • @ashokrevgade5067
    @ashokrevgade5067 5 месяцев назад

    Shempra मारल्यावर एक तासात पाऊस झाला तर result मिळेल का.

  • @sanketwankhade9312
    @sanketwankhade9312 3 месяца назад

    सेम्प्रा. ऊनाळ्यात. मारल त चालेल का. आणी ओल पाहिजे का नाही

  • @swapnilmane1181
    @swapnilmane1181 3 года назад +2

    Usat he chal te kay

  • @yogeshjidaphal1071
    @yogeshjidaphal1071 3 года назад +1

    Kahijan mantat ki 3 mahine kahi karu naka ran halu naka

  • @Ad9579-h1j
    @Ad9579-h1j 2 года назад

    Sempra marlya nantar कपाशी ची पेरणी करू शकतो का

  • @karanashokjadhav8283
    @karanashokjadhav8283 5 месяцев назад +1

    बाजरी पिकात चालेल का

  • @SopanShinde-hk7yv
    @SopanShinde-hk7yv 3 года назад +1

    सर मका पिकात लव्हाळा जास्त आ‌हे त्यामध्ये मारले तर चालेल का मका पिकाला काही साईड इफेक्ट होईल का

  • @ganeshghumare3632
    @ganeshghumare3632 5 месяцев назад

    Sempra ani tender ektr chapel ka ki vegale marav

  • @shivajishitale3944
    @shivajishitale3944 2 года назад

    कापसा मध्ये मारता येथे काय लवकर माहिती द्यावी🙏🙏

  • @ashokrevgade5067
    @ashokrevgade5067 5 месяцев назад

    Sempra मारल्यावर एक तासात पाऊस झाला तर रिझल्ट मिळेल का.

    • @amitbhau
      @amitbhau 5 месяцев назад

      नाही

  • @yogeshsonawane3873
    @yogeshsonawane3873 2 года назад

    सेम्प्रा व आल्टाजीन 50%चालेल का

  • @vikasbhitade366
    @vikasbhitade366 4 года назад +1

    सायनो नि सुद्धा जळत नाही

  • @shantilalbora2379
    @shantilalbora2379 5 месяцев назад

    सेम्प्रा नारून लव्हाळा जळत नाही . याला कंपनी जबाबदार आहे . शेतकऱ्यांची फसवणुक होत आहे

  • @विजयकुमार-ल6ब
    @विजयकुमार-ल6ब 3 года назад

    आपके जिले में उपलब्ध है सैंपल हमारे जिला में

  • @vikasbhitade366
    @vikasbhitade366 4 года назад +5

    सेंप्रा नी लव्हाळा जळत नाही

  • @sardarsavat4994
    @sardarsavat4994 3 года назад

    भात पिकात लव्हाळा आहे, सेंप्रा वापरले तर चालेल काय?

  • @shashikantdhole4845
    @shashikantdhole4845 3 года назад +1

    ऊस 21 दिवसांचा आहे आता मारू शकतो का? ऊसाला काय होईल कि? व सेंकोर बरोबर मारता येईल का

    • @agricosamoldhadgemaulikrus9629
      @agricosamoldhadgemaulikrus9629  3 года назад +1

      हो ऊस व मका पीक मधी मारता येईल

    • @agricosamoldhadgemaulikrus9629
      @agricosamoldhadgemaulikrus9629  3 года назад +1

      हो सेकोर व. 2 4 d बरोबर पण वापरता येईल पण लव्हाळा कोवळा पाहिजे

  • @vasantraomane924
    @vasantraomane924 Год назад +1

    याने लव्हाळा मरत नाही.

  • @Kishorkumar-te4bn
    @Kishorkumar-te4bn 3 года назад

    3 दिवस झाले अजून रिझल्ट नाही

  • @vikasbhitade366
    @vikasbhitade366 4 года назад +2

    हराळी सुद्धा जळत नाही

  • @ravisalgare2467
    @ravisalgare2467 3 года назад

    ह्याची किंमत 1450रुपये आहे