Marathi Kathakathan | लेकीसाठी फोडलेला आईचा हंबरडा ऐकून काळीज पिळवटून जाईल | हृदयस्पर्शी कथा | Story

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024

Комментарии • 329

  • @VitthalSarate-j2o
    @VitthalSarate-j2o 4 месяца назад +4

    डोळे पाणावले अंगावर शहारे आणणारा हा कलाकार......तास कसा गेला ते कळलेच नाही...,... धन्यवाद सर

  • @UmaJadhav-iw3ck
    @UmaJadhav-iw3ck 6 месяцев назад +1

    खूपच सुंदर

  • @ashapedamkar463
    @ashapedamkar463 Год назад +1

    अगदी मन भरून आले रडू आवरेना झाले खूप खूप छान हया कोरोना ने खूप बळी घेतले आहे तुमचे खूप खूप आभार धन्यवाद

  • @SandipLad-su5my
    @SandipLad-su5my Месяц назад +1

    मनाला थक्क करणारे विचार 🎉🎉🎉🎉🎉

  • @shardanarwade1466
    @shardanarwade1466 2 года назад +4

    हृदय पिळवटून टाकणारी गोस्ट 👌👌👌👌👌

  • @shilamore1943
    @shilamore1943 2 года назад +2

    खूपच छान कहाणी सांगण्याची पद्धत खूप रडायला आले जणू खूप जवळच्या यसूची गोष्ट वाटली हं सर

  • @shakuntalamulay7415
    @shakuntalamulay7415 3 года назад +10

    अप्रतिम कथा व कथा कथन हि अप्रतिम. आपल्या आ्वाजामळे कथा ऐकण्यास गोडी वाटते. कथा ख़रोखरच काळजाला भिडणारी होती. फारच छान.,

  • @vishwakalaartsvishwakalaar4264
    @vishwakalaartsvishwakalaar4264 Год назад +1

    खुप छान लेखन

  • @aaradhyaandaadya1769
    @aaradhyaandaadya1769 Год назад +1

    Khup sundar 👌👏👏👌

  • @sayeepalande1519
    @sayeepalande1519 9 месяцев назад +1

    खुपच छान
    ह्रदयी भिडले

  • @VanitaKamble1234
    @VanitaKamble1234 Месяц назад +1

  • @artandallforyou8565
    @artandallforyou8565 7 месяцев назад +1

    👏👏👏👌🙏🙏

  • @SHIVBHAKT92
    @SHIVBHAKT92 Год назад +17

    मला कोरोना झाला तेव्हा माझी आई ही अशीच पळत आली होती दवाखान्यात भेटण्यासाठी कशालाही न घाबरता मला ते दिवस आठवले आणि डोळ्यातून खळाखळा पाणी आले रडू थांबेना

  • @Sakshiempire
    @Sakshiempire Год назад +1

    खुपचं छान पारूबाई रामदास छान

  • @aartikarnjekar2738
    @aartikarnjekar2738 Год назад +2

    कोरोना ने माणसं दुर केली 😭 कथा ऐकतांना डोळ्यातले पाणी थांबेना

  • @srekhasamarth6979
    @srekhasamarth6979 2 года назад +1

    Sandhya Chhaya Apratim ghosht khoop Chhaan watle aikun pan Samaj ajunhi aashya natyana manyta det nahi ho mazya olghkit aasa mulga aahe Jo aai che haal karto pan Kay karnar aai mahnte ki shevati toch tar mala Agni denar aahe. Na aata hi tychech aahe nantar hi tyacheh aahe bagha hya asha aaiya samajata aahe
    Rekha Samarth

  • @babupandkar1804
    @babupandkar1804 3 года назад +9

    सर नमस्कार खरेच आतिश सुंदर रेखाटलेले आहे
    कथानक हंबर सुरेख मन पासून मानाचा मुजरा......

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123  3 года назад

      खूप धन्यवाद

    • @chandrashekharmahajan2909
      @chandrashekharmahajan2909 3 года назад +1

      @@majhimarathi4123 खरी वास्तववादी कथा डोळे भरून आले भारतात व हे सरकार कठोर मनाचे आहेएवढ्या बाहेरच्या लोकांची काहीही व्यवस्था सरकारने केली सगळेच बदमाश

    • @manisha7267
      @manisha7267 2 года назад

      @@majhimarathi4123 प

  • @vishakhawakode8333
    @vishakhawakode8333 3 года назад +6

    आवाज अतिशय सुरेख आहे ... अगदी ऐकत राहावं वाटत.. आवाजातील expression मुळे कथा जिवंत वाटतेय...👌👌👌💐

  • @nileshdhinda1429
    @nileshdhinda1429 Год назад +1

    🙏

  • @saraswatibhalerao3862
    @saraswatibhalerao3862 3 года назад +5

    😢😢 खरंच या कोरोनाने माणुसकी हरवून टाकली आईला अशा वाईट अवस्थेत मुलीचा आणि नातवाचा अंत पहावा लागला
    गाजरे सरांच अभिवाचन म्हणजे ह्रदयाला पाझर फोडणारं आहे 🙏🙏👌👌

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123  3 года назад

      🙏 खूप खूप धन्यवाद..!🙏

  • @haripatil8064
    @haripatil8064 3 года назад +32

    माझी " हंबर " ही कथा आवाजाचा बादशहा अंकुश गाजरे यांनी खूप सुंदर आवाजात अभिवाचन केली याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. तसेच सर्व श्रोत्यांना मनापासून आवडली त्यांचेही मनःपूर्वक आभार. आपल्या " माझी मराठी " या यूट्यूब वरच्या परिवाराच्या गोतावळ्याचा प्रेमाचा हात असाच आमच्या पाठीशी राहो. ही माझ्या हृदयापासून आपल्या सर्वांच्या हृदयापर्यंत शुभ मनोकामना ! पुनःश्च एकदा सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद !
    आपलाच,
    कवी, लेखक -हरिश्चंद्र पाटील, टेंभुर्णी

    • @reshmaskitchen7743
      @reshmaskitchen7743 2 года назад

      खुप छान कथाकथन लिहले आहे काका
      भान हरपून ऐकावी असे लेखन आहे. नि सादरीकरण तर अतिशय उत्कृष्ट👍👏😊🙏

    • @nandkumargurav3078
      @nandkumargurav3078 Год назад

      सर केशव विषयी मनात थोडी हुरहुर आहे त्याच निरसन करा विनंती

  • @pradnyawadke8984
    @pradnyawadke8984 2 года назад +1

    खुपच सुंदर आहे कथानक.काळजाला भेगा पडल्या ऐकताना.

  • @ashwiniraut2252
    @ashwiniraut2252 3 года назад +9

    खरं च खूप छान कथा आहे मन भरून आले

  • @prakashpatil-lt6vv
    @prakashpatil-lt6vv 2 года назад +3

    छान कथा. हृदय💜❤️ पिळवटून टाकणारी कथा आहे.
    सर आपणांस नमस्कार.

  • @tukaramsarode8677
    @tukaramsarode8677 2 года назад +1

    वा कहाणी खुप छाण आणी हरिचंद्र पाटील वक्रुत्व छाण

  • @rekhabahadare7774
    @rekhabahadare7774 3 года назад +15

    अश्रूंच्या धारा वाहणारी कथा धन्यवाद सरजी

  • @balugorlegorle5069
    @balugorlegorle5069 3 года назад +10

    छान

    • @seemanikam3647
      @seemanikam3647 3 года назад +2

      Sir tumachi awaj ghup sudar ahet..ase wate ki akawat rawe. .......

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123  3 года назад +1

      खूप खूप धन्यवाद

  • @shakuntalachoudhari1931
    @shakuntalachoudhari1931 3 года назад +2

    पिळवटून टाकणारी मनाला गोष्ट खूप छान लिहिले सर अश्रू अनावर झाल 😥😥👌👌

  • @madhuridhudhal2037
    @madhuridhudhal2037 3 года назад +10

    👌👌खूपछान कथा, सर👌👌

  • @valmikkoli5170
    @valmikkoli5170 3 года назад +3

    खुप मस्त सर

  • @asmitarane7158
    @asmitarane7158 3 года назад +4

    Khupach chhan👌👌👌👌👌 ruday helwanaari katha

  • @abasahebghawate
    @abasahebghawate 3 года назад +6

    नाना फारच सुंदर हृदयस्पर्शी कथा .आपल्या कथेला शब्दसुमनांचा बहर आला आणि ती थेट रसिकांच्या मनाचा ठाव घेऊन बसली. तुमचं साहित्य असच बहरत राहो.
    आबासाहेब घावटे

  • @partuuukanwade8221
    @partuuukanwade8221 2 года назад +1

    कथा सांगण्यची पद्धत खूप छान आहे

  • @ashanaik8097
    @ashanaik8097 3 года назад +5

    Khup shundar sir mla majya porichi khup aathavan yete did varsh jhala majhi bhet ny love merrejh kele khup mnala lagal

  • @shitalgaikwadshitalgaikwad8159
    @shitalgaikwadshitalgaikwad8159 3 года назад +7

    डोळ्यात पानी आल ऐकून,

  • @jaymalasuryakant2260
    @jaymalasuryakant2260 3 года назад +7

    खूप छान मांडलाय करोना च सत्य....असे अनेक. जीव अर्ध्यावरच जगसोडून गेलेत.....

  • @abhayborkar5538
    @abhayborkar5538 3 года назад +6

    खुप छान आहे

  • @bhagyeshreepatil4492
    @bhagyeshreepatil4492 3 года назад +5

    जय हरी माऊली खुप छान सर कथा

  • @navnathjaybhaye6959
    @navnathjaybhaye6959 3 года назад +2

    Khup bhayank story aahe khup rtle hi katha aaikun

  • @saurabhkothekar3970
    @saurabhkothekar3970 Год назад +1

    मला कोरोना झाला तेव्हा माझा भाऊ लगेच मला भेटायला आला आणि गाडीवर भरपूर सामान घेऊन आला.ही कथा एकूण पुन्हा एकदा आठवण झाली.

  • @shakuntalachoudhari1931
    @shakuntalachoudhari1931 3 года назад +4

    खूप छान लिहिलं कथा डोळे भरून आले सर 👌👌👌👌👌

  • @avinashkale9975
    @avinashkale9975 Год назад +1

    आ गंगा

  • @S.N__576
    @S.N__576 3 года назад +4

    Hi katha riyal aslaysarakhi watate karan korona ne hi vel sudha anali ho thi kupach chhan Katha aahe nice

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123  3 года назад +1

      बरोबर
      खूप खूप धन्यवाद

  • @बाळूपवार-ख3च
    @बाळूपवार-ख3च 2 года назад +1

    भारी कथन केला सरांनी

  • @balkrishnamane6644
    @balkrishnamane6644 3 года назад +14

    डोळे भरून आले ही कथा बघुन धन्यवाद सरजी

  • @vimalporje1411
    @vimalporje1411 Год назад +1

    कथा खूप हृदय द्रावक आहे पण त्या वेळची स्थिती तशीच होती

  • @nitasalvi588
    @nitasalvi588 3 года назад +3

    Sunder katha , heart touching 😭😭😭😭🙏🙏🙏

  • @varshakhsirsagar7201
    @varshakhsirsagar7201 3 года назад +6

    Khupch chan

    • @kssu6525
      @kssu6525 3 года назад

      हो ना ओ 🙏👌👌

  • @sudhirwankhede7923
    @sudhirwankhede7923 3 года назад +2

    Sir tumcha awaaj Nana patekar siranchya awaja sarakha aahe khup chhan

  • @devatakaralkar562
    @devatakaralkar562 3 года назад +2

    कथा खुपच छान सागता

  • @arvindchougule829
    @arvindchougule829 3 года назад +14

    काळीज चिरडून टाकले ह्या कथेन .वा पाटीलसाहेब. आणि गाजरेसाहेबांनी तर आपल्या आवाजाची धमक दाखवली .कथा खुप आवडली. आपणास अशा कथा लिहायला माझ्या कडून खुप खूप शुभेच्छा. आ.अ.रा.चौगुले उघडेवाडी ( ता .माळशिरस)धन्यवाद सर.

    • @haripatil8064
      @haripatil8064 3 года назад +1

      खूप खूप धन्यवाद चौगुले सर !

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123  3 года назад +2

      खूप खूप धन्यवाद

    • @sonalijadhav7816
      @sonalijadhav7816 Год назад +1

      Pp

    • @sonalijadhav7816
      @sonalijadhav7816 Год назад +1

      Plplppp

    • @dr.ashakapsethorat9789
      @dr.ashakapsethorat9789 Год назад

      @@haripatil8064 पीई0ओए0पेपोपीएय000पे00प्त0य0ईए0प0000प0ओय्पेओ000य्प्य्य्प्प्य000ओ0प्य00य000000000प0प्य9य0य00000य0000000000य0000य000य00उय्य्य्य्य000य000अय0य्य0000य्य0य000अय0य000000000000ऊ000य्तुउय्यू0000000इ000त0उय्य00000यू000य00000य0य00000य000य0ऊ000000उऊ0य00य0य0उय्य्य्य0यह0गु.

  • @rekhabarahate5732
    @rekhabarahate5732 3 года назад +4

    खूप छान होती कहाणी

  • @sandeeparane4009
    @sandeeparane4009 3 года назад +2

    खुपच मनाला लागली कथा व वाईटही वाटले मन अंत करणाने भरून आले

  • @karunaraut2303
    @karunaraut2303 3 года назад +14

    ह्रदय हेलावुन टाकणारी कथा अतिशय मार्मिक आवाजात सादरीकरण....खुप छान सर 👌👌👌👌👌या जगात आधीच माणसातील माणुसकी कमी केलीय त्यात कोरोनानी भर घातली......

  • @sandhyapatil8577
    @sandhyapatil8577 3 года назад +3

    Apratim.....ashru aawrat nahiyet....satya katha....

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123  3 года назад

      खूप खूप धन्यवाद
      मनःपूर्वक आभार

  • @sulochanasurve2933
    @sulochanasurve2933 3 года назад +1

    खूप छान आहे धन्यवाद ऐकून फार कळवळुन आलं सर तुम्हाला शुभेच्छा सर

  • @archanapandare5137
    @archanapandare5137 3 года назад +4

    Katha khupch chaan hoti dole panavle

  • @vinitabhat7029
    @vinitabhat7029 3 года назад +3

    गोष्टीच वाचन वाचन चौघरी खुप छानकरतात व गोष्टही छान

    • @vinitabhat7029
      @vinitabhat7029 3 года назад

      साँरी गाजरे चुकुन चौघरी लीहील

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123  3 года назад

      खूप खूप धन्यवाद

    • @anuradhasaple1277
      @anuradhasaple1277 3 года назад

      @@vinitabhat7029 Á SAEED

  • @savitakini698
    @savitakini698 2 года назад +1

    खरोखरच शेवटच्या क्षणी खुप रडायला आले🙏🙏😥😥

  • @Jagdaleshubham
    @Jagdaleshubham 3 года назад +5

    छान कथा

  • @reshmaghatal1513
    @reshmaghatal1513 3 года назад +7

    Khup khup sundar tumi tumi sagil sir mann bhrun aal

  • @nandakamble9601
    @nandakamble9601 2 года назад +2

    सर तूमचा आवाज खूप छान आहे

  • @savitakini698
    @savitakini698 2 года назад +1

    खूप छान सर 👌👌😥😥

  • @rekhagodle4585
    @rekhagodle4585 3 года назад +8

    Ktha khup chhan hoti

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123  3 года назад

      Khup khup Thanks

    • @kssu6525
      @kssu6525 3 года назад

      हो ना छान होती 👌👌👌🙏🙏🙏

  • @renukajadhao4289
    @renukajadhao4289 3 года назад +8

    मन हेलावुन टाकनारी कथा

  • @shivajizalke2826
    @shivajizalke2826 3 года назад +7

    🙏🙏जय सदगुरू खूप छान 🙏🙏

  • @pramodparamane3648
    @pramodparamane3648 3 года назад +1

    Sundar kathakathan sundar story

  • @jyotipawar9503
    @jyotipawar9503 3 года назад +6

    असे कथा यैकुन मन लागत नाही पन खुप खुपच छान आपोआप डोळ्यातुन अश्रु येते हो सर सलामत तुमच्या लेखक ला

  • @pranavdeshmukh4040
    @pranavdeshmukh4040 2 года назад +1

    Heart touching story

  • @chetanashah6481
    @chetanashah6481 3 года назад +3

    😥😥👌👌🙏🙏 हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट
    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @balavantsankapal2823
    @balavantsankapal2823 3 года назад +2

    Sir hambar hi katha khup chan 👌👌lekhan keli aahe aani ankush siranni chan sangitali aahe🙂🙂

  • @lucygonsalves1567
    @lucygonsalves1567 3 года назад +2

    कथा अतिशय हृदयस्पर्शी होती.

  • @priyankahaibatti2461
    @priyankahaibatti2461 3 года назад +10

    डोळे ओले करणारी सुंदर कथा 😍😍😍

  • @musiclover-vm3ll
    @musiclover-vm3ll Год назад +1

    बाप रे 😭😭

  • @tanajikhade4046
    @tanajikhade4046 3 года назад +2

    सुंदर कथा आहे आवाज तर अतिशय सुंदर

  • @ugamdipaklimbolkar9815
    @ugamdipaklimbolkar9815 2 года назад +1

    आवाज खुप छान आहे ,मी सुद्धा कथा ,कविता २० वर्षापासुन लिहीतो

  • @anitaanantdeshpande8179
    @anitaanantdeshpande8179 3 года назад +9

    रडूच कोसळले,😭खरंच कोरोनाने माणूसकी आधीच कमी त्यात होती नव्हती घालवली, हातावर पोट भरणारे चे हाल,जीवन जगणं
    मुश्कील झालेले, पण कथेचा शेवट असा होईल असे वाटलं नव्हतं

  • @rutujaambekar8720
    @rutujaambekar8720 3 года назад +5

    Very nice

  • @lataadhav7870
    @lataadhav7870 3 года назад +4

    ह्दयस्पर्शी कथा.

  • @minaksuimeena847
    @minaksuimeena847 3 года назад

    खूप खूप छान आहे मनाला सप्रश झाला आनि तूमचाआवाज खूप छान आहे

  • @prathmeshkasbe5996
    @prathmeshkasbe5996 3 года назад +3

    मनाला भिडणारी कथा खरच डोळ्यात पाणी आले

  • @surekhaphakatkar3638
    @surekhaphakatkar3638 3 года назад +2

    👌👌👍🙏🙏🙏🙏🙏

  • @hanumantkare262
    @hanumantkare262 3 года назад +19

    कथा कोणती हि असो तुमच्या आवाजामुळे ती ऐकाविशि वाटते सर तुमच्या अवाजाला खुप खुप शुभेच्छा!!!

  • @smitapatil7684
    @smitapatil7684 3 года назад +6

    कथा ऐकताना डोळातल पाणीच थांबेना😭😭😭 अशी वेळ कोणावरही येऊ नये😭

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123  3 года назад +1

      खूप खूप धन्यवाद
      Thanks

  • @kalpanadeshmukh2124
    @kalpanadeshmukh2124 2 года назад +1

    कथा सांगण्याची पद्धत अतिशय चांगली आहे.

  • @mohinigaikwad1759
    @mohinigaikwad1759 3 года назад +6

    Khup chan ahe sir

  • @pranjalikale674
    @pranjalikale674 3 года назад +3

    खुप वाईट झाले खरच ही कोरोना भयानक होता काहाणी ऐकून डोळे भरून आले 🙏🙏

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123  3 года назад

      बरोबर
      खूप खूप धन्यवाद

  • @yogitakalyankar2330
    @yogitakalyankar2330 3 года назад +6

    Life changing this video all that human

  • @chhayakadam298
    @chhayakadam298 2 года назад +1

    सर तुम्ही कथा सांगताना खुप समजुन उमजून सांगता खुप छान वाटते ऐकायला तुमचा आवाज ही खुप सुंदर आहे 👌🙏

  • @smitashinde7994
    @smitashinde7994 3 года назад +3

    तरुणाने माणसात माणूस राहिला नाही येशु ची कथा ऐकून मन भारावून गेले या जगामध्ये अशा किती येसू हरवल्या असतील कथा ऐकून डोळ्यातील अश्रू अनावर झाले कोरोन आणि लोकांचे हृदय दगडासारखे झालेले आहे असे वागू नका कोणाबरोबर तुमच्या पण घरात अशी येसू असू शकते निर्दय होऊ नका आधार द्या सर खुप छान कथा आहे पण असे सत्य नको आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम

  • @eknathbangar290
    @eknathbangar290 3 года назад +1

    Wow very nice

  • @rohidasbhadange1814
    @rohidasbhadange1814 3 года назад +2

    अप्रतिम कड़क आवाज छान कथा

  • @prabhasawai8716
    @prabhasawai8716 2 года назад +1

    Tumcya lalitkathemdhye mala mai sindhutai sapkal disat hotya moraleble 🙏🏻🌹💖💯👌

  • @tetexammarathi9586
    @tetexammarathi9586 3 года назад +1

    Very nice story voice is very good

  • @vinitabhat7029
    @vinitabhat7029 3 года назад

    सर तुमच सादरीकरण खुप छान

  • @mayapuri2749
    @mayapuri2749 3 года назад +1

    Awesome story

  • @naliniballal2046
    @naliniballal2046 3 года назад +2

    ह्रदयस्पर्शी कथा

  • @kalpanasonawane6882
    @kalpanasonawane6882 3 года назад +4

    कोरोनाची देन आशाच होतया काळीज पिळवळुन टाकणारे, माणुसकी लल काळुमा फासणाराचहोता सगळीकडे,,,

  • @anjaliwaghmare1974
    @anjaliwaghmare1974 3 года назад +7

    Yasu la dav manus batla 🙏🙏

  • @sweetys2737
    @sweetys2737 3 года назад +8

    खूप दुःखभरी कथा आहे..कोरोनाच्या काळात गरीब लोकांचे खूपच हाल झाले..पारू तिच्या मुलगी,येसूच्या चिंतेत,तिला भेटण्याची पारुला ओढ असते.येसू आणि तिचा नवरा केशव व मुलगा रवी सोबत गरिबीत पण सुखाने आणि प्रेमाने शहरात राहत होते.पण नियती वाईट आहे.नियतीने केशव आणि येसु व त्यांच्या बाळाची ताटातूट केली..ती बाळासोबत गावी जायला निघाली.पण ती तरुण व सुंदर होती,आणि पती सोबत नव्हता,अशा स्त्रियांना वाईट नजरेने बघणारे लोक असतात.पण तिला चांगले लोक पण भेटले.एका व्यक्तीच्या रुपात वाटेत जाताना तिला वडिलांचं छत्र भेटले,जोडलेल्या त्या वडिलांच्या नात्याने पण तिला बाप रुपी काळजी घेतली,काही माणसे कारोनाच्या भीतीने माणुसकी सोडून वागली.चालून येसू खूप थकली..आणि वरून पुरेसे अन्न नाही मिळाले.त्यामुळे बाळाचे आणि येसुचे नको ते हाल झाले...शेवटी आईच्या गावाजवळ पोहचली,पण लोकांनी तिला गावात येऊ दिली नाही..भुकेनं व्याकुळ आणि चालून थकलेली येशु बाळा सोबत गावच्या वेशीबाहेर एका झाडाखाली विसावली..आई पारू येसुला भेटण्यासाठी गावच्या वेशी बाहेरील झाडाजवळ येते..पण येसू आणि तिचा बाळ त्या झाडाखाली अनंतात विलीन झाली होती..पारूची आणि तिच्या लेकीची ही अत्यंत दुःखदायक भेट झाली..नातवाच्या आणि लेकीच्या मृत्युने पारू पूर्ण कोसळून गेली..कारोनाच्या काळात गरिबांचे खूप हाल झाले..नियती आणि परिस्थिती दोनिपन वाईट आहेत.ना नियती समोर ना परिस्थिती समोर कोणाचं काही चालत नाही....परिस्थिती माणसाला खूप काही शिकवून जाते..आणि परिस्थिती माणसे संपवते सुध्दा..

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123  3 года назад

      खूप धन्यवाद

    • @meenaphatak2873
      @meenaphatak2873 3 года назад +1

      @@majhimarathi4123 खूप छान कथा आहे काळीज नुसत गलबलूनगेल खुप रडु आल खूप छान माय लेकीची माया सर खरच तुम्ही खुप छान कथा लिहिली

    • @redfoneunboxing1579
      @redfoneunboxing1579 3 года назад

      खरच खुप दुःख वाटण्यासारखी कथा लिहीली आहे सर. शंभर वेळा नमस्कार सर करोना मुळे आमच्या ही जावयाचे निधन झाले 😭😭

    • @somitarabarsale1846
      @somitarabarsale1846 3 года назад

      खूप छान