Комментарии •

  • @sureshpandare2379
    @sureshpandare2379 26 дней назад +12

    महायुतीचा विजय🎉🎉🎉

  • @veenalavate1383
    @veenalavate1383 26 дней назад +6

    जय श्रीराम
    जय महाराष्ट्र
    जय शिवराय
    यशाच्या शिखरावर पोचण्यासाठी
    खूप खूप शुभेच्छा.

  • @SahebraoSapkal-l5g
    @SahebraoSapkal-l5g 26 дней назад +1

    उमेद अभियानाच्या मागण्या पुर्ण कराव्याही नम्र विनंती

  • @JenuWrwte-nw3fl
    @JenuWrwte-nw3fl 26 дней назад +2

    छत्रपती शिवरायांना वंदन करतो आणि त्यांच्या मराठा मावळ्यांना पायाखाली तुडवतो हो ना साहेब 🙏💯

  • @JenuWrwte-nw3fl
    @JenuWrwte-nw3fl 26 дней назад +2

    25 लाख मत घेऊ आणि घरी जावु हो ना साहेब 😂😂

  • @desaibandhu
    @desaibandhu 26 дней назад +1

    फुकट योजना आणण्यापेक्षा खेडेगावात रस्ते करा, बहुतेक गावात आजच्या घडीला स्मशानभूमीची व्यवस्था नाही, उघड्यावर सगळं सोपस्कार पार पाडावे लागतात.

  • @vishwasvichare590
    @vishwasvichare590 26 дней назад +1

    लोक् सभेच्या nivadnukit hyanch panipat झाल्यावर ladki बहिणी छी आठवण झाली😮

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 26 дней назад +4

    महाविकास आघाडीचा विजय निश्चित 🚩🚩

  • @BapuDane
    @BapuDane 26 дней назад +2

    शेतकरी कर्ज माफी करा मराठा समाजाला कुणबी आरक्षण दिले तर सत्ता हमखास मिळणार

  • @sandeepshedge7118
    @sandeepshedge7118 26 дней назад +1

    ऐकनाथ जर ऐकदा नाही ऐकटा रडत बसला तर नाव सागनार नाही (शिवसैनिक)😈😈

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 26 дней назад +1

    महागाई करू नका आहे ती कमी करा इकडे देणार तिकडे काढणार

  • @SandipLadke-r1f
    @SandipLadke-r1f 26 дней назад

    योजना कोणत्याही सरकार ची असो लाभ सगळयांना भेटते

  • @jyotiramgodbole8424
    @jyotiramgodbole8424 26 дней назад +1

    दाजी ची दारू बंद करा तरच तुमची लाडली बहीण सुखी होईल

  • @akashmokindamagar148
    @akashmokindamagar148 26 дней назад

    Khup chhan Disigen Ya sarkar ne ghetle Aahet

  • @RamdasDaithnkar-dg4cb
    @RamdasDaithnkar-dg4cb 26 дней назад

    आपन जे काम खुप छान करत आहेत. आपल
    खूप अभिनंदन. पण शेतकर्‍यांसाठी पी एम
    किसान, विज माफ ,सोलर, असे आनाभाऊ
    पाटील योजना, अनुदान, पीक विमा, आशा
    अनेक योजना आहेत. त्या बद्दल अभिनंदन.
    पण जे भूमिहीन आहेत यांच्यासाठी काय
    याना तर खुप आवशकता आहे. याना जमीन
    नसल्या मुळे याना कोणीही मदत करत नाहीत.

  • @matemaharajdeohiora5666
    @matemaharajdeohiora5666 26 дней назад

    तुम्ही कर्जमाफी केली नाही म्हणून सत्तेवर येऊ शकत नाही महाविकास आघाडी सत्तेवर येणार आहे

  • @sureshangal6289
    @sureshangal6289 26 дней назад

    65वर्षाचा पुढील स्त्री याना का फायदा नाही? त्या मुख्यमंत्री यांच्या लाडक्या नाहीत काय? त्यानी लेकीची व सुनेची भान्डी
    घासावीत काय?

  • @sanjaykanse-th3on
    @sanjaykanse-th3on 26 дней назад

    Great Devendra ji

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs 26 дней назад +1

    किती बोंबल तुम्ही पडणार आहेत

  • @BapuDane
    @BapuDane 26 дней назад

    नदीजोड प्रकल्पाची योजना लवकरात लवकर पूर्ण करावे सिंचन प्रकल्प ही म्हत्वाचे कामं आहे ते सुरु करावे विशेष येवल्यात दुष्काळ भागात जिथे पाणी प्यायला टँकर सुरू असतात

  • @vivekmakade3610
    @vivekmakade3610 26 дней назад

    Prothsanpar anudan 50000/- mailale nahi jalgaon jilha madhe

  • @akashmokindamagar148
    @akashmokindamagar148 26 дней назад

    Garadutate Student sathi 2000 rupay bhatta Chalu kara...

  • @shindeparmeshwar3361
    @shindeparmeshwar3361 26 дней назад

    Tumhi jarange saheb magni purni kara punha eknath shinde cm

  • @user-mq1bg7qf5g
    @user-mq1bg7qf5g 26 дней назад

    टरबूज

  • @SandipLadke-r1f
    @SandipLadke-r1f 26 дней назад

    योजना कोणत्याही सरकार ची असो लाभ सगळयांना भेटते

  • @sandeepshedge7118
    @sandeepshedge7118 26 дней назад

    ऐकनाथ जर ऐकदा नाही ऐकटा रडत बसला तर नाव सागनार नाही (शिवसैनिक)😈😈

  • @sandeepshedge7118
    @sandeepshedge7118 26 дней назад

    ऐकनाथ जर ऐकदा नाही ऐकटा रडत बसला तर नाव सागनार नाही (शिवसैनिक)😈😈