दादा तुम्ही विरोधी पक्ष होतात त्या वेळेस अंगणवाडीचे वेतनवाढ करा असे घोषणा दिल्या आज ते तुम्हालाच पक्षात बालकल्याण पद आहे मग आता काय झाले वेतनवाढ सोडा साधे मानधनात सुद्धा वाढ नाही काय झाले घोषणाचे 😢
दोनशे आमदार सोबत असताना,,,,कशाला सर्व पक्षाच मत मागता....अहो तिनशे पिढ्याच नात विदर्भात ते ओबीसी आम्ही मराठे कशे....भुलवत ठेवू नका....छत्रपती जागा करा न
दादा अण्णासाहेब पाटील महामंडळ माझे पैसे अडकले तर बोलतो मी भूम तालुका
दादा तुम्ही विरोधी पक्ष होतात त्या वेळेस अंगणवाडीचे वेतनवाढ करा असे घोषणा दिल्या आज ते तुम्हालाच पक्षात बालकल्याण पद आहे मग आता काय झाले वेतनवाढ सोडा साधे मानधनात सुद्धा वाढ नाही काय झाले घोषणाचे 😢
दादा आमि बिड पाटिल
अजित दादा दरेकर मला मराठ्यांच्या अण्णासाहेब पाटील दिले तर माझे पैसे कधी येणार सांगा
दोनशे आमदार सोबत असताना,,,,कशाला सर्व पक्षाच मत मागता....अहो तिनशे पिढ्याच नात विदर्भात ते ओबीसी आम्ही मराठे कशे....भुलवत ठेवू नका....छत्रपती जागा करा न
अरे बाजी बोले म्हणते तर आम्ही आमचे पैसे काय देणार तुम्ही आंदोलन ट्रॅक्टर च
लाडके फोन तुम्हाला