अस्मिताचे दुसरे लग्न लावून द्या किंवा सासरी पाठवून द्या. स्वतः चा संसार केला नाही, आणि माहेरी कोणाला सुकाने जगू देत नाही. काय तरी दाखवताय आणि आपण पाहतो आहे........
ती अस्मिता आणि ती प्रिया आली की थोडा वेळ screen blank करत जा .या दोघींना salary तर नसेलच , उलट त्याच प्रोडूसरला पैसे देत असतील per episode, म्हणून तो यांना हकलात नाही .किती चिल्लर पना...!!
तिकडे ती सावनी मुक्ता ला त्रास देते, ती गप्प बसते, वर तिलाच घरांत ठेवते. जानकी ला ऐश्वर्या त्रास देते पण ती दुबळी वाटते. घरातील कारस्थान करताना सावनी, ऐश्वर्या ला कुणीही ऐकत नाही, बघत नाही पण प्रेक्षकांना कळते. अजबच आहे 😂😂
😂 शेवटी पूर्णा आजीकडून अस्मिताच्या गालावर रांगोळी काढली गेलीच.! हे खूप आधीच व्हायला हवे होते. तिने स्वतः त्या मूर्ख तोतया तन्वीच्या - प्रियाच्या मदतीने पूर्णा आजीचा हार चोरून आळ सायलीवर आणण्याचा प्रयत्न केला होता.
अस्मिताचे दुसरे लग्न लावून द्या किंवा
सासरी पाठवून द्या. स्वतः चा संसार केला नाही, आणि माहेरी कोणाला सुकाने जगू देत नाही.
काय तरी दाखवताय आणि आपण पाहतो आहे........
LOVE
असमीताला.सासर.नाही.का.नवरा.पण.दाखवत.नाही.तीला.सासरी.का.नाही.पाठवत❤❤❤❤❤
अस्मिताच्या नवऱ्याच नावही माहीत नाही आणि अधिक मासाला पूर्णा आईचा मानलेला जावई येतो पण कल्पनाच्या जावयाला बोलवत नाहीत हे काही पटण्यासारखे नाही
Sachin naav Ahe😅
LOVE
ती अस्मिता आणि ती प्रिया आली की थोडा वेळ screen blank करत जा .या दोघींना salary तर नसेलच , उलट त्याच प्रोडूसरला पैसे देत असतील per episode, म्हणून तो यांना हकलात नाही .किती चिल्लर पना...!!
ही 1अक्टिंग आहे
@@Amruta-y8i🎉😊😊7u🎉🎉🎉
😅@@Amruta-y8ill*y😂😅it 0:48
5tiher
🎉
कचरा कुंडीतसुद्धा अस्मीतापेक्शा चांगली मुलगी मिळाली असती
अस्मिता ला सासर नाही का नवरा पण दाखत नाहीत तिला सासरी का पाठवत नाहीत
LOVE
LOVE
LOVE
How can married women live in her pet, fahther and mother's House. Where is her husbands home and her husband. They are hidden in throughout serial.
Asmita aani tanvila serial mdhun kadun taka
सर्वच सिरियल मध्ये जावयासकट मुली माहेरी राहून भावजयीना सतावतात ही रीत आहे का?
LOVE
तिकडे ती सावनी मुक्ता ला त्रास देते, ती गप्प बसते, वर तिलाच घरांत ठेवते. जानकी ला ऐश्वर्या त्रास देते पण ती दुबळी वाटते. घरातील कारस्थान करताना सावनी, ऐश्वर्या ला कुणीही ऐकत नाही, बघत नाही पण प्रेक्षकांना कळते. अजबच आहे 😂😂
LOVE
LOVE
LOVE
उध्दट मुलगी ऐतखाऊ आहे छळणे कशाला म्हणतात हे अस्मिता कडून शिकायला मिळते मोठी असून काही उपयोगाची नाही
LOVE
त्या अस्मिताला सासरी हाकलून का देत नाहीत. तीला बघितल्यावर चीडच येते..
हे असले पात्र कशासाठी घेतले आहेत , ही घाण काढून टाका सिरियल मधून ,🙏🙏🙏🙏🙏
LOVE
दहा थोपिडीत मारायच्या आज्जीने अस्मिता ला
LOVE
😂 शेवटी पूर्णा आजीकडून अस्मिताच्या गालावर रांगोळी काढली गेलीच.! हे खूप आधीच व्हायला हवे होते. तिने स्वतः त्या मूर्ख तोतया तन्वीच्या - प्रियाच्या मदतीने पूर्णा आजीचा हार चोरून आळ सायलीवर आणण्याचा प्रयत्न केला होता.
Asmiitala घराबाहेर kada ata
पूर्णा आजीने कानाखाली दिली त्यांत काय नवल, तीला चांगले संस्कार नाही मिळाले,
LOVE
एकतर माहेरी राहाते आणि आपल्या भावाच्या संसारात ढवळाढवळ करते. हाकलून द्या तिला.
LOVE
कधी योग येणार सासरी जाणायचा
Ashmitala lavkarch sasri pathava beakalichi mulgi.
अस्मिता, प्रिया खलनायिकाचे काम खरच खूप छान केले आहे ल ग्न झालेली मुलगी माहेरी नको
LOVE
Aatta tari asmitala sasari pathava
Asmitala patva tila ghri
Aasmetala sasrla pathva
LOVE
नवरा नाही माहेरी पडलेली माजलेली लेक आहे
LOVE
LOVE
LOVE
LOVE
त्या अस्मिता ला बिन लग्नाची तरी दाखवायची....लग्न झाले ली मुलगी सतत माहेरी असते का???
LOVE
LOVE
Ata sanga tila mafi magayla
Asmita la tichya ghari haklun ka det nahi nawryakade😂
पूर्णा आजी जबरदस्त काम आणि सगळे छान काम केलेत 👌👌👌😍 जबरदस्त मालिका 😍😍😍
पूर्णा आजी तेजस्विनी पंडितच्या आई आहेत
H. H. Kareksr 5:20 5:25 5:26 5:32
काय संस्कार थेरडीचे नातीवर?
मालिका खूप छान आहे
Hila hakala ya gharatun
Shreyash
Bindok Asmita....Hila Haklun dya
मालिका छान
,
Purna aaji nuste thobadit naka maru chaple ne phodun kadhun tila sasri hakalava
Marlich pahije tichya thobadit
malika far sundar aahe
अस्मिता ला नवरा आहे तर ध्या तिला हाकलून तीच्या नवऱ्या च्या घरी ठेवतात कशाला असली घाण तीला नवरा ठोकत नाही का का हिला आठवण येत नाही
LOV
Hi majleli Asmita swarachya sasri ka nahi jaun rahat
Aara tari pathwa
❤
अस्मिता ताई च्याअजून दोन कानाखाली मारायला पाहिजे होते
Asmila,tichya,sasri,hakLun,dya,
Pan ya Asmitache lagan zale ter ti sasri ka jat nahi ki kathemadhe tase nahi aahe
Kahihi dakhvatat
Murkhpanacha kalas aahe agadi
Hi thobadit khup adhi marayla pahije hote. Pan nahi. Aplya gharchi mulgi new, dusryachya gharchi lek fek.
LOVE
थेरडी शब्द वापरणे योग्य आहे का? वयाचा विचार करावा
हे माझे मत 😊
कृपया
Kharach
H. H. Kareklkar
१०लाखाच काय झाल ते दाखवलच नाही
अर्जूननी भरले . सांगितले
Man dhaga dhaga jodte nava che episode upload kara
Hila kada ki ka paise vest krta
ती पैसे देते per episode producerla......!!
आसिमतानालयाकाआहे लीला घर तनूहकल
🎉😮7t
जंू
Hh
H. H. Kareksr 5:20 5:25 5:26 5:32
H. H. Kareksr 5:20 5:25 5:26 5:32