गणपती बाप्पाला सोवळं नेसवण्याची सोपी पद्धत An easy way to wear Dhoti (Sowala) to Ganapti Bappa Idol
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- मित्रहो!
मंडळी बाप्पा बाजारात तर अवतरले आहेतच आणि घरात येण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत…. मला खात्री आहे एव्हाना तुमच्या मनात विचार सुरू झाले असतील यावेळी बाप्पाला कसे सजवणार कोणत्या रंगाचं सोवळ आणणार…तर नेमक बाप्पाला सोवळ कस नेसवावं हे सोप्या पद्धीने आज आपण पाहणार आहोत.
नक्कीच या व्हिडीयोमधून एक चांगली व महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला मिळेल व आपले मनोरंजन होईल.
तर व्हिडीयो शेवटपर्यन्त पहा आणि जास्तीत जास्त शेयर करा जेणेकरून याचा लाभ सर्वांना घेता येईल.
Follow us on
Facebook:
/ 703055020246510
Instagram:
/ reels
Khup chan 👌👌
Ganpati Bappa Morya ❤
जिकलस भावा तू 😍
का बर 😊🙏🏻
@@MarathaLife अरे किती भारी गोष्ट किती सोपी करून दाखवलीस 😍
सुंदर🙏💫🌺
खूप खूप अप्रतिम !!!🙏🙏🙏
Mast
खूपच सुरेख.
धन्यवाद 🙏🏻😊
Bhari
Thank you dada aata me pn ghri ya veles 5 mothya aani 6 lahan murtya asa decoration krun vikayla thevnar aahe thoda prayatna krto aHe 🙏🙏 dhanyawad he me aata nesaun murti decorate krnar aage 😅
All the best 👍😊
khup chhan 👌👌All the best💐💐
Thank you 😊
खुपच छान मित्रा व्हिडिओ.
खूप धन्यवाद 😊🙏🏻
Khup sudar
Thank you 😊🙏🏻
Khupach sundar murtya
Khup Dhanyawad 🙏🏻😊
Khup chhan Dada me नक्की try karnar 😊
खुप छान दादा मस्त आहेत मुर्ती
खूप धन्यवाद 😊🙏🏻
खूब सुंदर भाउ मला वीडियो खूब आवडला
Khupch sunder .. 👌👍 Ganpati Bappa morya 🙏💐🙏
Khup Dhanyawad…. Mangalmurti morya 😊🙏🏻
Pppl
Pppl
🔱🙏❤️प्रभु हनुमान दादा 🌺😊🚩
🔱
😍🌺🚩जय सीताराम 🙏🚩🌺
🚩🙏😍जय बजरंगबली 🌺🔱❤️
🚩🙏😍जय हनुमान 🌺🔱❤️
हनुमान मंत्र = 🌺🚩ओम अनजनेयाय विदमहे
वायु पुत्राय यदीमही
तन्नो हनुमंत प्रचोदया🌺🚩
यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति
भारत ।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं
सुजाम्यहम ।।
परित्राणाय साधुना विना
शाय च दुष्कृतामू।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे।।
😍🌺🚩जय सीताराम 🙏🚩🌺😍🌺🚩जय सीताराम 🙏🚩🌺🌺🚩ओम अनजनेयाय विदमहे
वायु पुत्राय यदीमही
तन्नो हनुमंत प्रचोदया🌺🚩जय श्रीं राम 😍🌺🚩जय सीताराम 🙏🚩🌺😍🌺🚩जय सीताराम 🙏🚩🌺हरी लक्ष्मी नारायणाय नम:❤️😍🚩🚩🙏🙏🌼🌺😊❤️जय सिया राम जी की ज🙏😍जय सीताराम 🚩🌺य😍❤️
जय बजरंगबली जी की जय🚩🙏
ब्राथ्था श्री😍💐🌹🌺🌿जय सिया राम जी की जय जय लक्ष्मण भैया की जय जय भरत भैया जी की जय जय शत्रुघ्न भैया जी की जय परम भक्त बजरंगबली जी की जय 🙏❤️🚩😍🌿🌼🌺🏵🏵🌷🌿🌷🌿🏵🌿🌹🌺🌿🌼🌿🏵🌷🌿🏵🌿🌺🌿🏵🌼🏵🌷🌼🙏❤️🚩😍🙏❤️🚩😍🙏❤️🚩😍🙏❤️🚩😍💐🌷💐🌷🏵🌹🌹🌺🌺🌺🌼🌼🌿ब्राथ्था श्री जी😍🙏❤️राधे कृष्णा हरि राधे राधे ❤️🚩😍😊🚩🌿🌿🌺🌿🌺🌺गुरूर ब्रम्हां गुरूर विष्णु गुरूर देवो महेश्वरा गुरूर साक्षात्कात परब्रह्म तसमेय श्री गुरूवेर नमः🚩🌿❤️😍😊🏵🏵🌺🌺हर हर महादेव जय मां पार्वती जय श्री गणेशजी जय श्री कार्तिकेयजी नंदीश्वराय नमः सोमनंदीश्वराय नमः वासुकि नागजी की जय प्रभु कार्तिकेय जी के वाहन मयूरजीकी जय प्रभु गणेशजी के वाहन मूषक जी की जय 🙏🚩❤️❤️😍🌿🌺🌹💐🌷🌼🏵 ❤️जय सिया राम जी की ज🙏😍जय सीताराम 🚩🌺य😍❤️
जय बजरंगबली जी की जय🚩🙏
ब्राथ्था श्री😍💐🌹🌺🌿जय सिया राम जी की जय जय लक्ष्मण भैया की जय जय भरत भैया जी की जय जय शत्रुघ्न भैया जी की जय परम भक्त बजरंगबली जी की जय 🙏❤️🚩😍🌿🌼🌺🏵🏵🌷🌿🌷🌿🏵🌿🌹🌺🌿🌼🌿🏵🌷🌿🏵🌿🌺🌿🏵🌼🏵🌷🌼🙏❤️🚩😍🙏❤️🚩😍🙏❤️🚩😍🙏❤️🚩😍💐🌷💐🌷🏵🌹🌹🌺🌺🌺🌼🌼🌿ब्राथ्था श्री जी😍🙏❤️हरे कृष्णा हरि राधे कृष्णा खाटुशाम जी की जय ❤️😍💙🌿🌿🙏🏵🏵🏵🌺😊😊🚩🚩जय श्री राम जय बजरंगबली जी जय बागेश्वर धाम जी जय बालाजी प्रभु 🚩😍🌺
#जयश्रीराम🚩
#जयहनुमान🚩🚩🚩
#जयबागेश्वरधामसरकार🙏
#जयमेहंदीपुरबालाजी
#जयरुद्राक्षआंशबालाजीप्रभुकीजय
#trending
#trandingpost
#new
#newtranding
@_hanuman_bhakt003
Pkrbuzdenfo
खूपच सुंदर.... हे शाडूच्या मूर्तीवर पण नेसवता येणार का सोवळ? आणि काय वापरू शकतो चिकटविण्यासाठी?
हो…..ग्लू गन
Dhanyawad
खूपच छान. गणपती बाप्पाची मूर्ती अप्रतिम.
खूप धन्यवाद 🙏🏻😊
ओम ग गणपतेय नमः खुप छान दादा
खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻
खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻
Omg. Wonderful beyond imagination. Bapa Moriya re. Good bless you. Besides using glue gun as it is hot can we think of another option
Dada feta banwayla sopa sanga na
Mala pan shukava na dada Khup chan
Video tyasathich banvla ahe 😊🙏🏻 Thank you
Bhaiya gllu konsa use kre
Khup Sundar ❤️
Thank You 😊
Far sundar👌👈GANAPATI BAPPA MORYA.
फारच सुंदर आहे
Khupach chan musta
Thank you 😊 I🙏🏻
सुंदरच 👌👌👏👏👏🙏
Hii
Dada kuthe ahe dombivali madhe
हा गेल्या वर्षीचा व्हिडीयो आहे यावर्षी चा व्हिडीयो लवकरच येईल….
He murti vishal shinde Pattern madli aahe
Bhai kapda konsa h
Kapad kont vapral aahe dhotr la
Kapad tumcha avadich kontahi gheu shakta… kaat padarachya saree ch pan use karu shakta 😊🙏🏻
Khup sundar
Dhanyawad 🙏🏻😊
खूप सुंदर !👌 Amazing 👏 ganapati bappa morya 🙏
Thank you 😊 Mangalmurti morya 🙏🏻
Glue Konta use kela aahe..??
Glue Gun market madhye milate
Mast 🙏🙏👌🏻👌🏻👍🏼❤❤
Thank you 😊🙏🏻
Arane
Lay bhari 👍👋
Mothi ganapati bappa ubha asel tr dhotar kada nesava ani murti krushna roop ahe plz video send
Dada ek help havi hoti... ganapati jawal alet ani mla mazya bappachya marble murti la colour karaycha ahe tar tu sangu shktos ka ki marble murti la konte colour use kele jatata.
Khup sundar. Pan hi sopi paddhat nakkich nahi. Needs skills.
प्रयत्न केलं तर काहीच कठीण नाही…. धन्यवाद 🙏🏻😊
Nice creativity
Glue gun link please
Dada shal kuthe bhetel
खुपच सुंदर....
खूप धन्यवाद 🙏🏻😊
खूप च छान आणि सोपी पद्धत ,अप्रतिम काम
Khup chan 🙏🙏
अप्रतिम😍
Judës
bhai iska call krna ho to nambar or ye kaha rahte he plz bataye
Holsel me milegi
खुप छान. दादा तुम्ही जे गम वापरलं ते कोणतं? नाव काय
ग्लू गन म्हणतात
अप्रतिम!!
गौराईच्या साडीचा vdo आहे का आपल्याकडे?
Par bhai ye jo bappa ki muti bahut mahangi kiyo hai
अशाच प्रकारे गौराई ला साडी कशी नेसवली जाते हे यावर पण एक व्हिडिओ करा... 👍🏻
नक्कीच प्रयत्न करेन 😊🙏🏻
Good job bhava
Thank you so much 😊🙏🏻
गणपति बप्पा मोरया मंगल मूर्ति मोरया 🕉🌿🔱💕🙏🚩
खुप छान सिद्धेश 💖😍 👌👌👌
मातीच्या मूर्तीला शाल लावू शकतो का
अडीच फुटाची आहे मूर्ती
Ho
👍
Khup khup chhan Ganpati Bappa Morya Mangal Murti Morya.
mitra gauri matechya pan murtya cha video banav na
Yes yes nakkich praytna karto mitra…. Thank you 😊
खूप सुंदर सिद्धेश (गाववाल्या)❤️❤️
Shadu chi 1 ft murti kiti la aahe
Murtyancha price tumhi call karun vichara 🙏🏻😊
Dada यासाठी को कोणते का कापड वापरायचं PlZ सांग ना धोती साठी
सोवळ्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि बाप्पाच्या रंगसंगतीनुसार कापड वापरू शकता….
गन कुठे मीळु शकते pl.सांगा दादा..
कोणत्याही स्टेशनरीच्या दुकानात मिळेल. ग्लूगन म्हणतात
*खूप सुंदर ( सिद्धेश ) भावा* 😍
Ganpati Bappa morya dusra Murti dakhva
Ganpati Bappa morya Khup Sundar please patta Daya
दुकानाचा पत्ता:
“देवबाप्पा कलादर्पण”
गाळा नं. ४
रामनगर पोलीस स्टेशन च्या बाजूला
राजाजी पथ स्टेशन रोड
डोंबिवली (पूर्व)
Sundar hota hai Bappa bless you
Nice bhava 👍
नरेंद्र तु प्रत्येक वेळी प्रसंगानुरूप background music अत्यंत सुदर निवडतोस.
इथेही ही पखावाजाची धुन अप्रतिम घेतलीस.
सिध्देश ची कला फारच छान आहे.
👍👍👍👌👌👌👌💐💐💐💐💐💐
खूप खूप धन्यवाद तुमचे 😊🙏🏻
Khupach sundar ahe
super
👍 Good job
👍👌👌😊🙏
व्हिडिओ बघता बघता जे वाटलं त्याप्रमाणे कमेंट करत आहे. बॅकग्राऊंड म्युझिक खूपच लाऊड वाटत आहे.
बरं…. धन्यवाद 🙏🏻😊
खूपच छान, जे धोतर नेसवत आहेत त्यांचा contact मिळू शकेल का ?
Perfect address please and osm
🙏🙏👍👍👌👌
खुप छान सोवळ नेसवलात बाप्पाला परंतु कापडाचे तुकडे न करता जेव्हड़ा पाहिजे तेव्हड़ा अखंड कपडा घेऊन सोवळ नेसवला असता तर खुप छान झाल असत. हा प्रयत्न एकदा करून बघा माऊली. बाकी खुप छान👌👌👌👌👍👍👍👍
माऊली कपडा न कापता जर अशा मूर्तींना सोवळ नेसवता तुम्हाला येत असेल मला Instagram ला संपर्क करा…. आपण तोही एक व्हिडीयो करूयात…
खूप छान
पेशवा फेटा घालण्याची सोपी व्हिडीयो बनवा
नक्की प्रयत्न करेन 😊🙏🏻
Glow Gum garam asto ani apan devala garam chatke deta
Tasa baghaila gela tar Devala maansamule kai kai bhogav lagtai yacha hishob mandla tar kadambari banel…. Garam chtakya ch kai gheun baslas…. Dev swata Agni ahe tyala kai tu chatke denar… 🤦🏻
Thank Anna ☺️
Bhai hindi mein bolo na humein Marathi nahi aati
🙏,,,👌,,,👍👍
Jai ganesha 🙏🙏🙏❤❤❤
Please don't use paints on idols....save the environment...
भाई आपला फोन नंबर पायजे
Very good brother🙏🙏🙏 God bless you with good health and happiness brother🙏God bless you with good success in life🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 regards from Australia🇦🇺🇦🇺🇦🇺🇦🇺🇦🇺🇦🇺🇦🇺🇦🇺🇦🇺🇦🇺🇦🇺
Thank you so much 😊
Ganpati Bappa morya Khup Sundar Aapla Please patta Daya
दुकानाचा पत्ता:
“देवबाप्पा कलादर्पण”
गाळा नं. ४
रामनगर पोलीस स्टेशन च्या बाजूला
राजाजी पथ स्टेशन रोड
डोंबिवली (पूर्व)
Thanks
Ya shop la visit kara
👍👍👍
कपडा चिकटवायला काय वापरला
Silicon gun
Sorry सकाळपासून थोडया कामात होतो म्हणून vedeio बघायला वेळ मिळाला नाही पण आजचा पण vlog खूप सुंदर आणि तू तो गणपती हातात घेऊन बसला होतास ना तो फोटो मस्तच एखाद बाळ घेऊन1बसल्यासारखं देव तुझे बरे करतोच पण त्याना काय काम kelan गणपतीचा कूटचाच कोपरा सोडला नाही मागच्या बाजूक पण मिरी घातली मस्तच
व्हय…. खूप खूप धन्यवाद 🙏🏻😊
kahi jan tar deva asun stapller martat , kai bhakti ahe yanchi
Tuza POP cha Ganesha budawlyawr tyach ky hot mahitey ka🙏
Joprynt murtimadhe pranpratishta hot nahi to prynt ti murtich aste pranpratishta zalyanantr that devatv yete
Please refresh or in contact with number please 🙏🙏🙏
Pls go to the RUclips channel and check latest video . You will get all details
@@MarathaLife छान वाटतं,भावना चांगली असते,पण---
शास्त्रानुसार ,मुर्ती सजविणे अयोग्य वाटतं.
कारण आपण प्रतिष्ठापना करतो.अगर
मुर्ती अगोदर पंचा,उपरणं,वगैरे अंगावर
असताना खरेदी केल्यानंतर, मुर्तीला गम लावणे,मशिनने गम लावणेसाठी ,हे आपण
आपली मुर्ती म्हणजे परम आत्मा , जिव्हाळा,
असतो.
पण मुर्तीला अशास्त्रीय पद्धतीने सजवणे
नियमबाह्य वाटते.
क्षमा असावी🙏
साहेब तुमच्या मताशी मी सुद्धा सहमत आहे… Artificial पद्धतीने मूर्ती सजवणे मला सुद्धा आवडत नाही… पण प्रत्येकाची भावना ही देवाप्रती वेगळी आहे आणि देवालाही ती जर मान्य असेल तर आपण बोलणारे कोण… असो… धन्यवाद आपण कमेंट करून आपले मत व्यक्त केल्याबद्दल 😊🙏🏻
Khupach sundar
छान खूप सुंदर
खूप धन्यवाद 🙏🏻😊
खुप खुप सुंदर🙏🙏🙏🙏
अप्रतिम ❤