Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
खुप छान
👍
कप दाबून भरुन घ्यायचे का.
सपाट कप घ्यायचा , दाबायची गरज नाही
उकड घेताना पाण्यात तेलाचे मोहन टाकले होते का
नाही गरज नसते, तुम्हाला टाकायचं असेल तर अगदी पोह्याचा छोटा चमचाभर टाकू शकता.
thanku
छान आहे पण भाजणीचे प्रमाण सांगा
ruclips.net/video/iVrP_OAFvIc/видео.html👆व्हिडिओ मधे दोन प्रकारच्या भाजण्या आहेत, दोन्ही छान होतात.
पाण्यात तेलाचा तवंग दिसतोय तुमचा आधीचा चकलीचा video edit केलाय वस्तू टाकण्याचा क्रम तोच आहे फक्त तेल टाकण्याच कट केलय
Bhanji kon dakhavnar
Can't you be a little polite????एक तर तुम्ही चॅनेल पूर्ण पाहायचेही कष्ट घेतले नाहीत, आतापर्यंत तीन वेळा भाजणी दाखवून झाली आहे. भाजणीच्याच पुढचा व्हिडिओ हा चकलीचा आहे.
खुप छान
👍
कप दाबून भरुन घ्यायचे का.
सपाट कप घ्यायचा , दाबायची गरज नाही
उकड घेताना पाण्यात तेलाचे मोहन टाकले होते का
नाही गरज नसते, तुम्हाला टाकायचं असेल तर अगदी पोह्याचा छोटा चमचाभर टाकू शकता.
thanku
छान आहे पण भाजणीचे प्रमाण सांगा
ruclips.net/video/iVrP_OAFvIc/видео.html
👆व्हिडिओ मधे दोन प्रकारच्या भाजण्या आहेत, दोन्ही छान होतात.
पाण्यात तेलाचा तवंग दिसतोय तुमचा आधीचा चकलीचा video edit केलाय वस्तू टाकण्याचा क्रम तोच आहे फक्त तेल टाकण्याच कट केलय
Bhanji kon dakhavnar
Can't you be a little polite????
एक तर तुम्ही चॅनेल पूर्ण पाहायचेही कष्ट घेतले नाहीत, आतापर्यंत तीन वेळा भाजणी दाखवून झाली आहे. भाजणीच्याच पुढचा व्हिडिओ हा चकलीचा आहे.