खरंच महाराजांसारखा देवमाणूस होणे नाही खूप वाटतं माझा जन्म महाराष्ट्रामध्ये झाला आम्ही धन्य झालो पण आचरणात आणणे आवश्यक तेंव्हाच त्या जन्माचे सार्थक जय शिवराय महाराज मुजरा तुमच्या कार्याला🙏🙏🙏
तानाजी आणि छत्रपती शिवाजीराजे एकमेकांना चांगले ओळखत होते आणि लहानपणापासूनच त्यांचे मित्र होते शिवाजी महाराजांच्या प्रत्येक युद्धामध्ये तानाजी सहभाग घेत होते..... खूप छान माहिती दिली बाबासाहेब पुरंदरे जी साक्षात परमेश्वर दैवी शक्ती प्राप्त होती तुम्हाला.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ❤️❤️❤️
छत्रपती शिवाजी महाराज एक राजा नाही तर एक स्वराज्याच्या धगधगत्या अग्नीकुंडातील एक ज्वाला आहे हि ज्वाला जो पर्यंत हे ब्रम्हांड आहे तो राहणारच असा हा युगप्रवर्तक आणि असा राजा जो मनुष्य रुपात आला आणि देव झाला..
महाराज शिवाजी महाराज हे साडे पाँच हात उंच होते, ६.१ feet’s वज़न ८० कीलों होते, मनगट ४ इंच होते, तलवार १२ किलोची वापरायचे, अफ़ज़ल खान सात हात उंच होता, ८.2 feet’s , वज़न १९० कीलों, मनगट ५ इंच, शिवाजी महाराजाचे डोके अफ़ज़ल खानाच्या छातीपर्यंतच पुरत होते, अफ़ज़ल खानाच्या पालखीला ८ ते १२ को़ली असायचे, महाराजाचा पालखीला ४ ते ६ कोली राहत. जय शिवराज.
मनःपूर्वक धन्यवाद गुरुजी आपला खूप मोठा व गाढा व्यासंग असून व्यापक अभ्यास असून आपण आपल्या कल्पकतेने व्याख्यान देत असून मन मोहून जाते खूप छान अतिशय उत्तम
जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र.... आपणास शिवनेरीची श्रींमती रायगडाची भव्यता प्रतापगडाची दिव्यता सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रिची उंची लभो हीच शिवचरणी प्रार्थना करतो....आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो! खुपचं सुंदर माहिती दिली जी सर खूप छान... जय जिजाऊ जय शिवराय
Khupach shcan , Tukaram maharaj & varakari sampraday at the time of maharaja . plz explains ... But am impress by ur explanation really nice 1...Great thoughts. Maharaj ur using the words is to explane history :- smartness.......
Punha ya na maharaj amcha Maharashtra haravat challay, radayla yet ajachi proud pidhi baghtana, tumcha adarsh ha fakt tikka ani dadhi ithparyantach ahe ka ho? Angavarati shahare ubhe rahtat ho tumch nav aktana.. Ya ho maharaj... Lavkar ya.. 😔
नमस्कार मा. श्री आफळे आपली हिंदू जनजागृती ची तळमळ जाणवते ती आम्हांला पण आहेच पण आज करोना च्या पार्श्वभूमीवर आपली देवळं बंद आहेत,आणि इतर धर्माची प्रार्थनास्थळे बंद करायचं नाकाराची हिंमत हिंदुस्थान मध्ये राहून ते दाखवू शकतात इतकं मोठं दुःख अजून काय?
खरंच महाराजांसारखा देवमाणूस होणे नाही खूप वाटतं माझा जन्म महाराष्ट्रामध्ये झाला आम्ही धन्य झालो पण आचरणात आणणे आवश्यक तेंव्हाच त्या जन्माचे सार्थक जय शिवराय महाराज मुजरा तुमच्या कार्याला🙏🙏🙏
आपल्या आवाजात जी गोडी आहे, खुप सुंदर
मन प्रसन्न झाल. ऐकतच राहव कधीच न संपाव हे शिव चरित्र
तानाजी आणि छत्रपती शिवाजीराजे एकमेकांना चांगले ओळखत होते आणि लहानपणापासूनच त्यांचे मित्र होते शिवाजी महाराजांच्या प्रत्येक युद्धामध्ये तानाजी सहभाग घेत होते..... खूप छान माहिती दिली बाबासाहेब पुरंदरे जी साक्षात परमेश्वर दैवी शक्ती प्राप्त होती तुम्हाला.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ❤️❤️❤️
Comment chan ahe pan he afde buva ahet Babasaheb purandare nahi👍
मन तृप्त झाले महाराज. अत्यंत श्रवणीय...
Jay shivaji maharaj ki jay ho 👏👏👏👏👏👏👏👏👏👏
Jay shivraj ki jay ho 💪💪💪kase hote shivaji maharaj
हिंदवी स्वराज्याची संकल्पना जी शिवरायांना अभिप्रेत होती ती जाणून घेणं आजच्या परिस्थितीला नितांत गरज आहे.. खूप खूप आभार
शिवचरित्र तुम्ही खुप चांगल सांगीतल
जय शिव शंभु
तुमच्यासारखे सत्य व्याख्याते या भारतात असुन सुद्धा या भारतातील जनतेला आपला इतिहास आपलासा वाटत नाही ही एक शोकांतिका आहे महाराज
छत्रपती शिवाजी महाराज एक राजा नाही तर एक स्वराज्याच्या धगधगत्या अग्नीकुंडातील एक ज्वाला आहे हि ज्वाला जो पर्यंत हे ब्रम्हांड आहे तो राहणारच असा हा युगप्रवर्तक आणि असा राजा जो मनुष्य रुपात आला आणि देव झाला..
महाराज फारच सुरेख !!
महाराज शिवाजी महाराज हे साडे पाँच हात उंच होते, ६.१ feet’s वज़न ८० कीलों होते, मनगट ४ इंच होते, तलवार १२ किलोची वापरायचे, अफ़ज़ल खान सात हात उंच होता, ८.2 feet’s , वज़न १९० कीलों, मनगट ५ इंच, शिवाजी महाराजाचे डोके अफ़ज़ल खानाच्या छातीपर्यंतच पुरत होते, अफ़ज़ल खानाच्या पालखीला ८ ते १२ को़ली असायचे, महाराजाचा पालखीला ४ ते ६ कोली राहत. जय शिवराज.
माननिय चारुदत्त आफळे बुवा आपल्याला शतशः नमन . तुम्ही इतिहास खूप छान सांगितला त्याबद्दल तुमचे आभार. जय शिवराय जय शंभुराजे.
खूप छान रोचक माहिती मिळाली
Agadi manala mantramugdha kelay sir aapn. Khup chhan maharajanch shivcharitra tumhi sangitlay. Aple mnapasun dhanyavaad karn tumhi he sglyanprynt pohchavt ahat 🙏jai bhawani jai shivray
ओघवती भाषा आणि सुंदर निरूपण याचा संगम म्हणजे आफळे बुवाचे कीर्तन! खूप छान वाटले
Jai Bhavani Jai Shivaji
शिवचरित्र बद्दल प्रबोधन खूप छान केलं आपल मनापासून आभारी आहोत तुम्ही वर्णन करताना कुठल्याही जातीचा द्वेष करत नाहीत
Khup sunder shiv charitra aapan sangitl khup aabhar
Maharashtra daiwat shiv Chhatrapati Shivaji Maharaj.yanche pude natmastak
Khup chhan guruji.......
जय हरी.
जय भवानी जय शिवाजी
हिन्दू धर्माचि व्याख्या फार सुंदर सांगितलि ह्या बद्दल मि आपला आभारि आहे
खूप छान मन तृप्त झालं जय शिवराय जय शंभुराजे
खूप सखोल अभ्यास
Jay.Jijau.Jay.Shivaji
Shivaji Maharaj ki Jai.
अतिसुंदर जय शिवराय जय शंभुराजे
हिंदू धर्मातीची व्याख्या अप्रतिम
मनःपूर्वक धन्यवाद गुरुजी आपला खूप मोठा व गाढा व्यासंग असून व्यापक अभ्यास असून आपण आपल्या कल्पकतेने व्याख्यान देत असून मन मोहून जाते खूप छान अतिशय उत्तम
🚩🚩Jay Shivray 🚩🚩
जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र.... आपणास शिवनेरीची श्रींमती रायगडाची भव्यता प्रतापगडाची दिव्यता सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रिची उंची लभो हीच शिवचरणी प्रार्थना करतो....आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो! खुपचं सुंदर माहिती दिली जी सर खूप छान... जय जिजाऊ जय शिवराय
जय शिवराय🚩 सर.... मस्त समजावता
Dhanyavad guruji
नतमस्तक सर
जय शिवराय
Jai shivaji
Khup abhar 🙏 tumche
🚩जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩 जय शंभुराजे 🚩
अप्रतिम चरित्र आफळे महाराज जय महाराष्ट्र
खूप छान आहे
Nice sir khup chan sangitl ahe
अप्रतिम
अप्रतिम सर......खूपच छान
जय शिवराय 🚩🚩
Khupach shcan , Tukaram maharaj & varakari sampraday at the time of maharaja . plz explains ... But am impress by ur explanation really nice 1...Great thoughts. Maharaj ur using the words is to explane history :- smartness.......
एलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएल
गुरुजी खूप छान माहिती दिली🙏🙏🙏
जय भवानी जय शिवराय जय शंभू राजे
Apratim
खुपच छान
धन्य झालो महाराज 🙏🙏🙏
Jay shivray 🧡🧡
Jay chantrapati shivaji maharaj...
हे कीर्तन आताच्या राजकारणी यांनी.
ऐकायला पाहिजेत
महाराज आपण छत्रपती संभाजी महाराज यांचे चरित्र तुमच्या मुखातुन ऐकण्याची इच्छा आहे जमलं तर काढलं
गुरुजी नमस्कार काय अमोघ वाणी आहे आपल्या जवळ साक्षात शिवराज्य उभ करता आपण बोलण्यातुन आपल्याला शतशः नमन
Kharch khup chan sundar bolna Aani Abhyaspurn
🚩🙏🏻🙏🏻🚩👍💯
चारुदत्त आफळे बुवा
Jay jijau jay shivray jay shambhu raje🚩🚩🚩
🙏🚩
Wawa Sunder , Jay Shivray Jay Bhavani 💐💐💐🙏
जगाचा इतिहासात येकच राजा असा होता ज्याचा दरबारात एकही स्त्री नाचली नाही
🙏🙏
Sundar
🚩🚩🚩🚩🚩🚩
Aprtim
सुंदर
मनःपूर्वक धन्यवाद गुरुजी ! ,🙏 तुम्ही खूप व्यासंग, अभ्यास, चिंतन करून हे रेडिमेड सर्वांना उपलब्ध करून दिलं आहे, प्रत्येकाने ऐकले पाहिजे असेच आहे.
Sry sir mi tumhala pahilyandach aaiklay pn sir shevat paryant aaikav as vatt khup chan sir
जय शिवराय
पूर्ण upload kara
छत्रपती शिवचरित्र की समर्थ चरित्रं असा प्रश्न उपस्थित होतो.
Punha ya na maharaj amcha Maharashtra haravat challay, radayla yet ajachi proud pidhi baghtana, tumcha adarsh ha fakt tikka ani dadhi ithparyantach ahe ka ho? Angavarati shahare ubhe rahtat ho tumch nav aktana.. Ya ho maharaj... Lavkar ya.. 😔
Kay sivaje mjaraj
💯💯💯💯
Tanaji Malusare kondhana killa sathi gelte tech na te tr shivaji maharajanchya vayachech hote
Krupaya hi shanka clear kravi
nice
AHO MADHLA PART KUTHE GELA TEVDHI LINK DYA PLEASE
रामदास स्वामी वरती जास्त बोलत आहात , आणि त्यांची आणि महाराज यांची भेट नवती झाली... तुकाराम महाराज यांची भेट झाली
Pandurang
गुरूजी गौ माता च पुस्तक ची लिंक टाका ना
Khup advertise aahe video madhe
👌👌👌👌👌
Swaajay.janani.jijamata.
व्याख्यानासाठी काही माहिती मिळेल का आपल्याकडून ?
माऊली तुमचा न द्या की
Bharpur ad takun kharab karun takla aahe. Kiman yachat tari ads taku naye.
Yavdhya chhan pravachan madhe kasle kiti faltu ads yetat
K
Maharajacha ,address Kay ahe,pls sanga
व्याख्यान करण्यासाठी माहिती (data) मिळेल का? Pdf स्वरूपात
He full episodes ahet ka? End incomplete watatay
❤🚩🔥
नमस्कार
मा. श्री आफळे
आपली हिंदू जनजागृती ची तळमळ जाणवते
ती आम्हांला पण आहेच
पण
आज करोना च्या पार्श्वभूमीवर आपली देवळं बंद आहेत,आणि इतर धर्माची प्रार्थनास्थळे बंद करायचं नाकाराची हिंमत हिंदुस्थान मध्ये राहून ते दाखवू शकतात
इतकं मोठं दुःख अजून काय?
जय शिवराय जय शंभुराजे
Jay shivray
Great shivray
Khup chan
गुरुजी आपल्याला संपर्क कसा सादायच ....पत्ता द्या...
Ad kashala lavata re
🙏🙏👏👍
ऍड देऊ नका
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩 🚩
जय शिवराय 🚩🚩
खूप सुंदर आणि श्रवणीय 🚩🚩जय भवानी 🚩🚩जय शिवाजी 🚩🚩
खूप छान