महाराज खरोखरच चैतन्याचा जिव्हाळा निर्माण करणारा असा आपला गोड आवाज जिवनाची खरी अनुभूती देतो. ईश्वर चरणी प्रार्थना करतो कि आपली ही संतसेवा अविरत चालत रहावी ☺🤗💐💐💐🌹🌹🌹🌹राम कृष्ण हरी. 🚩 धन्यवाद!!🙏
राम क्रुष्ण हरी ।.. कोटी कोटी धन्यवाद सद्गुरू कडून दिवाळी ची अनमोल अशी भेट मिळाली धन्य झालो लांब असल्याने येता येत नाही पण आपण जवळच आहात असे वाटते पुनश्च कोटी कोटी धन्यवाद
दादा आज तुमचं किर्तन ऐकून मी धन्य झालो डोळ्यातून आनंदाश्रू निघालेत ईश्वर तुम्हास उदंड आयुष्य देवो व आपण आहेच आम्हांस ईश्वर नाम संकीर्तन ऐकवत रहाल अशी आशा करतो आपला हरी श्रोता जयजय रामकृष्ण हरी
अशा अतिशय सुन्दर किर्तनात आमच्या डोळ्यातुन आश्रु नाहि आले तर आम्हि सदगुरू चे नावाचेच साधक आहे मुख मे राम बगल मे छुरी सदगुरू ला प्रेमा भक्तिचे दान मागावे साधो साधो
राम कृष्ण हरी माऊली 🙏❤️ महाराज आपले किर्तन म्हणजे आम्हाला आनंदाची पर्वणी असते. आपली परखड मते भामट्या किर्तनकारांना चपराक असते. वारकरी संप्रदायाची, हिंदु धर्माची पताका अशीच आपल्या कडून फडकत राहोआपले गायन ही मला खुप आवडते. आपल्या चरणी कोटी कोटी वंदन.❤️ श्री गुरुदेव 🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏 दादांच्या वर प्रेम करणार्या महाराष्ट्रातील सर्व संत मायबाप हरिभक्त वारकरी बंधू-भगिनींचा चरणी साष्टांग दंडवत.. आपणा सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा... प्रेमभावाने ओतप्रोत भरलेल्या आपल्या कमेंट्स अर्थात प्रतिक्रिया म्हणजे आम्हाला मिळालेली एक पारमार्थिक ऊर्जा आहे.. असेच आमच्यावर प्रेम करत रहा.. वसंतगडकर ऑफिशियल चैनल सदैव आपला ऋणी राहील.. राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी दादा महाराज खरोखर आपले किर्तन श्रवण करणे हि आमच्यासाठी एक पर्वणीच असते आणि ती आपण आम्हाला दिपावली च्या निमित्ताने दिली त्याबद्दल आपणास सप्रेम नमस्कार आणि आपणास व सर्व वारकरी संप्रदायास दिपावली च्या मनःपूर्वक शुभेच्छा 🙏🙏🙏
श्री सद्गुरू दादाश्री जय हरि l l 👏👏 दादाश्री, ज्ञान प्राप्तीसाठी तळमळनाऱ्या साधकाला त्याच्यातील जिज्ञासेला ज्ञानाच्या परम अनुभूती पर्यंत नेण्यासाठी आत्मज्ञानी सद्गुरु नितांत गरज असते. जीवनरूपी भवसागरामध्ये सापडलेल्या जीवांना अज्ञानरुपी अंधकारातून स्वयं प्रकाशी तेजोमय विस्तीर्ण ज्ञान स्थळाकडे जाण्यासाठी तुमच्या सारखा अध्यात्मिक सद्गुरू लाभणे हे जीवनातील परम भाग्य आहे . ll कवतुक वाटे झालिया वेचाचे ll ll नाम मंगळाचे तेणे गुणे ll 👏👏👏👏👏👏👏👏👏
दादा रामकृष्ण हरी आजच्या kirtnamadhun साक्षात देव प्रगट केला एक एक शब्द हा तुमचा मोती वेचावा या प्रमाणे आहे धन्य झालो मी की तुमच्या सारखे सद्गुरू माझ्या जीवनामध्ये आले
परम पूज्य श्री दादा यांच्या चरणी नतमस्तक सादर दंडवत प्रणिपात सर्व साधक मंडळी स गुरू भक्तीमय शुभेच्छा दिवाळी उत्सव महा पर्व दिनी ..दादा नाथ बाबा यांचां हरिपाठ आपल्या सु मधुर वाणी मधून ऐकण्यास उत्सुक आतुर आहोत जय हरी जय गुरूदेव
आता तुम्ही कृपावंत साधुसंत आणि आदरणीय दादा महाराज जीवलग, गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी 🙏🙏🙏🙏🙏⛳⛳⛳⛳⛳तुका म्हणे सोडील्या गाठी दिली मीठी पायासी ⛳⛳🙏🙏🙏साष्टांग दंडवत दादा चरणस्पर्श माझ्याकडून आणि माझ्या पायगुडे कुटुंबाकडून 🙏🙏धन्य धन्य झालो ⛳⛳🙏🙏जय जय राम कॄष्ण हरी 🙏🙏⛳😊
दादा श्री राम कृष्ण हरी सकळ देवाचे दैवत सद्गुरूनाथ दादा तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीच्या रूपात येऊन आम्हा सर्वांना दर्शन दिलं आम्ही धन्य झालो दादा तुमच्या आवाजाने मंत्रमुग्ध झालो विशेष म्हणजे मधुवंती रागामध्ये सुंदर ते ध्यान उभे विटेवरी खूप छान कीर्तन झाले दादा असेच बाबांच्या रूपामध्ये तुमचे सदैव दर्शन घडावे अशी बाबांच्या चरणी प्रार्थना करतो राम कृष्ण हरी
स्वर चांगला आहे माऊली ❤
Jai jai Ram Krushna Hari. Tanmaya Janma swarthak.
राम कृष्ण हरि दादा . दादा अध्यात्मिक कीर्तन फक्त तुमच्याच मुखातून श्रवण केल्यानंतर समाधान वाटते
माऊली आनंद वाटला आवाज खूप गोड आहे शुभेच्छा माऊली
अद्भुत अद्वैत कथन.... श्रवण भक्ती घडविल्याबद्धल धन्यवाद 🙏🙏
सदगुरू दादा महाराज चरणी नतमस्तक 🙏🙏🙏
Dada Maharaj Jay shree Ram...
Khup apratim vivechan...Jay Hari
बोलायला शब्दच नाही गुरुदेव एवढे छान कीर्तन
ज्ञानेश्वराचे शब्द दादा तुमच्या मुखातून बरोबर समजते
मस्त दादा
मी दररोज रात्री आपुले कीर्तनाचे कार्यक्रम पाहत असतो खूपच मन प्रसन्न होते दिवस भराचे सर्व टेंशन विसरून जातो कीर्तनात तल्लीन होतो जय हरी माऊली
Ram Krishna Hari dada sundar kirtan 🙏
रामकृष्ण हरी
जय जय पांडुरंग हरी वासुदेव हरी नारायण हरी
निवृती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम
ज्ञानेश्वर माऊली तुकाराम
जय जय रामकृष्ण हरि🙏 छान आदरणीय महाराज दादा श्री
रामकृष्ण हरी💐💐💐💐
शब्द अपुरे
ओढ़ दर्शनाची दादा
जय गुरुदेव 💐
एकदा दर्शन व्हावे सद्गुरु che
महाराज खरोखरच चैतन्याचा जिव्हाळा निर्माण करणारा असा आपला गोड आवाज जिवनाची खरी अनुभूती देतो. ईश्वर चरणी प्रार्थना करतो कि आपली ही संतसेवा अविरत चालत रहावी ☺🤗💐💐💐🌹🌹🌹🌹राम कृष्ण हरी. 🚩
धन्यवाद!!🙏
गुरूदेव आपल्या चरणी प्रणाम🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ज्ञानेश्वर चे अभग आपल्या मुळे समजले अवघड ते सोपे करून सागतात आपली किरपाअशीच राहु दा सदगुरू शत शत नमन 🙏🙏🙏🙏
माऊली राम कृष्ण हरी
अप्रतिम राग विलंबित अभंग ❤
राम क्रुष्ण हरी ।..
कोटी कोटी धन्यवाद
सद्गुरू कडून दिवाळी ची अनमोल अशी भेट मिळाली
धन्य झालो
लांब असल्याने येता येत नाही पण आपण जवळच आहात असे वाटते
पुनश्च कोटी कोटी धन्यवाद
दादा आज तुमचं किर्तन ऐकून मी धन्य झालो डोळ्यातून आनंदाश्रू निघालेत ईश्वर तुम्हास उदंड आयुष्य देवो व आपण आहेच आम्हांस ईश्वर नाम संकीर्तन ऐकवत रहाल अशी आशा करतो आपला हरी श्रोता जयजय रामकृष्ण हरी
जनार्दन महाराजांच्या चरणी नमस्कार भाव पूर्ण कीर्तन झालेखूप छानंसर्व वाद्य वृंद ही त ल्लीन होऊन वाजवत होतेदंडवत साष्टांग
समर्थ बोध वाणी सुश्रव्य किर्तन कानाचे पारणे फिटले मण आणंदीत झाले जय जय श्री राम क्रष्ण हरी
अशेच नवनवीन अभंग,टाकतजा बाळासाहेब
खुपच अप्रतिम। दादा आपल्या प्रेमातच पडलो। एकदा दर्शन घेण्याची इच्छा आहे।
Ram Krishna hari dada
Khup chan Gayan jay Ram krushana Hari
Khup sunder mauli jay hari
अशा अतिशय सुन्दर किर्तनात आमच्या डोळ्यातुन आश्रु नाहि आले तर आम्हि सदगुरू चे नावाचेच साधक आहे मुख मे राम बगल मे छुरी सदगुरू ला प्रेमा भक्तिचे दान मागावे साधो साधो
राम कृष्ण हरी माऊली 🙏❤️
महाराज आपले किर्तन म्हणजे आम्हाला आनंदाची पर्वणी असते.
आपली परखड मते भामट्या किर्तनकारांना चपराक असते. वारकरी संप्रदायाची, हिंदु धर्माची पताका अशीच आपल्या कडून फडकत राहोआपले गायन ही मला खुप आवडते.
आपल्या चरणी कोटी कोटी वंदन.❤️ श्री गुरुदेव 🙏
दादा जे बोलतात ते दादा बोलत नाहीत ,तर ,
दादाच्या मुखातून पांडुरंग गचं बोलतो ,
❤ जय जय रामकृष्ण हारी ❤
दादा महाराज .रामकृष्ण हरी apartim aawaj दादा
अद्भूत असा किर्तन सोहळा
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏 दादांच्या वर प्रेम करणार्या महाराष्ट्रातील सर्व संत मायबाप हरिभक्त वारकरी बंधू-भगिनींचा चरणी साष्टांग दंडवत.. आपणा सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा... प्रेमभावाने ओतप्रोत भरलेल्या आपल्या कमेंट्स अर्थात प्रतिक्रिया म्हणजे आम्हाला मिळालेली एक पारमार्थिक ऊर्जा आहे.. असेच आमच्यावर प्रेम करत रहा.. वसंतगडकर ऑफिशियल चैनल सदैव आपला ऋणी राहील.. राम कृष्ण हरी
जय गुरुदेव माऊली
🙏🕉🚩💐
दादा तुम्ही असेच एक कीर्तन करा आणि आमचे जीवन सार्थक करा तुमचा आणि तुमच्या परिवाराला दीर्घ आयुष लाभो, खूप सुभेच्छा तुम्हाला
Good
तारखेसाठी कोणत्या नंबर वरती संपर्क करावा लागेल.....
कोटी कोटी कोटी नमस्कार सगळ्या जगाला माऊली शिवाय दुसरे काहीच सांगू नका 👏👏👏👏👏👏👏👏
Vital Hari Hari Hari hari hari govind Vasudev hari hari hari hari hari vithal
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी 🌹🌹🙏🙏
राम कृष्ण हरी दादा महाराज
खरोखर आपले किर्तन श्रवण करणे हि आमच्यासाठी एक पर्वणीच असते आणि ती आपण आम्हाला दिपावली च्या निमित्ताने दिली त्याबद्दल आपणास सप्रेम नमस्कार आणि आपणास व सर्व वारकरी संप्रदायास दिपावली च्या मनःपूर्वक शुभेच्छा 🙏🙏🙏
दादा नेहमीच मी तुमच्या कीर्तनाची खूप आतुरतेने वाट पाहत असतो.
Ramkrushn hari dada🙏🙏
श्री सद्गुरू दादाश्री
जय हरि l l 👏👏
दादाश्री,
ज्ञान प्राप्तीसाठी तळमळनाऱ्या साधकाला त्याच्यातील जिज्ञासेला ज्ञानाच्या परम अनुभूती पर्यंत नेण्यासाठी आत्मज्ञानी सद्गुरु नितांत गरज असते.
जीवनरूपी भवसागरामध्ये सापडलेल्या जीवांना अज्ञानरुपी अंधकारातून स्वयं प्रकाशी तेजोमय विस्तीर्ण ज्ञान स्थळाकडे जाण्यासाठी तुमच्या सारखा अध्यात्मिक सद्गुरू लाभणे हे जीवनातील परम भाग्य आहे .
ll कवतुक वाटे झालिया वेचाचे ll
ll नाम मंगळाचे तेणे गुणे ll
👏👏👏👏👏👏👏👏👏
परम गुरुबंधू दाजी महाराज सलते जय गुरुदेव राम कृष्ण हरी 🙏🙏
❤️❤️❤️❤️❤️ दिवाळीची अप्रतिम भेट. 🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी.... 🙏🙏
🙏 खुप छान व ज्ञानपर कीर्तन -
गोड आवाज - महाराज तुम्हाला सदृढ चांगले शारिरीक आयुष्य . लाभो हीच
पांडूरंगा चरणी प्रार्थणा 🙏🙏
जय हरी महाराज खुप डिप कितर्रनसांगतात मनाला शांती मिळते एवढा खोल अभयास कोणी सांगत नाही
संत येती घरा, तोचि दिवाळी दसरा
लक्ष्मी पूजनाला तुमचे दर्शन झाले दादा कोटी कोटी दंडवत 👣🌼🙏🙏
जय हरी माऊली !
जगि सर्व सुखी असा कोन आहे विचारी मना तुचि शोधुनी पाहे जो भक्तित तल्लीन आहे जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल
दादा रामकृष्ण हरी आजच्या kirtnamadhun साक्षात देव प्रगट केला एक एक शब्द हा तुमचा मोती वेचावा या प्रमाणे आहे
धन्य झालो मी की तुमच्या सारखे सद्गुरू माझ्या जीवनामध्ये आले
Ram Krishna hari dada ashich seva ghadat rhavi hi mauli charni prathna
Ramakrishna hari mauli
दादा तुम्हाला कीर्तन रुपिसेवसाठी दीर्घ आयुष प्राप्त हो ही ईश्वर चरणी परार्थना
abhang gayan khup chan ahe waaaaaaaaaaaaaaa
जय राम कृष्ण हरी माऊली हरि ओम || श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल विजय हरी विठ्ठल ||
प्रिय सद्गुरू दादाजी तुमच्या सुरेल गायनान माउलीचे खऱ्या अर्थाने दर्शन झाले
धन्यवाद दादाजी 🌹🙏🙏🙏🙏
🎉🎉🎉🎉🎉
शतशः नतमस्तक महाराज माऊली तुम्हाला
खूप छान ! महाराज तुमचेच कीर्तन ऐकल्यानंतर समाधान होते....
🚩🙏रामकृष्ण हरी माऊली🚩 🙏🚩
राम कृष्ण हरी माऊली खुपच सुंदर अनमोल असे किर्तन
2.14 कोरोना वरील अनुभव ह्रदयाला कळ लावून गेला. किर्तन नेहमी प्रमाणे गोड.... जय हरी दादा महाराज.
मज वाटे माझा जिव आणि देह अपनावरुन ओवलुन टाकावे जय जय श्री राम क्रष्ण हरी
दादासाहेब नमस्कार
साधू ,स़ंत येती घरा तोची दीवाळी, दसरा
दीपावलीच्या हार्दिक संतमय शुभेच्छा
❣️❣️🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆❣️❣️
Sunder kirtan
आपणास दीर्घआयुष्य लाभो ही सद्गुरू चरणी प्रार्थना जय हरि महाराज 💐🙏
🙏🙏🌹🌹
एकच माऊली👏👏👏👏👏👏
खूप सुंदर किर्तन केले दादा अशी अध्यात्मिक किर्तन फार ऐकायला मिळत नाहीत तुमची सर्व किर्तने ऐकत आलो आहे रामकृष्ण हरी
माझा प्रणाम स्विकार करा
Ram krishna hari mauli
किर्तन कसे असावे हे सांगणारा मापदंड म्हणजे दादामहाराजांची ही किर्तने.अ्प्रतिम.
खूपच गोड गायन ऐकून आनंद वाटला ऐकतच राहावे असे वाटते
राम कृष्ण हरी
बाबा तुमच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम
Jay Jay ram Krishna hari jay jay ram Krishna hari jay jay ram Krishna hari jay jay ram Krishna hari 🙏🙏🙏🌹🌹🌹🚩🚩🚩
🙏राम कृष्ण हरी🙏 बाबांच घनु वाजे घुन घुना अभंगाचे अध्यात्मिक चिंतन फार सुंदर झाले🚩
खूप सुंदर
सद्गुरु नाथ बाळकृष्ण दादा महाराजकी जय.. 🙏🙏🙏🙏🙏
हरी जय जय रामकृष्ण हरी...
परम पूज्य श्री दादा यांच्या चरणी नतमस्तक सादर दंडवत प्रणिपात सर्व साधक मंडळी स गुरू भक्तीमय शुभेच्छा दिवाळी उत्सव महा पर्व दिनी ..दादा नाथ बाबा यांचां हरिपाठ आपल्या सु मधुर वाणी मधून ऐकण्यास उत्सुक आतुर आहोत जय हरी जय गुरूदेव
Jay Hari Dada🙏🙏 khup Sundar Aawaz khup chan🙏🙏
दादांच्या चरणी साष्टांग दंडवत
एकच नंबर कीर्तन दादा🙏🚩👌
संतदर्शने हा लाभ पद्मनाभ जोडीला🙇♂️🙇♂️
❤️❤️🙏🙏🌹🌹
आता तुम्ही कृपावंत साधुसंत आणि आदरणीय दादा महाराज
जीवलग, गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी 🙏🙏🙏🙏🙏⛳⛳⛳⛳⛳तुका म्हणे सोडील्या गाठी दिली मीठी पायासी ⛳⛳🙏🙏🙏साष्टांग दंडवत दादा चरणस्पर्श माझ्याकडून आणि माझ्या पायगुडे कुटुंबाकडून 🙏🙏धन्य धन्य झालो ⛳⛳🙏🙏जय जय राम कॄष्ण हरी 🙏🙏⛳😊
🙏🙏🙏🌹🌹
🙏🙏🙏⛳⛳⛳
अप्रतिम गायन आणि किर्तन मंत्रमुग्ध झाले महाराज शब्दात वर्णन करू शकत नाही जय जय राम कृष्ण हरी
खूप छान दा दा
दादा दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा किर्तन नेहमी प्रमाणेच छान . तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना🕉️🙏
🙏 Ram Krishna Hari mharaj🙏👍👍
दादा श्री राम कृष्ण हरी सकळ देवाचे दैवत सद्गुरूनाथ दादा तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीच्या रूपात येऊन आम्हा सर्वांना दर्शन दिलं आम्ही धन्य झालो दादा तुमच्या आवाजाने मंत्रमुग्ध झालो विशेष म्हणजे मधुवंती रागामध्ये सुंदर ते ध्यान उभे विटेवरी खूप छान कीर्तन झाले दादा असेच बाबांच्या रूपामध्ये तुमचे सदैव दर्शन घडावे अशी बाबांच्या चरणी प्रार्थना करतो राम कृष्ण हरी
जय हरी दादा एक सांगावे वाटते दादा की तुमची आम्हा साधकांना कीर्तनाच्या माध्यमातून निरूपण सांगण्याची पद्धत खूप खूप अप्रतिम आहे असं वाटते की ऐकतच रहावं.
दंडवत प्रणाम दादा
दादा तुमचा मंत्रमुग्ध करणारा आवाज मनात खोलवर जातो.
🙏रामकृष्ण हरी 🙏
जय हरी महाराज मण प्रसन्न झाले
Chhan
Chan Maharaj ram ram
दादा आपणास दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
रामकृष्णहरी
खूपच छान कीर्तन
हे किर्तन एकूण स्वरूपाची ओढ लागली
खरा धर्म कळला
दादा छान कीर्तन आहे दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
जय जय राम कृष्ण हरी....🙏
Anandaachaa Diwali, Gharee Bolavaa Vanamaali,
Ghaleethemi Raangoli, Govinda Govinda
(2)
Gharee Aalea Deva,
Thyachaa Charani Teva / Seva Bhava,
Mukheem mhanaa
RAMA SHIVA...
RAMA KRISHNA HARI JAY JAY
RAMA KRISHNA HARI (3)
RAM KRISHNA GOVINDA
RAM KRISHNA GOVINDA (3)
SRI RAM JAY RAM
JAYA JAYA RAM (3),
OM NAMA SHIVAAYA,
SHIVAAYA
NAMA OM
Mukheem Mhanaa Rama Shiva
Mukheem Mhanaa
Shiva Rama
Hoyila Ananda, Anandi Ananda...
Ghaleethemi Raangolee Govinda
Govinda
(3) Sarva Sakshi Eashwara, Thyaala karu Namaskara,
Karoniyaa Manas sthira, Govinda Govinda...
Ghaleethemi Raangoli
Govinda Govinda
Daasi Naamayaachi JANI, Karithase Vinavani,
Mhanaa Ratram Divasa Mani, Govinda Govinda Govinda Govinda Govinda Govinda
Ghaleethemi Raangoli Govinda Govinda Govinda Govinda Govinda Govinda
Anandaachaa Deewaali, Gharee Bolavaa Vanamaali,
Ghaleethemi Raangoli Govinda Govinda Govinda Govinda Govinda Govinda Govinda Govinda Govinda Govinda Govinda Govinda Govinda Govinda Govinda Govinda Govinda Govinda Govinda Govinda Govinda Govinda Govinda Govinda Govinda
Ram krishna hari dada 2022 tumha Cha samparkat amhi bhagavantachya ani javal javun.
सद्गुरु माऊलीना कोटी कोटी दंडवत नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏 💐🌸💮🏵🌹🌺🌻🌼🌷
खुप छान महाराज. जय हारी
Ram krishna haree maulee