भारतीताई स्वातीताई मी तुमच्यासाठी एक उखाणा सांगते...😊☃️❄️🌨️ किती ही बर्फ पडूदे, तरी फौजी सीमेवर देतात पहारे🕛-----रावांच्या आवाजाने, शत्रूंच्या अंगावर येतात शहारे...⚔️😇
भारती स्वाती बेटा छान अशी संगीताने व्हिडिओ ची सुरुवात झाली मन प्रसन्न झाले तुम्ही खुप साऱ्या उपयोगी टिप्स देत असता घरगुती हेअर डाय कशी करता येईल का आजचा व्हिडिओ खुप भारी आहे खरचं तुम्ही मुली खुप छान कलाकृती आणि बरंच काही बनवत असता देवाचे तुम्हाला सगळ्या पेक्षा वेगळे बनविले आहे भारती बेटा हि तुमच्या कर्माचे आणि आई वडिलांचे पुण्याई चे फळ आहे खुप आशिर्वाद तुम्हा बहिणीना आणि जंगलविला तील पुर्ण परिवाराला चिली पिली सर्वाना❤❤❤❤❤❤
Tilachi ji basket bnwli na tumhi ti ajun perfect bnte ya pekshahi ,jar tumhi tilache bater aatmadhe n takta ,bowla baherun oil lawa aani bowl chya baher war bater taka aat nahi takayche tilachi poli ,baher set kraychi😊kadhayla pan soppe aani khup chhan shape yeto
होय तुम्ही अजिबात कोणत्याही स्कीन केअर ची advertisement अजून केलेली नाही एक युट्यूबर आहे दररोज वेगवेगळे मेकअप ची addकरते पैशासाठी करतात हे सर्व त्यांना काय कुणाचे नुकसान होते त्याचे काय देणेघेणे नसते तुमचे व्हिडिओ खरच खूप छान असतात
Ajun ek trick aahe ki fakt gar panyamadhe Halad ani detergent powder ghalayache ani tyamadhe golden n silver ornaments ghalayche ani 1 hr bhijat the vat h ani tya nantar dhuvayche… same new jewelry diste
आजचा व्हीडीओ खूप खूप छान होता तिळाची बास्केट फुल खूपच सुंदर आणिह आजदोघींना बघितले छान वाटले तुमच मत प्रखड पणे मांडतात खूप चछान मी दोन वेळा कमेंट केली आणि बऱ्याच ताईनी सुद्धा कमेंट केली कि स्वातीने जे घातलेल शॉटपूत सोन्याची आहे की नसेल तर किंमत सांगा पण तुम्ही माझी कमेंट वाचत नाही असो❤❤❤
भारती ताई तिळाची बास्केट खुप छान बनवली आहे तुम्ही . खुप छान कला आहे तुम्हा दोघींमध्ये खुप छान वाटतं तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी .
ताई तुम्हाला जन्म देणारी धन्य ति माऊली तुमचे वलॉग बघून खूप positive वाटते तुम्हा दोघांनाकडून खूप काही शिकायला मिळते असेच व्हीडिओ बनवत जा 😊😊
Bharati khupch sundar tilaci basket banavli❤❤
भारतीताई स्वातीताई मी तुमच्यासाठी एक उखाणा सांगते...😊☃️❄️🌨️ किती ही बर्फ पडूदे, तरी फौजी सीमेवर देतात पहारे🕛-----रावांच्या आवाजाने, शत्रूंच्या अंगावर येतात शहारे...⚔️😇
तिळाची बास्केट खूप छान भारतीताई👜, खूप ग्रेट आहात तुम्ही 👍
Amazing खूपच खूपच सुंदर. यू आर जीनियस. भारती❤❤🎉🎉🎉🎉 तिळाची बास्केट खूपच सुंदर.
तिळाची बास्केट खूप छान बनवले ताई फुले छान बनवले आहेत
भारती तिळाची बास्केट खूप छान बनवली. चांदीचा व्हिडिओ खुपच छान.
यूट्यूब चे पेमेंट सांगू पण नका ताई तुम्हाला संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या फौजी ला भरपूर आयुष्य वाढू देत ही सदगुरु चरणी प्रार्थना करते
Khup chan बास्केट बनवले आहे विडियो खुप छान 🔥🥰
बास्केट खुपच सुंदर बनवली ताई तुम्हि 😊😊
खूप छान बनवली ताई तिळाची बास्केट आणि फ्लावर
खूप छान बास्केट, फुले बनवली ताई👌🏻👍🏻
भारतीताई बास्केट खूप छान बनवली आहे
सैनिकाची पत्नी म्हणून अभिमानाने वागते.-----साठी देवाकडे दीर्घ आयुष्य मागते....
भारती स्वाती बेटा छान अशी संगीताने व्हिडिओ ची सुरुवात झाली मन प्रसन्न झाले तुम्ही खुप साऱ्या उपयोगी टिप्स देत असता घरगुती हेअर डाय कशी करता येईल का आजचा व्हिडिओ खुप भारी आहे खरचं तुम्ही मुली खुप छान कलाकृती आणि बरंच काही बनवत असता देवाचे तुम्हाला सगळ्या पेक्षा वेगळे बनविले आहे भारती बेटा हि तुमच्या कर्माचे आणि आई वडिलांचे पुण्याई चे फळ आहे खुप आशिर्वाद तुम्हा बहिणीना आणि जंगलविला तील पुर्ण परिवाराला चिली पिली सर्वाना❤❤❤❤❤❤
हाय ताई भारती ताई स्वाती ताई संक्रात च्या हर दीक शुभेच्छांच्या तिळगूळ घ या गोड गोड बोला❤❤
तिळाची बास्केट 🥰👌supper. 😊
तिळाचं बास्केट खूप छान बनवलं ताई तुम्ही खूप हुशार आहात. तुमच्या दोघींचं कौतुक करावं तेवढं कमी आहे.🎉❤
तीळ बास्केट very nice
ताई मी आज कडीपत्ता चटणी बनवली खूप छान झाली टेस्ट तर अप्रतिम खरंच खूप छान धन्यवाद ❤❤❤❤❤❤❤❤❤
ताई तिळाची बास्केट खुप छान केली
Khup chan prdi bnwli tai🎉 nice
तीळाचि बास्केट खूप छान बनवलि
Khup chan.kiti simple style ne tumhi explain kele aahe.
तीळाची परडी फुले छानच बनवली आहे
Hi khup chhan ahe basket ❤❤
Basket 🧺 khup chhan 👌👌
ताई आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे.काल मी कमेंट केली होती. तुम्ही पाहिली नाही 🥺 त्याच नाव संस्कार आहे. फ्लॉवर पॉट मस्त बनवला ताई 😊
Happy birthday sanskar beta
Wish you A very Happy Birthday God Bless You 🎉🎉🎉🎉😊
Happy birthday beta❤
Happy Birthday Sanskar 🎊🎉🎊🎉
Happy birthday beta ❤❤🎉🎉🎉
तिळाची बास्केट मस्त
Bharti Tai khupch brilint ahe❤
ताई छान झाली बास्केट
Tilachi ji basket bnwli na tumhi ti ajun perfect bnte ya pekshahi ,jar tumhi tilache bater aatmadhe n takta ,bowla baherun oil lawa aani bowl chya baher war bater taka aat nahi takayche tilachi poli ,baher set kraychi😊kadhayla pan soppe aani khup chhan shape yeto
Tumhi khup inovetive ideas share kartat khup brilliant aahat tai tumhi tilachi basket khup chan banvali pn ani shikvli pn khup mast distey thanks shikvlyabaddal
Tai basket khup chan aahe tai
Khupach chhaan basket tai
Khup chan video ahe ❤❤🎉🎉🎉
Tilachi basket chan zali
तिळाची बास्केट खूप चन केली ताई ❤🎉😊
खुप छान ताई बास्केट
शुभ दुपार भारती स्वाती ❤
Mast vedio ❤❤❤❤
Beautiful basket
खूप सुंदर झाले आहे 🧺 बास्केट 👌
Khup chaan basket ❤🎉
ताई तिळाची बास्केट खूप छान मस्तच
मस्त👌
Happy Birthday bala
होय तुम्ही अजिबात कोणत्याही स्कीन केअर ची advertisement अजून केलेली नाही एक युट्यूबर आहे दररोज वेगवेगळे मेकअप ची addकरते पैशासाठी करतात हे सर्व त्यांना काय कुणाचे नुकसान होते त्याचे काय देणेघेणे नसते तुमचे व्हिडिओ खरच खूप छान असतात
House queen आहे का ती youtuber...
शुभ दुपार ताई 🙏🙏🙏🥰💖💖
Ajun ek trick aahe ki fakt gar panyamadhe Halad ani detergent powder ghalayache ani tyamadhe golden n silver ornaments ghalayche ani 1 hr bhijat the vat h ani tya nantar dhuvayche… same new jewelry diste
Basket khoop mast
मकरसंक्रांती च्या हार्दिक शुभेच्छा बहीणी नो
Basket ekch no🎉
Mi pn असेच चांदीचे दागिने साफ करते ताईसाहेब ❤😊
खुप छान 🎉🎉❤❤
रोशनी ताई चे केस मस्त आहेत 😊 बाकी व्हिडिओ खुप छान
श्री स्वामी समर्थ ताई
Tilache basket khup sunder ani very hard to do. Khup chatkay bastat.
Basket khoop mast distiay
Bharati tai 👌👌💯🙏
👌👌😍
आजचा व्हीडीओ खूप खूप छान होता तिळाची बास्केट फुल खूपच सुंदर आणिह आजदोघींना बघितले छान वाटले तुमच मत प्रखड पणे मांडतात खूप चछान मी दोन वेळा कमेंट केली आणि बऱ्याच ताईनी सुद्धा कमेंट केली कि स्वातीने जे घातलेल शॉटपूत सोन्याची आहे की नसेल तर किंमत सांगा पण तुम्ही माझी कमेंट वाचत नाही असो❤❤❤
Osam basket
BASKET CHAN. SHRI SWAMI SAMARTH.
हाय ताई मी काल केक बनवला होता तुम्ही जसा दाखवला होता अगदी तसाच झाला खूप छान
Ek khan tulshisathi ghyaycha asto Bharti ,must vlog 🎉
tai हाड दुखतात त्यांचा उपाय विचारले होते आधी पण खूप वेळा विचारले तुम्ही रिप्लाय दिला नाही
tai येवढा वेळ कसा भेटतो तुमचे कौतुक वाटते घरात rojci kamani katala yeto❤
आपलें हेच बॅकग्राऊंड म्युझिक मस्त आहे. 👌👌👌
केस दाट होण्यासाठी उपाय सांगा ताई
Bharati all-rounder hai
खूप छान आहे ताई
Tilache basket khupch sundar tai tumche kautik karave tevde kami kiti hushar ahe tai
कोरफडीचा पिवळा चीक चामखीळीला लावायचा दोन टाइम सकाळी आणि रात्री गळून पडते चामखीळ.
Kalji ghe g Swati tai sambhalun Kam kart ja
Taai बद्धकोष्ठता dur honyasathi aani daily पोट साफ होण्यासाठी kahi upaay aahe ka,
बास्केट छान झाली काल पेमेंट चा विडिओ पाहिला चांदिचे दागिने मी नेहमी अशेच साफ करते आम्ही पण वाण बोलतो गावी संक्रांती काळया असतात मुंबई ला लाल असते
👌👌👌
Nice tai😊😊
Bhart tai khup chan banavli ga basket tuzyakadun khup shikayala bhetate ga khup great aahes tu love you dear❤
Mala aawadl bharti tu game baddal bollis te game haa khup hanikarak aahe saglyansathi ny karat te bar aahe add game chi
👌👌
Tai mi aaj kdhipatta ani tomatocha thecha kela khup chan jhalay
उखाणे कोठे पाठवायचे आहे
Mi pan yekal
Nice tai
Music chan vatte tumcha channel la
स्वाती ताई देव कशाने स्वच्छ करतेस दाखव ना प्लीज प्लीज प्लीज फुलांची परडी खुप छान
अगं ताई तुळशीचा पण घ्यावा लागतो
ताई तुमच्या दोघींचे विचार मला आज खरच खूप आवडले तुम्ही जे ऍडव्हर्टाईस बद्दल बोलला ते असेच प्रत्येकाचा विचार करत रहा
Atta br ahe ka Swati tai
Dev aani Devpuja details mahe dakhva ba tai khup vela comment keli
आम्ही सातारचे लोक वाण लुटायचे बोलतो
ताई तिळाची बास्केट खूप छान केले मी सुद्धा चांदीचे दागिने तसेच साफ करते काका आणि बाबा दाखवा जाता है व्हिडिओ मध्ये श्री स्वामी समर्थ ताई
हाय ताई ❤❤❤
Swati Bharti doghi pan KALAKAR aahat 😂😂
चुरमुरे लाडू मी केले पण नीट झाले नाही tai pan तिला ci pardi छान keli me bagun करायला baghty pan jamat नाही
भारती tuze सासरे कुठं असतात
Kesatil dandruff janyasati upay sanga