नमस्कार. मला हेच कळत नाही प्रत्येकाची एवढी का जळते आणि तुम्हाला कोण बोलले माझी पोळी यावर भागते... RUclips माझी अजून ही passion aahe... तुम्हाला एवढेच वाटे तर Try करून बघा Video करून काय इन्कम येते ते.... मी पण एक साधारण माणूस आहे. नेहमी सुट्या नाही ना करू शकत. माझ्या कुटुंबाला जे काय लागते त्यासाठी मला Office work करावेच लागते.... आणि आम्ही बोंबलून सांगतो तेव्हा कोण ऐकते हो.... मुंबई गोवा महामार्ग च्या video मी काय बनवल्या नाहीत का... आवर्जून बघा....कधी एवढ्या 1000 च्या आसपास video केल्या प्रेमाने कधी एक comment केली का हो... आणि उगाच काहीतरी ऐकून, समोर आलेले एसएमएस फॉरवर्ड करून काहीतरी लिहायला पटकन जमते
Nice terk
धन्यवाद
Very nice 🙂❤❤❤
धन्यवाद ❣️
Khup chaan. pavsamadhe marleshwar darshan mhnje swarg
धन्यवाद. हो संपूर्ण परिसर खूप सुंदर दिसतो
खूपच सुंदर धबधबा
धन्यवाद ❣️
खुप छान व्हिडीओ असतत मला आवडत कोकण
Kup chan bhari vatte ek vegli filling yete❤
धन्यवाद ❣️
Dada Maja Gav Maral aahe titech
खूप छान ❣️
हर हर महादेव ❤❤❤❤❤
हर हर महादेव. हर हर मार्लेश्वर
हर हर महादेव
हर हर महादेव.
हिरवाईने सजलं कोकणचं सौंदर्य ! 😊
मी जाऊन आलोय अप्रतिम सौंदर्य मार्लेश्वर ❤
❣️
Heaven of India khup chchan
धन्यवाद ❣️
Masat hota video
धन्यवाद
thanks bhai ya video sathi marleshwar chya bajulach maze gav ahe bamnoli.
दादा तुमचे धन्यवाद कसे करावे यासाठी शब्द नाहीत कारण काय अप्रतिम आहे मार्लेश्वर मंदिर आणि परिसर धबधबे कोसळत आहे एकदम छान
🙏🙏🙏🙏🙏 एक नंबर दर्शन आणि पावसाळी वातावरण 👌👌👌👌
धन्यवाद ❣️
Ase masta vlog aavadatat pahayla.
धन्यवाद ❣️
खूप सुंदर
धन्यवाद
🚩हर हर मार्लेश्वर🚩
हर हर महादेव. हर हर मार्लेश्वर
Chan ❤
धन्यवाद
देवरुख हे माझे सासर आहे त्या मुले आम्ही गावी येतो तेव्हा मारलेश्र्वरला जातोच जातो खूपच सुंदर ठिकाण आहे बाजूचा डोंगर हा टिकलेश्वराचा आहे तोही छान आहे
ठीक आहे
हो परिसर खूप छान आहे. टिकलेश्वर ला पण गेलो होतो Video लवकरच येईल
Chan volg ahe.yacha ahe marleshwar la chan mahiti diles ❤😊
धन्यवाद ❣️
व्हिडिओ छान आहे. येथे वा कोकणात अन्य ठिकाणी नागपूर वरून जायचे असल्यास कसे जायचे, मार्गदर्शन करावे. रेलवे, बस सुविधा, राहणे, खाणे आदी सोयी होते का.
खूप छान
धन्यवाद
हर हर मार्लेश्वर , मारळ , मार्लेश्वर माझ गाव आहे दादा. खुप छान प्रवास 👌❤
हर हर महादेव. हर हर मार्लेश्वर
खुप छान विडिओ आहे.
धन्यवाद ❣️
ओम नमः शिवाय ☘️🙏
ओम नमः शिवाय. हर हर महादेव
Avinash Bhava Tuje Vedios Yetat e But Mala Notification Nahi Yet e Tujya Vedios che Asa ka ?😢
Notification मधे all करा म्हणजे सर्व येतील
@@KokankarAvinash Bhava All ahec Already Pan Tari Sudha Notification nay yet 😢
@@King_Roshan138 मग का माहिती. Buggs असतिल RUclips चे
@@KokankarAvinash kay Harkat Ny Bhava ,Search Karun Vedio Baghto Sarva 😅...Love U Avinash Da❤️
Aamhi pn gelo hoto marleshwar la ..ami padhrpurkar
❣️
Kontya date 📅 la gela hota dada
दादा सुरवात नेहमी प्रमाणे खूप छान गोड आवाज बोलण अप्रतिम सौंदर्य मनाला खूप भावते विडीओ संपू नये असे च नेहमी वाटते
धन्यवाद ❣️
👍🏼😊
मी २००८ला गेलो होतो
छान
🎉🎉🎉🎉
Beautiful... What date this video was shooted?
Khup Chan Video ❤️👌
Ani Dadaseb Sarfare Vidyalayat shiksan ghetle❤
धन्यवाद. आमच्या High school मधून खोखो खेळायला येत असू तिथे.
Vasai virar la paus🌨️🌨️ nay milat koknat khup paus 🌨️🌨️chalu aahe
गावी पाऊस खूप पडतोय
Ek no vlog, water fall is amazing, mast, full on enjoy👍👍👌
धन्यवाद
Dada mi pn Devrukh cha
Great
Dada maze maherche devasthan and maze Maher javal aahe angavli her her marleshwar❤
तेथून तर गेलो आम्ही.
Mumbai Goa mahamargasathi andolan Manase kadhun hott ahe tumcha kahi yat sahbhag asnar ahe ka fakt recipe ani gaon dakhun swatachi poli bhakat rahanar ahat tumhi kokani youtuber
नमस्कार. मला हेच कळत नाही प्रत्येकाची एवढी का जळते आणि तुम्हाला कोण बोलले माझी पोळी यावर भागते... RUclips माझी अजून ही passion aahe... तुम्हाला एवढेच वाटे तर Try करून बघा Video करून काय इन्कम येते ते.... मी पण एक साधारण माणूस आहे. नेहमी सुट्या नाही ना करू शकत. माझ्या कुटुंबाला जे काय लागते त्यासाठी मला Office work करावेच लागते.... आणि आम्ही बोंबलून सांगतो तेव्हा कोण ऐकते हो.... मुंबई गोवा महामार्ग च्या video मी काय बनवल्या नाहीत का... आवर्जून बघा....कधी एवढ्या 1000 च्या आसपास video केल्या प्रेमाने कधी एक comment केली का हो... आणि उगाच काहीतरी ऐकून, समोर आलेले एसएमएस फॉरवर्ड करून काहीतरी लिहायला पटकन जमते
मार्लेश्वर ला night राहू शकतो का.
देवरुख मध्ये राहू शकता. मार्लेश्वर मध्ये राहण्याची सोय नाही
@@KokankarAvinash ok thanks
Mi pn Devrukh cha ahe
❤❤
खूपच छान