माउली संजीवन समाधी सोहळा विशेष ! बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन ! Baba Maharaj Satarkar Kirtan
HTML-код
- Опубликовано: 19 сен 2024
- #Man Mandira #मन मंदिरा
किर्तनकार : ह.भ.प.बाबा महाराज सातारकर
महाराष्ट्रातील वारकरी कीर्तनकार. ह. भ. प. बाबा महाराज सातारकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे पूर्ण नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे आहे. त्यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांच्या कुळात १३५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा चालू आहे. त्यांचे वडील ज्ञानेश्वर दादामहाराज गोरे हे उत्कृष्ट मृदूंगवादक होते. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांना संत वाङ्मयाची आवड होती. बाबा महाराज सातारकर यांचे चुलते आप्पामहाराज आणि अण्णामहाराज यांच्याकडून त्यांनी परमार्थाचे धडे घेतले. बाबा महाराजांनी इंग्रजी माध्यमातून एस. एस. सी. पर्यंतचे शिक्षण घेतले. आठव्या वर्षांपासून ते श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणत असत. वयाच्या ११ व्या वर्षांपासून त्यांनी पुरोहितबुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेतले.
Email : manmandirateam@gmail.com
राम कृष्ण हरी !!
अति सुंदर कीर्तन माऊली महाराजडोळ्यातून असुधार वाहिल्या राम कृष्ण हरी
ज्ञानेश्वर महाराज ना साष्टांग
अंधश्रद्धेच्या गढूळ पाण्याचे रूपांतर वाहत्या गंगेत करणेचे अतिशय अवघड काम प्रसंगी शारीरिक, मानसिक वेदना आपल्या माऊलींना सहन कराव्या लागल्या.पण माऊलींची ऊर्जा आहे तशीच आहे
Ram krishna hare mauli
माऊली माउली माऊली
जय हरी माऊली नंबर एक कीर्तन
बाबा महाराज शत शत नमन
धन्य तो महाराष्ट्र सर्व संत महाराष्ट्रात आणि भारतात आहेत सुनील इंगळे नमस्कार साष्टांग नमस्कार धन्यवाद
🙏🚩राम कृष्ण हरी 🙏विठ्ठल 🙏विठ्ठल 🙏विठ्ठल 🙏विठ्ठल 🙏विठ्ठल 🙏विठ्ठल 🙏विठ्ठल 🙏विठ्ठल 🙏विठ्ठल🙏 विठ्ठल 🙏विठ्ठल🙏 विठ्ठल 🙏जय ज्ञानेश्वर माऊली विश्वाची साऊली 🙏ज्ञानोबा माऊली तुकाराम 🙏🚩
राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🙏🏻
जय जय राम कृष्ण हरी.
राम कृष्ण हरी एक नंबर हरिनाम सप्ताह
रामकृष्ण हरी माऊली माऊली 🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻
रामकुशन राम कृष्ण हरी एक नंबर
Jai jai ram krishna hari,
राम कृष्ण हरी
baba Maharaj apna sarkhe kirtan kaar parat honar nahi
💯💯💯
Ram kirshna Hir 🌹🙏🙏🌹
माऊली time माझी 🙏🌷🙏
🙏राम कृष्ण हरी माऊली खूप खुप छान 🙏
Sundar अनमोल संताचे विचार चिन्मय म. यांच्या मार्फत समाजा पर्यंत पोहचले पाहिजे .... बाबा
2
Ram krishna hari
ज्ञानेश्वर माऊली 💐💐
Mauli man he dhale man he dhale
राम कृष्ण हारी माउली
जय हरी 🌹🌹🙏🙏🌹🌹
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🌹🌹🌹
Ram Krishna hari 💕 mauli.......mauli.......mauli....
राम कृष्ण हरि जय श्री राम
Jai jai Ram kisrshan hari jay namo nayshwre Guru mauli 🙏🙏
खुप सुंदर किर्तन
Om Mahaganpatai Namha.
Ram Krishna Hari, Vitthal Keshava mantra ha japava sarv kaal.
श्री स्वामी समर्थ माझे आई , जय जय राम कृष्ण हरी , ज्ञानेश्वर महाराज की जय
Mohanrao Shri sant dnayaeshwar Maharaj KO jay🙏🙏
JaI vithal rakhumai.
Amezing Ram Krishna Hari
राम कृष्ण हरी महाराज जी गुरु जी धन्यवाद
Jay hari🙏🏼
Tumhi Mai
Bap kripawant.
Ram krushna Hari
राम कृष्ण हरी...🙏
Ram kursn hari
Mast
🌹🌹राम कृष्ण हरी 🌹🌹🙏🙏
👌राम कृष्णा हारी
Story of Dnyaneshwar and his brothers and sister,Muktabai shows the social condition of that time.
Shri.Gurudeo Datta. Om Shivai Namha.Shri
S wami Samarth.Three Mantra are Babu guni I request you to say five minitues.
🙏🏾🙏🏾🙏🏾🌹
🙏🚩 राम कृष्ण हरी महाराज. 🚩🙏
I am very happy to listen to Hon.Baba Saheb Satarkar.Thank you utube.
H.H.Baba Maharaj is unique... Incomparable, and Great...with melodious voice....and abundant knowledge
Babasaheb 's sweet kirtan makes mind happy.I am fond of his kirtan. I salute to his learnedness.
Babamaharajanchekirtanpratekanejaruraikave
Kay bolav Maharaj
So sweet .
Mavle
The story touches heart.Thanks.
We
V. V
G नेn
#
P0
राम कृष्णा हरी माऊली
Ram Krishna hari 💕
Jai jai ram Krishna Hari
Jai Ram Krishna Hari.
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली
🙏राम कृष्ण हरी🙏
🙏माऊली माऊली🙏
Ram Krishna Hari
ज्ञानेश्वर माऊली
रामकृष्ण हरी 🌹🙏
जय हरी माऊली
जय जय राम कृष्ण हरी,🙏🌺🙏
🙏🌺🙏
🥰🥰🙏🙏🙏 राम कृष्ण हरी
🙏🙏🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी 🙏🚩
राम कृष्ण हरी
Jai jai Ram Krishna Hari.
राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी
Jay Jay ram Krishna hari
राम कृष्ण हरी माऊली
रामकृष्णहरि माऊली 🙏
Ram krishna hari mauli
Jay jay ramkrushnhari🌷🙏🚩❤
Ram Krishna Hari
जय जय राम कृष्ण हरी
Ram Krishna Hari.
राम कृष्ण हरी माऊली
@S Chaware 0
Ram. Krushn. Hari
🙏🙏🙏🙏🙏🙏
Ram. Krushn. Hari
@@rajendramunde700 0
Ram Krishna hare
aa