🙏 श्री सद्गुरू बाळुमामा नित्य पूजा फोटो पहा आपल्या यूट्यूब चैनल वर 🙏 🙏 मी जो येथे दिसे 🌎 तो धरणी पूर्वी असे 🙏 मी असे किंवा नसे 🙏 बोलो नये 🙏 🙏🔱🕉️ बोला बोला श्री सदगुरू बाळूमामांच्यां नावानं चांगभलं 🕉️🔱🙏
आजच एपिसोड बघितला आणि आजच तुमचा विडिओ बघितला तुम्ही खुप छान काम करताय, संत सद्गुरु बाळुमामांच तुमच्याकडून हे करून घेतायत सद्गुरु बाळुमामांना साष्टांग दंडवत 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
एवढं सगळं सुंदर ऐकायला भेटते खरंच संतोष भाऊ तुमचे खरच खूप मनापासून आभार सगळं काही तुमच्या मुळे ऐकायला भेटतो हे मामा किती छान सांगायचं असं वाटायला यांचा मुलाखत संपूच नये अस गोड गोड सांगत रहावा ऐकत खूप छान वाटते
Geat interview of chairman Magdum saheb. Message of Mama from this episode:- 1. Mama dev hote 2. Kasta aani mehanat mhanje dev. 3. Mamancha rajwada honar. 4. Mi aahe. 5. Kahihi kami padnar nahi. 🙏👍✌️👌
आज टीव्ही मध्ये बाळू मामांच्या मालिकेत हेच दाखवले की मगदूमांच्या शेतातली माती खाल्ली बाळू मामांनी सत्या घटना दाखवली बघून अंगावर काटा आला सर..... आज तुम्ही स्वता मगदूमाच्या घरातल्या व्यक्तींची मुलाखत घेतली बघून समाधान वाटले 🌺बाळू मामांच्या नावान चांगभलं 🌺 🙏 🙏 🙏 🙏 🙏
🙏🔱🕉️ बाळूमामा चरित्र कथा वाचा माझ्या युट्युब चॅनेलवर 🙏मी जो येथे दिसे 🌎 तो धरणी पूर्वी असे 🙏 🙏 मी असे किंवा नसे 🙏 बोलो नये 🙏 🙏🔱🕉️ बोला बोला श्री सदगुरू बाळूमामांच्यां नावानं चांगभलं 🕉️🔱🙏
चांगभलं चांगभलं बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏 या व्हिडिओचे मी खूप खूप वाट बघू लागलो तर आखरी आला व्हिडिओ खूप खुश. आहोत आम्ही त्यांचा व्हिडिओ ऐकण्यासाठी खूप उत्सुक आहोत
🌺🙏बाळूमामाच्या नावानी चांगभलं 🙏🌺 दादा तुमचे खूप खूप आभारी आहे 💐🙏🙏💐आम्ही सिरियल मध्ये मगदूम याचा विषयी बघत होतो आणि तुम्ही तेचि भेट घडवली आजचा व्हिडीओ सगळयात चांगला होता 👌👌👌👌👌👌👌👍👍👍
बाळू मामा घ्या सिरीयल मध्ये मगदुम सर यांच्या घराची कथा होती ती तंतोतंत खरी होती आणि त्याची बातचीत झाली आम्ही खुप खुप धन्य झालो मगदूम सरांच्या चरनी नतमस्तक नमस्कार
Till todate everybody experienced whatever wil and wish is there ( all impossible chenges to possible because of geint power of sant Balumama,and he only do it.we only experiences this.Jay Balumama 🙏🙏
आजचा interview चा एकदम perfect timing होता. बघुन समाधान वाटले.
राऊत sir तुमच्या कष्टाला नमन, मगदुम मामा, कामते मामा ना नमन
जय बाळु मामा जय श्री कृष्ण
🙏 श्री सद्गुरू बाळुमामा नित्य पूजा फोटो पहा आपल्या यूट्यूब चैनल वर 🙏
🙏 मी जो येथे दिसे 🌎 तो धरणी पूर्वी असे
🙏 मी असे किंवा नसे 🙏 बोलो नये 🙏
🙏🔱🕉️ बोला बोला श्री सदगुरू बाळूमामांच्यां नावानं चांगभलं 🕉️🔱🙏
आजच एपिसोड बघितला आणि आजच तुमचा विडिओ बघितला
तुम्ही खुप छान काम करताय, संत सद्गुरु बाळुमामांच तुमच्याकडून हे करून घेतायत
सद्गुरु बाळुमामांना साष्टांग दंडवत
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
एवढं सगळं सुंदर ऐकायला भेटते खरंच संतोष भाऊ तुमचे खरच खूप मनापासून आभार सगळं काही तुमच्या मुळे ऐकायला भेटतो हे मामा किती छान सांगायचं असं वाटायला यांचा मुलाखत संपूच नये अस गोड गोड सांगत रहावा ऐकत खूप छान वाटते
श्री बाळूमामांच्या नावाने चांग भल 💐💐👌👌🙏🙏धन्य तो महिमा देवा तुमचा
चांगभलं चांगभलं चांगभलं देव बाळू मामांच्या नावाने चांगभलं
We are lucky to listen this rememberable interview because of you. Thank you sir.
I am hearing
Ya it's absolutely awesome vichar
अप्रतिम माहिती मिळतेय,बाळू मामांच्या नावानं चांग भलं
राऊत दादा बाळुमामा तुमचं भलं करोत. तुमची ही सेवा आवडली. तुमच्यामुळे आम्हाला ऐकायला पहायला मिळाले.
Geat interview of chairman Magdum saheb.
Message of Mama from this episode:-
1. Mama dev hote
2. Kasta aani mehanat mhanje dev.
3. Mamancha rajwada honar.
4. Mi aahe.
5. Kahihi kami padnar nahi.
🙏👍✌️👌
खूप छान वाटले अनुभव ऐकून किती भाग्यवान आहेत हे सर्व.
आज टीव्ही मध्ये बाळू मामांच्या मालिकेत हेच दाखवले की मगदूमांच्या शेतातली माती खाल्ली बाळू मामांनी सत्या घटना दाखवली बघून अंगावर काटा आला
सर..... आज तुम्ही स्वता मगदूमाच्या घरातल्या व्यक्तींची मुलाखत घेतली बघून समाधान वाटले 🌺बाळू मामांच्या नावान चांगभलं 🌺 🙏 🙏 🙏 🙏 🙏
Ho barobar aahe
🙏🔱🕉️ बाळूमामा चरित्र कथा वाचा माझ्या युट्युब चॅनेलवर
🙏मी जो येथे दिसे 🌎 तो धरणी पूर्वी असे 🙏
🙏 मी असे किंवा नसे 🙏 बोलो नये 🙏
🙏🔱🕉️ बोला बोला श्री सदगुरू बाळूमामांच्यां नावानं चांगभलं 🕉️🔱🙏
@@balumamabhakt 🙏🙏🙏🙏
ही मुलाखत ऐकून धन्य झाले!!!🙏🙏🙏🌹
Mamanvishayi ek ek gosta aikun stabdha vhayala hota. Raut saheb tumhi aamha prekshasansathi avadha kartay. Ki balumama tumhala kahi kami padu denar nahit.
Changbhala changbhala changbhala Santa sadguru shree balumamanchya nawane changbhala🙏🙏🙏.
आम्ही खूप भाग्यवान आहोत अश्या पुण्यवंत लोकांचं दर्शन आम्हाला होतंय🙏🙏🙏🙏
देव माझा बाळूमामा 🙏🚩बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🙏🚩
चांगभल चांगभल बाळु मांमा च्यावर नावान चांगभल 🙏🙏🙏💐💐💐🌻
🌻🙏 चांगभलं चांगभलं चांगभलं शिवावतारी बाळुमामांच्या नावानं चांगभलं 🙏🌻छान मुलाखत 👌👌
धन्यवाद सर.
बाळु मामाच्या नावान चांगभल 🙏🙏🌺🌹🌹
धन्यवाद सर आमची खूप इच्छा होती मगदूम सरांच्या फॅमिली ला भेटायची ती पण तुम्ही पूर्ण केली खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Ya episode chi aaturtene wat pahili hoti. Thank u very much Santiago dada
चांगभलं चांगभलं बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏 या व्हिडिओचे मी खूप खूप वाट बघू लागलो तर आखरी आला व्हिडिओ खूप खुश. आहोत आम्ही त्यांचा व्हिडिओ ऐकण्यासाठी खूप उत्सुक आहोत
🌺🙏बाळूमामाच्या नावानी चांगभलं 🙏🌺 दादा तुमचे खूप खूप आभारी आहे 💐🙏🙏💐आम्ही सिरियल मध्ये मगदूम याचा विषयी बघत होतो आणि तुम्ही तेचि भेट घडवली आजचा व्हिडीओ सगळयात चांगला होता 👌👌👌👌👌👌👌👍👍👍
Dhanyavaad Sir
राम क्रष्ण हरी श्री सद्गुरू बाळूमामाच्या नावान चांगभलं
खूप छान माहिती दिली आहे
🙏🙏🙏🙏 चांंगभल चांगभल बाळुमामाच्या नावांन चागभल हालशिद्धनाथाच्या नावानं चांगभल 🙏🙏🙏🙏🙏
🙏🌺चांगभलं चांगभलं बाळू मामाच्या नावानं चांगभलं 🙏🌺
श्री संत सद्गुरू बाळु मामा च्या नांवन चांगभलं 🙏🙏🙏
श्री सदगुरु शिवावतरी जगतपिथा परब्रह्म सच्चिदानंद संत बाळूमामा महाराज की जय🙏🙏🙏🙏🙏❤️❤️😎😎😎🔥❤️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏.
जय बाळूमामा
चांग भल चांग भल सद्गुरू श्री संत बाळू मामांच्या नावानं चांगभलं
बोला बोला बाळुमामांचा नावान चांगभल चांगभल 🙏🙏
Khup Chan mahiti dili sira ni 🙏🙏
श्री बाळू मामा
साहेब मंदिर सुरू करा सगळी कोल्हापुरातील मंदिर सुरू झाली🙏🙏
बाळुमामाच्या नावानं चांगभलं☺👏👏
बाळूमामा च्या नावाने चांगभलं 🎉🎉❤❤
बाळूमामाच्या नावाने चांगभल जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठलविठ्ठल विठ्ठलविठ्ठल
चांगभलं चांगभलं चांगभलं सद्गुरू संत बाळूमामा च्या नावानं चांगभलं
Jay shree balumama 🙏🙏🙏
श्री संत बाळुमामाच्या नावानं चांगभल
खूप छान संतोषजी तुम्ही बाळूमामाचे दर्शन घडवतात 🙏🙏
बाळुमामाच्या नावानं चांगभलं 🌺🌺 🙏🙏
Khup chan
*व्हिडिओ योग्य वेळी पोस्ट केला संतोष सर...*
चांगभलं ❤️❤️
बाळू मामान खूपच नमस्कार🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Jay Jay sadguru sant shre baalumamacha navana changbhala
Ekdam mast interview Santosh sir. Thank a ton👌👌🙏 changbhal
Khoop chan
Khoop bara vatala Anubhav ikun
Manapasun Dhanyavad
Changbhala Santa sadguru shree Balumamanchya nawane changbhala🙏🙏🙏
बाळू मामा घ्या सिरीयल मध्ये मगदुम सर यांच्या घराची कथा होती ती तंतोतंत खरी होती आणि त्याची बातचीत झाली आम्ही खुप खुप धन्य झालो मगदूम सरांच्या चरनी नतमस्तक नमस्कार
Wah. Bara watla interview aikoon.
Balu mama chya navane changbhal ....❤️🙏🙏...
बाळूमामाचा नावाने चांगभलं
Till todate everybody experienced whatever wil and wish is there ( all impossible chenges to possible because of geint power of sant Balumama,and he only do it.we only experiences this.Jay Balumama 🙏🙏
Magdum. sahebanaa. Khup namaskar🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
श्री बाळूमामां च्या नावान चांगभल 🙏🌹👌👌👌
Balumamanchya navana chaang Bhala 🙏🏼💯
चांगभलं चांगभलं सद्गुरू श्री बाळूमामांच्या नावानं चांगभलं
जय सद्गुरू 🙏🙏👌🚩
🙏🙏 Bola Bola Balumaman cha Navane Chang Bhale 🙏🙏
Sir Tumala Thanku & Shri Magdum Sir Namskar 🙏🙏
श्री संत सद्गुरु बाळू मामांच्या नावानं चांगभलं🙏
श्री सद्गुरु मनोहर मामांच्या नावानं चांगभलं🙏
Chang bhal chang bhal chang bhal Shri sadguru Devavtari balumamanchya navane chang bhal 🙏🙏🌹🙏🙏
बाळु मामांच्या नावानं चांगभलं
Khoop chhan santoshrov....🙏
🙏Changbhal...Changbhal...Changbhal...Shree...Sadguru...Sant...Balumamancha...Navan...Changbhal...🙏
Thnx santosh sir
चांगभल,चांगभल बाळू मामाच्या नावान चांगभल
Great job sir..n magdum sir u r very lucky for having a Tim spend with Mama..
Sadguru Sant Balu Mamancya navane chhang bhale🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
एकदम मस्त अनुभव आहे.बाळूमामा भेटल्या सारखा वाटलं.खूपच नमस्कार.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup sundar magdum sirancha bhag.🙏🙏🙏
Malikacha episode ani mulakhat julvun analyabaddal dhanywad
गेरेट आहात बाबा तुम्ही देवाचा सहवास लाभला जय बाळु मामा
🙏👌⛳Balumamanchya navana changbhala ! ! ! Jay go.ra
🙏🙏⛳⛳Jay samarth ! ! !
बोला बोला सद्गुरू बाळुमामा च्या नावानं चांगभलं
श्री बाळु मामाच्या नावानं चांगभलं🙏🌹
Very nice Information Chang bhala Chang bhala sant Shri Sadguru Bslumamanchya navane Chang bhala🙏🙏🚩
दादा खूप छान मुलाखत 🙏🙏🙏🙏
चांगभलं चांगभलं बाळुमामाच्या नावाने चांगभलं
Makdum Saheb Aapli Purva Punnyyi Parbramhacha Sang Labhla🙏❤️🙏
ॐ मामा नमस्कार
श्री बाळूमामा च्या नावाने चांगभलं चगभल
Sri balumamachya navane changbhal
Sadguru sant balu mama chaa nawan Chang bhala 🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺
Very nice sir 🙏
Khup Chan Eepisod🙏🙏🙏🙏🌹🌹
खरंच ही माणस खुप पुण्य वाण आहेत
Khup sunder interview.. Khup honestly Mehnat Karta aahet... Khup chhan mahiti dili tyani 🙏🙏
Balumamanchya Navane changbhal 🙏🙏
Mama 🙏🙏🙏🙏🙏
👌👌 jay balumama
Namaskar Makdumkaka. Apan kiti bhagyavan ahat. Apleala Mama bhetle.
बाळूमामाच्यां नावा नं चागंभलं
khupc chan dada balumamacya navan cang bhala
Nature🌿🍃🌿🍃 is god
Khup bhagyawan tumhi sarv.
Kharokar Sarvotkrusht mulakhat Sir thanks 👍
बाळूमामाच्या नावानं चांगभलं.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Jay gagangiri Jay balu mama
बाळु मामाच्या नावानं चांगभलं
Balumama ki Jay.
आमच्या इथे एक वेक्ती आहे ज्यांना बाळूमामा प्रसन्न झालेत
Shree Sant Balumama Chya Navan changbhal