आळस पूर्णपणे घालवण्यासाठी ५ सोपे मार्ग | 5 Tips To Overcome Laziness In Marathi
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- In this video we are talking about 5 tips to overcome laziness. Many people are having complaint about that they want to achieve success in life but because of laziness they are not able to take action. Tips mentioned in this video will definitely helps those who really wants to do something great in their life. By applying these tips properly in life people will never suffer from the problem of laziness.
आपल्याला आळस का येतो ? ५ कारणे : • आपल्याला आळस का येतो ?...
दिवसाच्या कामाचे planning कसे करावे : • दिवसाच्या कामाचे plann...
प्रेरणादायी पुस्तकांची यादी :www.amazon.in/...
Facebook Page : / shahanpan
My Voice Recording Mic : amzn.to/2G1AExC
My Headphones: amzn.to/2XyzEvR
#laziness #procrastination #shahanpan
ज्या व्यक्तींवर जबाबदारी नसते त्याच व्यक्ती आळशी असतात म्हणून सर्वात आधी जबाबदारी स्वीकारा आळस आपोआप निघून जाईल....धन्यवाद l
True 🙂
Right
@@PK-dm9sb thanks very good dada . . . ! Mi Mohite r m sanglikar .
Barobr ahe👍
It's true
शेवटचा उपाय खूपच छान सांगितला समजावून....
एक नंबर नाद करायचा नाय
नमस्कार सर मी विपुल सातपुते तुम्हाला धन्यवाद देतो कारण का तुमचे व्हिडीओ पाहिले की खूपच प्रेरणा मिळते
Thank for information 👍👍👍 thanks sir
Aayushyat pudhe janaycha marg &mala ha video khup aavdla 👌👌🙏
Khup upyukt mahiti milali
हा विडियों आळशी लोकाणसाठी good
खूप छान वाटले
धन्यवाद
Thanku sir mla khup chan vathale me roj tumche video aayekte mla khubare vathate 🙏🙏🙏
नाइस अजून एक गोष्ट लक्षात आली आहे भावा
खूप छान आहेत सर
Thanks ha video khrach real video aahe sir mala ha video khup aapdala likeit
खूपच सुंदर छान
छोटे छोटे आजारामुळे मुले खचून जाऊने म्हणून विडियो करा सर... 🙏
लवकरच
@@radhikaphartade5440 Lovkar kara madam🙂
Thanks
स र बरोबर आहे पण आळस वालवायची पद्धत छान आहे . सर
आज सकाळी ठीक चार वाजता उठतो कारण हा व्हिडिओ पाहून झाल्या नंतर लगेच झोपतो 🙏😎
बरोबर आहे सर
धन्यवाद सर खूप छान
धन्यवाद सर खूप छान तुम्ही सांगितलं
Thankyou very much it is useful
Thank you.... Khup chhan 👌👌
खुप छान विडिओ
Khup Chan Thanks Sir
खुप छान व्हिडिओ आहे
हो सर अगदि बरोबर
This video is very helpful for me because last few days am becoming so lazy and always thinking like am not able to do something... But now after watching ur video feel so relax thanku
Hii
Barobar
khup chan video ahe.
छान आहे vidio धन्यवाद
Khup chan sangital sir thanku
It's super all trick🙏
Khup mast sir. Tumchya mule ani ya video mule mala prina ani ek naveen kahe tare shikaly mila
👍👍👍खूप छान
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र जय कल्याण
सर चागली माहिती दिली धन्यवाद
कोणतीही चांगली गोष्ट अंमलात आणायची तर ती आठ दिवसा साठी महीन्यासाठी , एक वर्षासाठी आणायची नाही तर ती आयुष्यभरासाठी आणायची असते अशी माझ्या सद्गुरूचि आज्ञा आहे
अप्रतिम सर, धन्यवाद,
Very nice sir i like to much
सर तुमचे व्हिडिओ मला खूप आवडतात. धन्यवाद येवढे चांगले content देण्यासाठी.
Thanks
Sar mala daruche vesan aahe ani mazhyane te sutat Nahi mazhe vay 30 aahe plz ak daru sodanya Varun video banava...
Khup chhyan video banwata sir tumi thank you very much
खुप छान आहे
खुप छान आहे रमेश निचिते
Nice trick
Video khup chan ahe 🥰🥰
Thanks 😘
Ok
सर मनामध्ये वाईट विचार येऊ नये यासाठी काय केले पाहिजे त्याच्यावर एक व्हिडिओ बनवा
Maze vadil ahet pan te sarkhe zoptat ka te smjt nahi ka hot ase baghu teva zop tat please sanga
Hi tumche video atishay prerna dayi astat . Pls punha ekda career baddal aslela gondhal kasa ghalvaycha. Konta career cha Marg nivdaycha yachya var video banva. Tasech mi share market madhye broker banu ecchit ahe tyat success ratio kasa ahe te sanga. Career banvu shakto ka te sanga
Yhanks
सर, उत्साहाने काम करण्याची खुप मनःपूर्वक इच्छा आहे. पण शारीरिक फिटनेस ठिक नाही. वय वर्ष सध्या 60 आहे. आयुष्यात संघर्ष खुप झाला. प्रयत्न सुध्दा खुप केलेत. पण बहुतेक वेळा अपयशच आलयं. सर प्रयत्न वगैरे बोलायला , पटवून द्यायला खुप सोपं असतं. सर ज्याचा काळ चांगला असतो त्याच्याकडून तुम्ही सांगितलेल्या गोष्टी आपोआप घडत असतात. त्याला विशेष कर्तृत्व सिद्ध करावं लागत नाही. त्याला योग्य वातावरण. उत्तम आरोग्य ज्या गोष्टी त्याच्या performance वर परीणाम करतात. ब-याच गोष्टी आहेत ज्या त्याला आपोआप जन्मतः अनुकूल असतात.
Khup. Chan
Khup chan vhidio
खुप छान माहिती सांगीतली सर
आळस हा मनात असतो, शरीरात नसतो, आळस घालवण्यासाठी प्रथम आपल्या जीवनात उच्च उद्दिष्ट ठेवणे आवश्यक आहे आणि त्यासाठी मेहनत करणे देखील तितकेच आवश्यक आहे. असे केले तर खरोखर आळस आपल्या जीवनात राहणार नाही. धन्यवाद सर माहितीबद्दल... 💐💐
बिझने कसा कराव याच्यावर video,बनवा साहेब ट्रॅक्टर चा
❤❤❤
मला आपले V खूप आवडतात .
Nice inspired
खुप सुंदर ज्ञान
Nice sir video khup avdla
Ek no
खुपच छान विचार
Best
सर तुमचा व्हिडिओ मला खूप आवडला. माझ्यामधला आळस झटकून टाकण्यासाठी छान आयडिया आहेत.मी सुद्धा आधी आळशी नव्हती.
माझा 1 प्रश्न आहे. झोप कमी करण्यासाठी काय करावे?.मला सकाळी लवकर उठता येत नाही.
प्राची ताई आळस घालवण्यासाठी मी एक छोटीशी युक्ती करते सकाळी लावलेल्या गजराला आवडणार गीत ठेवते. आणि माझी आई आम्ही लवकर उठाव म्हणून दरोरोज सकाळी कोमल आवाजात रेडिओ वर अभंग लावते. या मागे करण मला गाणी आवडतात आणि मी मग लगेच उठते आता एकदा सवय लागली की मोडणार नाही .नक्की try करून पहा-ऋतुजा शिंदे
रात्री लवकर झोपणे आणि जेवण जास्त करून घरचे खाणे.
Sem problem
Mla pn sakali utaycha kantala yeto
Karn majya kade gharatlya kama shivay kahich nste college sodlya pasun
Khup chaan 👌👌👌
Khup chhan sir
Tx
खुप छान
Khup Sundar....
No 1video ahe
❤❤❤❤❤great
तुमचा विडिओ छान आहे
Nice sir
Mst
Nice👌👌👌👍👍
No1 sir
Lai bhari sir.
Jai maharashtra.
मस्त मस्त मराठी व्हिडीओ पाठवा आम्हाला माझं नाव पौर्णिमा आहे मला खूप आवडतात तुमचे व्हिडिओ
छान
Right sir
Ase kahi naste majyavar sampurn gharachi javabdari aahe tari sudha mala khup jhop yete divsa pan aani ratree pan
Nice video
Mast sir
Right sir dhey asel tarach aalas jail
Awesome
Very nice 🥇🥇
I like video
सर खूप छान माहिती मिळाली आहे 😊😊😊सर उंची वाढवण्यासाठी उपाय सुचवा प्लीज सांगा ना 😊😊😊😃😃😄
Complan
😃
सामाजिक उंची वाढविण्यासाठी हा विडीयो आहे .
your a great sar.
Niece
Thanks dear Sir
Baghel teva vadil zople astat ka hot aas
👌
Khup chan information
Thx
Sir tumche video khupach prernadayi astat🙏
सर कधी पर्यंत तुम्ही आम्हाला हे सांगणारे 💯💯आम्ही आयकणार ते सांग 💯💯 नाही आज से नाही आयकणार 💯💯फक्त अभ्यास करणार💯💯🙏🙏
👍👍🙏🙏💎🌹राहुल सर तुम्ही सर्व व्हिडिओ खुपच छान बनवता सर सर प्लीज एक व्हिडिओ शेतकरी या विषयावर बनवा प्लीज सर
आज तरुणवर्गाने शेती व पशुपालन कसे करावे याबाबत एक व्हिडिओ बनवा सर प्लिज 🙏🙏🙏👍👍👌👌👌🤗🌹🌹🙏👍👌
Kam karunahi tayabat chagali pahije yasathi kay. Karaw lagael
मनात नेहमी पोजिटिव विचार केला पाहिजे
काम करताना फ्रेश माईंड ने काम केले पाहिजे
All the best 🙏🙏🏆🎯🎯🎯🎯🎊🎊🎊🎉🕺🕺💐
तुमचे Video नेहमीच अप्रतिम असतात आम्ही बऱ्याच गोष्टी follow हि करतो. माझं stationers shop आहे मधल्या वेळेच्या shop मध्ये बसून करता येईल अशा part time business idea देणारा video बनवने शक्य आहे का