पगार वाढ होऊ शकते अशा पद्धतीने काम केलं तर ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • पगार वाढ होऊ शकते अशा पद्धतीने काम केलं तर ?

Комментарии • 73

  • @sangram_onkar_vijayraj_YT
    @sangram_onkar_vijayraj_YT 29 дней назад

    ताई खूप छान माहिती दिली आहे

  • @raginasonwane6399
    @raginasonwane6399 29 дней назад

    या दोन महिन्या पूर्वीच करायला पाहिजे होत जी मॅडम ह्या गोष्टी तुमची संकल्पना चांगली आहे छान माहिती दिली 👌👌

  • @GirdharSavarne
    @GirdharSavarne 29 дней назад

    idea khup chaan sangitali dhanyavaad tai

  • @mangalsalunkhe7169
    @mangalsalunkhe7169 29 дней назад

    खूप छान माहिती दिली 🌹

  • @biuday469
    @biuday469 Месяц назад

    खुप छान ताई सगळी माहिती खुप छान लिहिलीय ती मि नोट केली आहे लोकप्रतिनिधी पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करणार आहोत धन्यवाद ताई

  • @vidyakumavat9295
    @vidyakumavat9295 29 дней назад +1

    आहे तेच काम करावेसे नाही वाटत ताई ,या सरकारला आपल्या बद्दल काही वाटत नाही संघटना आपला उपयोग स्वार्थ साधण्यासाठी करत आहे

  • @madhurikshirsagar1732
    @madhurikshirsagar1732 Месяц назад

    होय ताई खरच आपल्या कामाची आणि उपयोगी पडेल अशीच माहिती सांगितली धन्यवाद ताई

  • @lalitadeotare4202
    @lalitadeotare4202 Месяц назад +1

    व्हिडीओ अगदीच बरोबर आहे
    आम्ही भंडारा जिल्हा तील महिला नेता लोकांना भेटणार आहोत. चांगली आयडिया सुचविली धन्यवाद

  • @Tompe-lk1rh
    @Tompe-lk1rh 26 дней назад +1

    मी करते

  • @SaritaGadhave-k2r
    @SaritaGadhave-k2r Месяц назад

    ताई खूप छान माहिती दिली बरोबर आहे तुम्ही सांगताय ते ❤

  • @LaxmiJoshi-bj3dt
    @LaxmiJoshi-bj3dt Месяц назад +1

    खूपच छान माहिती दिली ताई 🌹

    • @LaxmiJoshi-bj3dt
      @LaxmiJoshi-bj3dt Месяц назад

      ताई तुम्ही जे पोषण ट्रॅक्टर बद्दल व्हिडिओ बनवतात ते मी माझ्या सेविका ग्रुप वर पाठवते तशाच प्रकारे आम्ही पोषण ट्रॅक्टर वर काम करतो

  • @sulochanabanale2381
    @sulochanabanale2381 Месяц назад

    माहिती खुप महत्वाची दिली ताई. धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @BhausahebPeharkar
    @BhausahebPeharkar 29 дней назад

    खुप चांगली माहिती दिली आहे तुम्ही सांगितलेल्या माहिती प्रमाणे आपल्याला हेच कराव लागनार आहे ताई तुम्ही करूनच ध्या आम्ही छत्रपती संभाजी नगर जिल्हा आम्हाला ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी लिंक पाठवा

  • @BhausahebPeharkar
    @BhausahebPeharkar 29 дней назад +1

    ताई आशा वर्कर्सला वाढ पगार आला आहे आपल्याला शाशनका वाढुन देत नाही कारण युनियन पैसे खात म्हणून आपला पगार वाढतन नाही ताई तुम्ही चांगले मार्गदर्शन केले आता आम्हाला वाटते काही ना काही आपल्या पदरात पडेल आम्ही तुमच्या पाठी मागे आहे छत्रपती संभाजी नगर जिल्हा

  • @Tompe-lk1rh
    @Tompe-lk1rh 26 дней назад

    चार दिवसात आम्ही जया अशोकराव चव्हाण यांना भेट ना व आपल्या मागण्या सांगूत

  • @SavitaSolnar
    @SavitaSolnar Месяц назад

    Aapan khup chan kam karto aagnwadiche

  • @vasantsonawane595
    @vasantsonawane595 Месяц назад

    अत्यंत महत्त्वाची माहिती दिली धन्यवाद ताई

  • @ManishBachkar-vr9oz
    @ManishBachkar-vr9oz Месяц назад +1

    गृपची लिंक पाठवा ताई गृपमध्ये जाॅईन होण्यासाठी.

  • @niramlagajbhiye6495
    @niramlagajbhiye6495 Месяц назад

    Right Tai Thank you Tai

  • @raginasonwane6399
    @raginasonwane6399 29 дней назад

    तुमी किती प्रयत्न करता ताई आमच्या साठी बरं वाटतंय तुमची माहिती एकूण

  • @poonamsalve2571
    @poonamsalve2571 Месяц назад

    Tai ladki bahen yojana cha form Bharto aapan tyache 50 rupaye ek form che milnar hote tyach kay zal?

  • @alkateli7652
    @alkateli7652 29 дней назад

    ताई लडकी बहिणीचे फॉर्म सेविका नि भरायचे आहे तर ते कोणत्या लीक वर भरले जातील ते सांगा ताई

  • @nalinikate3661
    @nalinikate3661 Месяц назад

    बरोबर आहे ताई

  • @09KazigadiNashik-u-01
    @09KazigadiNashik-u-01 29 дней назад

    खूप कामे करून घेतली जातात अं.सेविकांकडून जी कामे पाच तास पूर्ण होत नाहीत जास्त वेळ लागतोच ऑनलाईन ऑफलाइन डबल करावि लागतात पण त्यांचे कष्ट कोणालाच दिसत नाहीत...हि शोकांतिका आहे.

  • @RushaliThakare-z5l
    @RushaliThakare-z5l Месяц назад

    खुप छान आहे ताई

  • @RoshaniWankhade-w2v
    @RoshaniWankhade-w2v Месяц назад

    Thank you tai

  • @appasahebgadikar9319
    @appasahebgadikar9319 22 дня назад

    गोपीचंद पडोळकर साहेब, सांगली जिल्ह्य़ातील, जत तालुक्यात आहेत, तरी मी तेथील सेविका आहे

    • @appasahebgadikar9319
      @appasahebgadikar9319 22 дня назад

      मॅडम मी भेटते

    • @pushpavati_more
      @pushpavati_more  22 дня назад

      त्यांना भेटण्यासाठी प्रयत्न करा ताई

  • @invisible7747
    @invisible7747 Месяц назад

    अंतर्गत भरती प्रक्रिया कधी चालू होणार आहे प्लीज सांगा

  • @bhagirathipuri1714
    @bhagirathipuri1714 23 дня назад

    ग्रुप ची लिंक पाठवा ना मॅडम

  • @anilshelar6326
    @anilshelar6326 28 дней назад

    ताई संगटणची वर्ग नी का द्यीची
    हे कही कमाचे नाही

  • @jijapapal6032
    @jijapapal6032 Месяц назад +1

    कामं तर करतोच आहे ताई पण तुटपुंज्या मानधनावर किती दिवस

  • @manjulaatole60
    @manjulaatole60 29 дней назад

    आता लोकसभा मतदान झाले तेव्हा मतदार जनजागृतीचे काम करावे लागले .कोरोना काळात सगळे घरी होते तेव्हा आपण किती काम केले कोरोनाचे लसीकरण दिवसभर काम करावे लागत होते तरी आपले काम दिसले नाही.

  • @ChhanuRaut
    @ChhanuRaut Месяц назад

    बरोबर आहे

  • @G.g-i4q
    @G.g-i4q Месяц назад +1

    Madam ladki bhahi yojneche fom bhrta yet nahit kahi Navin aap yenar ahe ka fom anganwadi t kasa bharava

  • @Darkgaming29DG
    @Darkgaming29DG Месяц назад

    रजनी पवार ताई आपल्याला कोण सांत देवनार ता .नेर जि . यवतमाळ

  • @sunandapkoli
    @sunandapkoli Месяц назад

    💪💪👌👌✌️✌️

  • @yogitapai4801
    @yogitapai4801 Месяц назад +4

    शेवटी मानधन वाढ नाही, किमान वेतन नाही, पदोन्नती नाही, कोणताही महिला विकास नाही हे दुर्दैव आहे.

  • @vaishalijivrakh583
    @vaishalijivrakh583 Месяц назад +1

    मानधन कधी वाढेल ताई

  • @manojsutar610
    @manojsutar610 Месяц назад

    मॅडम आगनवाडी सेविका ल लाडकी बहिण योजनेचा फॉर्म भरता येत नाही म्हणुन तिन्हे मोबाईल माझे कडे दिला आणि मला फॉर्म bhryala दिलं तर फॉर्म कशा मधून bharycha वेब साईड वरून की app madhun

  • @yogitapai4801
    @yogitapai4801 Месяц назад +1

    कारण तुम्ही आजारी असाल सुट्टी वर (विना मानधन) असाल तरी काम करायची, कितीही वर्ष मानधनावर काम करा किंमत नाही, सेविकेला पदोन्नती नाही,ही सर्व पाहता याला (वेठबिगारी) म्हणतात.

  • @kalpananile6336
    @kalpananile6336 Месяц назад

    Angwadi madhe bahutek magasvargi Ladies aahet mahun Lax det nahit

  • @kalpanakanugo1922
    @kalpanakanugo1922 Месяц назад +2

    मदत नीस ने पण फार्म भरले पण त्याचा उल्लेख नाही लाडकी बहिण योजनेचे

  • @anusheekadam3828
    @anusheekadam3828 29 дней назад

    काही करा पण यांचे डोळे उघडणार नाही

  • @jijapapal6032
    @jijapapal6032 Месяц назад

    आता वेळ आली आहे काहीतरी करण्याची आर या पार लवकरात लवकर निर्णय घ्यायला हवा

  • @ranjanasonawane4558
    @ranjanasonawane4558 Месяц назад +1

    ताई आपल्या ला सी .बी. इ.चे पैसे कधी येतील

    • @farhatgudnal8838
      @farhatgudnal8838 Месяц назад

      ताई लवकर मानधन वाढ व्हावी ही विनंती आहे

  • @RekhaBagul-ij5up
    @RekhaBagul-ij5up Месяц назад

    आपण हे काम करू शकतो

  • @vandanasalunke1304
    @vandanasalunke1304 Месяц назад

    घोषणा आहे महिला सक्षमीकरण

  • @yogitapai4801
    @yogitapai4801 Месяц назад +1

    अंगणवाडी सेवा ही योजना मानधनावर नाही तर वेठबिगारी

  • @sangitajogdand9731
    @sangitajogdand9731 Месяц назад

    मॅडम ग्रुप ची लिंक पाठवा जॉइन करण्यासाठी

    • @pushpavati_more
      @pushpavati_more  Месяц назад

      Link - chat.whatsapp.com/CLgrcXRJGRiEFVYPbKKapi

    • @pushpavati_more
      @pushpavati_more  Месяц назад

      Link - chat.whatsapp.com/CLgrcXRJGRiEFVYPbKKapi

  • @samikshabagde6336
    @samikshabagde6336 Месяц назад

    Kahi honar nahi aahe sarkar anganwadi karykartyache khup rag karte kahi nahi honar aahe

  • @JyotiGaikwad-z4h
    @JyotiGaikwad-z4h Месяц назад

    Kitna bhi kam karo lekin inko koi fark padane wala hai

  • @shridevibabar7215
    @shridevibabar7215 Месяц назад +1

    लाडकी बहिण फॉर्म भरता लिंक ओपन होत नाही अंगणवाडी सेविकांना काय करायचे

    • @pushpavati_more
      @pushpavati_more  Месяц назад +1

      लाडकी बहीण च्या पोर्टलवर अपडेटच्या काम सुरू आहे ताई तरी थोडा वेळ थांबा

    • @shridevibabar7215
      @shridevibabar7215 Месяц назад +1

      चालू झालं म्हणजे प्लीज व्हिडिओ टाका मॅडम

    • @G.g-i4q
      @G.g-i4q Месяц назад

      Madam pliz mahiti sanga

    • @G.g-i4q
      @G.g-i4q Месяц назад

      Pliz video taka

  • @BitabaiBiradar
    @BitabaiBiradar Месяц назад +1

    बरोबर आहे ताई

  • @RushaliThakare-z5l
    @RushaliThakare-z5l Месяц назад

    खुप छान आहे ताई

  • @Joy_enjoys_life
    @Joy_enjoys_life Месяц назад

    खुप छान ताई

    • @sugandhapkanade6764
      @sugandhapkanade6764 29 дней назад

      खूप छान ताई माहीती दिली धन्यवाद