तूच बोलला होता ना पाठीमागे बाळासाहेब ठाकरे यांचे कारणामे सांगू का मातोश्री वर काय काय चालत होते . तू बाळासाहेब ठाकरे यांच्या वर आरोप केला होता . आता लय गोड गोड बोलू लागला आहे काय झाल 😂😂
पत्रकार बंधुंनो तुम्ही कोणाला प्रश्न विचारत आहात? जी व्यक्ती काल परवापर्यंत शिवसैनिकांना प्राणप्रिय असणाऱ्या आदरणीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल खालच्या पातळीवर बोलत होती.
भ्रष्टाचार भाजप, गद्दार शिंदे गट,फितूर अजित गट हीच ओळख पण जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्ष प्रमुख आणि महाराष्ट्र कुटुंब प्रमुख माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, जनते साठी काम करणारे महागाई बद्दल बोलणारे फक्त श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे च
कृपया लोकलच्या डब्यां मधिल बसण्याची आसने कमी करु नका. जास्तीत जास्त प्रवाशी कसे बसून जातील याचा विचार करा. आसन व्यवस्था कशी जास्त करता येईल याचा विचार करा. रेल्वे प्रशासनाने ब-याच लोकल मधील आसने कापून 3 प्रवाशी बसत होते तेथे आता आसन कापल्यामुळे 2 प्रवाशीच बसतात. 1आसन कमी केल पण तेथे 1च प्रवाशी उभा राहतो. फायदा काही नाहीच. गर्दी व्हायची ती होतेच. तर मग आसन कापून बसायची जागा कमी का करता. त्यापेक्षा लोकल ट्रेन मधील सर्वच 3 प्रवाशी बसतात त्या आसनांचे 2½ आसनां मधे कंवर्ट करा म्हणजे 3 प्रवाशी बसतील आणि मध्ये आर्धा फुट जागा गर्दीमध्ये प्रवाशाना उभे राहण्यासाठी वाढेल. लोकल मधील सर्वच आसने 4 इंचाने कमी करून 2½ आसनां मधे कंवर्ट करा. म्हणजे 3 प्रवाशी बसतील आणि मध्ये आर्धा फुट जागा प्रवाशाना गर्दीमध्ये उभे राहण्यासाठी वाढेल. नवीन लोकल गाड्या बनविताना जास्तीत जास्त प्रवाशी बसून कसा प्रवास करतील याचा विचार करून निर्मिती करावी. मोठ मोठी आसने बनविण्यापेक्षा छोटी आसने बनवून जास्त प्रवाशी बसून प्रवास करतील याचा विचार करावा. लोकल व पॅसेंजर ट्रेन मध्ये व फलाटावर सोल्जर बॅग पाठीवर व पोटावर लटकवून प्रवास करण्यास रेल्वे प्रशासनाने प्रवाशाना मनाई करावी. या सोल्जर बॅगमुळेच लोकल ट्रेन मध्ये जास्त गर्दी होतोय. कृपया रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे. अशा प्रवाशांसाठी नियम करून कारवाई करावी. म्हणून कृपया साहेब आपल्या विचाराने या विषयांवर वर्तमान पत्रातून आवाज उठवावे व एक दोन विडिओ नक्की बनवा आणि आपल्या भाषणांमध्ये या विषयावर चर्चा सुधा करावी. प्रवचनकार/किर्तनकार महाराज वरील विषयावर किर्तन करा तसेच आपल्या भाषणांमध्ये या विषयावर चर्चा करावी आणि जन जागृती करावी.
Hach Bevada Balasaheb Thackere no Anand Dighe na marlay Ase mhanat Hota! Ata yachi utarali wattay! Patrakar ha Prashnam ya Bevdyala Vicharat nahit tumhi patrakar bikau Ahat
निलेश दादा राणे ब्रॅड आहे. मोठया मनाचे नेते निलेश राणेच ❤
🌹🌹❤️🌹🌹
जय शिवराय जय शंभू राजे
मुजरा मानाचा राजे
मुजरा मानाचा बाळा साहेबांना
मुजरा मानाचा राणे साहेबांना
फार बदल झालेला आहे निलेश राणे साहेब ह्यांच्या मध्ये
विधान सभेमध्ये देखील साहेब विकासाचे मुद्दे बोलतात
❤🎉
यानेच बाळासाहेबांवर आरोप केला होता. यांना आता समजले की ठाकरे महापुरुष होते.
आरे राणे भक्तानो हाच निलेश राणे बाळासाहेबांना शिव्या घालत होता
उदधव ठाकरे अगोदर शरद पवार ला शिव्या दायाचा...
He स्वतःच्या बापाचे होऊ शकत नाही लोकांचे काय होणार
स्वतःचे बगा जरा ...... राणे ब्रँड 🎉
कुडाळ मालवण साठी खरंच अशा नेतृवाची गरज होती आणि महाराष्ट्रला पण.
या अगोदर बाळासाहेबांना तूच शिव्या देत होतास ना.
बरोबर 👍🏼
खालच्या पातळीवरची भाषा तुम्ही बापरता माननीय उद्धव ठाकरे साहेब कधीच खालच्या पातळीवर जाऊन टीका करत नाहीत
साहेब❤❤❤❤❤
तूच बोलला होता ना पाठीमागे बाळासाहेब ठाकरे यांचे कारणामे सांगू का मातोश्री वर काय काय चालत होते . तू बाळासाहेब ठाकरे यांच्या वर आरोप केला होता . आता लय गोड गोड बोलू लागला आहे काय झाल 😂😂
Nilesh.Rane. shabe 👍💐💐💐🏹🚩🚩🚩
कार्याला किंमत देणार व्यक्तिमत्त्व
कार्यकर्त्यांना हिंमत देणार नेतृत्व निलेश राणे साहेब 😎
मध्यंतरी हाच म्हणत होता की आनंद दिघे यांना मारण्यात. बाळासाहेबांचा हात आहे
Ha na 😂😂
कट्टर राणे समर्थक ✌️✌️
जे कॉंग्रेसला मिळाले ते निष्ठावंत कसे
पत्रकार बंधुंनो तुम्ही कोणाला प्रश्न विचारत आहात?
जी व्यक्ती काल परवापर्यंत शिवसैनिकांना प्राणप्रिय असणाऱ्या आदरणीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल खालच्या पातळीवर बोलत होती.
Nilesh 🚩👍💪🙏👌
अभ्यासु आमदार ❤❤❤
अरे पण हा नरमला कसा? साहेब आपल्याला हे शोभत नाही.अशी भाषा..मोठ्यांचा आदर नाही ठेवला या अगोदर.
शिवसेना. काँग्रेस. स्वाभिमानी. कमळाबाई आता शिंदे गट आणि तुझ्या कडुन सैनिक शिकनार
Very very nice aaj khara hiro Rane saheb 🙏
बाळासाहेब आम्हाला महत्त्वाचे नाहीत हे कोण बोलला होता.
भ्रष्टाचार भाजप, गद्दार शिंदे गट,फितूर अजित गट हीच ओळख पण जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्ष प्रमुख आणि महाराष्ट्र कुटुंब प्रमुख माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, जनते साठी काम करणारे महागाई बद्दल बोलणारे फक्त श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे च
निलेश
तू खरे बोललास, खूप आवडले,
🔥 माझं सर्वस्व ♥️
लबाड माणसं हिंदू खत्रे मे होती काय झालं
मगर
कृपया लोकलच्या डब्यां मधिल बसण्याची आसने कमी करु नका. जास्तीत जास्त प्रवाशी कसे बसून जातील याचा विचार करा. आसन व्यवस्था कशी जास्त करता येईल याचा विचार करा.
रेल्वे प्रशासनाने ब-याच लोकल मधील आसने कापून 3 प्रवाशी बसत होते तेथे आता आसन कापल्यामुळे 2 प्रवाशीच बसतात. 1आसन कमी केल पण तेथे 1च प्रवाशी उभा राहतो. फायदा काही नाहीच. गर्दी व्हायची ती होतेच. तर मग आसन कापून बसायची जागा कमी का करता.
त्यापेक्षा लोकल ट्रेन मधील सर्वच 3 प्रवाशी बसतात त्या आसनांचे 2½ आसनां मधे कंवर्ट करा म्हणजे 3 प्रवाशी बसतील आणि मध्ये आर्धा फुट जागा गर्दीमध्ये प्रवाशाना उभे राहण्यासाठी वाढेल.
लोकल मधील सर्वच आसने 4 इंचाने कमी करून 2½ आसनां मधे कंवर्ट करा. म्हणजे 3 प्रवाशी बसतील आणि मध्ये आर्धा फुट जागा प्रवाशाना गर्दीमध्ये उभे राहण्यासाठी वाढेल.
नवीन लोकल गाड्या बनविताना जास्तीत जास्त प्रवाशी बसून कसा प्रवास करतील याचा विचार करून निर्मिती करावी. मोठ मोठी आसने बनविण्यापेक्षा छोटी आसने बनवून जास्त प्रवाशी बसून प्रवास करतील याचा विचार करावा.
लोकल व पॅसेंजर ट्रेन मध्ये व फलाटावर सोल्जर बॅग पाठीवर व पोटावर लटकवून प्रवास करण्यास रेल्वे प्रशासनाने प्रवाशाना मनाई करावी.
या सोल्जर बॅगमुळेच लोकल ट्रेन मध्ये जास्त गर्दी होतोय. कृपया रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे. अशा प्रवाशांसाठी नियम करून कारवाई करावी.
म्हणून कृपया साहेब आपल्या विचाराने या विषयांवर वर्तमान पत्रातून आवाज उठवावे व एक दोन विडिओ नक्की बनवा आणि आपल्या भाषणांमध्ये या विषयावर चर्चा सुधा करावी.
प्रवचनकार/किर्तनकार महाराज वरील विषयावर किर्तन करा तसेच आपल्या भाषणांमध्ये या विषयावर चर्चा करावी आणि जन जागृती करावी.
Aaj manle tumala rane
Dighe sahebana balasahebani marl as tu bolala hotas na
Tu lai bolo nako tumchi kay laiki aahe te mahit Aahe
Kay Kay aarop kele hote matoshri var ? visarlat ka ?? 😂😂😂
Balasahenanchyavr arop kele hote n tu?
Hach Bevada Balasaheb Thackere no Anand Dighe na marlay Ase mhanat Hota! Ata yachi utarali wattay! Patrakar ha Prashnam ya Bevdyala Vicharat nahit tumhi patrakar bikau Ahat
Are mhatarya tuchi lakich nahi na
निष्ठाथ नाही उष्ठा आहे उध्वस्त
कट्टर हिंदू धर्म रक्षक निलेश जी राणे साहेब ❤❤❤❤ समर्थक छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव हर हर महादेव जय श्रीराम जय हनुमान
🚩🇮🇳🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍❤❤