कालच रोशन दादा च व्हिडिओ बघितलं आणि तुमची ओळखा झाली .आणि आज सकाळी तुमचा व्हिडिओ RUclips screen var aala . तुम्हाचा पण vlog बघून खूप छान वाटले . आणि तुमचा कांदेपोहे चा कार्यक्रम बघितलं.👍🎉💐
आम्ही येस महाराजा चे खूप जुने येस महाराजा फॅमिली मेम्बरेस आहोत तुझी आणि रोशन ची कांदे पोहे कार्यक्रम पाहिला आणि तुझा एक गावच्या मुला बोरबर लग्न करण्याचा निर्णय खूप भारी वाटलं भले तो पोस्टात कामाला आहे पण आज काळ गावच्या मुली गावी राहायला मागत नाही आणि रोशन खूप चांगला मुलगा आहे .
कालच रोशन चा yas महाराजा चॅनेल वर तुमच्या कांदा पोहेचा व्हिडीओ पाहिला. खूप छान जोडी .... Yas महाराजा फॅमिलीत Wel - Come 💐🌹 तुम्हा दोघांना पुढील भावी आयुष्यासाठी खूप शुभेच्छा 💐🌹
Congratulations vahini...yes maharaja family mde most welcome...kal ch bghtila video dada cha & aaj tumcha video...🎉once again congratulations 🎉 🥳🎇... From Chennai...
कालच रोशन दादा च व्हिडिओ बघितलं आणि तुमची ओळखा झाली .आणि आज सकाळी तुमचा व्हिडिओ RUclips screen var aala . तुम्हाचा पण vlog बघून खूप छान वाटले . आणि तुमचा कांदेपोहे चा कार्यक्रम बघितलं.👍🎉💐
छान विडीओ होता ताई 👌👍 तुम्ही राहायला कुठे आहेत
आदीती तूला एक विचारू का तूझ वय किती आहे सॉरी मी तूला डायरेक्ट वय विचारले मला माफ करशील अशी आशा बाळगतो
Lagnachi tarik ky aahe
खूप छान
आम्ही येस महाराजा चे खूप जुने येस महाराजा फॅमिली मेम्बरेस आहोत तुझी आणि रोशन ची कांदे पोहे कार्यक्रम पाहिला आणि तुझा एक गावच्या मुला बोरबर लग्न करण्याचा निर्णय खूप भारी वाटलं भले तो पोस्टात कामाला आहे पण आज काळ गावच्या मुली गावी राहायला मागत नाही आणि रोशन खूप चांगला मुलगा आहे .
आदीती मालवणी बोला नकोस आपली राजापूर भाषा मध्ये बोल ❤❤❤❤❤
आदीती मालवणी बोला नकोस आपली राजापूर स्टाईल मध्ये बोल
तूज गाव कूच कूठल गावा च नाव काय आहे
Mast
Gav kutcho g
आता गावचे व्हिडिओ रोजच येतील अभिनंदन रोशन आणि आदिती
Tai tuz ani roshan dadach kadhi
कालच रोशन चा yas महाराजा चॅनेल वर तुमच्या कांदा पोहेचा व्हिडीओ पाहिला. खूप छान जोडी .... Yas महाराजा फॅमिलीत Wel - Come 💐🌹
तुम्हा दोघांना पुढील भावी आयुष्यासाठी खूप शुभेच्छा 💐🌹
कालच रोशन दादा चा video बघितला आणि आज तुमचा खूप छान वहिनी. या पुढे yes महाराजासाठी तुम्ही दोघे मिळून video बनवाल या साठी खूप शुभेचा🎉💐💐
तुमचं गाव विल्ये आहे का? आमच गाव शिवणे आहे.
तुला आणि रोशन ला अभिनंदन
कालच तुमचा कांदा पोहे चा व्हिडिओ बघितला आज तुमचा व्हिडिओ समोर आला एस महाराजा फॅमिली मध्ये स्वागत आहे 🎉🎉
Yas🎉महाराजा मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे
आता आदिती ब्लॉग नाय
होय महाराजा
Video chhan hoti vahini ani kishori 😍😅
Vahini khup chan mulga bhetlay tumhala
कालच रोशन दादा चा व्हिडिओ कांदेपोहे चा कार्यक्रम बघितला 🎉🎉💐💐
आदीती मालवणी बोला नकोस आपली राजापूर भाषा मध्ये बोल
Tar tumhi pn vlog banvta vahini pn tumhala roshan sarkhe bloging nahi jamat
Yes maharaja channel mahit asel tumhala
Tari bolo tumhi video madhe disla hota kandpohe vlog
Congratulations vahini
Me pan yesterday la Roshan ch vlog la bagitla wife hai na tume ❤
Chan Jodi jamel, Roshanla konitarich pahijech hot, video banavyala, 😂😂, Lavkar ya Barsula😂😂
Congratulations vahini...yes maharaja family mde most welcome...kal ch bghtila video dada cha & aaj tumcha video...🎉once again congratulations 🎉 🥳🎇...
From Chennai...
Roshan che subscriber ahe, mast ahe Blog
Congratulations both of you 💐💐💐
Congratulation tai🎉
Roshan bhau chya mises RUclipsr aahet mast congrachulation
Congratulations vhini 🎉yes mharaja 🌴🌴chya family mdhe welcome tuz
Nice vahini🎉😊
Congratulations yes maharajachya family madhe swagat ahya tuze😊😊
अभिनंदन ताई❤❤
Roshan barobar lagn tharle ahe na tuje congratulations both of you
Congratulations dolly ani tumhala 🎉🎉🎉❤❤❤
Hii
From yes maharaja subscriber ❤
Tuzya maitrinich nav roshani ani tuzya navryach pan roshan
Amchya vahini
Congratulations 🎉
रोशनची बायको
Keep going 👍
Thank you
First view
First comment...
Nice video 👌😍
Congratulations ❤❤❤❤
Chai Pani cha vlog kevah yenar tuja sideun
तृप्ती छान दिसते आहे पनीर उसळ नाही आहे ती मटार पनीर आहे
Ok😊
Congratulations dolly 🌹🌹😘