जागा - घर नवीन घ्या किंवा जुनी पण हि माहिती अवश्य पहा 🩻 पिशाच - प्रेत - भूत काय करू शकतात ? Must se

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 янв 2025
  • जागा - घर नवीन घ्या किंवा जुनी पण हि माहिती अवश्य पहा 🩻 पिशाच - प्रेत - भूत काय करू शकतात ? Must se
    sagarnathji
    nathshabar sevekari
    nath sampraday
    navnath
    machindranath
    gorakhnath
    bajarangbaan
    #nathshabarsevekari
    #navnath
    #navnathbhaktisar
    Adesh !

Комментарии • 153

  • @sanjaykumaringawale5860
    @sanjaykumaringawale5860 День назад

    हो आराध्य अगदी बरोबर आहे.... सत् नमो आदेश 🚩

  • @santoshtalawadekar4875
    @santoshtalawadekar4875 2 дня назад

    Gurujii pranam khup chan mahiti❤❤

  • @ShivajiSawant-p8v
    @ShivajiSawant-p8v 3 дня назад +1

    सत नमो आदेश गुरुजी गुरुवर्य नमोस्तुते आदेश अलख निरंजन आदेश

  • @vaishalinandedkar9994
    @vaishalinandedkar9994 2 дня назад

    तुमचे व्हिडिओ ऐकून खूप प्रेरणा मिळते

  • @SVcreator1612
    @SVcreator1612 3 дня назад +1

    ll जय श्री महाकाल ll आदेश....🔱🚩🔱🙏🙇🏻‍♀️🙇🏻‍♀️🙇🏻‍♀️🙏

  • @sunitagore490
    @sunitagore490 2 дня назад

    किती छान सांगितलं गुरुजी तुम्ही गुरुजी असे वाटल की तुम्ही आमच्या घरी बोलत आहात

    • @nathshabarsevekari
      @nathshabarsevekari  2 дня назад

      आदेश 🚩ताई
      अभिप्रायबदल धन्यवाद

  • @ujwala2101
    @ujwala2101 2 дня назад

    Khup chan mahiti

  • @smitajadhav3454
    @smitajadhav3454 3 дня назад

    सत् नमो आदेश गूरूजी 🎉🎉🎉

  • @sunitagore490
    @sunitagore490 3 дня назад

    प्रणाम गुरुजी कोटी कोटी प्रणाम

  • @MauliGajage
    @MauliGajage 2 дня назад

    Sat nmoji Adesh

  • @RamchandraDattaramYadav
    @RamchandraDattaramYadav 3 дня назад

    आदरणीय गुरुवर्य नमस्कार

  • @mandalonkar6235
    @mandalonkar6235 3 дня назад

    नमो आदेश ताई आणि गुरूजी

  • @swatidhumane6154
    @swatidhumane6154 2 дня назад

    Sat namo aadesh guruji

  • @daklifevlogs6060
    @daklifevlogs6060 3 дня назад

    सत नमो आदेश गुरुजी 🙏🏻

  • @BhavanaDiwadkar
    @BhavanaDiwadkar 2 дня назад

    nmo aadesh guruji

  • @mandalonkar6235
    @mandalonkar6235 3 дня назад +1

    गुरुजी मी तुमचे रोज विडिओ पाहते खूप पेरणा मिळते

  • @SanjayShinde-d2w
    @SanjayShinde-d2w 3 дня назад

    🚩सत नमो आदेश गुरुजी 🙏

  • @sushmadate946
    @sushmadate946 2 дня назад

    प्रणाम गुरुदेव

  • @anitakumbhare2413
    @anitakumbhare2413 3 дня назад

    सत नमो आदेश गुरुजी

  • @shridharmadhekar356
    @shridharmadhekar356 3 дня назад

    सत नमो आदेश गुरुजी!

  • @nileshadagawle6290
    @nileshadagawle6290 2 дня назад +1

    🙏🌹गुरुजी सत नमो आदेश गुरुजी🌹🙏
    नाम जप करताना आसणं कश्या पद्धतीचा घ्यावा माहिती द्यावी आदेश गुरुजी 🙏

  • @daklifevlogs6060
    @daklifevlogs6060 3 дня назад +2

    गुरुजी हे एकदम बरोबर आहे. आता सोमवती अमावस्या च्या संध्याकाळी मी माझ्या 2 वर्षाच्या मुलाला TVS XL गाडी वर पुढे बसऊन घरी येत होतो. तर तिकडे एक कॅनॉल आहे. त्याच्या थोडंसं अलीकडे मुलगा गाडीवरून घसरून खाली रोड वर पडला. स्पीड नसल्याने त्याला काही लागलं नाही. पण तेव्हापासून थोडं वेगळं वागतोय आधी मधी. मधेच घाबरतो आणि रडतो. तिकडे आजूबाजूला enquiry केली तेव्हा समजलं की तिकडे एका बाईचा वावर असतो म्हणून. आता परवाच त्याचं स्पॉट ला ट्रॅक्टर चं असिसिडेन्ट झाला आणि ड्राइवर च्या पायाला लागलं आहे खूप. काही लोक मानत नाही पण हे खरंच आहे गुरुजी.

    • @nathshabarsevekari
      @nathshabarsevekari  3 дня назад +1

      आदेश !
      आपण घरात बजरंगबाण अनुष्ठान करावे , ज्याची दिक्षा online मिळते आपण रेकॉर्डिंग घेऊन शिकावे आणि करावे - 7249565600

    • @daklifevlogs6060
      @daklifevlogs6060 3 дня назад +1

      @nathshabarsevekari गुरुजी मी बजरंग बाण दिक्षा घेतली आहे. आणि बजरंग बाण पाठ पण केला आहे गुरुजी. बजरंग बलीच्या कृपेमुळेच माझ्या मुलाचे प्राण वाचले आहेत गुरुजी. बजरंगबाण पाठ वेळी सिद्ध झालेले पाणी मी रोज थोडं थोडं त्याच्यावर टाकतो. पण बजरंग बाण पाठ केल्यापासून खरंच घरात खूप शांत आहे गुरुजी. पण माझा मुलगा गेल्या 3-4 महिन्यापासून हनुमान संकट मोचन tv ला लावलं की रडतो. पण बजरंग पाठ आणि हनुमान चालीसा ला लावली की नॉर्मल असतोय.

    • @daklifevlogs6060
      @daklifevlogs6060 2 дня назад

      @@mandarphadke4379 ते कसं आहे माहित आहे का. जोपर्यंत ही वाईट वेळ स्वतः वर येत नाही ना तोपर्यंत त्या माणसाला याच्या वर विश्वास बसत नाही. मी सुद्धा असलं काही मानत नव्हतो. कारण मी स्वतः एक इंजिनीरिंग मध्ये शिक्षण घेतलेला आणि TIFR सारख्या research सेंटर मध्ये थोडे दिवस काम केलेला एक साधा माणूस आहे. पण ह्या अशा गोष्टी मुळे मी खूप काही गमावले आहे. पण सर्व नाथ महाराज आणि दत्त गुरु यांची कृपा त्यामुळं यातून मी सावरलो आहे. देव करो तुम्ही असंच नीट आणि सुरक्षित राहो आणि तुमच्या वर अशी वाईट वेळ ना येवो. फक्त येवडंच. 🙏🏻

  • @niwasgadekar6696
    @niwasgadekar6696 2 дня назад

    संत नमो आदेश गुरू

  • @ManishaPawar-rm7pu
    @ManishaPawar-rm7pu 3 дня назад

    Kayaddesh Vidya Ky aaste baba 🙏🙏🙏

  • @SwatiKadole-cj9gy
    @SwatiKadole-cj9gy 3 дня назад +1

    सत नमो आदेश गुरुदेव,🚩🙏
    गुरुजी पारद शिवलिंग आणि शालिग्राम यावर संपूर्ण माहिती एक व्हिडिओ बनवा 🙏🙏

  • @dnyaneshwarsakore5144
    @dnyaneshwarsakore5144 3 дня назад

    अलख निरंजन 🎉

  • @chaitanyamahaprabhu6346
    @chaitanyamahaprabhu6346 2 дня назад

    सत नमो आदेश

  • @shivajipardhi6101
    @shivajipardhi6101 3 дня назад +1

    गूरूजी‌ एक विडिओ पायालु माणसा वर बनवा
    त्याला काजली कशी लावची आणि त्याचा लाईट कसा चालू होणार ते सांगा ❤❤❤

  • @padmakargunde5389
    @padmakargunde5389 2 дня назад

    नमस्कार गुरुजी तुम्ही माहिती छान सांगितलात . पण ते घर सोडले तर कमी होईल का त्रास

  • @mangeshvibhute197
    @mangeshvibhute197 2 дня назад

    Guruji juna wada asel tar tyamadhe gupt dhan aahe heykashe samjave

  • @sushilgaikwad2337
    @sushilgaikwad2337 3 дня назад

    Guruji ekdum brobr ahe jya mahiti tumhi dili te sgde amcha ghri hotat

  • @manojmisal2608
    @manojmisal2608 3 дня назад +1

    आदेश

  • @CrazyGaming-em3mk
    @CrazyGaming-em3mk 2 дня назад

    Aadesh

  • @neelamblousedesign4480
    @neelamblousedesign4480 3 дня назад

    Guruji mazya vadilanla madhy ratri kanat ordlya sarkh hote te office madhe rahtat don mahine zaleplease upay sangamaze vadil ghabrtat

    • @nathshabarsevekari
      @nathshabarsevekari  3 дня назад

      आदेश 🚩
      बजरंगबाण दिक्षा घ्यावी
      7249565600

  • @girishkurlekar-yd6cv
    @girishkurlekar-yd6cv 3 дня назад

    Jai Sai swamy Samarth Datt Maharaj

  • @VrushaliThukarul
    @VrushaliThukarul 3 дня назад

    🙏🙏🙏

  • @mangeshvibhute197
    @mangeshvibhute197 2 дня назад

    Mag vihirijaval gharat negative energy astatat tyavr upay sanga

    • @nathshabarsevekari
      @nathshabarsevekari  2 дня назад

      आदेश !
      आपण बजरंगबान दिक्षा घ्यावी , जी online दिली जाते ! अधिक माहितीसाठी आपण 7249565600 कॉल करावा

  • @moneyheist5936
    @moneyheist5936 2 дня назад

    सत नमो गुरुजी मला खुप ञास आहे घरात नेहमी बीमार आसतात काय करावे.

  • @pratibhahavaldar40
    @pratibhahavaldar40 3 дня назад +2

    6 varshanpurvi navin ghari aalo.adchani aahet,pan adhyatmik pragati hot aahe.aani tumchyashi jodle gelo aahot,tyamule,tyahi adchani lavkarach samptil .

  • @neelamblousedesign4480
    @neelamblousedesign4480 3 дня назад

    Guruji mazya vadilanla ratri 12 16:31 16:31

  • @neeta9306
    @neeta9306 3 дня назад

    Sat namo aadesh Guruji 🙏
    Guruji office quarter madhe rahat asel tar tya vastucha pan tras hou shakto ka?

  • @minakshijadhav9367
    @minakshijadhav9367 2 дня назад

    गुरुजी खुप छान माहीती दिलीत आम्हाला तुमची help हवी असेल तर तुम्ही आमच्या कडे येणार का आदेश गुरुजी.

    • @nathshabarsevekari
      @nathshabarsevekari  2 дня назад

      आदेश ! ताई
      आपण बजरंगबान दिक्षा घ्यावी , जी online दिली जाते ! अधिक माहितीसाठी आपण 7249565600 कॉल करावा

  • @gajananhalade7373
    @gajananhalade7373 2 дня назад +1

    अशा जागेतील दोष नाहीसे करणेसाठी काय करावे याचे मार्गदर्शन हवे

    • @nathshabarsevekari
      @nathshabarsevekari  2 дня назад

      आदेश !
      आपण बजरंगबान दिक्षा घ्यावी , जी online दिली जाते ! अधिक माहितीसाठी आपण 7249565600 कॉल करावा

  • @MangeshHonkalas
    @MangeshHonkalas 2 дня назад

    गुरुजी जमिनीचे व्यवहार करताना लोक खूप त्रास व अडचणी आणतात.यावर काय उपाय करावा गुरुजी कृपया मार्गदर्शन करावे 🙏🙏🙏

    • @nathshabarsevekari
      @nathshabarsevekari  2 дня назад

      आदेश 🚩
      बजरंगबाण करावे दिक्षा घेऊन
      7249565600

  • @prashantdeshmukh7234
    @prashantdeshmukh7234 День назад

    नमस्कार गुरुजी , माझ्या धर्मपत्नी वैशाली वय 42 हिचा 4 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 3.05 वेळी अपघाती निधन झाले आहे अगदी भयानक अपघात होता तो , तिची कुंडली पाहिल्यावर समजले की तिला प्रवास निशिब्द होता केतु तिव्र होता

  • @pratibhahavaldar40
    @pratibhahavaldar40 3 дня назад

    Sat namo aadesh, Gurudev. Mala notification ka yet nahi.

    • @nathshabarsevekari
      @nathshabarsevekari  3 дня назад

      आदेश ! ताई
      RUclips ला कधी कधी उशिरा notification येते , आपण टेलिग्राम जॉईन करावा तिथे प्रत्येक video पोस्ट झाल्यावर काळते
      telegram :- nathshabarsevekari1

    • @pratibhahavaldar40
      @pratibhahavaldar40 3 дня назад

      @nathshabarsevekari हो नक्की. धन्यवाद गुरुदेव.

  • @priyankakarpe3865
    @priyankakarpe3865 3 дня назад

    Guruvar maza mulga chaitanya 8 varshyacha ahe khup chichid karto abhyass karat nahi ani ghabrat khup nigetive bolto .khup vait bolto .plz upay sangava.

    • @nathshabarsevekari
      @nathshabarsevekari  2 дня назад

      आदेश 🚩ताई
      बजरंगबाण दिक्ष्या घ्यावी ऑनलाइन
      7249565600

  • @MineshMestri
    @MineshMestri 3 дня назад

    Guruji Tumhi kuthe asata?

  • @Siddhakala_creations1603
    @Siddhakala_creations1603 2 дня назад

    नमस्कार गुरुजी 🙏माझ्या मैत्रिणीची फॅमिली 6 महिन्यापूर्वी शिफ्ट झाली ते घर मी आणि मिस्टर पाहायला गेलो रात्र होती लाईट नव्हती तसेच फायनल केला फ्लॅट... मोठी सोसायटी आहे... पण आल्या पासून तिच्या मागे दवाखाना लागला.. तिचा नवरा ICu सिरीयस होता.... तो 1 महिना ऍडमिट.... नंतर लहान मुलगा ICU.. हेच सत्र सुरू... आणि नवरा बायको चा विश्वास देवधर्मावर नाही.... आम्हा पती पत्नीला खूप काही त्यांना आपल्या मार्गातून सांगावेसे वाटते... पण काय करू... मला पण तिच्या त्या फ्लॅट मध्ये गेले की खूप निगेटिव्ह वाटते आणि घरी येई पर्यंत खूप पोट दुखते 😢 आणि या 15 दिवसात समजले की जवळच स्मशानभूमी आहे..... तरी पण तिला बोललो आहे फ्लॅट सोड म्हणून

    • @nathshabarsevekari
      @nathshabarsevekari  День назад +1

      आदेश 🚩ताई
      अभिप्रायबद्दल धन्यवाद!

  • @sunitashahane8662
    @sunitashahane8662 3 дня назад

    नमस्कार गुरुजी ऐक प्रश्न आहे नवीन घर बांधताना पाण्या साठी जर ( बोर) नैऋत्य दिशेला खोदली तर चालते का🙏🙏

  • @suhaschindarkar5169
    @suhaschindarkar5169 День назад

    1991 साली आमचे नवीन घर बांधून झाले व तेथे आम्ही रहायलागेलो तेव्हा त्या घरात रात्रीचा टेरेसवर लहान मुले पळत आहेत असा पष्ट आवाज यायचा टेरेसवर जाऊन पाहिले कि कोन्ही नसायचे खाली आलेकी परत आवाज येत असे त्या काळी आजूबाजूला सर्व कैलारूच घरे होती बाजूला कुठली इमारत आहे तेथून आवाज येत असेल असेही न्हवते नंतर मग वडीलानी आमच्या कोकनातील गावातील रवळनाथाच्या देवळातून त्या आवाजांन्चा बंदोबस्त केला तेव्हा पासून आवाज येने बंद झाले ज्याच्या कडून हि जागा वडीलानी विकत घेतली तो मानुस यल्लमाचा भगत होता तो तिथे लोकांवर केलेले तंत्र मंत्र करनी उत्रवन्याचे काम करत होता या घरात आल्यापासून आम्हाला खुप त्रास झाला शेजारी बोलतात कि या जागेत यल्लमा देवीचे स्थान आहे तिथे पुरवी देवीचा जग आनायचे तुम्हीही जागा घ्यायला नको होती हि जागा मुळ चार भावाची होती त्यातील तिन भाग आम्ही घेतले एक भाग अत्याने व दोन भाग आम्ही व चैत्था भागात ते मुळ जागेचे मुळ मालक एक भाउ अजून तेथे आहेत ते दर वर्षी यल्लम्मा देवीचा जग बोलवून करेक्रम ही करतात त्यांन्चे सर्व चांगले चालले आहे पन आम्हाला व अत्याला हि घर काही मानवलेलीनाहीत

  • @anitakumbhare2413
    @anitakumbhare2413 3 дня назад +4

    गुरुजी मी सोमवती अमावस्या ला रविवारी बजरंग बाण पाठ केला तर माझ्या मुलाला मी शेंगदाणे व नौवद्य आणि दिवा विसजन करायला पाठवले नदीवर तर तो तिकडून आल्यावर कसा तरी करत होता मोठे मोठे डोळे करून पहात होता आणि देवघराकडे पहात होता आणि उठून देव पूर्ण फेकून दिले होते आणि मग माझी माय कुठे आहे तो तेच करत होता मग मी म्हंटले मीच तुझी आई आहे मग तो म्हणत होता माझी आई तुळजाभवानी कुठे आहे मग मी तुळजाभवानी ची मूर्ती त्याचा हाता मध्ये दिली मग तो ती मूर्ती घेऊन त्याची दही दूध घेऊन त्या मूर्ती ची अभिषेक केला माझ्या मुलांनी सत नमो आदेश गुरुजी 🙏🙏🙏🙏🙏

    • @nathshabarsevekari
      @nathshabarsevekari  3 дня назад +1

      आदेश ! ताई
      बजरंगबान पाठ शक्तीशाली आहे , कोणतीही नकारात्मक शक्ती नाही थांबू शकत तिथे म्हणून ती शक्ती चिडली

    • @अक्कलकोट
      @अक्कलकोट 3 дня назад

      1 muth काळे तीळ 1 muth Udit 1 muth tandul,1 muth हिरवे मूग,1 muth गव्हाच पीठ हे बरोबर आहे का कारण मी फन change केल्यामुळे access pn gela so mi confuse aahe

    • @nathshabarsevekari
      @nathshabarsevekari  2 дня назад

      @ call karava

    • @अक्कलकोट
      @अक्कलकोट 2 дня назад

      @@nathshabarsevekari ok guruji🌹

  • @manojpawar1566
    @manojpawar1566 3 дня назад

    आदेश गुरुदेव 🙏
    तुम्ही त्रंबकेश्वर तालुक्यात वास्तव्याला होते का?

  • @jayshreeborate1634
    @jayshreeborate1634 3 дня назад

    Darvajachi disha kashi olkhayachi aamhi gharachya aatun darvaja open kela tar surya ugavato te disate tyache kiran gharat yetat mg gharachi disha konti te pn sanga & gharatunach dadar kadhla aahe 1 majla tikade pn bathroom toilet and room kadhla aahe tyach door aatun open kela tar north disha disate tar mala panchmukh hanumantacha photo lavayacha aahe tar to kontya dishela lavu aamhi gavi he ghar bandhle aahe ( phaltan,,,satara) mulga gavi gelyavar to varchya room madhye zopto tya room madhye devacha photo nahi pn kadhitari tyala doorcha aavaj yeto tar ky karu

  • @RekhaBhosale-j3c
    @RekhaBhosale-j3c 3 дня назад

    गुरूजी आमच्या दाराच्या दक्षिण बाजूला शेत आहे तिथेच आम्ही जागा घेतली त्याच मालकाच निधन झाल्यानंतर तिथे त्याला अग्नी दिली होती तर त्याचा त्रास होतोय तर काय उपाय करावा

    • @nathshabarsevekari
      @nathshabarsevekari  3 дня назад

      आदेश 🚩
      बजरंगबान दिक्षा घ्यावी
      7249565600

  • @yuvrajhulgunde6791
    @yuvrajhulgunde6791 3 дня назад +1

    ओम नमो आदेश, सत् नमो आदेश, गुरुजी को आदेश, नवनाथ 84 सिद्दोको आदेश, सद्गुरु दत्तात्रय बाबा को आदेश, बडे बाबा दादा गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु मच्छिंद्रनाथ बाबा को आदेश,चैतन्य गोरक्षनाथ बाबा को आदेश, चैतन्य जालिंदरनाथ बाबा को आदेश, ओम ब्रह्मचैतन्य गुरु कानिफनाथ बाबा को आदेश, आदेश,आदेश,आदेश,
    अलख निरंजन आदेश 🙏🚩

  • @kunalpatil5788
    @kunalpatil5788 3 дня назад

    सतनमो आदेश गुरुजी 🚩
    गुरुजी व्यक्ती शाकाहारी असेल,पण कांदा-लसूण खात असेल , तर ती व्यक्ती नारायण कवच दीक्षा घेऊ शकते का?कृपया मार्गदर्शन करावे 🙏

  • @shreekrishnaupdeshmahabhar3639
    @shreekrishnaupdeshmahabhar3639 2 дня назад

    गुरुजी बजरंग बान ल वापरलेला नारळ पुन्हा पुन्हा तोच नारळ बजरंग बान ल वापरू शकतो का

  • @VrushaliThukarul
    @VrushaliThukarul 3 дня назад

    गुरुजी घरामध्ये त्रास होतो गुरुजी तूम्ही बोलता तेच आहे घरामध्ये घरामध्ये वाद होता काय करायचे समजतं नाही

    • @nathshabarsevekari
      @nathshabarsevekari  2 дня назад

      आदेश 🚩ताई
      बजरंगबाण दिक्षा घ्यावी ऑनलाइन
      7249565600

  • @lahuvare4972
    @lahuvare4972 3 дня назад +1

    सत् नमो आदेश गुरुजी

  • @ganeshkashte2000
    @ganeshkashte2000 3 дня назад

    Om namo adesh guruji 🙏 ✨️

  • @sanjayshembale5770
    @sanjayshembale5770 3 дня назад

    🙏🏻🙏🏻सत नमो आदेश गुरुजी 🙏🏻🙏🏻

  • @sachinnale1955
    @sachinnale1955 3 дня назад

    सत नमो आदेश गुरुजी 🙏🚩

  • @keshavghodke1997
    @keshavghodke1997 3 дня назад

    सत नमो आदेश गुरुजी🚩

  • @hemabokade4452
    @hemabokade4452 3 дня назад

    सत नमो आदेश गुरूजी

  • @ok-rq1dc
    @ok-rq1dc 3 дня назад

    सत नमो आदेश गुरुजी 🙏🚩

  • @bhagyeshthakur2541
    @bhagyeshthakur2541 3 дня назад

    सत नमो आदेश गुरुजी!

  • @kavitapandhare8443
    @kavitapandhare8443 3 дня назад

    संत नमो आदेश गुरुजी

  • @HanumantChavan-w4u
    @HanumantChavan-w4u 3 дня назад

    सत् नमो आदेश गुरूजी 🙏🔱

  • @Charuta-w2f
    @Charuta-w2f 2 дня назад

    🙏 सत नमो आदेश गुरुजी 🙏🚩🚩

  • @rudramore4613
    @rudramore4613 3 дня назад

    सत नमो आदेश गुरुजी🙏🙏🙏

  • @vishakhasalvi9541
    @vishakhasalvi9541 3 дня назад

    सत नमो आदेश गुरुजी

  • @Sampatuser-jx9kb6vn1q
    @Sampatuser-jx9kb6vn1q 3 дня назад

    सत नमो आदेश गुरुजी 🙏

  • @sujeetbade2821
    @sujeetbade2821 2 дня назад

    सत नमो आदेश गुरूजी🙏🙏🙏