हृताला जेव्हा राग येतो..| Exclusive Interview with Hruta Durgule | Mitramhane
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- हृताला जेव्हा राग येतो..
Join us for an exclusive interview with the talented Hruta Durgule, as she shares her insights and behind-the-scenes experiences of working on her upcoming movie 'Circuit'.
Hruta is a well-known face in the Marathi industry and has won millions of hearts with her acting skills and charming personality. In this interview, we'll dive into her personal and professional life, including her experiences working on TV shows and her recent film.
We'll also talk about her upcoming projects, her take on the entertainment industry, and how she manages to balance her personal and professional life.
#hruta #hrutadurgule #mitramhane #curcuitmovie #marathiactress #marathimovie #marathifilm #newmovie
• हृताला जेव्हा राग येतो...
The way she speaks shows how confident, grounded n natural she is..
Loved the interview ❤️🙌
मनापासून धन्यवाद. ह्रता ही अत्यंत चांगली अभिनेत्री आहेच. शिवाय ति आपल्या विचारांवर ठाम असते. तुम्हाला ही मुलाखत आवडली याचं समाधान वाटतं. आपल्या काही सूचना किंवा नव्या कल्पना असतील तरी शेअर करा..
Hrutaa is extremely talented and hardworking girl❤️❤️❤️❤️
I love her thoughts and the way she thinks🙌
many thanks.. keep watching..
Hardworking hruta keep shining 🌟💫
खूप भारी उपक्रम सौमित्र सर लवकरच
दिगपाल लांजेकर
नागराज मंजुळे
प्रवीण तरडे
आणि बरेच जण पाहायला मिळतील अशी अपेक्षा
जरुर.. ही सगळीच मंडळी भारी आहेत. त्यांच्या मुलाखती यथावकाश येतीलच. पण आपलं रोजचं जगणं सोपं करणारी खूप माणसं असतात भवताली.. अशी मंडळीही यात येणार आहेत. त्याची सुरूवात लवकरच होईल. मला खात्री आहे, की ही माणसंही तुम्हाला खूप आवडतील. आवडतील ना?
धन्यवाद प्रशांत. आपण सांगितलेल्या सर्वच मराठी कलाकारां च्या मुलाखती लवकरात लवकर मित्रम्हणे वर येतील यासाठी प्रयत्न करू
@@soumitrapot नक्कीच तुम्ही ज्यांना बोलावतात ते बेस्टच असतात
Prashna vicharnyachi paddhat kaamaaal sir....
नवीन पिढीतील प्रतिथयश कलाकार, खूप छान विचार आहेत.
So cute 🥰🥰
Great 😃
Chan
👌
❤❤❤
🙌🏼💛
🙏🙏🙏🙏
1:41 बने काका...🙂😉😋☺😚😙😍🤔🤔🤣🤣🤣🤣🤣
#phulpakhru season 2
Plz sir me phulpakhru season 2 sathi khup utsuk ahe sir....., plz vichara na
9:56 काका मुलीवर रागावले 🤔🤣🤣🤣🤣 नाना पाटेकर 2 😉🤔🤣🤣🤣🤣
Plz sir....,#phulpakhru 2
Plz invite Harshad Atkari & plz take his interview 😍🙏
जरुर.. एकदम वेगळी नावं आली. ही नावं का घ्यावी वाटली? म्हणजे का ऐकावं वाटतं यांना.. ते कळलं तर फार बरं होईल.. मोकळेपणाने सांगा.
@@soumitrapot actually Harshad Atkari is super cute yet descent actor... I love his simplicity more... Would love to know more about his journey, childhood, his thoughts.... I am one of his big fan❤️even I have met him & I found him most grounded person... He is always so kind with his fans.... Waiting for his upcoming projects
@@sanika1109 i will surely try.
@@soumitrapot 🙏
Yess.. missing him on-screen so it would be great if we get to see him here 💗please🙏
मला मराठी अभिनेत्री ची मुलाखत घ्यावी शी वाटतेय कळावे धन्यवाद रिपलाई करा सर धन्यवाद मार्गदर्शन करा सर
Phulpakhru 2
Sir...., plz hruta la ekda vichara na ki...,phulpakhru serial cha season 2 kadhi launch karnar
नेक्स्ट टाइम नक्की 💛
Harshad Atkari siran cha interview ghya na please 🙏🙏
यापूर्वीच अशी एक मागणी झाली आहे.. जरूर प्रयत्न करू.
Would love to listen to Amey Wagh
आम्ही प्रयत्न करूच. पण आपणही अमेय वाघ त्यांना सोशल मीडिया मार्फत सांगा.. मग योग लवकर सोडून येईल 💛
👌