👌🥀👍👍🙏🙏🙏आपण तीन बहिणी आहेत पाहून आनंद झालं कृतिका आणि शरद भाऊ यांचे चॅनल आहे हे मला ठाऊक नव्हते पाहून आनंद झाला. आपल्या मोठ्या ताईचे दोन्ही मुले हुशार, सुसंस्कृत, कलेत पारंगत, प्रावीण्य अशीच आहेत. पाहून छान वाटले. ओवी चे तर सांगायला नको ताईने म्हणजे रेंजीता ने असे संस्कार दिलें आहे की ओवी. म्हणजे साक्षात परमेश्वर. वक्रतुंड म्हणताना ओवी चे एकाग्रते ला दाद द्यायला हवी. वाढदवसानिमित्त ओवी ला शुभेच्छा. शरद भाऊ, रोहन भाऊ. मोठे भाऊ काय नावं आहे ते नमूद जरा.फार छान स्वभावाची व्यक्तिमत्व आहेत. मोठ्या ताई कुठे राहतात ते सांगा. आपण सर्व कटुंब रत्नागिरी मधील आहे म्हणूनच मला अभिमान आहे. माझे गाव Kasop असून ते पावस चे अलीकडे आहे. भाट्ये खडी पुल ओलांडला की येते. तसेच माझी आई चे गाव राजापूर जवाहर चौक आहे. माझे आई व वडील दोन्हीही शिक्षक होते. BMC मध्ये.आपले वडील मला चित्रफीत मध्ये दिसले नाही. 🙏👍🙏🙏,👌👌👌🌺🌺
महाराष्ट्राची हस्यजत्रा फेम वनिता खरात ही लहान मुलींचे स्किट करताना आपल्या ओविला follow करायची आणि अजूनही करते हे इतक्या वर्षांनी आज कळलं.................😂
छान आहे तुमचा ब्लॉग.मी तुमच्या बहिणी चे ब्लाग नेहमी बघते.मी तुझ्या ब्लाग ची पण फँन झाले आहे . छान दोघी बहिणी खुप गोड आहात.असेच नेहमी हसतमुख आनंदी एकत्र रहा आणि काळजी घ्या.
Ek dam jhakas Vlog Tai...Mala ha channel Ranjita tai chya recommended vlogs madhe bhetala...N bhagun jam changale vatale...Swarincha aasach Aashirwaad rahu de n tumcha channel khup pude jauu de Aashi samartha Charni prarthana aahe..👍👍🙏🙏
🙏🙏👍👍 शरद भाऊ राजापूर चे आहे पाहून आनंद झाला. या सर्व योगायोग चे गोष्टी आहेत. मी पहिल्यांदा फक्त ranjita ताईचे चित्रफिती व्हिडिओ पाहायचा. पण आता शरद भाऊंचे आणि कृतिकाचे the maharashtrian couple पाहणार. शरद भाऊंचे गाव कोठे राजापुरात ते सांगा. माझे आजीचे गाव जवाहर चौक राजापूर मोठे घर होते ते सांगा म्हणजे ते सांगतील. शरद भाऊ चे स्वभाव वरून राजापूर ची माणसे किती फणस सारखी असतात याचा प्रत्यय येतो.धन्यवाद 🙏👍👍
Tu khup lucky ahes krutika tula Ranjita sarkhi bahin ahe ..such God 🙏gift for you actually ❤️ ani tu tujhya bahinisobat tar jara jastach khush distes .🤩 ...jijuna rag nako manayla sangu pan majhya manatal bolli....you are such sweet couple ❤️..me tujhe ajach 5 video's baghitale ....lagnacha ardha baghitla ardha udya baghen 👍🤩
यापुढच्या vlog मधे आम्ही माफी मागीतली आहे या शब्दाच्या चुकीमुळे.आणि पुन्हा शक्यतो नाही केलीय चूक भेटत आणि मिळत बोलताना.तरीही यापुढे टाळू अश्या चुका.☺️👍
या चुकीबद्दल क्षमस्व🙏😊 याच मुळे आम्ही पुढील व्हिडिओ मध्ये याबद्दल sorry bollo आहोत.कारण बोलताना कधी कधी लक्षात नाही येत.नक्कीच पुढे improve करू.Sorry 😊🙏

मन खूपच भारावून गेले कमेंट वाचून 😊खुप आभारी सर्वांबद्दल भरभरून बोलल्या बद्दल..🙏😇असे कौतुक पाहून आम्हाला प्रोत्साहन मिळते..असेच प्रेम देत रहा😇🙏
Enjoying Maher.. khup Majja ani fakt majja😍😘❤️❤️❤️
Happy birthday cute ovee so let sorry😍😍😘😘😘
Thank u so much ❤️😍🙏
And wish you many many happy returns of the day ovee god bless her
Thank you ☺️.
वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा ओवी बेटा . मस्त झाला वाढदिवस. Miss you Boisar....& ....chitralay....
खुप खुप आभारी कमेंट साठी 😃😃😊🙏
Happy birthday ovee my sona
Happy Birthday 🎂
Happy birthday ovee beta god bless you 🎂🍫🍩🍬live long life
Thank you ☺️☺️.
महाराष्ट्राची हस्यजत्रा फेम वनिता खरात ही लहान मुलींचे स्किट करताना आपल्या ओविला follow करायची आणि अजूनही करते हे इतक्या वर्षांनी आज कळलं.................😂
☺️☺️☺️
Mast .👌.Sweet Relation tuje aani Ranjita che.Ovee chi tr full Dhamal.🥳👍
Thank you 😊.
Wah video mast banwlay 😍🤣
agdi tuzya video's sarkha😘😎
Thank you Tai
Happy birthday dear ovee
Thank you 😊
Happy birthday ovee babu 🤗👍👌💓😊🙂😘so cute 🤗👍👌
Thank you.
Happy birthday ovi so cute🎉🎊🎂🎈
So cute ovee 😍❤️😘😘😘😘😘😘😘😘😘😘🤗😘😘😘 happy birthday OVEE love you pilu ❤️
Thank you.
HAPPY BIRTHDAY OVEE 🥳🥳🥳🍬🍬🍬🎂🎂🎂🧸🧸🧸🍫🍫🍫
Thank you 😊.
छान आहे तुमचा ब्लॉग.मी तुमच्या बहिणी चे ब्लाग नेहमी बघते.मी तुझ्या ब्लाग ची पण फँन झाले आहे . छान दोघी बहिणी खुप गोड आहात.असेच नेहमी हसतमुख आनंदी एकत्र रहा आणि काळजी घ्या.
खुप खुप आभार 🥰🙏छान वाटल कमेंट वाचून.
Lots of. Love and blessings Dear.. ❤️❤️❤️❤️
Thank you 😊.
Happy birthday ovee
Thank you ☺️☺️.
दोघींना ekatra पाहून फार छान वाटलं
Wow love to see you Rj 😍 with your sister ....you hav God Gift beauty with heart & Brain ❤️
Thank you ☺️.
Happy birthday oovi🎂🎂🎁🎉🎉🎊
Thank you ☺️.
Happy Birthday dear Ovee 🎂🎈🎂🍰🍭🥧🍦🎉🍫
Thank you 😊
@@TheMaharashtrianCouple 😊😊
Happy Birthday oovi
Khup sunder ek no
Thank u 😊😍
Khup mast tai😎
Thank you :) .
Happy birthday oovi 👑👑🎂🎂🍬🍬
Thank you ☺️☺️.
khup chan vlog mast love you so much ovee God bless you tuz naav kay g
Thank you ☺️.
Krutika
Happy birthday ovve god bless you ovee 🎉💓🥳
Thank you 😊
Happy Birthday Ovi
Thank you 😊
Ek dam jhakas Vlog Tai...Mala ha channel Ranjita tai chya recommended vlogs madhe bhetala...N bhagun jam changale vatale...Swarincha aasach Aashirwaad rahu de n tumcha channel khup pude jauu de Aashi samartha Charni prarthana aahe..👍👍🙏🙏
Evdhya chan comment sathi thank u so much dear 😊😊🙏 Dhanyawad.asech prem rahu det 🙏🙏😍
Happy birthday ओवी
Thank you 😊😍
🙏🙏👍👍 शरद भाऊ राजापूर चे आहे पाहून आनंद झाला. या सर्व योगायोग चे गोष्टी आहेत. मी पहिल्यांदा फक्त ranjita ताईचे चित्रफिती व्हिडिओ पाहायचा. पण आता शरद भाऊंचे आणि कृतिकाचे the maharashtrian couple पाहणार. शरद भाऊंचे गाव कोठे राजापुरात ते सांगा. माझे आजीचे गाव जवाहर चौक राजापूर मोठे घर होते ते सांगा म्हणजे ते सांगतील. शरद भाऊ चे स्वभाव वरून राजापूर ची माणसे किती फणस सारखी असतात याचा प्रत्यय येतो.धन्यवाद 🙏👍👍
राजापूर मधे चौके गाव आहे आमचं.सर्वांना नमस्कार. कमेंट बद्दल आभारी 🙏😊😊
दोघी बहिणी खूप छान आहात. गोड स्वभाव.
Thank you dear😊
Happy Birthday ovee 🤩🤩
Thank you 😊.
Mi mazha nephew la asach bharavte💕 ani niece la pan😘 maushi hona is blessing❤
Yes.U r right 😍😍👍
गणपती बाप्पा मोरया.
Ganpati Bappa Morya 😊🙏
So cute ovee bachaaaaa🥰❤❤❤
Thank you 😊
@@TheMaharashtrianCouple wc😘🥰
खुप छान वाटतं बोईसर पाहायला. माझ्या गाव 😍
Dhanyavad ☺️🙏
Happy birthday to ovee
Thank you 😊😊.
Happy birthday ovee 🎂🎂🥳🥳🧁🧁
Thank you ☺️☺️.
Happy birthday Over. god bless you
Thank you.
Mummy 👍🤗😇
Kup mast amhi pan ratnagiriche tumcha sister che vlog bgate mi roj tumcha pahilandach bagitla vlog ani sabcraib pan kel 👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Thank you Shreya Amcha gav rajapur aahe.... thank you for subscribing ☺️☺️☺️.
welcome
Nice
Thank you 😊.
So Cute ovee
Thank you ☺️☺️.
I am also living in Taps gate
😊😊👍
😘 so cute 🥰
Khup chan
Thank you 😊
Hii tai...khup chan vlog mi ranjita tai che pn vlog bghte khup chan astat...
Thank you ☺️.
Tu khup lucky ahes krutika tula Ranjita sarkhi bahin ahe ..such God 🙏gift for you actually ❤️ ani tu tujhya bahinisobat tar jara jastach khush distes .🤩 ...jijuna rag nako manayla sangu pan majhya manatal bolli....you are such sweet couple ❤️..me tujhe ajach 5 video's baghitale ....lagnacha ardha baghitla ardha udya baghen 👍🤩
Sarvat awdati comment rahil mazi hi.kharch m lucky.☺️ani ho tichaysobat khush ch asate mi khup.thank u for comment😘🥰🥰🙏from Krutika
Mazi tai colony madhe rahte.
☺️☺️
Tu pan palghar la ch rahte ka tai...
Nahi.mi Boisar la rahte
कसं करतात काढा
Lawkr ch dakhwu 😊👍
Happy Birthday ovve so cute 😍😍😘😘🍰🍫🍫🍭🍬🍦🍡🎂🎂🎁🎄🎊🎉🎊🎊
Thank you 😊🙏
खुप मस्त ताई
धन्यवाद😊
ovee cha birthday tr 25 ऑगस्ट ला असतो ना🤔😊😊
Ho
Happy birthday
Thank you ☺️.
Tumcha aavaj chan aahe ranjita tai
Dhanyavad ☺️🙏.
Tumhi kuthe rahta
Kalyan.maher Boisar
😍मला ओवी खुप आवडली 😍वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा🎂🎉🍻 ओवी 🥰🍫😘😘तुला उदंड आयुष्य लाभो पिल्लु 🙂
धन्यवाद शुभेच्छा साठी 😊🙏
Reeas minutes ago but it will
Nice sister vlog so sweet 😚
Thank you 😊
Sister cha lagna kadhi zala
22-11-2019
Love ❤️❤️
😊😊.
Room for the first one I have been there for you guys
❤❤❤😘❤❤
❤
Khup mast krutika tai .... Happy birthday ovi😍😘🎂
Thank you 😊😊😊.
Kadyachi recipe sanga😀
Ho.video yeil tyawr pn 😊👍
तुमचा विशाल मामा कोण आहे . आणि ओवि कूटे राहते मी बीआरसी कॉलनीत राहते
ओवी पालघर ला राहते.विशाल आमचा दादा आहे.😊👍
Madama thumi amahala pratika cha wedding chi video kadi dakayanara
Ramjita tai chya channel war yeil to video 😊
Chan
Dhavyavad 😊😊🙏🙏.
ताई तुम्ही ते तवायर काय आहे
Tyala hat bhakri mhntat.tandul n nachni ,gahu yanche mixture..
Hii
कृतिका तूझी बहीण आहे
हो
🤣🤣🤣🤣🤣🤣
Ranjita Ani Krutika sakkhyabahini ahet ka?
Sakkhya bahini pakasha jast ahe 😊
Ovi che papa tichya kutalch funshan la disat nahi ka bar🤔
Ovee che baba function mede Astha but tye camera cha samor nahi yet.
@@TheMaharashtrianCouple tyna saga gabaru naka pan akda Amala darshan dya😄😄😄😂😂😂
Very soon on crazy foodie Ranjita cha Channel mede.☺️☺️☺️
Ganpati 😂😂😂
😊
Happy Birthday Ovi 🥳💐 💐💐💐💐💐
Thank you 😊😊.
Krutika tikli khupch khali lavtes agdi ebro chya khali thodi mdhe lavlis tr chhan disel
Te kunku lawte mi like tika.ho next time mdhe laven☺
Ranjita g husar aahe tumcha pekcha jast😂😂😂
😊😊😛😛😛 Thank you
@@TheMaharashtrianCouple मला ओळखत का आपण
Sorry. पण नाही लक्षात आल..
@@TheMaharashtrianCouple tumchi Tai la vichara tejas Solanki kaun
ruclips.net/video/j3wGl20acNg/видео.html ha video 0.52natar bagha tr kadel me kaun😂😊
वस्तू मिळतात, माणसे भेटतात
Next time lakshat thewte😊👍
Betl nahi bolt milte boltt
Doghi pn confused hoto nehmi bhetat n milat mdhe 😜😜😛😛
@@TheMaharashtrianCouple mans bett ani vast milte
@@TheMaharashtrianCouple vastu milte
Ata lakshat rahil😊
Hi
HELLO.
माणूस भेटतात. वस्तू मिऴतात किवा सापङतात. Pl have check on Marathi grammar
यापुढच्या vlog मधे आम्ही माफी मागीतली आहे या शब्दाच्या चुकीमुळे.आणि पुन्हा शक्यतो नाही केलीय चूक भेटत आणि मिळत बोलताना.तरीही यापुढे टाळू अश्या चुका.☺️👍
@@TheMaharashtrianCouple thank you. Appreciated. मऱाठी माणसानी मराठी भाषा जपावी हाच हेतू.
एक सूचना, तुम्ही दरवेळी किठचीही वस्तू भेटली नाही असे म्हणता. आपण मराठी बोलताना माणूस भेटतो आणि वस्तू मिळते.
या चुकीबद्दल क्षमस्व🙏😊 याच मुळे आम्ही पुढील व्हिडिओ मध्ये याबद्दल sorry bollo आहोत.कारण बोलताना कधी कधी लक्षात नाही येत.नक्कीच पुढे improve करू.Sorry 😊🙏
Ykehejejeeje
Hdjshshsj,🐊
Tumhi julya bahini ahaat ka
Nahi.Ti mazi mothi bahin ahe😊
Khop chyna
Thank you 😊.
Bhatal bhetnar asa bolu naka. Milel asa bola
Ho next time pasun lakshat rahil😊
So cute ovee
Thank you ☺️
Happy birthday
I am also living in Taps gate