उन्हाळी हंगामात मानवचलित कांदा पेरणी यंत्राने आपण पेरणी करू शकतो का ? आणि जर करू शकत असेल तर रोपातील अंतर किती बाय किती ठेवायचे. सर कृपया मार्गदर्शन करा.
मी भारत अग्री ॲप वरून bacf कंपनी चे ilex औषध मागवले होते त्यात निव्वळ पाणी निघाले imida 30.5 % हे सफेद रंगाचे दाट औषध असते यांच्या औषधात फक्त पाणी होते duplicate औषध विकले
नमस्कार सर, तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल क्षमस्व, भविष्यात तुमची गैरसोय होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. आमचे कृषी डॉक्टर तुम्हाला लवकरच कॉल करतील आणि तुमच्या समस्याच निरसन करेल , कृपया तुमचा नंबर पाठवा सर.

नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे, आपण 7 ते 8 इंच बाय 3-3.5 इंच बियनाचे अंतर ठेऊन पेरणी करू शकता.
मित्रानो YNK seeds buldhana yanche
Poona fursungi
Bhima shakti wapra
जुन्नर मध्ये खूप लोक या बियाणाला पसंती देतात
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे, तुमचा अनुभव आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. धन्यवाद सर!
मी भारत अग्री ॲप वरून bacf कंपनी चे ilex औषध मागवले होते त्यात निव्वळ पाणी निघाले imida 30.5 % हे सफेद रंगाचे दाट औषध असते यांच्या औषधात फक्त पाणी होते duplicate औषध विकले
नमस्कार सर, तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल क्षमस्व, भविष्यात तुमची गैरसोय होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. आमचे कृषी डॉक्टर तुम्हाला लवकरच कॉल करतील आणि तुमच्या समस्याच निरसन करेल , कृपया तुमचा नंबर पाठवा सर.
पुढे खत व्यवस्थापन वरून व्हिडिओ करा
आपण विचारल्या प्रमाणे या विषया वरती लवकरच एक नवीन व्हिडिओ आम्ही घेऊन येऊ, धन्यवाद.
Prashant kanda biyane online कुठे मिळेल
क्षमा असावी! आमच्या कडे उपलब्ध नाही.
यांची सर्व्हिस खराब आहे,औषध मागवलेले expiry पाठवले आता संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय तर ह्यांचा फोन लागत नाही आणि चॅटिंग वर रिप्लाय देत नाहीत.
नमस्कार सर, तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल क्षमस्व, भविष्यात तुमची गैरसोय होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. आमचे कृषी डॉक्टर तुम्हाला लवकरच कॉल करतील आणि तुमच्या समस्याच निरसन करेल , कृपया तुमचा नंबर पाठवा सर.
😢😢
नमस्कार सर, कृपया समजू शकेल का आपणास कोणती माहिती आवश्यक आहे ?
Saaf powder bijpkriya krtana use kraych ka....
नमस्कार सर, आपण कांदा बियाणाला साफ पावडर वापरू शकता.