शांताताई तुम्ही सर्व मैत्रीण कित्ती धम्माल करता 🎊🎉💃💃💃अहो तुमचा व्हिडीओ पाहून, माला गावी राहण्याची प्रचंड इच्छा झाली.पण तुमच्या सारख्या मैत्रिणी, काय गावी नाही ओ.गावच्या बायकांना आपापल्या घरचे, गु्रांचं, शेतातील, फक्त्त आणि फक्त्त कामच काम पडत. 😔. मलाही वाट्त तुमच्या सारख्या गावी मला मैत्रिणी असाव्यात.. आशीर्वाद द्या ताई 🙏😃
खूप छान आणि जय्यत तयारी चालू आहे मनिषा च्या लग्नाची आणि हो अतिशय मज्जा आली ह आम्हाला शांताबाई आणि हो आम्ही येणार आहोत मनिषा च्या लग्नाला उदया तर आमची व्यवस्था करुन ठेवा बर का शांताबाई 😃
छान व्हिडीओ मस्त मैत्रिणी आहे तुम्ही सगळ्या
Khupch chan video. Udya lgnachi dhmal.
ख़रच मस्त विडियो झाला शांता काकू आणि कमला काकू तुम्हीं लय छान आहे हो
🎉🎉🎉🎉🎊🎊🎊🎊🎉🎉🎉🌟✨🌟✨✨💞 खूप छान व्हिडिओ आहे 😍🤩🥳🎉🎉🎉🌟✨ लग्नाचं मस्तच धामधूम सुरू आहे शांताबाई 👍👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🌟🌟✨✨✨🎉🥳
खूप छान तयारी चालू आहे शांताबाई लग्नाची असं वाटते तसे खरं खरंच लग्न चालू आहे खूप छान व्हिडिओ खूप मजा येते 💕💕💕👌👌👍👍
खुप छान ऐंजाय करत आहेत सर्व शांताबाई लयभारी गुड मॉर्निंग ताई ☕🌹❤️
शांताबाई खूप छान व्हिडिओ आहे, तुम्ही सगळे खूप मज्जा करता.
खरोखर घरी लग्न आहे असच वाटतंय शांताकाकू.
खुप छान विडिओ शांताबाई मस्त धामधूम चालली लग्नाची आम्हाला वाटते येऊन जावुया लग्नाला 💃💃💃💃💃👌🏻👌🏻
शांताबाई छान मस्त लग्नाची तयारी झाली आता पुढील भाग उद्या दाखवा मस्त होता व्हिडिओ मज्जा आली
Khup mast video 👌👌👌👌👌👍👍👍😍🤗🤗🤗🤗🤗
Manisha Tai tumala lagnachya khup khup subheccha 👌🙏🥳🌹
Gavkdchi athvn ch ali kaku video ahun khupch mst video aste tumche
Nice video Shanta kaku
मला असे वाटते की मी पण कुठे तरी लग्नाला जावे तुम्हाला मजा करताना पाहून
Nice shanta kaku
Khup mast
शांताताई तुम्ही सर्व मैत्रीण कित्ती धम्माल करता 🎊🎉💃💃💃अहो तुमचा व्हिडीओ पाहून, माला गावी राहण्याची प्रचंड इच्छा झाली.पण तुमच्या सारख्या मैत्रिणी, काय गावी नाही ओ.गावच्या बायकांना आपापल्या घरचे, गु्रांचं, शेतातील, फक्त्त आणि फक्त्त कामच काम पडत. 😔. मलाही वाट्त तुमच्या सारख्या गावी मला मैत्रिणी असाव्यात.. आशीर्वाद द्या ताई 🙏😃
हो आहेच आशिर्वाद 🥰🤗
Lgn chan zal Kaku mahol ekdam😍
Video mota pahije hota thoda
Changla aahe shyntaybai video
शांताकाकु, आणि,आहेर,नाही,करत,का.आणि,होआजचा,विडीओ, लय,भारी,
Mast hota video...........❤️😄😍
आजच्या.विडीओ.खुप.छान.आहे.शांता.काकु.
Mast shantabai khup chhan hota video
शाता.काकु.खुप.मसत.विडीओ.मजा.आली.
Mast aahe video
आजचा विडिओ खुपच छान आहे शांताबाई
Mast video aahe kaku🥰🥰mala khup chan vatl
खुप छान आहे विडीओ🙏
Khup Mast 👌 👌 👌
Khup mst video shantakaku
Nice video 👌👌👌
Nice video 🙏🥀
मस्त झाल लग्न शांत मावशी
मस्त व्हिडिओ दुसरा भाग लवकर टाक जा उद्या ला
हो
🙏🏻 Shanta kaku ji khup Chan aahe 👌👌👌video 🙏🏻🙏🏻
Manisha taichi bhasha khup chhan ahe
Lavkar lagnacha vedeio dakhva shanta bai...khub utsukta lagli
Khub ch chan video kaku ❤️❤️❤️
Kostya gavachi bolibhasha ahe shantabai
असच असत आमच्या कडे पण सेम (भंडारा ,पवनी ) ला ,शांताबाई अस वाटत आहे माझ्या च घरी लग्न आहे ,छानच
खूप छान विडिओ आहे
Shantakaku video mast hota. Gauri chya aaichi sari khup chan aahe. 4-5 divsaan pasun video baghayla khupch majja yete. Aanndi vatavaran aahe
Shanta kaku tumhi n khup dhmal krta srv friends mla n khup Chan vatl video 😍
Shantakaku che Aai ani Baba ani aale lagnala
Nice 👌 video Asch lagn hote aamchya kade 💓💓🙏
Kiti vat phala lavli santa kaku
खुप छान शाता काकु मला पण खरच वाटत आहे कि मी खरच तुमचे गावात लग्ना ला आली आहे मला खुप आवडत आहे लग्न
शांता काकू छान दिसत आहे नवरदेव
मस्त होता आज चा भाग 👌👍
खुपच छान वीडियो शांताबाई मस्त 👌🏼👌🏼👌🏼रामलालभाऊ नराज झाले बेबिबाईच्या नवर्याला पाहुन 😂😂😂😂कमलाच्या घरी खुप छान वाटत आहे 🤗🤗🤗♥️♥️
जागरण गोंधळ कराच काकू आणी नेहमी प्रमाणे हा पन विडीयो खुप खूप छान झाला .आणी मनिषा ला माझ्या कडून एक लग्नाच गिफ्ट 🌼🎁🚗❤💐💐
🤗🤗👌🏻👌🏻👌🏻👌🏻💐💐
Khup chan hoooo
शांताताई लग्न मस्त झाल
शांताबाई खूप छान व्हिडिओ होता मला लग्नाला येऊ वाटत होत. 🧙🧝
खूप छान आणि जय्यत तयारी चालू आहे मनिषा च्या लग्नाची आणि हो अतिशय मज्जा आली ह आम्हाला शांताबाई आणि हो आम्ही येणार आहोत मनिषा च्या लग्नाला उदया तर आमची व्यवस्था करुन ठेवा बर का शांताबाई 😃
हो
Very nice video Santa kaku 💞😍🥰👌👍
खुप मस्त लग्न सोहळा आता जागरण गोंधळ दाखवा
दाखवाल की नाही शांताबाई जागरण गोंधळ
Mst kamala chya ghari kiti chan gadya taklya khali chotya chotya and mst doghi doghi zoplyaa .. Mla khup aavdl te.... Mst vidio ... Chote chote bhaiyoke bde bhaiya aaj banenge kisike saiyyaa.
Good 😊👍👍👍👍👍👍👍👍👍😊😊👍👍👍👍👍
😊😙😚Kharach shanta kaku mala as vatat ki mi kharch lagnat aalI 😘😘😀😄😀
Chan video
Chaan
Wow mast video ahii 👌👌
Tumche video pahun gavakadche divas athavtat
शांताबाई माझ्या मुलाचं लग्न पाच डिसेंबर ला झाले त्या त हेच गाणं टाकलं छोटे छोटे भायीयो के बडे भैया आमच्या कडे ही अशीच लग्नाची घाई होती 🕉👍👍
Ranjana Shrikant Ingole Yeotmal.
शांता ताई खूप छान व्हीडिओ आहे.मस्त लग्न घर.खूप छान. 👌👌👍👍
Wow mst 🙌🏻🖤
खूपच सुंदर video बनवतात तुम्ही पूनम पण गावामध्ये रमली धन्यवाद 🙏
Very nice video
खूप खूप छान आहे.
लय लय भारी आहे.
👌👌👌👌👍👍👍✌✌✌✌🎁🎁🎁🎁🎁
Nice video Kaku 👌👌
Shanta kaku udyala sathfere kanyadan vageree hotel na Khup Chan watel don dewsa pasun watte ke lagnacha program gharchach ahe
Nice video
आजचा विडीओ खुपच छान होता शातां काकु मला असे वाटत होते की मी लग्नाच्या घरीच असल्याचे वाटत होते ❤🎊🎉🥰👌
Nice 🤗🤗😚🤗
Nice 🤗🤗😀
मनिषा ताईच्या नंदाचे नाव काय आहे मनीषा ताईचे सासूचं नाव काय आहे मनीषा ताईच्या सासर्याचे नाव काय आहे त्याचे उत्तर लवकर द्या शांताबाई
शांताबाई गौरीच्या बाबा चे नाव काय आहे लवकर उत्तर द्या
आमच्याकडे पण असाच न्यायनोरा होतो नी चर्चा पण same 😀.. 👌
Nice video..
Next plz ☺️
Sevai pan khaycha astat santabai
Nice
First view
गंगा काकु खुप समझ दार आहे माझा घरी बोलते यान काकु
शांताबाई मला असा वाटतं कि मी खरंच लग्नात आलो.
First comment hiiiii
nice of you
Please 🥺 dusra video pathwa n kAku khup aturta ahe manishacya lagnachi
येतच आहे
Shantabai ata kamla chya mulala ith ch theva kamla javal Manisha tar challi jail
Namaskar ji
हांजी नमस्कार 🙏
अरे वा
Good night ji
Good night 🌃🌉
शांताबाई आम्हाला पन वाटते लग्नाला आला सारखं
🥰🥰
Gauri tai majhi mummy mhnte ki aattaa tumhala aaru baby aahen t golyaji kabr mhnte aaru che papppaa mhntjan
Lagnamdhe lokanchi kami zali
Sgdya javyanchi tech story rahte rusun jach.. 😂🤣
😂
Gangane ky aandan dile manishala
Shanta kaku aaj video nahi takla10 Didebr
20 मीनीटात येत आहे
Ok tai
Jast pahune nhi pn.....lagn ghari
Aj cha video ho
येतच आहे
शानता काकु आज विडेव नाही टाकला 10 डीसेबर
आला विडियो