नावाशी काय लेन देणं..तू नंबर देणार होतीस ना म दे...तुला कितीही चांगलं सांगितलं तर तू एकणारी बाई आहेस का...सासरच्या माणसानं सोबत राहून त्यांच्याशी वाईट बोलते...एक तर तू स्वतःच्या बोलण्यावर ठाम नसते...आता एक बोलते नंतर तेच करते
तेच तर बोलतोय आह्मी हिला समजेल तर ना...नशीब हिला मूलबाळ नाही त्रकाय तांडव केला असता आह्मी तर सगळच करतोय...tepn सासू सासरे जवळ नसताना लहान लेकर पण सांभाळतोय आणि हिला दोघांचं करायला जीवावर येतोय
Ag priti tuza नवऱ्याला वाटला असेल की babi ani tuza tai la ardhe ladoo dile astil
तू एकटीच नाही आहे घर काम करणारी...बाहेरच बघते.काय बघते ग.. नुसत कॉलेज आणि घर एवढंच तर आहे..तरी कंटाळा करते आळशी कुठली...
Ho ka br tuz nav सांग ना
नावाशी काय लेन देणं..तू नंबर देणार होतीस ना म दे...तुला कितीही चांगलं सांगितलं तर तू एकणारी बाई आहेस का...सासरच्या माणसानं सोबत राहून त्यांच्याशी वाईट बोलते...एक तर तू स्वतःच्या बोलण्यावर ठाम नसते...आता एक बोलते नंतर तेच करते
Are kya 2 mansach kaam karte tar evda bolte jara jagat bug log kiti mehnat kartat
तेच तर बोलतोय आह्मी
हिला समजेल तर ना...नशीब हिला मूलबाळ नाही त्रकाय तांडव केला असता आह्मी
तर सगळच करतोय...tepn सासू सासरे जवळ नसताना लहान लेकर पण सांभाळतोय आणि हिला दोघांचं करायला जीवावर येतोय
जे तु बोलते पण पहिले पाऊल स्वत:घे. Initiative of change.
Kashi bolte pagal sarkhi
तू बैला सारखा घरी बस काय काम करू नको😂रेडा तरी बरा