बरोबर दादा आता पर्यंत आम्ही देव मामलेदार स्वर सम्राट रॉकस्टार असे बँड चे lover होतो पण जेव्हापासून सूर्यनारायण बँड आईकला तेव्हापासून आपला फेवरेट बँड झाला ❤❤❤❤❤❤❤❤
सुर्यनारायण बँड उमराणा खरच यार बाप आहे सगळ्यांचा शक्य च नाही सुर्यनारायण बँड सारखी क्वालिटी देन मि फक्तं सुर्यनारायण बँड चे उत्कृष्ट परफोरमनस ऐकायला खुप उस्तुक असतो

@SachinKahttri तुम्हाला खरं सांगतो दादा हे बँड फक्त नाव आहेत म्हणून नावाला आहे फक्त बस यांची ओरीजनल क्वालिटी प्रत्यक्ष कळते विडीयो मध्ये ऐडिट करुन अपलोड केल्यावर भारीच वाटतो सगळ्यांना आम्ही उमराणकरांनी एकदाच मामलेदार लावला कोणालाच आवडला नाही 4 वर्षे पासुन आम्ही लावत नाही सुर्यनारायण बँड जास्त चालतो त्यांची साधे विडीयो मध्येच एवढी क्वालिटी आहे प्रत्यक्ष बघा कसा वाजतो एवढंच कि सुर्यनारायण बँड त्यांची क्वालिटी लोकांना दाखवतात पण कोणाचे मन दुखवत नाही भरपूर बँड चे रेकॉर्ड ब्रेक केले सुर्यनारायण ने पण सुर्यनारायण ने कोणाची बदनामी केली नाही दुसर्या बँड ने खुप केली तर का त्यांना माहीत आहे हा बंड क्वालिटी आहे आवाज दाबण्याचा प्रयत्न भरपुर जनांनी केला आहे कायम बोलुन नाही तर क्वालिटी वर माज मोडतो सुर्यनारायण
Suryanaraya band umrane ❤❤❤❤
बरोबर दादा आता पर्यंत आम्ही देव मामलेदार स्वर सम्राट रॉकस्टार असे बँड चे lover होतो पण जेव्हापासून सूर्यनारायण बँड आईकला तेव्हापासून आपला फेवरेट बँड झाला ❤❤❤❤❤❤❤❤
keyboard an singer nice ❤❤❤
खरंच लय भारी वाजवले कडक❤❤❤❤❤❤
खतरनाक वाजतो रे भो हा बँड❤❤❤❤❤❤
कड़क भावा❤❤❤❤❤
एकदम कडक
खरंच भारी वाजवले ❤❤❤❤❤
खुप दिवसांनी ऐकले गाणे भारी वाजवले ❤
हो यांची वाजवण्याची पद्धत छान आहे❤
सुर्यनारायण बँड उमराणा खरच यार बाप आहे सगळ्यांचा शक्य च नाही सुर्यनारायण बँड सारखी क्वालिटी देन मि फक्तं सुर्यनारायण बँड चे उत्कृष्ट परफोरमनस ऐकायला खुप उस्तुक असतो
बरोबर दादा आता पर्यंत आम्ही देव मामलेदार स्वर सम्राट रॉकस्टार असे बँड चे lover होतो पण जेव्हापासून सूर्यनारायण बँड आईकला तेव्हापासून आपला फेवरेट बँड झाला ❤❤❤❤❤❤❤❤
@SachinKahttri तुम्हाला खरं सांगतो दादा हे बँड फक्त नाव आहेत म्हणून नावाला आहे फक्त बस यांची ओरीजनल क्वालिटी प्रत्यक्ष कळते विडीयो मध्ये ऐडिट करुन अपलोड केल्यावर भारीच वाटतो सगळ्यांना आम्ही उमराणकरांनी एकदाच मामलेदार लावला कोणालाच आवडला नाही 4 वर्षे पासुन आम्ही लावत नाही सुर्यनारायण बँड जास्त चालतो त्यांची साधे विडीयो मध्येच एवढी क्वालिटी आहे प्रत्यक्ष बघा कसा वाजतो एवढंच कि सुर्यनारायण बँड त्यांची क्वालिटी लोकांना दाखवतात पण कोणाचे मन दुखवत नाही भरपूर बँड चे रेकॉर्ड ब्रेक केले सुर्यनारायण ने पण सुर्यनारायण ने कोणाची बदनामी केली नाही दुसर्या बँड ने खुप केली तर का त्यांना माहीत आहे हा बंड क्वालिटी आहे आवाज दाबण्याचा प्रयत्न भरपुर जनांनी केला आहे कायम बोलुन नाही तर क्वालिटी वर माज मोडतो सुर्यनारायण
❤❤
❤
हे गाण मुन्ना दादा च्या आवाज रेकॉर्ड ब्रेक होतो
ruclips.net/video/nVRjuhMIBk8/видео.htmlfeature=shared हे किबोरड मास्टर मुन्ना दादा च्या आवाजात जूना सुर्यनारायण लुक मध्ये दिंडोरी विडियो
❤❤❤