आहो साहेब एक गरीब माणुस जर आपल्याला फोन करत असेल तर आपल्या लायकीचा प्नश्न उपस्तित झाला का ? आपण जनतेचे सेवक आहोत आपल्याला त्याचे काम करायचे नसेल तर करु नका पण त्याचे समाधान तरी योग्य पध्दतीने करु शकता. मी पाहतो आणि आपले काम करतो ऐवढे शब्द भरपूर झाले.