तुमची मी प्रत्येक टिप्सचा वापर ते ब्लाउज खूप छान बनतात पण मी तुमच्या ब्लॉगच्या तुलनेने वाट बघते म्हणजे अजून काही शिकायला नाही आणि भेटेल म्हणून नमस्कार ताई तुमची सांगण्याची पद्धत खूप खूप छान आहे ताई प्लीज ब्लाऊज शिवलेले व्हिडिओ पाठवा
नमस्कार ताई खूप छान डिझाईन ताई मी पण ब्लाऊज शिवते पण माझ्या ब्लाऊज चे शोल्डर एक ते दीड इंच पुढ येते तर त्यावर विडिओ बनवाल का मी विडिओ ची वाट पाहिलं 38 इंच माप आहे
खूपच सुंदर छान बनवला पॅटर्न 👌
खूप छान ❤
तुमची मी प्रत्येक टिप्सचा वापर ते ब्लाउज खूप छान बनतात पण मी तुमच्या ब्लॉगच्या तुलनेने वाट बघते म्हणजे अजून काही शिकायला नाही आणि भेटेल म्हणून नमस्कार ताई तुमची सांगण्याची पद्धत खूप खूप छान आहे ताई प्लीज ब्लाऊज शिवलेले व्हिडिओ पाठवा
😊🙏
नमस्कार ताई खूप छान डिझाईन ताई मी पण ब्लाऊज शिवते पण माझ्या ब्लाऊज चे शोल्डर एक ते दीड इंच पुढ येते तर त्यावर विडिओ बनवाल का मी विडिओ ची वाट पाहिलं 38 इंच माप आहे
कंबरेत ब्लाऊज सैल असल्या वर पण ब्लाऊज पुढे येतो....
साई व्हिडिओ टाका ना अजून ब्लाऊजचे शिवलेले किंवा डिझाईन केलेले मी वाट पाहतोय तुमच्या ब्लाऊज ची