हलगी (halagi) वादन करताना इ. पहिलीचा विद्यार्थी अनिकेत मोरे सातारा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 янв 2025

Комментарии • 1 тыс.

  • @deepakgayakwadoffset3400
    @deepakgayakwadoffset3400 Год назад +22

    एकदम मस्त बाळ.. खरोखर शब्द नाहीत तुझ्या या कलेसाठी... असाच प्रगती करीत रहा... तुझे भविष्य उज्वल आहे..

  • @WariBhajanachi
    @WariBhajanachi Год назад +76

    ही आपली जुनी कला वाद्यसंस्कृती आहे या मुलाने ती जोपासली खूप छान अनिकेत बाळा👌👌👌👍👍🚩🚩🇮🇳🇮🇳🙏🙏

  • @shekharpansare6396
    @shekharpansare6396 Год назад +49

    एवढ्याशा वयात खतरनाक हलगी वाजवतो पुढे जाऊन तर काय करेल ते सांगूच शकत नाही . बाळा तुला पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा

  • @kisannamdas7236
    @kisannamdas7236 Год назад +123

    शाब्बास दोस्ता,लईच भारी वाजवतोय मर्दा.ह्याचे तुला १००गुण.अनिकेत लई बेस.तुला खूप शुभेच्छा.(शुभेच्छुक-नामदास सर-उरुळीकांचन, पुणे.)

    • @arts64satara
      @arts64satara  Год назад +2

      मनापासून धन्यवाद

  • @susheeloak6408
    @susheeloak6408 Год назад +7

    खूपच सुंदर हलगी वादन करतोस रे बाळा तुला ज्यांनी शिकवले त्यांच्याकडून खूप खूप शिक आणि खूप मोठा हो एवढ्या लहान वयात सुद्धा तू सुंदर पद्धतीने वाजवतोस खूप खूप मन भरून आशीर्वाद तुला

    • @arts64satara
      @arts64satara  Год назад

      मनापासून धन्यवाद

  • @pravinchowdhari208
    @pravinchowdhari208 Год назад +2

    Maagil janmaache telent rahun rahile asave mhanun ya janmi he telent aaj sarv jag pahun sanman det aahet khupach chhan super duper

  • @aanud4012
    @aanud4012 Год назад +3

    अभ्यासाचा हट्टहास न करता मुलांना ज्यात आवड आहे... ती गोष्टी करू दिली पाहिजे.. या mule मुलांचा कला गुणांची ओळख hote........ मुलाच कौतुक करावं tewdh kami आहे... 😘.... आई वडील, शाळा आणि शिक्षक यांचं pn कौतुक आहे.. Je tyala support करतात.....❤❤❤❤❤❤khupch chann वाजवतोय...

    • @arts64satara
      @arts64satara  Год назад

      अतिशय धन्यवाद.

  • @balajishinde4335
    @balajishinde4335 Год назад +1

    Khup khup sunder Bala tu khup sunder vajvates aabndan 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉💕🎉🎉🎉

  • @swatikanaka8615
    @swatikanaka8615 Год назад +10

    खरंच किती कौतुक करावे तेवढे थोडेच आहे, खुपच सुंदर,आपली लोककला अशीच पुढे जावी, तुझ्या बालपणाला आणि कलेला शतशः प्रणाम

  • @chagannangre2552
    @chagannangre2552 Год назад +1

    फारच सुंदर हालगी वादन.हा.शुभेच्छा तुलाआनिकेत मोरे.

  • @ganeshchikane951
    @ganeshchikane951 Год назад +4

    खूप सुंदर वाजवली आहे हालगी अप्रतिम

  • @manojarekar3048
    @manojarekar3048 Год назад +1

    Abhinandan, Eshwar cha aashirvad 💐👌✌️👍✋️✋️

  • @gulabchede5882
    @gulabchede5882 Год назад +4

    खूपच छान वादन.अप्रतिम बाळा.. मार्गदर्शकांचे व तुझे विशेष अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा..

  • @sukhadeowaghole6044
    @sukhadeowaghole6044 Год назад +1

    खुपच छान अभ्यास बरोबर वाद्य वादन जपसली अगदीच लहान वयात इतर मुलाना पाटी पेन्सिल नीट धरता नाही अभिनंदन 🎉

  • @gkgopalkhavale4147
    @gkgopalkhavale4147 Год назад +157

    कला ही नेहमी गरिबाच्या घरातच जन्म घेते ❤

  • @VamanraoDhonde
    @VamanraoDhonde Год назад +1

    Wa wa very very best Aniket 🌹❤👌👌🙏🙏🙏🌹🙏🌹🙏w. B dhonde

  • @shahajigavade2388
    @shahajigavade2388 Год назад +84

    मित्रा हलगी तर तुला खरचं चांगले वाजवण्यास येते तसेच अभ्यास ही भरपूर कर नाहीतर हलगी तू वाजवून इतरांचा कार्यक्रम भारदस्त करीत राहशील ! बाकी तुला हलगी वादन सहित अभ्यास करण्यास ही खूप साऱ्या शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉

    • @arts64satara
      @arts64satara  Год назад +6

      हुशार आहे पोर

    • @ramghodke-er9nk
      @ramghodke-er9nk Год назад +3

      कला हि अभ्यास पासुन दुर करते नुकसान होवु शकते तेवढेच महत्त्वाचे आहे अभ्यास

    • @parveenkazi4373
      @parveenkazi4373 25 дней назад

      अभ्यासात सुध्दा हुशार आहे

    • @RameshwarBangar-qb2sw
      @RameshwarBangar-qb2sw 11 дней назад +1

      भावा त्यांच्या कडे कला आहे हलगी वाजवने म्हणजे अतिशय चांगल आहे........ त्याचं कौतुक केलं पाहिजे........
      ....
      ...
      .................................

  • @deepaksontakke3777
    @deepaksontakke3777 Год назад +2

    हा व्हिडिओ नागराज मंजुळे ना दाखवा
    मुलाचे भविष्य बनून जाईल 💐💐💐
    भविष्य साठी हार्दिक शुभेच्छा 💐👍

  • @sundarlalrokade2740
    @sundarlalrokade2740 Год назад +8

    बाळा तुला सलाम, त्याचबरोबर महाराष्ट्राची संस्कृती जपणारे तुझे गुरू यांना--राम राम

    • @arts64satara
      @arts64satara  Год назад

      Thanks 😊

    • @BapusahebDalvi
      @BapusahebDalvi 4 месяца назад

      Sdheke😅😢❤😮😮😮❤gdrhrntntktktl​@@arts64satara

  • @ramkam-uw7ul
    @ramkam-uw7ul Год назад +2

    ❤😮 वा काय वाजवत 😊😊😮😮❤❤👌✌🤟🌹😍

  • @vallabhhardade9242
    @vallabhhardade9242 Год назад +3

    01.07.. बेक्कार वाजवला❤❤ जबरदस्त

  • @anitabarkade9376
    @anitabarkade9376 Год назад +1

    Aniket khupch kala sadar kelis god bless you.😇💐👍🙏

  • @SagarjiMaharajRautOfficial
    @SagarjiMaharajRautOfficial Год назад +8

    वा वा दादु खूपच गोड रे यार ,शब्दआपलइकडए तुझं वाजवन आहे ,,,तुला आभाळभर शुभेच्छा बेटा ,,,,

  • @ravindragosavi822
    @ravindragosavi822 Год назад +2

    १ च नंबर बेटा अनिकेत त्याचे वडिल पन हलगी वाजवत असतिल

  • @deepaknawale9065
    @deepaknawale9065 Год назад +48

    छान वाजवतो आहे प्रगती करशील खुप

  • @vishnukende8726
    @vishnukende8726 Месяц назад

    लहान वयात खुपच छान हलगी वादक❤❤❤💐💐👌👌👍

  • @chetanawade9113
    @chetanawade9113 Год назад +4

    शिक्षणाबरोबर तुला या नवीन कलेच्या बद्दलही शुभेच्छा

  • @shitejwaghmare9604
    @shitejwaghmare9604 Год назад +1

    Ekdam Zakkas Aani Mast.. .. 👌👌👌

  • @ankushshinde8870
    @ankushshinde8870 Год назад +3

    खरंतर राज्य पातळीवर अशा बालकांचं कौतुक झालं पाहिजे... धन्य त्याचे मातापिता.. धन्य त्याचे गुरू...त्याला शतदा धन्यवाद...
    🏵️👌🏵️🙏🏵️

    • @arts64satara
      @arts64satara  Год назад

      मनापासून धन्यवाद

  • @royalpusadkar9733
    @royalpusadkar9733 Год назад +7

    क्या बात है वारे पठ्या जय महाराष्ट्र जय भिम

  • @vishallonde4723
    @vishallonde4723 Год назад +1

    जबरदस्त हलगी वादन आहे मित्रा

  • @satishkale7415
    @satishkale7415 Год назад +96

    खुप छान महाराष्ट्रातील एक जुनी व स्वतंत्र वाद्य कला आहे, आणि ह्या बाळाने ती जोपासली आहे, याचा गुरू किती तरबेज असणार राव👌👌🚩🚩

    • @arts64satara
      @arts64satara  Год назад

      मनापासून धन्यवाद

    • @Rahulpatnkar
      @Rahulpatnkar Год назад +1

      1⅜

    • @komalbhore4085
      @komalbhore4085 Год назад

      ​@arts64satar😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂a ❤❤

    • @arts64satara
      @arts64satara  Год назад

      गुरू अनिकेत चा परिसर आणि वडील.

    • @ramdaspraveenkumar3728
      @ramdaspraveenkumar3728 Год назад

      ​@@Rahulpatnkarko bhi

  • @bandu2808
    @bandu2808 Год назад +1

    Very nice aniket. Ekdin aap bahut bade kalakar honge.

  • @bapuraobhimraojagtapjagtap6822
    @bapuraobhimraojagtapjagtap6822 Год назад +12

    जाती भेद नाही करत पण तो मांगाचा आहे हे त्याचा अंगातली वादन कलादाखवते❤

  • @eknathrajgolkar6729
    @eknathrajgolkar6729 Месяц назад +1

    अतिशय तालबद्ध हलगी वाजवल्या बद्दल हार्दिक अभिनंदन

  • @kokillmaster1906
    @kokillmaster1906 Год назад +3

    Waw..what a talent in very small school going boy ..👏👌🙌..I think the boy eligible to get gifts from school....too creative 👍👌..God bless 🙌🙏👍😊 u..great..

  • @aishwaryabhorkar8315
    @aishwaryabhorkar8315 Год назад +1

    Waa chan kitti chan vajvat ahea great god bless u beta

  • @NarayanGaikwad-ub4oh
    @NarayanGaikwad-ub4oh Год назад +3

    वाह उस्ताद वाह क्या बात है ❤❤❤❤❤❤

  • @hemantrajput4569
    @hemantrajput4569 Год назад +2

    woow!!! kup sundar ... kalela vayechi att naahi .. ❤❤❤❤

  • @babasonavadkar2668
    @babasonavadkar2668 Год назад +30

    🚩🌴☝️भविष्यातील मोठा हलगी सम्राट होणार💐👌👍

  • @vivekpawar1387
    @vivekpawar1387 Год назад +1

    Bhartiy Sangitachi kala sanvardhan kartos abhinandan tuze bala

  • @sunandagaikwad6964
    @sunandagaikwad6964 Год назад +5

    अतिशय सुंदर खूप छान

  • @sudhirpawar3831
    @sudhirpawar3831 Год назад +5

    नाद हा रक्तात लागतो, अतिशय सुंदर

  • @anjani153
    @anjani153 Год назад +2

    वा. रे पठ्ठा.एक कला शिकलीस एवढ्या लहान वयात शाब्बास. कौतुक आहे

  • @drsureshmane
    @drsureshmane Год назад +5

    सुंदर मस्त रे भाऊ, अभिनंदन.

  • @KakasoKurle
    @KakasoKurle Год назад +1

    एक नंबर शाबास पोरा असच पुढे वाटचाल कर तुझ हार्दिक अभिनंदन

  • @स्वरांजलीमाऊली

    १ नंबर, मन:पूर्वक अभिनंदन अनिकेत 💐💐

  • @anjanakekan8616
    @anjanakekan8616 Год назад +1

    खुप खुप छान अनिकेत बाळा कीती सूदर वाजवतोस तुला पूडचे वाटचालीस शुभेच्छा आशीर्वाद तुझ कौतुक करावा तेवढ थोडच खूप खूप खूप खूप खूप छान

  • @thesecretinbharat2673
    @thesecretinbharat2673 Год назад +3

    🇮🇳Wow!very smart boy in india.

  • @avinashgharat5999
    @avinashgharat5999 Год назад +2

    Very nice aniket .you are talented one .your future is great

  • @gaminglife2019
    @gaminglife2019 Год назад +3

    अनिकेत मोरे याच्याकडे खूप चांगली कला आहे ❤🎉

  • @ajagtap976
    @ajagtap976 Год назад +1

    राजधानी मध्ये पराक्रम घडणारच,, जय हिंद जय भारत माता ll जय श्री राम ll

  • @suvarnakumari1923
    @suvarnakumari1923 Год назад +5

    VERY GOOD KEEP IT UP ❤❤❤❤❤😂😂😂😂😂🎉🎉🎉ಸೂಪರ್ ಸೂಪರ್ 👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🏻🙏🏻

  • @jakirhusenshaikh914
    @jakirhusenshaikh914 Год назад +1

    Farch Chan I Love you Halgi Nad

  • @patilvilas5417
    @patilvilas5417 Год назад +81

    लहान मुलांच्या कला गुणांना वाव देणे म्हणजेच खरे शिक्षण होय....

    • @sunitashete5163
      @sunitashete5163 Год назад +4

      हे फक्त आणि फक्त मराठी शाळेतच होवू शकते💪👏👏👏👏👏🥳🥳🥳👍

  • @ConfusedForestBridge-ry7ld
    @ConfusedForestBridge-ry7ld 3 месяца назад +1

    छोट्या मीत्रा लय भारी फार फार अभिनंदन सह हादिंक शुभेच्छा,शुभ कामना,सदभावना, सद ईच्छा व्यक्त करतो.

  • @ramdaschavan3863
    @ramdaschavan3863 Год назад +4

    अप्रतिम. वाध्य. वाजवली💯💯💯💯💯

  • @rajkambale8579
    @rajkambale8579 Год назад +2

    अप्रतिम
    God bless you

  • @bosshai972
    @bosshai972 Год назад +2

    अभिनंदन खूप छान कला आहे तुझी

  • @archanajagdale4650
    @archanajagdale4650 Год назад +3

    खूप खूप छान, अतिसुंदर ,अप्रतिम
    शाब्बास वाघा, लय भारी ❤❤❤❤❤❤

  • @asmitachougule8512
    @asmitachougule8512 Год назад +1

    अप्रतिम... पालकांचं विशेष कौतुक

  • @Acres1104
    @Acres1104 Год назад +5

    नाद पायजे ओ ...... नाद 🔥🔥🔥🔥

  • @Shahista30
    @Shahista30 Год назад +1

    Apratim 👌👌👌👌👌👍👍👍👍👍💖💖🌺🌺🇮🇳🇮🇳

  • @mahadevnetke2879
    @mahadevnetke2879 Год назад +6

    खूपच सुंदर वाजवले धन्यवाद महादेव नेटके पुणे जय लहुजी

  • @atulgadilohar.908
    @atulgadilohar.908 Год назад +1

    Yek number 👏👏👏👏👌👌👌🇮🇳🙏👍

  • @ranjanaparthe3237
    @ranjanaparthe3237 Год назад +3

    खुप सुंदर बाळा पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ❤❤❤❤❤

  • @mangalkalange9750
    @mangalkalange9750 Год назад +1

    सातारचा नाद करायचा नाय कोणी अप्रतीम 🎉

  • @md2209
    @md2209 Год назад +4

    अप्रतिम छोट्या 🎉🎉

  • @Sunita1702_a
    @Sunita1702_a 4 месяца назад +1

    अनिकेत बाळा खूप छान वाजवीली हलगी डफडं म्हणतात आम्ही याला आमचे आजोबा बाजवायचे त्यांची आठवण झाली ❤️😊 इतक्या कमी वयात मस्त वाजवीली हलगी ❤️❤️❤️❤️❤️❤️👏

  • @tukaramsatav4732
    @tukaramsatav4732 Год назад +6

    अभिनंदन सलाम तुमच्या कार्याला जय हिंद जय महाराष्ट्र

  • @LingampallyMadhavarao
    @LingampallyMadhavarao Год назад +1

    Super nice Chinna god bless you Nana

  • @ganeshmunde4236
    @ganeshmunde4236 Год назад +6

    बेटा.. खूप छान अभिनंदन

  • @vathsalanarayan621
    @vathsalanarayan621 Год назад +1

    Adbhutha, yele pieru molakeyalle😊😊

  • @shekharbadgujar3052
    @shekharbadgujar3052 Месяц назад +1

    खरा महाराष्ट्रतीन विदथ्री जो मराठी शाळेत शिकतो व महाराष्ट्रीची कीर्ती सगळीकडे पसरवतो सलाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @manoharraste7771
    @manoharraste7771 Год назад +5

    अभिनंदन अनिकेत मोरे जय महाराष्ट्र 🇮🇳🙏🙏👍

  • @gouridevipatnaik2139
    @gouridevipatnaik2139 Год назад +1

    Bohot badhiya❤❤❤❤❤cute bacha

  • @anikatahirekar9128
    @anikatahirekar9128 Год назад +3

    खतरनाक एकच नंबर🚩🚩🚩🚩🚩 👌🇮🇳🇮🇳🙏

  • @prakashsoni6586
    @prakashsoni6586 Год назад +1

    वा वा❤

  • @vishnumore5752
    @vishnumore5752 Год назад +15

    खुप छान ...

  • @bosshai972
    @bosshai972 4 месяца назад +1

    बाळा शाळा.शिक तुला हे ज्ञान आहे चांगली गोष्ट आहे. बाबासाहेबांचा आदर्श घे.

  • @ushatiwari6320
    @ushatiwari6320 Год назад +2

    खुप सुंदर वाजवली हलगी 👍👌👌

  • @suvarnabachche4784
    @suvarnabachche4784 Год назад +1

    भारी हं....शुभेच्छा व सलाम

  • @rajendrapawar6561
    @rajendrapawar6561 Год назад +4

    आनंद वाटला आपल्या जुन्या परंपरा हिनवी पीढी पुढे चालवनार.

  • @PurushottamKhandare-b8y
    @PurushottamKhandare-b8y 19 дней назад

    अतिसुंदर लहान वयात हलगी वाजवितो.पुढील वाटचालीस लाख लाख हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉

  • @baluwagh720
    @baluwagh720 Год назад +3

    Very very Nice Beta...❤❤❤🎉🎉🎉

  • @nandinigodbole8124
    @nandinigodbole8124 Год назад +1

    सुंदर केले हलगी वादन छोट्या कलाकराने

  • @yogitaLokhande
    @yogitaLokhande Год назад +7

    खुप छान बाळा 👏👏

  • @abhimanyupohare1468
    @abhimanyupohare1468 Год назад +1

    वारे वा मर्दा. खुप छान हलगी. वाजविली. तू लढ.

  • @Darrpan
    @Darrpan Год назад +3

    ही अनुवंशिक कला आहे. दुर्दैवाने अशांना मात्र व्यासपीठ मिळत नाही.

    • @arts64satara
      @arts64satara  Год назад

      तोच प्रयत्न आहे. Video शेअर करणारे अनेक आहेत. पण अनिकेत चे नाव कोणीही घेत नाहीत. आपले धन्यवाद.

  • @santoshkadamsinger4821
    @santoshkadamsinger4821 Год назад +1

    नाद खुळा एकच नंबर❤❤

  • @santoshraut4474
    @santoshraut4474 Год назад +10

    जबरदस्त वादन
    त्याला प्रोत्साहन देणाऱ्या सर्वांचे मनापासून कौतुक

  • @atuldubey9556
    @atuldubey9556 Год назад +1

    Fantastic. Very nice. Keep it up..

  • @ganeshvighne4488
    @ganeshvighne4488 Год назад +7

    बाळा तुझे हार्दिक अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉

  • @vijaysinhgade2911
    @vijaysinhgade2911 Год назад +1

    A very best performance little boy very good nice

  • @rihanamulani8043
    @rihanamulani8043 Год назад +3

    Very very good beta 💖

  • @Vaishali-b5j
    @Vaishali-b5j Год назад +1

    Yala mhantat samskruti japne😍😘

  • @deoraosurushe1589
    @deoraosurushe1589 Год назад +10

    भावी आदर्श नागरिक

  • @madhuridhole1890
    @madhuridhole1890 Год назад +2

    क्या बात है!.... अप्रतिम बाळा 👌💐🍫🍫👍

  • @nadeemparwezshah6522
    @nadeemparwezshah6522 Год назад +3

    Mujhe to mere Bhai ka bachpan yaad aa gya😊

  • @ranjanashingate6186
    @ranjanashingate6186 3 месяца назад +1

    पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा .परमेश्वराची कृपा तुझ्यार नेहमी राहो