खूपच छान पद्धत सांगितली. तुम्ही जसं सांगितले तसच प्रमाण वापरून मी बनविले खुप छान झाले आणि घरच्यांना सुद्धा खुप आवडले. Thanku soo much for easy n quick simple receipe😊& Good advantages & beneficial infrmation..
व्वा मॅडम ही पद्धत छान आहे, खरे म्हणजे मी करणार होतो ती पद्धत चुकीची आहे.बरे झाले हा व्हिडिओ पाहिला. खूप चांगली माहिती सुद्धा देता तुम्ही . तुमचा आवाज स्पष्ट नि छान आहे धन्यवाद🙏🌷
ताई फारच छान आणि करायला सोपी अशी उपयुक्त माहिती आपण सांगितली आहे. आवळा कॅंडी बनविण्याच्या या सहज सोप्या पध्दती बद्दल आपले फार फार आभारी आहोत.धन्यवाद. मोहन मयेकर घाटकोपर पश्चिम मुंबई.
छान पद्धत आहे. वाफवण्याच्या ऐवजी आवळे freezer मध्ये 1 दिवस (24 तास) ठेवले व नंतर 2 तास room temperature ला ठेवले तर असेच मऊ होऊन फोडी हाताने वेगळ्या करू शकता. या मुळे वाफवण्याची गरज रहात नाही. 55℃ च्या पुढे तपमान गेले की आवळ्यातील nutrients loss होणार उकडले किंवा वाफवले तरी.
छानच आहे गुळाची आवळाकॅडी.धन्यवाद. अशाच प्रकारे साखर न वापरता गुळापासुन च्यवनप्राश देखील बनवता येईल. त्याला गुळही सेंद्रिय हवाच. गुळ जर सेंद्रिय असेल तरच आवळाकॅडी पौष्टिक होईल. साधा गुळ रसायनमिश्रीत असल्याने त्यापेक्षा खडीसाखर ही वापरता येईल. धन्यवाद.
Khoop chan aani Sopi paddhat... Thanks.. MI kal banvali hi aawla candy.. Saglyana aavdli. Specially majhya mulila.. Khoop sundar video with information 👍🙏🙏👌
नमस्कार🙏🙏 सर्चींग करतानाआपले चॅनल बघितले....खुप आवडले आणि आनंदाने subscribe पण केले माझ देखील एक नवीन आर्ट चॅनल ruclips.net/channel/UCLarDNh3dTzMObflxAKY9mg?view_as=subscriber जर तुम्हाला आवडल तर नक्की subscribe करा. 😁😁
खूपच छान पद्धत सांगितली. तुम्ही जसं सांगितले तसच प्रमाण वापरून मी बनविले खुप छान झाले आणि घरच्यांना सुद्धा खुप आवडले. Thanku soo much for easy n quick simple receipe😊& Good advantages & beneficial infrmation..
T
Your candy is 👍
Peda
Khup chan sangitle paddhati dhanyavad
@@ramagirikrishna9530 to wo.
अतिशय सोप्या व कमी शब्दात विचार मांडलेत म्हणून जास्त आवडले.(शब्दाचा फाफट पसारा नाही) धन्यवाद !
व्वा मॅडम ही पद्धत छान आहे, खरे म्हणजे मी करणार होतो ती पद्धत चुकीची आहे.बरे झाले हा व्हिडिओ पाहिला. खूप चांगली माहिती सुद्धा देता तुम्ही .
तुमचा आवाज स्पष्ट नि छान आहे
धन्यवाद🙏🌷
आवळा कॅन्डी नविन व सोपी पध्दत खुअ आवडली,आम्ही पूर्वी करत त्या पध्दतीपेक्षा ही सहज सोपी पध्दत आवडली .त्याप्रमाणे आता करून पाहतोत.
धन्यवाद😊😊😊
खूप छान आणि छान समजावून सांगितले रेसिपी एकदम मस्त 👌👌🌹🙏
खुप छान,बनविण्याचीअगदि सोपी पधत सांगितली .धन्यवाद🙏🙏🙏
ruclips.net/video/AUjhTwwPKgY/видео.html
रेसिपी खूप आवडली मुख्य म्हणजे गुळाचा वापर केला आहे खूप छान...
खूप उपयुक्त माहिती छान पद्धतीने सांगितले धन्यवाद!
खूपच सोप्यापद्धतीने तसेच गुळ वापरून कॅंडी बनवली तुम्ही तसेच फायदेसुद्धा सांगितले रेसीपी आवडली उद्याच बनवणार आहे
Thanks ताई खुप छान सांगितले आहे
माझ्या आईने तुमची रेसिपी पाहिली आणि बनविली तीला
हि रेसिपी खुप आवडली व तीनी तुम्हाला Thanks सांगितले आहे.
खूप खूप धन्यवाद😊😊😊
दोनदा बनवून झाले. दोनदाही छान झाले. घरी सर्वांना आवडले.😊 छान रेसिपी.😊
धन्यवाद😊😊😊
तुम्ही केलेल्या कँडीचे फोटो इथे पाठवा Purnabrahma Facebook Link👇👇👇
facebook.com/groups/548800075623203/?ref=share
गुळ काडीची माहीती खुप छान सांगितली
Very nice अशा नैसर्गिक पारंपरिक पद्धतींची आज गरज आहे
Thanks so much I like it and so like feverate sweet dish
ruclips.net/video/AUjhTwwPKgY/видео.html
खूप खूप छान.. सोपी नि साधी पध्दतीने आपण सांगितले .. रेसिपी ही खूप छान..
मी अशीच करून पाहिली छान झाली.
फारच अप्रतिम झाली साखरेपेक्षा पौष्टिक
आवळ्याचे ज्यूस बनवण्याची रेसिपी दाखवा आणि बरेच महिने टिकले पाहिजे
तुमच्या रेसिपी खूप सुंदर असतात
nkjf👍
धन्यवाद ताई, फार छान माहिती मिळाली.सर्व अवश्य करून पाहीन.
Mast chan खुप च आवडली नक्की करून बघते ताई छान व सोपी रेसिपी आहे
ruclips.net/video/zndMaVxFuLg/видео.html
ruclips.net/video/gG1mRxinCgw/видео.html
रेसिपी सोबत खुप मस्त health tips दिल्याबद्दल धन्यवाद 🙏☺️🙏👍
रेसिपी आवडली, मी उद्याच आवळा कॅंडी बनवणार आहे.
Best
ruclips.net/video/gG1mRxinCgw/видео.html
खूपच छान आणि सोपी पद्धत सांगितली आहे .आवडली मला
Wa wa masttttttttt 👌👌 thanks Tai 🙏🌹
Khupch Chan Mast Supar very good
ताई फारच छान आणि करायला सोपी अशी उपयुक्त माहिती आपण सांगितली आहे. आवळा कॅंडी बनविण्याच्या या सहज सोप्या पध्दती बद्दल आपले फार फार आभारी आहोत.धन्यवाद. मोहन मयेकर घाटकोपर पश्चिम मुंबई.
😊😊😊🙏🙏🙏
छान पद्धत आहे. वाफवण्याच्या ऐवजी आवळे freezer मध्ये 1 दिवस (24 तास) ठेवले व नंतर 2 तास room temperature ला ठेवले तर असेच मऊ होऊन फोडी हाताने वेगळ्या करू शकता. या मुळे वाफवण्याची गरज रहात नाही. 55℃ च्या पुढे तपमान गेले की आवळ्यातील nutrients loss होणार उकडले किंवा वाफवले तरी.
खुपच छान,
जरूर आम्ही तुमच्या रेसिपी प्रमाणे बनवण्याचा प्रयत्न करू.
ruclips.net/video/gG1mRxinCgw/видео.html
खूपच छान आहे, पद्धत सुद्धा खूप सोपी आहे. मी आज बनवत आहे.
खुप छान वाटले. गूळ घालून मोरावळा करते नेहमी. पण ही candy पण मस्त.नक्की करुन बघेन. धन्यवाद.
Superb recipe 👌
Already prepared, thank u 🙏
खूपच सुंदर. मी कालच केली असून ती सगळी जण आवडीने खातात,
धन्यवाद😊😊😊
Thanks for recipe 😊😊
खुपच सुंदर रेसिपी धन्यवाद ताई
धन्यवाद ताई for great recipe....
Khupach sunder video
आहे
Thanks🙏🙂🙏🙂
Khup chan aahe. Good information. I will try.
मॅडम तुमची सांगण्याची पद्धत खूपच छान आहे.कॅन्डी पण खूप छान .👌👌👌👌👌
U r genius dii
फारच छान सोप्प्या पध्दतीने समजून सांगितले.मंगल हो
मॅडम खुपच छानच आवळा कॅंण्डी बनवली आहे. माझी एक विनंती आहे की आपण ही स्वतः बनऊन अर्धा कीलो च्या पॅक मध्ये उपलब्ध करून देऊ शकाल का ❔ 🙏
नाही ,माझं फक्त चॅनेल आहे😊😊😊
, मीेळ ल ९४२१६६२५४८
मस्त healthy रेसिपी 🙏👍
Khup easy and chan method to prepare aamla candy, that too healthy. Thanks
फारच सुंदर व माहितीपूर्ण विवेचन केल ताई.धन्यवाद ।
मॅडम तुम्ही खूप छान माहिती दिलीत, खूप धन्यवाद.
ruclips.net/video/zndMaVxFuLg/видео.html
मस्तच
खूप सुंदर आणि सोपी पद्धत
Good suggestion
धन्यवाद. खूपच छान. Healthy , with prevention of all ingredients is important. Definitely will do.🙏🙏🙏💐
छान माहिती. उपयुक्त रेसिपी
ruclips.net/video/gG1mRxinCgw/видео.html
खूप छान गूळ घालून बनवलेली आवळा कॅन्डी
धन्यवाद ..ताई ..सुंदर ।।माहिती ।।दिली ।।।
खूपच छान पध्दत आहे .अगदी सोपी आणि चांगली
खूप छान रेशिपी माहिती दिली तुम्ही
खुप सुंदर रेसिपि दिलित सहज करता येण्या सारखि धन्यवाद राधा धारेश्वर
खूप च छान
नाही घरातच
छानच आहे गुळाची आवळाकॅडी.धन्यवाद. अशाच प्रकारे साखर न वापरता गुळापासुन च्यवनप्राश देखील बनवता येईल. त्याला गुळही सेंद्रिय हवाच. गुळ जर सेंद्रिय असेल तरच आवळाकॅडी पौष्टिक होईल. साधा गुळ रसायनमिश्रीत असल्याने त्यापेक्षा खडीसाखर ही वापरता येईल. धन्यवाद.
गूळ घालून केल्यामुळे नक्कीच खमंग चव येईल आणि vitamins जास्त प्रमाणात मिळतील.
खूप छान वाटली रेसिपी
नक्की करून बघेन
खूप छान माहिती दिली ताई
मॅडम ,तुह्मी रेसिपी बरोबर, वैज्ञानिक माहितीही देता ,खूब छान।
Awesome... Thanks mam
मैं अवश्य बनाऊंगी।।। बहुत ही सुन्दर वीडियो थी आपकी।।। मन प्रसन्न होगया।। 🙏😌
ruclips.net/video/zndMaVxFuLg/видео.html
फारच छान
Nice
👍
Dhanywad 🙏
खूप छान, अगदी पौष्टिक 👍👏👏😊😊
ruclips.net/video/wASWGWmdUQg/видео.html
खूप छान गुळाची रेसिपी
Amazing
अतिशय छान फार आवडले.
Thank you Madam !🙏
Nice information
खुप छान माहिती!करायला सोपी!👌
Nise
Good information
खूप छान माहिती दिली धन्यवाद।
Akka manje didi👍
😊😊😊
छान माहिती सांगितले टीप्स पन छान सांगितले,
Nice n easy recipe ..
Fantastic simple and good avla supari. 👍👍👍👍👍
Khup chan tai mi nakki kril hi recipe 👍👍
Chan mahiti सांगितली... धन्यवाद
Sundar👌
Good
आवळ्याचे सर्व गुणधर्म छान सांगितल्या व kandichi कृती सोपी सांगितली. धन्यवाद.
Ko ni thu bhi
super must
ruclips.net/video/gG1mRxinCgw/видео.html
Tin divsat ashyprkare kelyavar barnit bhura aala ka krayche?
कँडी नीट वाळली नसेल त्यामुळे असं होतं
Khup chaan amhi banvli
Good information 👌
Bahot bahot mst hame jo chahiye vahi milaaa ty v much
Nice
ruclips.net/video/gG1mRxinCgw/видео.html
Khup chhan vivaran kelet 👌👌👌
खुप छान 👌👌👌
👌👌
ruclips.net/video/gG1mRxinCgw/видео.html
ताई खुप छान माहिती दिली 🙏 आभारी आहोत
👍
Khup ch chan recipe.. Sadhi n simple.. Nkkich try krel👍
Like it
T
very nice explanation thank u so much . I like ur vedios n always share with all my friends n relatives
Khoop chan aani Sopi paddhat... Thanks.. MI kal banvali hi aawla candy.. Saglyana aavdli. Specially majhya mulila.. Khoop sundar video with information 👍🙏🙏👌
😊😊😊खूप खूप धन्यवाद,माझ्या मुलीला सुद्धा खूपच आवडते आवळा कँडी
@@purnabrahma_By_Anjali fayde khoop chan explain karta Tumhi 👍👍❤
मस्य
Khup chan
खूपच सोपी छान पद्धत!!!!
नमस्कार🙏🙏
सर्चींग करतानाआपले चॅनल बघितले....खुप आवडले आणि आनंदाने subscribe पण केले
माझ देखील एक नवीन आर्ट चॅनल ruclips.net/channel/UCLarDNh3dTzMObflxAKY9mg?view_as=subscriber
जर तुम्हाला आवडल तर नक्की subscribe करा.
😁😁
Ok tai tumhala pan subscribe karel
ruclips.net/video/gG1mRxinCgw/видео.html
खुप सुंदर सहज,सोपी, व हेल्दी रेसीपी,,
Khup sundar ani easy ....thanks
Very good and simple recipe.👌👌👌
खुप छान रेसिपी करुन पाहु
अतिशय सुरेख,,सुंदर...
खुपच मोलाची माहिती दिली धन्यवाद