#सासरी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 272

  • @hemangiraut9552
    @hemangiraut9552 2 года назад +11

    सोनाली वडे करताना बेसन पिठात थोडेसे ज्वारीच्या पीठ ऐवजी तांदळाचे पीठ घाल खूप छान वडे होतात,नसेल तांदळाचे पीठ तर थोडा बारीक रवा घालायचा

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो ताई मी नक्की लक्षात ठेवीन खुप खुप आभारी आहे हेमांगी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @JyotiThakur-cs6kf
    @JyotiThakur-cs6kf 2 года назад +3

    आईचा स्वभाव किती हळवा साधा आहे .. खूप छान...

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे ज्योती ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @anjalipatil69420
    @anjalipatil69420 2 года назад +3

    सोनाली आई खूपच गोड आहे ग , किती मदत करते तुला, तिची आठवण येणार आता आम्हाला तू कोल्हापूर ला गेल्यावर

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад +1

      हो ताई खुप खुप आभारी आहे अंजली ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @pradnyasonwane3771
    @pradnyasonwane3771 2 года назад +1

    Thanks gavtil vlog Sundar hote tai mi wait karat aste tumchya video chi recipe pan chhan ahe

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे प्रज्ञा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @JyotiThakur-cs6kf
    @JyotiThakur-cs6kf 2 года назад +3

    सोनाली nice vlog... तुझे गावाकडील vlog पाहून माझ्या गावच्या आठवणी जाग्या झाल्या... Thank u for this.... 😊

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे ज्योती ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @damodardessai3477
    @damodardessai3477 2 года назад +4

    Sonali nice vlog ur mom n u cook together n kittu also helps u.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो ताई खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @archanawaykar1239
    @archanawaykar1239 2 года назад +1

    हाय सोनाली, आजचा व्हिडिओ खूपच छान. वडे आणखीनच छान. तुझी आणि आईची मेहनत तर अगदीच छान 😋😋😋😀😀😀😀😀😀👌🏾👌🏾👌🏾❤❤❤❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे अर्चनाताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @CookingConnections
    @CookingConnections 2 года назад +1

    खूप मस्त व्हिडीओ आहे ताई आई च्या कामाला सलाम तुझी रेसिपी मस्त👌👌👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад +1

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @artiborude1481
    @artiborude1481 2 года назад +1

    Khup Chan yummy vadapav😋 ani gavakdcha sagla taja bhajipala. Aaich babanch prem maherchi odh veglich aste tu anubhvtes khup Chan vatat pahun .

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो ताई खुप छान 👌 वाटले माहेरचे हे दिवस खुप खुप आभारी आहे आरती ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @pradnyasonwane3771
    @pradnyasonwane3771 2 года назад

    Aai cha nature chhan ahe tai halva swabhav ahe Vada pav mast recipe thanks

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे प्रज्ञा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @harshadthorat5428
    @harshadthorat5428 2 года назад +6

    नमस्कार सोनाली ताई , कालच राजश्री अरुण मोहिते या आपल्या छोट्या ताईस दुःखद निधन झाले अत्यंत वाईट घटना घडली तिची आठ महिन्यांची मुलगी गायत्री आहे तरी माझी विनंती आहे की तु तिच्यावर एक व्हिडिओ बनवून तुझे सबस्क्रायबर खूप त्यांनी प्रत्येकाने थोडी थोडी मदत केली तर गा गायत्री साठीसाठी थोडा मदतीचा हात होईल तेव्हा प्लीज प्लीज लवकरच व्हिडिओ बनव आपल्या छोट्या गाई साठी सर्वजण मदत करतील अशी आशा आहे 🙏🙏😭😭

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад +4

      ताई तुमचा अगदी बरोबर आहे मी ही तीच्या बद्दल दुखी आहे आणि गायत्री चं कायम चांगलंच होणार आहे मी माझ्या परीने पर्सनली मदतीला तयार आहे पण माझ्या इंडियन्सला मी कधीही सांगू शकत नाही की तुम्ही पैसे द्या खूप जणांनी केला असेल पण मला वाटतं की असं करणं त्या व्यक्तीच्या अगलटी येतं कोणाची मन काय बोलतील काही सांगू शकत नाही त्यामुळे पैशासाठी तरी मी कधीच माझ्या ऑडियन्स ला फोर्स करणार नाही
      मी पर्सनली आहे राहिलं राजश्री ताई वर व्हिडिओ बनवणं मला योग्य वाटलं नाही की तिच्या नावाचा मी फायदा घेऊन व्हिडिओ बनवन म्हणून मी तिच्याबद्दल व्हिडिओ बनवला नाही पण आपण पर्सनली आपल्या परीने खूप काही करू शकतो आणि मी करत राहील 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
      राग मानू नये ताई

  • @shivanandpanchlinge5137
    @shivanandpanchlinge5137 2 года назад +1

    Hi ताई वडापाव खुप छान केला गावाकडची मजा वेगळीच आहे आता कोल्हापूर ला जायची वेळ आली ताई माहेरी कसे दिवस जातात कळत नाही ताई 🥰🥰👌👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो ताई दिवस कसे गेले कळालेच नाही खुप खुप आभारी आहे वैशाली ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @ASDscornerKon
    @ASDscornerKon 2 года назад +2

    आलू ची चटणी करताना त्यामध्ये थोडसं अगोदर बेसन भाजून घ्यायचं आणि बेसन बाजूला काढून पूर्ण आलू ची चटणी तयार करून ते थोडंसं बेसन त्यामध्ये टाकायचं त्यामुळे आलू ची चटणी असेल त्याला गोल छान बंडिंग एते मी त्याच्यामुळे सांगू शकते कारण माझ्या घरी स्वतःच्या हॉटेल आहे आणि आमच्या हॉटेलमध्ये पण असेच बनवतात

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो का खुप छान 👌 मी नक्की ट्राय करेन खुप खुप आभारी आहे अर्चनाताई 🙏 खूप छान माहिती दिली असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @pujaomsao5560
    @pujaomsao5560 2 года назад

    Khup chan video aahe tai batata vada recipe khup mast banvli aahe tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे पूजाताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @kailashmule4996
    @kailashmule4996 2 года назад

    मस्त विडिओ 👌👌
    वडापाव बघुन मी पण बनवला😋😋

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @swatitodmal9249
    @swatitodmal9249 2 года назад +4

    ताई मस्त व्हिडिओ..आईची भाजी आणि तुळस खूप छान रोपलिये..आई किती काम करत असते दिवसभर..कमाल आहे खरंच आईची.. वडा पाव यम्मी..गावाकडची मज्जा वेगळीच असते..काळजी घ्या..श्री स्वामी समर्थ..

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो ताई खुप खुप आभारी आहे स्वाती ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

    • @jayshreepatil2994
      @jayshreepatil2994 2 года назад

      Aai bolte khup chan tila khup athavan yeil tuzi...

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो ताई

  • @mrunalv8925
    @mrunalv8925 2 года назад

    छान vlog आहे वडे 1 no झालेत

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे मृणाल ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @ranipanditgawali5401
    @ranipanditgawali5401 2 года назад +5

    ताई व्हिडिओ खूप छान आहे वडापाव खूप छान झाले आहे ताई तू म्हणली होती की माझा आणि आईचा एक प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम सॉल झाला का शुभ रात्र

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад +2

      हो ताई मी एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेन खुप खुप आभारी आहे राणी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sarikapawar933
    @sarikapawar933 2 года назад +1

    Vada pav recipe khup cchan Tai 🤩👏👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे सारिका ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @kavitatupsamudre1873
    @kavitatupsamudre1873 2 года назад

    Video Chan batate vade must aaiche Tula's Chan aali mast vedio 👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे कविता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @poojabhor498
    @poojabhor498 2 года назад +1

    Kup Chan aei ajun kamch karte

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो ताई खुप खुप आभारी आहे पूजाताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @AlkaHadal-h4o
    @AlkaHadal-h4o 29 дней назад

    Nice vlog tai ❤❤❤❤❤

  • @girishthosare287
    @girishthosare287 2 года назад

    Tai tumi khup Chan kam karta aani tumchi aai tar great aahe

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @gourinarle1030
    @gourinarle1030 2 года назад

    खूप छान विडिओ ताई. वडे पण खूप छान

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे गौरी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @snehaljadhav1862
    @snehaljadhav1862 2 года назад

    Tai kuth rahta kop mdhe plz saga kdhitr nkki bheten mla vatat tumch ani maz kahitri nat ahe

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      स्नेहल ताई मी कोल्हापूर मध्ये उचगाव जवळ राहते खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @vaishalip5894
    @vaishalip5894 2 года назад

    Mast video ahe tai aai babana करमणार नाही tumi kolhapur la गेल्यावर .👌🥰

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो ताई मी आल्यावर आई सारखी फोन करत होती 😭 खुप खुप आभारी आहे वैशाली ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @amrutazende5834
    @amrutazende5834 2 года назад

    Chan ahe volg Tai 👌 mast zalyt vaday😋

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे अमृता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @robloxnewbiegamez8711
    @robloxnewbiegamez8711 2 года назад

    Tai tu khup pemal ahe .khup aai khup laki aahe tujayasarki mulgi aahe.vdadasarke javei dada khup mast manusa aahe.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @manishaghatga8175
    @manishaghatga8175 2 года назад

    Nice व्हिडिओ वडे खूप छान 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे मनिषा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @pallavimisal9101
    @pallavimisal9101 2 года назад

    Kolhapur la jatana tumi 4 jn gadivr janar aahe ka

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      नाही पल्लवीताई मी एसटी ने जाणार आहे खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @kavitashirsath7356
    @kavitashirsath7356 2 года назад +2

    वडा पाव मस्त 👌😋 आई खुप काम करते ताई तु गेल्यावर आई बाबानां करमनार नाही

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो ताई मी आल्यावर आई सारखी फोन करत होती 😭 तिला करमत नव्हते खुप खुप आभारी आहे कविता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @nikitacreation4698
    @nikitacreation4698 2 года назад

    Taai macrame che toran che video send kara full

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      निकिता ताई मी कधी बनवले नाहीत मला त्याचा काही अनुभव नाही असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @jayashripadwal9204
    @jayashripadwal9204 2 года назад

    खुप छान व्हिडीओ👌👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे जयश्रीताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sushmasapkale3122
    @sushmasapkale3122 2 года назад

    गावा कडचे वातावरण मस्त आहे...

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे सुषमा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @rajlaxmitiwari5177
    @rajlaxmitiwari5177 2 года назад

    Vlog khup chan hota tai 👌🏼👌🏼👌🏼vada pav khup chan jhala hota tai 😋😋aaichi maybach vegli aste majhi aai hi asch karte yetana kahina kahi detech🤗🤗😊😊♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो ताई खुप खुप आभारी आहे राजलक्ष्मी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sahilsutar2969
    @sahilsutar2969 2 года назад

    Mi pahilyadach comment kartey dosra video yenar ahe ka aj

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      नाही ताई मी आज एकच व्हिडिओ पाठवला आहे घर स्वच्छ करत आहे खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @vidhyaprabhu4334
    @vidhyaprabhu4334 2 года назад

    Sonali Tai tumhi full day Asa active kasa rahta.Purna divas kasa continuous Kam karta Jara sangnar ka

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      विद्या मला लहानपणापासून कामाची सवय झाली आहे त्यामुळे मला काही वाटत नाही खुप खुप आभारी आहे विद्या ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @nilampatil7916
    @nilampatil7916 2 года назад

    वडे खूप छान nice

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे निलम ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sahil728-d4q
    @sahil728-d4q 2 года назад

    ताई तुम्ही खुपच हुशार आणि ग्रेट आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @manaswi2803
    @manaswi2803 2 года назад

    वडे खूप छान झाले आहेत

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे मनस्वी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @nitapatil3836
    @nitapatil3836 2 года назад

    खुपच मस्त वडे 😊 😊 😊 video आईबाबा भारी 😊

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे निता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे निता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sujataghosalkar8436
    @sujataghosalkar8436 2 года назад +1

    सोनाली तु सासरी जाणार पण मला कसं तरी होत आहे आई वडिलांना करमनार नाही . दिवस कीती पटकन गेले एक मुलगी आई वडीलासाठी मनापासून खाऊ आवड निवड करू शकते तु खूप ग्रेट आहेस मुलगी मानायला

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो ताई मी आल्यावर आई सारखी फोन करत होती 😭 तिला करमत नव्हते खुप खुप आभारी आहे सुजाता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @harshadawarkar4259
    @harshadawarkar4259 2 года назад

    Khup chan must 😋😋😋😋 paking pan jhali sambalun pravas kra👍👍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो ताई खुप खुप आभारी आहे हर्षदा ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहु द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @netradhamdhere6040
    @netradhamdhere6040 2 года назад

    Khup chan zale vada pav 😋 yummy nice vlog tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे नेत्रा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @varshadatar8096
    @varshadatar8096 2 года назад

    Vadapav mast sonali shetatli bhaji take taje chan amhi ata gavakadche sav saibaba ajji saglyana miss Karu

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो ताई खुप खुप आभारी आहे वर्षा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @nikitagadhve406
    @nikitagadhve406 2 года назад +1

    कानवली म्हणजे काय ताई

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      निकिता ताई आमच्याकडे करंजीला काणवले म्हणतात असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @nilambharate6561
    @nilambharate6561 2 года назад

    Aai mast aahe tuzi😍😍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे निलम ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @madhurithakur2939
    @madhurithakur2939 2 года назад

    Khup chhan vlog tai kolhapur la aalyavar ajun Delly routing che vlog khup chhan vlog tai aaila khup miss karu kavakadache vlog khup chhan hote tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो ताई खुप खुप आभारी आहे माधुरी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @amrutajadhav4916
    @amrutajadhav4916 2 года назад

    Sonali tuze baba kiti shant ahet Video sunder Tu alis ki kolhapurla tithlapn video tak Pn khrch mahrche srv video khup mst ata amhi miss kru mhern aai baba

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो ताई खुप खुप आभारी आहे अमृता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @poonampatil80
    @poonampatil80 2 года назад +1

    Tai tumchi aei khup aavdte

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे पूनम ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @nikitagadhve406
    @nikitagadhve406 2 года назад +1

    Nice vlog Tai 👌👌👌❤️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे निकिता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @manjushkalewad3609
    @manjushkalewad3609 2 года назад

    Tumachi mom khup chan ahe sem maza mom sarkhichi kam karate sarkhi.......

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो ताई खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @pushpapande8946
    @pushpapande8946 2 года назад

    Khup chan viodj Jai baba

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे पुष्पा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @vanitadamase2984
    @vanitadamase2984 2 года назад

    Tai khupch chan vadapav...khupch chan ♥️ family..Aai..Baba..

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे वनिता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @shobhatayade7037
    @shobhatayade7037 2 года назад

    Hi sonali.tandlach pith pan chalt sonali.tu kadhi bolanar aahes sonali.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो ताई मी नक्की सांगेन खुप खुप आभारी आहे शोभा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 2 года назад

    मला तुझी नियोजन आवडत कामाचा

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे संगीता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @shraddhamondkar3651
    @shraddhamondkar3651 2 года назад

    Aai ch gadabad.vada pav yummy 😋😋😋

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे श्रद्धा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @prachikalyani1017
    @prachikalyani1017 2 года назад

    मस्त व्हिडीओ

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे प्राची ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @swatirawle9931
    @swatirawle9931 2 года назад

    Chhan ghar aahe gavakadal

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे स्वाती ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sunitabankar759
    @sunitabankar759 2 года назад +3

    ताई तू आल्या नंतर आईला बाबांना करमणार नाही वडे छान झाले आहेत

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो ताई मी आल्यावर आईला करमत नव्हते ती सारखी फोन करायची खुप खुप आभारी आहे सुनिता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sangitadagade7369
    @sangitadagade7369 2 года назад

    Chan vade zale tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे संगीता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @janvhisalaskar9606
    @janvhisalaskar9606 2 года назад

    Misss u tai... lavkar ye Kolhapur la ....😘

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      जान्हवी ताई मी कालच कोल्हापूर मध्ये आले आहे खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @poojarodda9620
    @poojarodda9620 2 года назад

    Tumche vlog kharacha Chan asatat.Family phar god ahe.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे पूजाताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sukhadadavdekar450
    @sukhadadavdekar450 2 года назад

    Mast video ahye

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे सुखदा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @kavitatikone5467
    @kavitatikone5467 2 года назад

    Tumchi mummy khup Chan bolte ...I love her voice

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे कविता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @jayshreepatil2994
      @jayshreepatil2994 2 года назад

      Wow Vadapav 😋😋

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे जयश्रीताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @kalpanaraut2674
    @kalpanaraut2674 2 года назад +2

    Hi tai vade😋👌सगळीच धाव पल तू कोल्हापूर laa alyavr aai - baba na kahi divas karmnar nahi😊baki blog 👌❤️ love you all ❤️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो ताई मी आल्यावर आई खुप रडत होती तिला करमत नव्हते खुप खुप आभारी आहे कल्पना ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️

    • @kalpanaraut2674
      @kalpanaraut2674 2 года назад

      😊❤️

  • @jyotipatiljyotipati3396
    @jyotipatiljyotipati3396 2 года назад

    Very nice video tai 👌👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे ज्योती ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @manaswi2803
    @manaswi2803 2 года назад

    सोनाली खूप छान दिवस galvale

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो ताई माहेरी दिवस कसे गेले ते कळलंच नाही खुप खुप आभारी आहे मनस्वी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @balasahebwaghmare846
    @balasahebwaghmare846 2 года назад

    Chan recipe👌👌👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sushmapatil7868
    @sushmapatil7868 2 года назад

    Nahi oh tai jamat nahi Kai boltay khup chan zala vada pav

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      सुषमा ताई तरी देखील हाॅटेल मध्ये जसा होतो तसा नाही जमत खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @arunachaudhari7292
    @arunachaudhari7292 2 года назад +1

    Mala tuze video awadtat

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे अरूणा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @deepakuvlekar2220
    @deepakuvlekar2220 2 года назад

    mastttttttttttt vada pav.khup chan 🌹🌹🌹🌹

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे दिपा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @kaju12334
    @kaju12334 2 года назад

    Hi tai tumche vidio khup mast aastat

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे काजल ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @neetabhosle8664
    @neetabhosle8664 2 года назад

    Khup chaan vid👍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे निता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @anuradhawelkar2315
    @anuradhawelkar2315 2 года назад

    Tai tu mahyri kiti divas thamble

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      अनुराधा ताई मी गावाकडे ४० दिवस थांबले होते खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @vanitasonawane6872
    @vanitasonawane6872 2 года назад

    Nice vlog tai 🙏🙏 jay sadguru 🙏🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे वनिता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 जय सदगुरू 🙏

  • @rupaligogawale5431
    @rupaligogawale5431 2 года назад

    वडा पाव मस्त .आईला खुप काम असते .

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो ताई खुप खुप आभारी आहे रूपालीताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @its._nobita_gaming1369
    @its._nobita_gaming1369 2 года назад

    Tai video kup mast hai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @kaju12334
    @kaju12334 2 года назад

    Malahi you tube channel chalu karnyachi eccha aahe tar please mala sanga

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      काजल ताई मी RUclips वर टेक्निकल योगी ह्यांचे व्हिडिओ बघून शिकले होते तुम्ही त्यांचे व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला नक्की समजेल असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @pallavivibhute6837
    @pallavivibhute6837 2 года назад +1

    छान आहे व्हिडिओ

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे पल्लवीताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sunitakamble2155
    @sunitakamble2155 2 года назад

    खुप छान ताई वडे खूप छान आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे सुनिता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @pornimaadmane2938
    @pornimaadmane2938 2 года назад

    वडापाव छान बनवला आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे पौर्णिमा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @jyotitambe1956
    @jyotitambe1956 2 года назад +1

    Khup chaan Tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे ज्योती ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @darshanaanand6048
    @darshanaanand6048 2 года назад

    वडा पाव छान आहे.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे दर्शना ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @shitalk233
    @shitalk233 2 года назад

    Aai ti aai aste mazi mummy pan nohhtana asch dyte pit vagre

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो ताई खुप खुप आभारी आहे शितल ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @suruchimohite5216
    @suruchimohite5216 2 года назад

    ताई वडापाव छान झाले आहेत...आईची कामे काही संपत नाही...शेवटी शेवटी मुलीला साठी काय काय करू असे तिला वाटते..आई ती आई.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो ताई ती न थकता मी जाणार म्हणून सर्व करत होती 😭 खुप खुप आभारी आहे सुरूची ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @marathiqueen7050
    @marathiqueen7050 2 года назад

    Tai mast video ,tu sark kahitar bolnar mhante n nay bolat mi vat bagte kadi bolte tyachi

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो ताई सांगेन म्हणते आणि कामाच्या धावपळीत विसरून जाते खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @rekhakshirsagar8051
    @rekhakshirsagar8051 2 года назад

    Wada pav masty
    Aai khup kam karte
    Aai la krmnar nahi

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो ताई मी आल्यावर आई सारखी फोन करत होती 😭 तिला करमत नव्हते म्हणून खुप खुप आभारी आहे रेखाताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @ankitachavan6178
    @ankitachavan6178 2 года назад

    खुप छान विडियो

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे अंकिता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @successkeyfornavodaya9384
    @successkeyfornavodaya9384 2 года назад +1

    Tai tuzi choti bhau vahini gelya pasun alech nhi gavala kashi rasika vahini

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो ताई कारण ते दोघे पंजाबमध्ये आहेत आणि रसिकाला प्रवास करायचा नाही खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️

  • @ashwinigujar1580
    @ashwinigujar1580 2 года назад

    Sonali tu 2 vedio takles n mla khup vatat🤗

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад +1

      खुप खुप आभारी आहे अश्वीनीताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sangitashivlinge6945
    @sangitashivlinge6945 2 года назад

    Hii pranjal tu agodr hld taklis md Mirchi lsun mg hld krpt nahet ka?

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      नाही ताई मी लगेच सर्व हलवून घेते खुप खुप आभारी आहे संगीता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @anjaliaphale1045
    @anjaliaphale1045 2 года назад +3

    तुम्ही माहेरी येऊन महिना कुठे गेला कळलं नाही आम्ही तुझ्या बरोबर होतो. आता तुम्ही गेल्यावर आईला करमणार नाही पण आता विश्रांती घ्यायला पाहिजे. आता निघतानाचा व्हिडीओ टाका. 👍🏼

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो ताई माहेरी कसे दिवस गेले कळलेच नाही खुप खुप आभारी आहे अंजली ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @savitawadadare8854
    @savitawadadare8854 2 года назад

    पिठाच्या गिरणी ची किंमत किती आहे आणि ती कुठे मिळेल

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад +1

      सविता ताई ती २० हजार रुपयेला घेतली होती ती कवठेमहांकाळ येथे घेतली आहे असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @savitawadadare8854
      @savitawadadare8854 2 года назад

      @@pranjalShindevlogs. Thanks Tai मला पण घ्यायचे आहे

  • @shwetaslife5810
    @shwetaslife5810 2 года назад +1

    I know Tai tu aata safsafai karat Aschil 😄

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो ताई खुप खुप आभारी आहे श्वेता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @madhurithakareviogs5602
    @madhurithakareviogs5602 2 года назад

    ताई कितीला घेतली आमचा पण घरी आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      माधुरी ताई ती संदिपने घेतली होती मला वाटते २० हजार रुपयेला घेतली आहे असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @shriharithorbole5547
    @shriharithorbole5547 2 года назад

    Khup chan video tai 👌👌❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @vishnumiskin7612
    @vishnumiskin7612 2 года назад +1

    Mazaya mahire vada vikatat

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो का आरे वा खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @samruddhigharat7907
    @samruddhigharat7907 2 года назад

    Nice vlog tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे समृद्धी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @vaishalibidarbhavi3049
    @vaishalibidarbhavi3049 2 года назад

    Mast vade tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे वैशाली ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️