संगीतकार पाटील सर यांची सुंदर चाल, आणि आमचे लाडके बंधू राज सचिन आग्रे यांची बहारदार लेखणी, पहाडी आवाजाचा बादशाह विनेश बुवा आणि सोनाली ताईची सुमधुर आवाजाने या गाण्याला चार चांद लागले, हे गाणं सुपर हिट होवो ही आई हसलाई चरणी प्रार्थना 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
दोन सुपरस्टार गायक आणि गायिका आणि तितक्याच सुंदर पद्धतीची लेखन आणि शब्दरचना, आणि अप्रतिम सादरीकरण खूप छान 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻 अशीच नवनवीन गाणी आम्हाला ऐकायला पाहायला मिळतील हीच आपणाकडून अपेक्षा,,,,, संपूर्ण टीम ला खूप साऱ्या शुभेच्छा 💐💐💐💐💐
सचिन सर खूप छान आणि विनेश सर अप्रतिम गाणं आहे तसेच संपूर्ण टीम साठी आपल्या पुढील वाचालीसाठी आपल्या संपूर्ण आम्ही डिजिटल गावठी या ग्रुप तर्फे खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🙏👌👌👌👌😍🤩😍🤩
अप्रतिम.... खूप छान शाहीर...
खूपच सुंदर तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
Ek number buva... ❣️❣️❣️❣️😘
एक नंबर गीत रचना सचिनजी आग्रे माऊली...👍👍✒️✒️👌👌🥰😍 गायले पण खूप छान विनेशजी तांबे माऊली आणि सोनालीजी भोईर मॅडम....👌👌🥰😍
मनापासून धन्यवाद
मनापासून धन्यवाद रोहीत
🚩🌹♥️🇮🇳 जय एकविरा आई माऊलीचा ऊदो ऊदो 🌹🚩🌹♥️🇮🇳 जय आगरी कोळी 🌹🚩🙏🇮🇳
खूप सुंदर,,शब्दांकन,,आवाज आणि सारं काही,,,सुंदरच खूप खूप शुभेच्छा💐💐💐
अप्रतिम लेखनी dadu....👑❤😘🌹🙌🏻💯
सुंदर आवाज विनेश दादा तांबे....🎤💥 पुढील वाटचाली साठी खुप साऱ्या शुभेछ्या....💐🙏🏻
🙏मनःपूर्वक आभार
मनापासून धन्यवाद जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि भरभरून प्रतिसाद आणि प्रेम मिळेल हीच अपेक्षा
नक्कीच खूप प्रतिसाद मिळेल या गाण्याला
संगीतकार पाटील सर यांची सुंदर चाल, आणि आमचे लाडके बंधू राज सचिन आग्रे यांची बहारदार लेखणी, पहाडी आवाजाचा बादशाह विनेश बुवा आणि सोनाली ताईची सुमधुर आवाजाने या गाण्याला चार चांद लागले,
हे गाणं सुपर हिट होवो ही आई हसलाई चरणी प्रार्थना
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
🙏खूप खूप आभार
खूप चं. सुंदर गाणं आहे
मनापासून धन्यवाद बिग बी
खूप छान काव्यरचना सचिन दादा
मनापासून धन्यवाद
खूप छान सुंदर जबरदस्त लय भारी कडक झालंय गाणं आणि गाण्याच्या लेखणीत यमक जे आलेत ते खूप ऐकायला भरी वाटतायत सर्वांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 👍
🙏 धन्यवाद
खुप मस्त साँग , खुप खुप शुभेच्छा
लय भारी मस्त 👌
❤️🤗🥳जाम भारी..संपूर्ण टीम ला खूप साऱ्या शुभेच्छा🥳🤗
👏
अप्रतिम काव्यरचना... सुंदर आवाजामध्ये गायलंय तांबे बुवा म्युझिक सुद्धा छान लागली आहे..👌👌👌👌
🙏 धन्यवाद
श्री गुरूदेव खूप छान वाटल गाण ऐकून मन प्रसन्न जाल अशीच नवनवीन गाणी यावीत हिच गुरुमाऊलींच्या चरणी प्रार्थना🙏🙏🙏❤️
गाण्याचाही सुगंध सर्वत्र दरवळला....👌👍
खूप सुंदर गाणं आणि तितक्याच जबरदस्त पद्धतीने गायन आणि music ऐकायला खूप मज्जा येते संपूर्ण टीमला शुभेच्या
अप्रतिम ....संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा
अभिनंदन 👌👌👌अतिशय सुंदर गाणं गायलं विनेश दादा /सोनाली भोईर यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
🙏धन्यवाद
खूप छान गाण झाले आहे. खूप खूप शुभेच्छा
अप्रतिम गाण मस्त 👍👌👌 पुढच्या वाटचलीसाठी हार्दिक शुभेच्छा विनेश दादा💐
खुप सुंदर सचिन आगरे पाटील साहेबआणि गायक गायिका खुप खुप शुभेच्छा 💐💐💐पुन्हा ही टीम एकत्र यावी
नक्कीच
मनापासून धन्यवाद
Vignesh bhava aani Sonali ly Bhari song
1 नंबर दादा आवाज गोड आवाज
खूप छान गाणं सोनाली ताई विनेश दादा 🕺👌
दोन सुपरस्टार गायक आणि गायिका आणि तितक्याच सुंदर पद्धतीची लेखन आणि शब्दरचना, आणि अप्रतिम सादरीकरण खूप छान 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻 अशीच नवनवीन गाणी आम्हाला ऐकायला पाहायला मिळतील हीच आपणाकडून अपेक्षा,,,,, संपूर्ण टीम ला खूप साऱ्या शुभेच्छा 💐💐💐💐💐
nice song di
खूप सुदंर गीत लिहली आहे आणि सुदंर पणे ते गायल आहे , खूप सुदंर सचिन जि तुमच अभिनंदन
मनापासून धन्यवाद
अप्रतिम लेखणी दादा 🎉😍💐💐☀️सुंदर गीतरचना ,😍
खुप सुंदर गाणं गायलं विनेश दादा अप्रतिम गाण आहे 🥰🎉👍🎊संपूर्ण टिम ला खुप खुप शुभेच्छा...🥳🎊🎉💐💐💐..आई एकविरा माऊली... 💐🙏🙏🙏🙏🙏😇
खूप सुंदर विन्या दादा गायन 👌काव्य रचना अप्रतिम सचिन दादा
खूपच छान गाणं झालाय सर्वाना खूप साऱ्या शुभेच्छा
वा अप्रतिम गीत गायन
खूप छान शाहिर
छान... अप्रतिम गीत 👌👌👍👍
अप्रतिम 💓💐👍🏻असेच रसिकांचे मनोरंजन आपल्या मीडिया च्या माध्यमातून होउदे 💐👍🏻👍🏻💓
🙏शाहीर खूप खूप आभार
अभिनंदन दादा.....🥳🥳🥳🥳🥳🥳
😍अप्रतिम गाणं दादा..खूप शुभेच्छा💐💐
🙏धन्यवाद
मनापासून धन्यवाद
खूप छान...
खूप सुंदर विनेश तांबे बुवा 👌😍😇
अप्रतिम गांण दादा आणि लय भारी संपूर्ण टिमला शुभेच्छा
मनापासून धन्यवाद
खुप छान आहे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ⚘🎧🎤
Khup sunder dada...
सुंदर गितरचना आणि विनेश तांबे / सोनाली भोईर यांच्या आवाजाने गाणं खुप छान झालय. 👌👌👌
🙏धन्यवाद
अप्रतिम गान सचिन दादा...👌👌👌👌
मनापासून धन्यवाद
अप्रतिम गाण आहे आणि संपूर्ण टीमला खुप लाख लाख शुभेच्छा
लै भारी दादा
Khup sundar geet vinesh
अप्रतिम गीत आहे ..😍😍दादा
Verinais
🙏🙏
अप्रतिम गाणं👌छान लेखन सचिन दादा आणि गायन👌👌
🙏
मनापासून धन्यवाद
अप्रतिम शब्दरचना आणि आवाज सादरीकरण
खुप छान दादा🎉🎉
सुंदर दादा
लय भारी गाणं भावा 👌👌
अप्रतिम
खूप छान दादा🌹
जबरदस्त 👌👌
Nice song Dada
सचिन सर खूप छान आणि विनेश सर अप्रतिम गाणं आहे तसेच संपूर्ण टीम साठी आपल्या पुढील वाचालीसाठी आपल्या संपूर्ण आम्ही डिजिटल गावठी या ग्रुप तर्फे खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🙏👌👌👌👌😍🤩😍🤩
मनापासून धन्यवाद
@@Sachinagareofficial Welcome sir
Nice dada ek number song
Nice fantastic vocal and composition all the best
Aprtim avaj buva 👍👍👌👌
खूप छान दादा
खूप छान
अप्रतिम गाण झाल
Kyaa baat🔥
मनापासून धन्यवाद
Nice dada ❤😘🤘
khup chan dada👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹
Very nice 👍
सुंदर
अप्रतिम 👌👌
Khup sundar dada ani god aavaj
अप्रतिम गाण आहे 🚩🙏
जय एकवीरा♥️🙏
🙏मनापासून धन्यवाद
🙏
💯👌👌👌
सुंदर गीत 👌
एक नंबर आवाज गीत सुंदर आणि कवी कल्पना तर एक नंबर
मनापासून धन्यवाद
सुंदर 👌👌👍
💥💯💯💥💯💥💥
अप्रतिम गाणं दादा👍👌..
खुप छान 👌
अप्रतिम अतिशय सुंदर खूप खूप अभिनंदन🙏🙏🌹🌹
👍👍👍
खूपच छान 👌👌🤞🤞🙏🙏
👌👌👌👌
Nice Bro.. 🥰
खुप छान 👍
Khup Sundar 👌👌👌
खुप छान गाणं माऊली मानाचा मुजरा 🙏
🙏
❤❤❤❤😊😊😊🌺🌺
अप्रतिम गाणं आहे 👌👌👌🙏
🙏
Nice Dada 👍👌👌👌
अप्रतिम गाणं....
खुपच सुंदर 👌👌🥰😍
Super nice
खूप सुंदर आणि गोड आवाज 🥰🥰🥰🥰🥰
🙏🙏
खूपच छान 👌
Nice song
Nice balu 🎧🎧🎧🎤🎤🎤👌👌👌👌
खूप सुंदर गाणं दादा 🎉🎉🎉
Superb
खूपच छान
क्लास एकदम
मनापासून धन्यवाद
दादा अप्रतिम आवाज ❤️
🙏
❤️👌
🙏
Khup Sundar geet