बुवा श्री संदीप लोके गजरात नुसती किटळा उडवलानी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 ноя 2024

Комментарии • 34

  • @arvindkadam5716
    @arvindkadam5716 25 дней назад +4

    काय मोठे पणा सांगता समीर बुवांचा समीर बुवाने वयाने मोठा बुवाचे सन्मान केला पाहीजे लोके बुवा आपल्या वयाने मोठा बुवाचे सन्मान करतात लोके बुवा गायन मधे एक नंबर आहेत

  • @anantpokharkar9126
    @anantpokharkar9126 27 дней назад +6

    धर्मनाथ प्रासादिक भजन मंडळ गावरवाडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संदीप लोके बुवाचे आभारी आहे अप्रतिम गायन

  • @manojrane231
    @manojrane231 27 дней назад +7

    लोके बुवा चां नाद करायचा नाही ❤❤❤

  • @santoshkadam4117
    @santoshkadam4117 16 дней назад

    आवाजाचा बादशहा लोके बुवा

  • @needhidgpackagingpvtltd8464
    @needhidgpackagingpvtltd8464 26 дней назад +2

    जबरदस्त लोके बुवा …❤❤❤❤❤

  • @chandrakantbodekar6767
    @chandrakantbodekar6767 27 дней назад +3

    Sundar.bhajan.kelat

  • @manojrane231
    @manojrane231 27 дней назад +4

    एकच वाघ श्री संदिप लोके बुवा ❤❤❤

  • @amitpalekar1854
    @amitpalekar1854 27 дней назад +1

    ❤❤,🔥🔥

  • @sdalvi040187
    @sdalvi040187 27 дней назад +1

    माझेच भाऊ वाघच आहेत तुला कोणी अधिकार दिला नाही वाघ ठरवायचा 🐅🐅😓😓😓😓.......आक्का

  • @nandkumarkarmbelkar4762
    @nandkumarkarmbelkar4762 27 дней назад

    1 no. Buwa

  • @sushilrane1102
    @sushilrane1102 27 дней назад

    ❤❤

  • @tukaramdangi2390
    @tukaramdangi2390 27 дней назад

    🎉🎉🎉🎉🎉

  • @kailashsharma5113
    @kailashsharma5113 27 дней назад

    एक वाघ श्री संदीप लोके बुवा

  • @NitinSawant-sz3hk
    @NitinSawant-sz3hk 27 дней назад +4

    काय हे कशे बोलतात बुवा हे काय भजन आहे काय भजनात खुर्चीवर बसून भांडतात नवोदित बुवांनी काय या बरीवरून शिकावं 👎👎

  • @pritamparab9686
    @pritamparab9686 26 дней назад

    Sagle aka maleche mani

  • @vasantrahate1257
    @vasantrahate1257 24 дня назад

    काय पण,
    समोरच्या बुवांचा आदर करून मनोरंजनाचा पाया रचा.
    तुम्हाला काय वाटत की मी समोरच्या बुवाला काहीही बोललो तरी चालेल?
    खरी रंगदेवता तुम्हाला असल्या गुणांनी पावतच नाही.
    तूम्ही भजन नाही तर फक्त चिखल करता.
    कदमबुवा आता असते तर तुमची भजन करायची हिम्मतच झाली नसती.
    तुमची काय आपसातली उनिधूनी ऑडियन्स
    समोर कशाला काढता, अजून वेळ गेली नाही

  • @pritamparab9686
    @pritamparab9686 26 дней назад

    Loke buva tumhi dusryanka sangtas ki bhajnachi vitmbna kelat mhananan .... aani tumhi aata kay kelat ta jara hyo bhag .... bari zali ki u tueb la baga

  • @pritamparab9686
    @pritamparab9686 26 дней назад

    Dusryanka sangnya itpat ak pn buva mothe ny aatache

  • @sdalvi040187
    @sdalvi040187 27 дней назад

    दूसरा वाघ तू 😓😓😓😓.....आक्का

  • @महाबळेश्वरभजणमंडळ

    लोके बुवा तुमच्या पेक्षा समीर कदम खूप छान बुवा आहेत काय तुमचं स्टेट फोर्वड वाक्य तुमच्या पेक्षा भजन क्षेत्रातील आदर्श रत्न म्हणजे समीर कदम बुवा ❤❤

    • @कोकणप्रेमी.दिव्यांश
    • @Montyboi061
      @Montyboi061 26 дней назад

      लोके बुवा समीर कदम ल ह्या बारी मध्ये काय वाईट बोलले रे अरे तुम्हाला फक्त इतकं लोके बुवा बोलतात तेच दिसत अरे समीर कदम ने शेवटच्या 2-3 dabalbarya न मध्ये कायम लोके बुवांवर देव देवस्कीचे आरोप लावले म्हणून लोके बुवा त्याचा सोबत बंद झाले.आणि गुंडू बुवांसोबत लोके बुवा प्रत्येक दुखत राहिले पण गुंडू बुवांनी समीर कदम बुवंसोबत कार्यक्रम घेताना 1 da लोके बुवांना सांगायला हवं होत कारण लोके - गुंडू सिंधुदुर्ग भजनी क्षेत्रातील सर्वात ग्रेट जोडी अशी जोडी होणे नाही...समीर कदम बुवा 1 रत्न च आहेत पण लोके बुवा च आदर करणे त्यांना जमले नाही पण मला एक सिंधुदुर्ग भजन रसिक म्हणून अस वाटत की परत ती जोडी एकत्र यावी कारण संगीत बारी aaikaychi तर त्या दोघांची..काही चुकल असेल तर माफी असावी पण लोके बुवांना आम्ही लहानपणा पासून पाहत आहोत त्याबद्दल वाईट बोलेल सहन होत नाही🙏🏻🙏🏻

  • @AjayRaj-cy4ow
    @AjayRaj-cy4ow 26 дней назад +8

    या दोन्ही बुवा ची डबल बारी ठेवूं नये.. कारण भजन एका बाजूला आणि अध्यात्म एका बाजूला .. फक्त कोकण भजन मंडळाला विनंती आहे .. जे हे चालतंय ते मीटिंग घेऊन हे थांबवा.. जरा या बुवांना भजन हे जर समजत असेल तर या पुढे बारी अशी नाही करणार... जरा बुवा चंद्रकांत कदम आणि बुवा परशुराम पांचाळ हे कशी काअरायची बारी जरा ऐका. एकामेकाला गण्यावरून माऱ्या करायचे.. त्याला बोलतात भजन. .. लाज असेल तर परत अशी बारी कराल...कारण तुमच्या मुळे बाकी बुवा खराब होतील. याची काळजी घ्या. एक भजन सम्राट

    • @omiistattoo268
      @omiistattoo268 26 дней назад +1

      Ya doni buwa mhanje as ky kratat he Buwa Mauli 🙄 he tumch he boln ya vichar fakt ya donch buwanbddhal ahe ka? Mla vatt tumhi fakt yach buwanch Bari bghta ek baki biwanchi hi Bari
      Te lok tri kuthe apli sanskruti japtat ahet tyanna as bolta ka

    • @shreejadhav1452
      @shreejadhav1452 21 день назад

      Bag aamhi bari thevtav aamche jaharo jatat tirangi bari made tumhi bolnare kon? Naka baghu tumhi 20-20 bari na tumcha ghari pan nko thevu.. jamanya nusar chalu cha lagta.. pahila tumhi telephone use karat hotas mag nokia che Phone and aata swata smartphone var bari bagtas na? Ki ravhlas telephone cha jamanyamadech.. ugach gyan naka devu...

  • @bhajanrasik92
    @bhajanrasik92 26 дней назад

    हि कसली भजन स्वताला शाहने समजतात अरे पंच रत्नांचा आदर करा

  • @kalpeshdhuri7014
    @kalpeshdhuri7014 25 дней назад

    अरे यांच्यापेक्षा नवीन नवीन बुवा चांगल्या बाऱ्य्या करतात काहीही न बोलता ❤

  • @VishalVengurlekar-v8u
    @VishalVengurlekar-v8u 27 дней назад

    ❤❤❤❤❤

  • @abhishekhlingayat3543
    @abhishekhlingayat3543 27 дней назад

    ❤❤❤